लाखो वारीकऱ्यां सोबत चालत गेलो दिवे घाटात । पंढरपूर ची वारी । Walk with million people । 2024
#pandharpur #pandharpurwari #diveghat #palkhisohla #2023 #marathivlog
Drone Shots by
Rahul Uttekar
Follow on Instagram
2droner2fpv?igs...
Marathi Daily Vlogger
/ @urankaranjekar3037
Shirdi Sai Baba Vlogs
• साईंचे दर्शन घेतल्यानं...
UranKaranjekar Instagram
urankaranjekar?...
Dubai Vlogs Playlist
• Dubai 2023
Day 1
• मुंबई ते अबू धाबी आणि ...
Day 2
• दुबईच्या धाउ क्रूज मध्...
Day 3
• आज बघा कुठे आलो आम्ही ...
Day 4
• उमाच्या आई चा पहिला #a...
Fishing Vlogs
• Ratnagiri Deep Sea Fis...
Пікірлер: 30
विठ्ठल नामाची शाळा भरली दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Tumcha kadun inspired houn amhi pan amcha channel suru kela ahe. Asach inspire karat raha 🙏🏻
एकदम झकास विडीओ प्रणित आणि रम कृष्णा हरी
राम कृष्ण हरि🙏🌹
खुप छान प्रणित दादा असा हा पालखी सोहळा बघुन खुप खुप छान वाटले ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला आरोग्यदायी देवो व आपली भरभराट होवो हीच ज्ञानेश्वर माऊली कडे r प्रार्थना
खूपच छान. पंढरीच्या वारीला कधी नाही गेलो परंतु परंतु स्वतः वारीमध्ये चालत असल्याचा अनुभव घेता आला. प्रणित दादा आपणास धन्यवाद.
खुप सुंदर व्हिडिओ आहे भाई पाऊले चालती पंढरीची वाट
Khup chhan darshan zale palkhi che vaarkarynche thanks
राम कृष्ण हरी माऊली
RAM KIRSHNA HAR CHAN MAULI
राम कृष्ण हरि
छत्रपती शिवाजी महाराजा च्या काळापासून सुरू झालेला हा पालखी सोहळा आज तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहात साजरा होतोय छान वाटल सर्व वारकऱ्यांचा उत्साहा पण भारी आहे दादा छान दिसत होता मस्त 😍
पंढरीनाथ महाराज की जय!
🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Pandhari nath maharaj ki jay vithu mauli
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली🙏
माऊली माऊली पालखी चालली पंढरीला......
Ram krushana hari
Nice dada❤
राम कृष्ण हरी ❤🚩
दिव्या घाट नव्हे दिवे घाट म्हणा दादा
Mavuli
Kachra kon uchlnar
दादा ऐक सांगतो प्लिज तुझ्या व्हिडिओ मध्ये mentioned कर की वारी मध्ये कचरा करू नये कृपया काळजी ग्यावी कारण व्हिडीओ मध्ये दिसते आहे खूप कचरा केला आहे
प्रणित छान सेवा करतात जे भक्ताच्या पायाला मालीश करतात त्याच्या पायाला स्पर्श केले त्याची ही सेवा पांडुरंगा पर्यत पोचते सेवा करणाऱ्यांना माझा नमस्कार जय हरी माऊली रामकृष्ण हरि माऊली जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏