लंकेची पार्वती म्हणजे काय❓.. मराठी पौराणिक कथा|| marathi pouranik katha|| marathi stories
लंकेची पार्वती म्हणजे काय❓
मराठी पौराणिक कथा
मराठी कथानक
मराठी कहाणी
marathi pouranik katha
marathi stories
marathi kahani
#मराठी #viral #marathi #marathigoshti #मराठीबोधकथा
#रामायण
#शिव
#शिवपुराणकथा#शिवपार्वती
#पार्वती
#shiv
#shiva
#shivshankar
#mahapurankatha
Пікірлер: 160
शब्दोच्चार अतिशय सुंदर आणिक अप्रतिम आहेत आपले।।। श ष स यात फरक असतो बाळा।।।
अप्रतिम माहिती आहे ,परंतु वाचन अचूक असावे🎉
खरी असेल ह्याची पूर्णतः शंका आहे
Khoop chham tai 😊😊
🙏🙏
मराठी आपली मातृभाषा आहे पण ती ही तुम्हांला नीट जमत नाही... कृपा करून त्यावर काम करा
Very Nice Information jay shree Har Har Màhadev Har Màhadev Har Shambho Mahadev Har Har Màhadev jay Parvati Mata
ओम नमः शिवाय हर हर महादेव जय महाकाल जय श्री शंकर पार्वती
Thks
नमस्कार खुप छान कथा आहे 👌 एक दम राईट जय भोले नाथ जय शंकर पार्वती 🌿🙏🙏💐एक आजी सोलापूर
जय भोले भंडारी. जय जगदंबे.
तुमचे शब्दोच्चार व लेखन पण सुधारायची गरज आहे. र्हस्व दीर्घाच्या खूप चुका आहेत.
@jayvantsamant8235
Жыл бұрын
न आणी ण चे उच्चारही सुधारणे आवश्यक आहे.
@prakashvadnere7701
Жыл бұрын
तुम्ही पण लेखनांत सुधारणा करावी - 'ऱ्हस्व' असा लिहितात.
जय शिवशंकर ❤️🙏👍🎉🇮🇳🇮🇳
या रे या . . चांगली काहआणि
एवढी सुंदर कथा .पण कथन चांगले नसल्याने त्याचा आनंद मिळाला नाही.
जय जय जय भोले शंकर डम डम डमंरूवाले
Ashudh wachn aane lekhan
Har har mahadev
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट कथा
मराठीचे शब्दोच्चार शुद्ध असावे याकडे लक्ष असावे.
@arunachalprwdesh
Жыл бұрын
भाव महत्वाचा
Har Har mahadev❤❤
Asa kahi hi zala navta. Kadhi hi laxmi kunala hi bhikari etc bolali navti. Tumhi chukichya goshti sangu naka. Parvati and Laxmi yancha changla nata hota. ❤
@meenakelgandre6625
Жыл бұрын
Har har mahadev 🙏🙏
@sayyadsadek3575
Жыл бұрын
Barobar asa kuthehi lihala nhi
@urmilajadhav8483
4 ай бұрын
Ho na kai pn
Ktha khup chhan aahe , parantu vachnacha sarav vhayla hva.vachnamdhe khup chuka hotya.Kuthe pause ghyava kuthe continue bolayla hav hyach knowledge nslyamul swatach read krav lagt hot.😅
जय भोले भंडारी
मराठी भाषेच्या शुद्ध लेखनाच्या अनेक चुका ह्या लेखनात आहेत.
अप्रतिम 🌹🌹🌹आशीर्वाद 🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹.. स्वामीजी बाबा 👍🌹
खूप छान❤😊
सुंदर
शुद्धलेखन सुधारा.
कथा छान.आज मानव एकमेकाची उनिधूनी काढत आहे.एकमेकाला पाण्यांत पाहत आहे. राजकारणी लोकसेवा न करता भ्रष्टाचाराने तुंबडी भरत आहे. कथा ऐकून असे वाटले की हे devdevtapasun चालत. आले आहे. म्हणूनच लक्ष्मी पार्वतीची ही कथा जन्माला आली असे वाटते.
Om namah Shivay Har har Mahadev
या देवताच्या म्हणून माणसांच्या गोष्टी गुण अवगुणांसह लिहून नक्की कसला धर्म सांगता. या कथेतील लक्ष्मी आणि पार्वती साध्या महिला वाटल्या तर दोष इतर धर्मियांना कसा देता येईल.
@ashadicondwar6313
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
असच मी वाचन केल होत धन्यवाद
कथा सुंदर आहे.पण वाचणा मध्ये खूप चुका आसतात.ऊच्चार बरोबर नसतात.
मनोरुग्ण आहे तू
OM NAMAH SHIV PARVATI PATAYE SHIV HAR HAR MAHADEV🕉🙏🕉
OM NAMAH SHIVAY🕉🙏🕉
एखादी चांगली माहिती सोशल मीडिया वर post करताना आपण आपल्या भाषेचा व्यवस्थित अभ्यास केला आहे का ते पडताळून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. आपले वाचन आणि लेखन दोन्ही सुधारण्याची गरज आहे. कृपया ह्याची नोंद घ्यावी. ही कळकळीची विनंती.
@arunachalprwdesh
Жыл бұрын
ताई आता खूप झालं ह भावना पोहोचणं महत्वाचं आहे.उगाच भाषेचा किस काढू नका.हुशारी बघितली तुमची
@san-ri3ep
Жыл бұрын
Khota hy sarv
@kavitaghate1657
Жыл бұрын
Barobar aahe tumache... ❤
@pravinwani4991
Жыл бұрын
खरंय
@pravinsomwanshi7743
Жыл бұрын
The
Sundar
चुकीच्या गोष्टी लिहू नका महाकाली चे स्वरूप आहे लक्ष्मी , सरस्वती तर लक्ष्मी असे शब्द का वापरेल शंकराला बोलताना ..
@shraddham11
Жыл бұрын
Barobar.. Ashich comment keli hoti mhanun video dlt kela yanni
खुप छान
जयजयभोलेभडारी❤
Vachan khupach ashuddha
KATHA CHHAN AAHE , PN TUMHI MARATHI SHABD VACHTANNA JO UTCHHAR KRTA TO NAHI AAVDLA..
❤🌺🙏
Khup chan shree swami samarth
हर हर महादेव ❤️❤️
I agree with the other comments. Reading should be done with proper pronunciations.
गोष्ट चांगली आहे. परंतु बोलणं अतिशय अशुद्ध.. आणि उमा पार्वती काय...दोन नावं आहेत ती एकाच देवीची ...एकच काहितरी म्हणा की एका वेळी
Nice story
Chaan gosta
अप्रतिम पौराणिक कथा.🙏🙏👌👌💐💐
@babapats9197
Жыл бұрын
Jai bholenath
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
He katha kashat lihili aahe
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏
कथा खुप छान परंतु वाचनात गडबड झाली ती सुधारावी
Parvati devi la bhetay la lakshi devi ani saraswati devi bhetayla gele hote ani tithe far thandi asalyane te parat nighun gele mhanun parvati devi ne lord shiv la mahala banvayla sangital karan tya donhi devi na bolavun tyana pahunchar karu shakel.. so plz.. chukichi mahit devu naka..🙏
वाचन सूधारा
Kharach language khup ashudha aahe. Bhasha sudharnyachi garaj aahe
अशा कथा वाचन करताना वाचनातील आरोह,गती, चढ उतार समजून ,उच्चार दोष सुधारून अर्थपूर्ण वाचन करणे.
@arunachalprwdesh
Жыл бұрын
भाव कळायला हवा.बाकी भाषेची गरज नाही
खूप छान. तुम्ही जुना विडिओ डिलीट का केला ? लाखावर व्हूज होते. 'कुछ तो लोग कहेंगे.. लोगोंका काम है कहेना' स्वतः ला आवडेल ते जोमाने करावे. अनेक शुभेच्छा 🌹
@marathikathaNP
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@marathikathaNP
Жыл бұрын
कोणता विडीओ?
@yogesh2147
Жыл бұрын
@@marathikathaNPछान कथा सांगितलीत हे चुका काढणारे स्वतः काही करणार नाहीत आणि जो काही चांगले करत असेल त्यालाही ते करू देणार नाहीत
Gujarbhasha made sanga
खरं तर विश्रवा ची पत्नी कैकसी हिला त्या सुवर्ण लंकेचा मोह झाला आणि तीने त्याला दक्षिणेत लंका मागून घे असे सांगितले आणि नंतर जगदंबा पार्वती मातेने त्याला व तिला शाप दीला
एखाद्या सिरियल ला शोभेल अशी स्टोरी वाटली देवदेवतां बद्यल ह्या असल्या असूया ईर्ष्या जेलसी अपमान कारक बोलणे असे आपले देव आणि माता लक्ष्मी होती काहीही गोष्टी बनवून आपल्याच देवांचा अपमान करूनका तुमच्या समोर घडलय का हे . काहीही . रचून गोष्टी सांगता लक्ष्मी पार्वतीमातेला भिकारी म्हणते एकमेकींची लायकी काढतात वा कृपा करून तुमचे शब्द आणि कल्पना थांबवा
कधी ऐकली नाही कथा पहील्यांदा च वाचली खूप छान आहे कथा खूप आवडली जय भोलेशऺकर
Katha chan hoti pn vachan sudharnyachi far garaj aahe br
Katha devanchya sangtay ki sasu suneche episode sangtay? Mansasan madhe aani devanchya bolnyat antar aelach na mag laxmi devi shankara la kasa kai bhikari mhanu shakte ?shivau parvati che rup laxmi devi aahe ti kasa Kai ase bolel?
@sanjeevanirane-ho7il
Жыл бұрын
Barobar.. Hyanna mahit nahi ki parvati mahakali chechh rup ahet sarva devi .. Ani tinech saraswati dili brahma devala ani laksh mi maya mhanun dili vishnu la
Nice #StorySway9
@sangeetapatil3487
Жыл бұрын
खरंच देव असे शब्द बोलत असतील काय ,?
@mayuripawshe6973
Жыл бұрын
खुप छान गोष्ट आहे
वाचन करण्यासाठी मन प्रसन्न झालं पाहीजे देवा साठी एक घंटा देतो श्री शिवाय नमः स्भूतम 🌼🌼🌼🌼🌼🌿🌿🌿🌿🌿🌿🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
Devala sudha vsnvas bhogava laghlach ke magh apan tar mansa ahot jamil tetke dan dharma changhle vichar he karaylach hava vinakaran akhadyala tras dena itrankde baghun radgane karat badna sodayla hava nahitar rankechi parvate hoyla veel laghnar nahi
@marathikathaNP
Жыл бұрын
Ho agadi barobar mhantay
अशी कथा कधीच ऐकली नाही.
Kalpanik story ahe shivya denare devta hot nahi
Gavathi
अशी काही गोष्ट नाहीच आहे.पार्वती जगतजननी आहे.असल्या मोहमायेत अडकायला ती काही सामान्य स्त्री नाही.कृपया चुकीच्या गोष्टी पसरवू नका.यातून आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगा.
@shubham_swaraj631
Жыл бұрын
होय त्या स्वतः महामाया आहेत
0
पार्वती उर्दु फारसीही बोलत होती!!!!!
आम्हाला तर एकच माहित आहे की आमचे उद्धार करणारे आमचे देव फक्त एकच dr. Babasaheb ambedkar ज्यांनी आम्हाला अंधारातून उजेडात आणले आमच्या पायाला जी गुलामीची बेडी होती ती तोडली व आम्हाला मुक्त केलं जय भिम जय शिवराय 💙❤️🙏
@durgadutonde2861
Жыл бұрын
खर आहे
@durgadutonde2861
Жыл бұрын
Thank you so much ❤️
@durgadutonde2861
Жыл бұрын
Jay Jay shivray Jay bheem
Mala ek prashna padala hi goshta tumhala parvatine sangitali ka😅😅
Eak prashna aahe mala - Kharach ishwar asa boltil ka eakmekala? Tuza bhikari navra kuthe aahe wagere…..Lakshmi/Saraswati/Durga shevti aadishakti cha roop aahe kharach asa boltil ka tey? Aapan kuthli goshta sangtoy ? Ti khari aahe ki just kahi tari banva banvi keleli aahe hey agodar samjun ghene mag asle video taakave… swataahcha antahkarnaraala vicharave adhi
वाचन आणि लेखन खुपच अशुद्ध 😔कृपया पुढील वेळेस सुधारणा करावी🙏
Manghadan goshti saangu naka
Adhi nit vachayla shika mag katha sanga
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला ही गोष्ट सांगायला कोण आलं होतं लक्षमी ,पार्वती की शंकर भगवान. पुरव्यान शिवाय काहीही माहिती पसरवू नका.
सु शिक्षीत जन समजून घेतात शिक्षीत चुका शोधून स्वतःह किती ज्ञानी हे सांगता
न आणि ण चा उच्चार सुधारणे. गरजेचे आहे.
@Lillium675
Жыл бұрын
Ho na kase vatatey te chukiche uchhr
किती चुका आहेत
ताई category कोणती ठेवता व्हिडिओसाठी Plz Reply 🙏
@marathikathaNP
Жыл бұрын
Vloging
@stories9596
Жыл бұрын
@@marathikathaNPThanks Tai 🙏
Katha khup sundar vachan khup bekar
तुमचे उच्चार , वाचन जरा सुधारले तर बरं होईल, ण... न..सारखी अक्षरे लक्ष देऊन उच्चारा ...
हे शब्द वाचायला ह्यांना सुशिक्षित लोक मिळताच नाहीत अस दिसत.
Ardhawat goshta ahe ... surwatila parawatichya naseebat mahal nasto ase aste samjaoon saglat... Laxmi mata ase bolte tay mala nahi mahit... keksi rushinchinpatni parwatila mahal magiala saglte swataha rushi ase magat nahit ... keksi Rawanachi aie ahe... gostha patli nahi
काहीही खोट्या गोष्टी सांगू नका. महालक्ष्मी यांच्याकडे सर्व संपत्ती असूनदेखिल त्या विष्णूंच्या चरणाशी बसून सेवा करत असतात. त्यांना कधीच गर्व झाला नाही त्याबद्दल. श्रीसूक्त मधे त्यांच्या स्वभावाचे वर्णन आहे - त्या मत्सर करत नाहीत. मन दुखावलं जाईल असं कटू बोलत नाहीत. म्हणून घरच्या सुनेला लक्ष्मी असं म्हणतात. अपेक्षा असते की तिनेपण लक्ष्मी सारखे वागावे. आणि पार्वती असो किंवा लक्ष्मी दोन्हीही रूपे ही आदीशक्तीचीच आहेत. भौतिक सुखवस्तू गोष्टींसाठी पार्वती कधीच हट्ट धरणार नाहीत. नाहीतर त्यांनी महादेवाशी विवाह केला नसता. साक्षात महाकाली व दुर्गेचे रूप असणाऱ्या पार्वतीला कोणतेही काम अशक्य नाही.
Madam please mala aabinya phatava na pharvaticha
Ravan chi hatya lihu naka. Vadh zala…
उच्चार नीट करा. कथा सादरीकरण करताना दुसऱ्याला ऐकताना तल्लीन होऊन ऐकता आले पाहिजे
Tumhi mahiti chhangali sangitalat . pan vishwakarma devancha ulegh akeri kelat bhashe sudhara .
@santoshmestry7733
Жыл бұрын
Bhasha
Bhasha aikavat naahi
जरा चांगला वाचक शोधा. राजभवनचा उच्चार ऐका. आदरतिथ्य, मृगजिन हे शब्दही चुकीचे आहेत. आणि ही गोष्ट नाही आहे. काव्यात्मक आनंद निर्माण करण्यासाठी कवीच्या कल्पनेतून साकारलेल्या सुंदर संस्कृत श्लेष रचनेवर आधारित ही कथा असावी.
Hinduchya devabaddal chukichya goshti pasravu naye