लई गाजलेल किर्तन | फुल काॅमेडी किर्तन | हभप मधुकर महाराज गिरी | Giri Maharaj kirtan
Комедия
लई गाजलेल किर्तन | फुल काॅमेडी किर्तन | हभप मधुकर महाराज गिरी | Giri Maharaj kirtan
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 , 9764979297
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या इन्स्टाग्रामवर "हरि नामाचा गजर" पेजला फाॅलो नक्की करा. invitescon...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#harinamachagajar
#हरिनामाचागजर
#kirtan
Пікірлер: 172
खुप छान किर्तन आहे सादरीकरण करण्याची कला छान आहे
सत्य वचन महाराज जय श्रीराम
जय जय राम कृष्ण हरी🌹🌹💐💐🙏🙏 ह भ प श्री मधुकर महाराज गिरी ह्यांना जय हरी विठ्ठल🙏🙏
अप्रतिम सुंदर आहे
जीवनात असाच हसत खेळत जगल पाहिजे एक नंबर महाराज
किर्तन हा मनोरंजनाचा प्रकार आहे इतिहासाची पुस्तके वाचा कळेल
खूप छान महाराज...हावभाव केले नाही तर लोक कीर्तनात बसत नाही...
जय हरी
अश्या कीर्तनाची काळाची गरज बनली आहे.
भारतात लग्ना नंतर आता डिओसच प्रमाण खूप वाडलय.
राम कृष्ण हरी
दोन तास न वाचता न चुकता लोकांना बसवून ठेवण सोपं नाही
महाराज हे असंच चालायचं,,, आपलं संत तुकाराम महाराज, माऊली यांना काय कमी त्रास झालाय का,,,, आपले किर्तन चालू ठेवा,, आपला कीर्तन प्रवचन सांगणारं बळजबरीने आपल्या किर्तनाला कोणाला ही बोलवत नाही, आपली वारकरी संप्रदाय परंपरा कीर्तन सेवा आहे, हे आपल्या वारकरी संप्रदाय सेवक म्हणून कार्य करणार्याला कोणी मायचा लाल थांबू शकत नाही, कारण वारकरी हा जन्माला वारकरीच तो कुठल्याही प्रकारची भाष्य करत नाहीत,, ते समाज सेवा करत असतात, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा माउली,, आपल्या सामाजिक कार्याला जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक म्हणून जय जय राम कृष्ण,,,,
नाक म्हणजे चारीत्र्य
रामकृष्ण हरि
रामकृष्ण हरी माऊली आवाज बरा आहे पण हावभाव काही वेगळेच
kahi mana 1no maharaj
Lay bhari maharaj
Khup Chan kirtan zal maharaj 🚩🚩🚩🚩
भलतच हालतय आजून महाराज
@shivajithorat1342
Жыл бұрын
मला वाटतं या वायात लय नाही हालाय पाहिजे.
kirtan mhnje bhagwantach chintan,bhakti,adhyatma yavar bolaw,chillarpana Karu naye
जयहरीमहाराज अभिनंदन 🙏🏻🙏🏻👌👌💯🍎🍎😁👨👩👧👧
महाराज ज्ञानेश्वरीतील ओव्या म्हणताना तोंड वाकड करू नका अमृतापेक्षाही गोड अक्षरे आहेत माऊली
@user-rk9yw7hg3s
11 ай бұрын
तुम्हाला किती येत साहेब महाराजांना सांगता तुम्ही पाटील तुमच्या आणि त्यांच्या ज्ञानत किती फरक आहे ते सांगा त्यांच्या इतकं पाठांतर करा आणि मग comment करा राम कृष्ण हरी
@sandeepkesare9964
10 ай бұрын
Aa😊aAaaaaaaAaaa😊aaaap
@1991PYS
9 ай бұрын
@@user-rk9yw7hg3sबरोबर तर बोलला आहे ओवी म्हणताना अस वाटतयं ओवी ची मस्करी चाललीय इथे एकमेकांना किती येत याचा काय प्रश्न ,कॉमेडी ला फुल्ल सपोर्ट आहे आपला सुधा पण ओवी वाकडे तिकडे हावभाव बोलून कशाला बोलत आहेत
@1991PYS
9 ай бұрын
बरोबर
हावभाव नीट असावेत
एक नंबर
महाराज आहात अस कोणला नावं ठेवणं चुकीचे आहे मुलगी कशी असो किंवा कोणी ही असो देवानं रूप दिलं आहे
वाढवा गायन लयच भारी
खुप छान महाराज असेच कीर्तन साध्या सोप्या भाषेत पाहिजे
@vishnukombade266
7 ай бұрын
होज्जबघव्ही
Good
ok jay babaji
राम कृष्ण हरी☺️
👏🏻👏🏻👏🏻
Jay shree Krishna ❤❤
Ram krushna hari
खूप छान किर्तन आहे. कॉमेडी पण तेवढीच आहे 😅जय जय राम कृष्ण हरी...... 👏👏
❤ सुदंर
किर्तन कमी आणि स्टॅंडिंग कॉमेडी जास्त वाटतं
रामकृष्ण हरी
❤
Very nice
चोखया महाराज
Jay shree ram
Khup chaan baba🎉
म्हातारपणी एवढी एनर्जी
किर्तन अतिशय सुंदर, श्रवणीय आहे. परंतू विक्षिप्त हावभाव वयाला शोभत नाही, प्रक्षेकांच्या सर्व साधारण प्रतिक्रियेवरून कमेंट् टाकली आहे. कृपया राग नसावा.
@SandipJadhav-xs8lf
9 ай бұрын
Right
असूद्या महाराज मुलगी नकटी देवानेच नाक बनवलय तुम्ही अस बोलु नका तुम्हाला हे शोभत नाही
खुप छान 😂😂😂😂
Kakaji. Khu0ch. Chan. Bolta
@ShridharSonune
5 ай бұрын
❤🎉
Ya maharaj ne Parosottam maharaj kade tarring ghayila pajeje
Goof
Indorikar Cha bau
महराजांची कीर्तनाला तारीक घ्यायची आहे कॉन्टॅक्ट नंबर भेटल का
@vikasgaikwad2786
Ай бұрын
महाराजांचे कीर्तनासाठी तारीख घ्यायची आहे त्यांचा मोबाईल नंबर पाठवा
महाराज कीर्तन उत्तम करत आहेत पण मुळमुद्द्यावर परत येत नाहीत
ह्यांचे मुळे संस्कृती टिकून आहे. जय माऊली. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी पंढीरीनाथा
महाराज नकट्या मुलींचे काय करायचं?
हरी नामाचे बोल नावे ठेऊ नये गुरू महाराज
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Good👌
हा काय विषय आहे का कीर्तनाचा बाजार मांडला आहे नुसता views साठी
Ashe kirtan kele tr Mazak cha Vishay hoiel varakri samaj la yacha koni kirtan thevyila Ch nahi paheje ky Bolu ata hya Maharj la khup raag yeto
ह्या मुळेच भारत देश सगळ्यांत मागं आहे
@somnathbaad7157
Жыл бұрын
Tu ahe ki tu kiti pudhe nela bharat mhanun boltoy
@nileshnarute9399
Жыл бұрын
Tuch mage rahilay sagle pudhe gelet
मिर्ची लागली का
Nice
Number milel ka
मुलींना नाव ठेवणे बरं नाही, आपला जन्म एका स्त्रीच्या पोटातून घेतला आहे, नाकावरून स्त्रीला हिणवत आहात, हे कीर्तन नसून तमाशा आहे, तमाशा सुद्धा चांगला होतो
Maharaj tumse gaon kaunt Aahe
Garaj ahe khup maharaj la training chi
शेवटच आहे की राव
@sakshantgosavi9326
11 ай бұрын
😊
उमर 60 और बचपन 8 बराबर होता है ये महराज का दोष नही वो कैसे भी है भगवान की भक्ति कर रहे है
@dattayrayrananavare2980
Жыл бұрын
❤
माऊलींच्या ओव्या वेद प्रमाण आहेत त्या उच्चारताना तोंड वेडे वाकुडे करू नये महाराज
असच जीवनाचा आनंद घेतला पाहिजे🙏🙏💐💐🌹🌹👌
खुप छान
महाराजा चा नंबर टाका
संत ते संत. आजन्म आपण शिकतो. टिका करण्यापेक्षा चांगले शिक्षण घेणे उत्तम.
🚩🚩जय श्री राम 🚩🚩
दारु पिऊन
😂
महाराजाचा मोबाईल नंबर भेटलं का
महारांजा चा नंबर पाठवा
छान
हसत,हसवत सत्यवचन सांगतात , खूप छान
Maharajanla ugich badnam naka karu aapali tevdhi layki nahi. Ram Krishna hari,,.
Mharaj काय boltat ते तुम्हाला कल् का
मुलींना नाव ठेवायला लाज वाटत नाही का तुम्ही महाराज म्हणायच्या लायकीचे नाहीत
@vikasmote-ob5rn
9 ай бұрын
Nko Bgus Ma..Comedy mhnun bgha ...
@prashantshitre415
9 ай бұрын
Manik chate ji tumhi chatyachya laykiche ahet.tyani Satya paristiti mandli ahe samaja samor.tyanchi layki kadnyapeksha tuzi layki bg ky ahe ti manik saheb
@pratapvyawhare1624
9 ай бұрын
नावं ठेवण्यासारखे वागता कशासाठी
@Kiratankar_Shubham_bandgar
8 ай бұрын
काही बोलू नका महाराज सत्य वचन सांगतात
कीर्तन कार गमतीचा 😅 तमाशा केला कीर्तनाचा
@DattatrayWagh-nv6bl
Жыл бұрын
00
महाराज मनाचं जादा बोलतायत सगळ्या ठिकाणी असं घडत नाही
खूपच छान
वय काय चाळे काय डंगर बोलतय काय अभंग काय चिंतन काय बावळट बंद कर
VA Kay aawaj.aahe.magche
@dvkamble7763
Жыл бұрын
महाराज जन्माला काेणी कस यावे कोणाच्या हाती नाही, नाकावरून चेह-यावरून टिका करू नये
🙏🙏🙏🙏🙏
नाकाचा चा आणी किरतनाचा काय समध् आहे महाराज तुमच जमनीला घासु राहिल तेवढ लाब पन नाहि पाहिजे ते पन सांगा
महाराजांचा दूरध्वनी क्रमांक मिळेल का असलं तर कृपया प्रतिउत्तर द्या
मला नाक नाही महाराज मी नकटा आहे मला नकटी बायको करावी लागेल का मग 😂😂
तोंड वाकडे करू नये 😢
अशा महाराजांचा तारीख कोण घेतो तो पहिला शोधला पाहिजे आणि त्याची नुसती बसायची जागा हाणली पाहिजे.बावळट .
@sanjaynarkhede1441
Жыл бұрын
Bhau te maharaj ahe tondat dat nahi taripan kirtan kartat tyala laj vatayala pahije...aai....lya
@fathernichit8345
10 ай бұрын
चमक निघाली का तुझ्या
@djrana4629
10 ай бұрын
आपली पत बघून बोलावं लायकी आहे का त्यांच्या समोर उभे राहायची
मुलगी जन्मली की नाक बघा .....चांगल नसेल तर मारून टाका .....
वयाच्या मानाने खूप छान कीर्तन पण ओव्या नीट म्हणा राम कृष्ण हरी
किर्तन फार चांगले आहे पण तोंड खूप वेडेवाकडे करू नये विशेषतः जीभ जास्त बाहेर काढू नये नीट वाटत नाही मला किर्तन खूप आवडते
याचे नाक म्हशीने पाय दिल्यासारखे आहे