लाल दिव्याच्या गाडीला | Laal Divyachya Gaadila | Anand Shinde | Ambedkar Jayanti I Lyrical Video
Музыка
Presenting the Marathi Song #LaalDivyachyaGadila sung by #AnandShinde, the music of this song is directed by Harshad Shinde & the lyrics are penned by Ramchandra Janrao.
Song Details:
Song: Laal Divyachya Gadila
Album: Yogdaan Bhimache
Singer: Anand Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Ramchandra Janrao
Music Label: T-Series
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ tseriesbhaktimarathi
FOLLOW' us on Instagram:
/ tseries.marathi
Пікірлер: 1 100
आम्ही मराठी माणसं, आमची दोनच दैवतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤
मि धनगर आहे मी दिवस रात्र गान डॉ बाबासाहेब अंबेडकर च गाने वाजवतो 💙💛🔥
कोन कोन हे गाणं 2024 मध्ये ऐकत आहे 💙🫡 सर्वांना माझे जय भिम 💙🫡🫡🫡🫡🫡💙
@PramodShingankar-tg8rx
Күн бұрын
Mi Pramod namdeo shingankar
मी आदिवासी आहे पण देव देवता पेक्षा आमच्यावर ह्या महामानवाचे खुप उपकार आहे आज मोकळा श्वास याच्यामुळ घेतला भेटतो जय आदिवासी जय भिम
बहुतेक लोक इकडे जात सांगत आहेत... बाबासाहेबांनी सर्वान साठी कार्य केल आहे...बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर ..
@dattatraydahale4663
Ай бұрын
ते जात सांगून टी त्यांची लायकी काढत आहेत....बाबासाहेब पूर्ण भारताचे होते आणि आहेत
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थांना खूप खूप शुभेच्छा...❤️🔥
Mi ek maratha aahe pan Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणे मला खूप भारी वाटत . अरे ह्या महान मानवाने शिवरायांचे विचार मनात घेऊन जातीभेद करणाऱ्याला त्यांची लायकी दाखवली . साहेबांनी राजानं सारखेच आपल पण आयुष्य समाजासाठी दान केलं फरक फक्त एवढाच होता की राजे तलवार घेऊन लढले आणि साहेब पेन घेऊन ह्या भारतात फक्त आणि फक्त 2 जनच समाजासाठी दैवत ठरले , आदर्श ठरले 👑 The GREAT LEADER बाबासाहेब आंबेडकर 👑 आणि 👑 THE GREAT WARRIOR CHTRAPATI SHIVAJI MAHARAJ 👑 जय शिवराय , जय भीम 🚩🇪🇺 👑 THE GREAT
@ashokalhat4350
Жыл бұрын
Bhau jat pat kahi nahi apan ek ahot 👍 manav dharm fakta 🙏
@adf2044
Жыл бұрын
जय भीम जय शिवराय भाऊ
@satishpawarpatil5381
Жыл бұрын
😂😂
@INDIA-KING
Жыл бұрын
Bhau tu jat pat mantos mhanun survatila ch mi maratha aahe mhanun sangitale .tithech sample sagle. Ganpati bappa morya
@kailashambulgekar4981
Жыл бұрын
Great song, 🌸🌺🌺🌺
मराठा आहे परंतु ह्या थोर मानवाचे विचार खूप आवडतात मला बाबा साहेबआंबेडकर ❤🔵🟠
बाबासाहेबांचं कोणतेही गाणे ऐकून मनाला समाधान मिळते जय भीम जय शिवराय❤❤
बाबासाहेबांचे फक्त गाणे ऐकून जर तरुण मुलांना बळ मिळत असेल तर! बाबासाहेबांचे चरित्र आणि विचार, सोबत संविधान वाचले तुम्ही नक्कीच वाचणार आणि तुम्हाला कायद्याची कसलीही भीती राहणार 👏👏म्हणून बाबासाहेब सांगतात 🌹शिका, संघटित, व्हा आणि संघर्ष करा!!
मी छत्रपतींचा मावळा आहे पण हे गाणं ऐकलं की खरंच मला हत्तीचं बळ येतंय एकच नंबर जय शिवराय जय भीम....💐💐💐💐💐
@shiv1709
7 ай бұрын
Jay shivray ❤
@namdevgayke2536
7 ай бұрын
मी एक मराठा समाजाचा आहे . आज माझ्या समाजाची हाल खूप खराब आहे आज बाबासाहेब असते तर त्यांनी न्याय दिला असता. जय भीम जय शिवराय . आपल्या मध्ये फक्त हे rss वाले तेढ निर्माण करतात
@jaylankeshwar9316
6 ай бұрын
जय शिवराय 🙏जय भीम
@rupeshpawar7839
2 ай бұрын
हिंदी जय शिवराय जय भीम
@sahil_pulliwar
2 ай бұрын
S76u☠️❤@@namdevgayke2536
पाणी पिण्याचा पण अधिकार नव्हता तो माझ्या भिमाने तिला..... सप्रेम जय भीम आनंददादा....
मी ब्राह्मण जातीत जन्मलो पण बाबासाहेबांचे भारतीय समाजाला योगदान एखाद्या दैवी अवतारापेक्षा मोठे आहे असे मला नेहमी वाटते. या गाण्यात दलित समाजाच्या क्रांतिकारी उत्थान करणाऱ्या महामानवाला समर्पक आदरांजली दिली आहे. वर्षानुवर्षे पिचलेल्या दलित समाजाला आणि त्यातून तयार झालेल्या या युगपुरुषा ला त्रिवार मुजरा. जय भीम
@sunilmagarmagar1242
2 ай бұрын
जय भिम साहेब
@DEEPAKKUMAR-lx3im
2 ай бұрын
JAY Bhim Bhauu ...JAY shiv Raay ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vivekmankar2034
2 ай бұрын
डोळ्यात पाणी येते हो
@adittyaff5833
2 ай бұрын
मानवता वदIला सलाम
@ShitalTikande-yt4cm
2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
मी मराठा आहे,पण मला जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा मी हे song आईकतो मन प्रसन्न होत,खूप धीर मिळतो माझ्या मनाला..... खरच या महामानवाने खूप काही केलं समाजासाठी....
@aryanbhagat6737
Жыл бұрын
Dhanyawad dada
@mahendramitkari4060
Жыл бұрын
Àa
@bhimraovhawale5840
Жыл бұрын
1234567890
@sushantkadam3
Жыл бұрын
I think every person should think the same
@ashokbabare9049
Жыл бұрын
Great Jai bhim 🙏🙏
ज्या व्यक्तीने गरीबी अनुभवली आहे तो व्यक्ती बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही.मग तो कोणत्याही कास्टचा असो.कारण जो गरीब व्यक्ती आज पैसेवाला झाला असेल तर तो त्याच्या कष्टाबरोबर, बाबासाहेबांच्या संविधानामुळेपण.
@talk2tushu
6 ай бұрын
ho
माझी जयजयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले स्वप्न पूर्ण करा.. विश्व रत्न डा बाबासाहेब आंबेडकर
दलितांचा राजा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या मूळ आज आम्ही आहे हे उपकार कधीच फिटणार नाही जय भीम जय संविधान
@pradipgaikwad3107
Жыл бұрын
फक्त दलितांचा नाही तर सर्वांचा च राजा.
@ashishsable4199
2 ай бұрын
@@pradipgaikwad3107❤
@SandeepSathe-eo1fk
Ай бұрын
जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
अभिमानाने छाती फुगते की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे आणि त्यात आपल्याला Dr बाबासाहेबांसारखे आणि छत्रपती शिवाजी महाराज न सारखे देव मिळाले आहेत....जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम....🥺💓🚩
@user-hv5yr8tc4c
15 күн бұрын
Dev nahi te mhamanv ahet re dada 🙌🏻💙💯
मी मराठा आहे पण मला भारत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा अभिमान आहे
@Gargi_512
Жыл бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आहे , विशिष्ट जातीचे नाही
@Adarshkasture7714
11 ай бұрын
Mi maratha ahe mi paratha ahe he bolayci garaj kashala Fodricano 😂😂😂😂😂😂😂😂😂
@SKYLORD-oq2iv
10 ай бұрын
@@Adarshkasture7714tujhya aaichi pucchi tujhya aaicha bhosd chutyaa
@sachinsarware7007
6 ай бұрын
@@Adarshkasture7714tula paida koni kel te mahit pahije tula mhnun sangitla ahe maratha ahe mhnun
@gopinathjagtap1202
3 ай бұрын
👍
मी छत्रपती मावळा मराठा आहे,पण गाणे खुप छान आवडतात ❤डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजासाठीचे योगदान अभिमानास्पद 💗 मोठे आहे.....या महामानवाने शिवरायांचे विचार मनात घेऊन आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केले❤फरक फक्त एवढाच की छत्रपती तलवार घेऊन लढले आणि डॉ.साहेब पेन घेऊन 🇮🇳 भारतासाठी 2 महापुरुष आदर्श ठरले # The Great Leader Dr.Babasaheb Ambedkar ❤ #The Great Leader, Warrior Chatrapati Shivaji Maharaj ❤
हरलेल्या , खचलेल्या मनाला बळ देण्याचं , नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आनंद दादा आपली भिमगिते करत असतात..! #मानाचा jaibhim❤️
मी मराठा आहे तरी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहे ज्ञान सागरास मानाचा जय भीम.....
@vaijenathcate4834
Ай бұрын
ऐकू नका मराठा
@vaijenathcate4834
Ай бұрын
मराठा समाजाचा देव नाही
मी एक मराठा 😊 महिला आहे पण मला हे गित खूप प्रेरणादायी वाटते
आकाशने उड्डाण नाकारलेल्या पाखरांना गरुडाच बाळ देणाऱ्या महामानवास क्रांती सूर्यास भारतीय घटनेच्या शिल्पकारस भारत रत्नस माझे कोठी कोठी प्रणाम 💙💐🙏
💕जीव अर्पण आहे. ओ बाबा तुमच्या वर.😘
मी upsc ची तयारी करतोय हे गाणं ऐकल्या नंतर माझ्या अंगामध्ये एक वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो. खूप मोटिवेशनल सॉंग आहे हे. 🙏🙏
@gotiramalhat1075
Жыл бұрын
जय भीम
@prajwalmeshram7912
Жыл бұрын
bhava tu lavakar upsc clear karshin ❤
@shubhamnagrale3641
8 ай бұрын
Bhau aplya bapane ya jaga sati khup kahi kel ahe
@subhashmhaske5189
8 ай бұрын
Seme to you
@shiv1709
7 ай бұрын
Jay bhim bhava ho motha officer
मराठी असले तर काय झाले , साहेब नी जात पात धर्म बघुन नाही. बघितलं तर नाही ना 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿जय भीम 🙏🏿
आम्हा सर्व भीम अनुयायांचे आपल्या जन्मदात्या आई वडीलापेक्षा बाबासाहेबांचे देणे जास्त आहे. आपण समाजासाठी खारीचा वाटा उचलून बाबासाहेबांना अर्पण करून त्यांना आदरांजली वाहू या.
मी जातीने आदिवासीं आहे आज जे माझ्या समाजाचं सोन्याने पिवळ आहे ते फक्त DR. बाबासाहेब आंबेडकर केवळ यांच्या मुळे. पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो माझ्या भीमाने दिला. जीव अर्पण आहे ओ बाबा तुमच्यावर. जय भीम.🙏
@dipakthakare1149
6 ай бұрын
जय भीम
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा
एकही भट बामन असला शिंदे घराण्यातल्या आवाज पैदा करू शकले नाही. Salute साहेब जय भीम जय शिवराया
काळजाला भिडणारा गाणं ...(जय भीम.)💙🇪🇺🌍
@vasantkumarbkale7670
Жыл бұрын
जय भीम
UPSC चार अभ्यास करताना हे गाणं खूप प्रेरणा देत 🙏
@anilkapse4382
Жыл бұрын
❤❤❤
@aslam6205
Жыл бұрын
Jay Bham
@mpscbyajay5728
8 ай бұрын
❤❤❤❤❤
@raunak3005
5 ай бұрын
🙏🙏
@prajwalmeshram7912
5 ай бұрын
Ho kharach dada mi pan upsc cha abhyas karat ahe Mala pan ya ganya pasun prerna milte❤❤
जय लहुजी 💛 जय भिम 💙 🙏
🎉🎉 Jay bhim jai mulnivasi 🎉🎉 जब जब मै खुष हो जाता हु तब तब यह बाबासाहब का मराठी गाना सुनता हूं🎉🎉❤❤ मुझे समाजिक परिवर्तन का महान कार्य करने के लिए प्रेरणा मिलती हैं
@siddharthdeshbhratar4730
2 ай бұрын
🎉🎉
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे गाणं ऐकलं की जगण्याला वेगळीच प्रेरणा मिळते...❤️❤️🩹✌🏽-- जय शिवराय 🧡-- जय भीम 🧡--
जय शिवराय जय भिम खरचं गाण आयकायला आवडत मला मी रोज आयकतो
लहान्याचा मोठा झालो बाबासाहेबांचे गाने शिंदे घराण्याच्या कडून आयकुन । जय भीम।
@anilkapse4382
Жыл бұрын
❤❤❤❤
जातीपातीच्या पलीकडे जाऊन या आवाजाच्या जादूगाराला हे गाणं अजरामर करण्याबद्दल शतशः नमन 🙏
मी पोलिस भरती करतो हे साँग ऐकल्यावर अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते हे एक मोटिविशोनल साँग आहे ❤🎉
आनंद शिंदे साहेबांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि आदरणीय बाबासाहेब यांच्यावर गाणं सुंदर गायलं आहे 🌹♥️
जय भीम जय शिवराय जय राजपुताना
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
@shashikantgawali9137
Ай бұрын
Congratulations 🎉
आयु. आनंद शिंदे साहेब आपणास..... सप्रेम जय भीम
बाबा तुमचे उपकार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .
जय शिवराय ,जय भीम ,साहेब very nice मी वडार महाराष्ट्राचा
मी कोणत्या जातीची महत्त्वाच नाही, पण मी आहे हे महत्त्वाच आणि ते बाबासाहेबांच्या विचारसरणीमुळे
मी धनगर आहे पण मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच हे गाणं ऐकलं कि जगण्याला वेगळीच प्रेरणा मिळते ❤
माझे आयडॉल बाबासाहेब आहेत.....जय भीम
Jai shivray jai bhim
आनंद शिदे खरंच ग्रेट गायक 👌👌👌जय भीम 👏👏👏
जय मल्हार जय भीम 😘
Mi dhangar aahe pan mal babasahebacha mala khup aabhiman aahe ... Jay bhim...Jay aahilya ...Jay malhar
@Gargi_512
Жыл бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जातीचे नसून संपूर्ण देशाचे आहेत
या गीताचे कवी रामभाऊ जानराव असून ते दादांनी खूप छान गायले आहे🙏🇪🇺🙏
@amolmaghade8126
7 ай бұрын
😊.😊.😊
@amolmaghade8126
7 ай бұрын
M. N. Nnnm. .m . ..mm. m .
@amolmaghade8126
7 ай бұрын
😅. M
@sachinjanrao8403
7 ай бұрын
यात हासाय सारख काय आहे
@vitthalmusale5388
5 ай бұрын
😂❤@@amolmaghade8126ppp❤ 6:39
अप्रतिम आवाज व गाणी समाजाला आरसा दाख वलं या गाण्याने कवीला सलाम
माझा शिवरायांचं योगदान स्वराज्य घडवायला आणि माझ्या बाबासाहेबांचे योगदान देश घडवायला. वंदन या महापुरुषांना 🎉❤
एक ऊर्जा भेटते हया गाण्यातून लव्ह यू बाबासाहेब ❤🥳🔥
Dr. Br. Ambedar ji ki den.. Upsc... IAS, IPS, IFS, Bharat sarakar ki jo bhi job hai wo indian Constitution ke tahat hi bhari jati hai... Jai bhim
मी अभ्यास करतांना हे गाणं खूप प्रेरणा देते. मी साहेबांचा खूप फॅन आहे. कट्टर वंजारी
डोळ्यात अश्रू आले फक्त एवढंच म्हणू शकतो😞😞😢😥
Kdk jay bhim sir 👑💙🙏
मला ह्या गाण्याचा पूर्ण अर्थ समझुन घ्यायचा आहे कुणी सांगितलं तर फार उपकार होतील 🙏🏻🙏🏻 💙
Mpscचा आभ्यास करताना हे गीत मला सदैव प्रेरणा देत
भाऊ मि आदिवासी वाला आहे , पण हे गान खूप मनापासुन आवडत ❤
जय शिवराय जय भीम 🙏🙏 खूप छान वाटत हे गीत ऐकून , उर्जा मिळते👍👍
@roshandongare5618
Жыл бұрын
😂😅😮 ❤😮 6:39
जय भिम 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🙏
@gauravchabukswar429
Жыл бұрын
Jay bhim jay maharastra jay bharat
GODFATHER OF MILLION HEARTS 💙👑
🙏जय शिवराय जय भिम 🙏
कोनी कोणत्याही जातीचा असला तरीही तो बाबासाहेबांपेक्षा महान नाही होऊ शकत कारण भारत देश हा कुराण, बायबल किंवा भगवतगिता नाही तर संविधानावर चालतो आहे . आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता आहेत 🙏
@jayvantparab9853
6 ай бұрын
Tu मोठा शहाणा
@MalanRanpise
6 ай бұрын
🎉y Jf 🎉❤ 😢😊😊❤🎉🎉😮😅
@jaylankeshwar9316
6 ай бұрын
जय भीम 💙🙏
@shubhamsawatkar9718
6 ай бұрын
@@jayvantparab9853mg tu ky shahana ahes ka 😂
@priyalandge1877
6 ай бұрын
❤❤❤
काळजाला भिडणार गाण जय भिम🙏🙏🙏
अप्रतिम गाणे तरूणांना प्रोत्साहन देणारे 💐🙏💐
@robindyadav3754
Жыл бұрын
Rajendra yadav
जय भीम 💙💙
This is song incredible I love this song and I'm hindu but I love Dr.B.R.Ambedkar
@mahendrabrahme3788
10 ай бұрын
नक्कीच भाऊ तुम्हीं शिकलेले असणार
@atulgaikwad7164
9 ай бұрын
@@mahendrabrahme3788 lppll
मी पण मराठा समाजाचा आहे मला हे song रोज ऐकल्यशिवाय चैन पडत नाही . खरच खूप छान आहे गाणं
@vaijenathcate4834
Ай бұрын
गनिमी कावा तुझा
Study cha mood nsala ki he gaan aikto ❤❤❤
जय भिम 💙💙💙
जय भीम जय शिवराय 💓🥺🚩
मित्रानो खर सांगतो मी उसाचा ट्रॅक्टर चालवतो ज्या गावातून जाताना टेप चालवू देत नाहीत चालवला तर मारत्याती तीतून मी टेप लावून जातु आणी फुल आवाज सोडून पण कोण मान वर करून बघत नाय राव आणी मला पण हे गाण लावलं की वेगळीच पावर येती राव
@ritaviksakpal
Жыл бұрын
Kon marto bhava case kar lagech
@godswapnil1010
Жыл бұрын
Kdkkk Jay bhim bava 💙💙
@sachinlamture9608
Жыл бұрын
Gav sang bhai konta ahe te
@ashokkhillare8320
Ай бұрын
Sanvidhan vach bhava darkali phodlya shivay tu rahnar nay
I am maratha respect dr babasaheb ambedkar
Majya bhimach yogdan lal divyachya gadila
Jay shivray🚩🚩🚩Jay bhim..
जय शिवराय जय भीम 🚩🇪🇺
मला आभिमान वाटते मि ऐक महार आहे जम भिम कोटी कोटी❤❤❤❤,🎉🎉
मी वीरशैव लिंगायत संप्रदायातील आहे पण मला हे गीत फार आवडते आणि जातीचे काय मला महानायक आंबेडकर यांच्या बद्दल आदर आहे🎉प्रत्येक समाजसुधारकाबद्दल आदर आहे. हे गीत ऐकून खूप ऊर्जा मिळते.I love this song and singer🎉🎉
This song was very nice 👍 and beautiful 😊 Jai Bhim
💙💙💙💙💙💙💙💙💙Jay Bhim💙💙💙💙💙💙
जय भिम जय शिवराय
खरंच खुप छान लेख आहेत बाबासाहेबांचे खुप सुंदर
🙏🏻जय भीम बाबासाहेब अंबेडकर 💙 🙏🏻 😍🥰
लाज वाटते माझ्या राजपुत पुर्वजांची
Kharcha khup chan ahe🎉
हजारो नजारे पाहिले आम्ही पण कधी असा नजारा पाहिला नाही आकाशात पाहिले अनेक तारे पण भीमासारखा तारा पाहिला नाही जय भीम 💙 जय लहुजी 💛
भीम गीते हे गाणं नसून ती एक चळवळ आहे जय भीम.
B . R आंबडेकर महार साठी नवे तर सगल्या गरीबा चे नायक ...... महानायक 🤞🤞🤞🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💙💙💙
@omkarmorepatil96k35
Жыл бұрын
Nice❤
@nataru358
Жыл бұрын
Great
@balajifulzlke8091
Жыл бұрын
Nice na re pillu
@sanjaybhise4404
Жыл бұрын
जय bhim
Hey song iklyaver juni garibichi athvan yetey tevha hey ganey❤❤
गितकार,को, हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Jatichya palikade hote बाबासाहेब....❤❤❤जय भीम......खूप दिलं त्यांनी आणि जय भीम
काय माहिती नाही पण सारखं सारखं ऐकाव वाटतं
जय भीम......
अभिमान वाटतो मी महाराष्ट्रात जन्म घेतला जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब ह्यांचा जन्म झाला त्यांचे संस्कार आमच्यावर लागले खूप उपकार आहेत कधीही न फेडू शकतो असं आज मोकळा श्वास आणि समाजात ताठ मानेने वावरतोय ते फक्त ह्या दोन महापुरुषांमुळे