अजून काही दिवस ..४ जून २०२४ पर्यंत सहन करा यांची नाटकं !! संपलाय यांचा खेळ ...
@sitaramhadke4398
Ай бұрын
सुनेत्रा पवार या पवार नाहीत मग प्रतिभा पवार तरी कुठे पवार आहेत ? सुप्रिया ॲंग्लोइंडियन फॅमिलीत गेली मग ती पवार कशी ?
@shubhadadivekar927
Ай бұрын
2:33 @@sitaramhadke4398
@shubhadadivekar927
Ай бұрын
ञ
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Yanna ekda bhuisapat Kara rao
@swapnapandit478
Ай бұрын
@@sitaramhadke4398 प्रतिभा पवार यांच्या सासुबाई तरी कुठे पवार आहेत
@user-qp6sy1jv2uАй бұрын
घर तुटलं तरी चालेल पण लेकीला निवडून आणायची हा हट्ट किंवा हेखा कायम आहे
@ramchandrazagade1184Ай бұрын
असुद्यात हो, ४ जून पर्यंत नको नको ते ऐकायचं..... जनता यांना किती वैतागली आहे हे यांना समजेल...
@hindurashtra2851Ай бұрын
आज पासून लोकसभा निवडणूक पर्वाला सूरवात झाली महाराष्ट्रात जिथं जिथं आज मतदान आहे ज्याचं मतदान आहे त्यांनी भरपूर संख्येने बाहेर पडून मतदान करा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हिंदू राष्ट्र बनवायच आहे.
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Tech swapna modijichi watchak chalu aahe.
@parasnathyadav3869
Ай бұрын
जय भवानी 💐💐🙏
@URMAN33
Ай бұрын
Tondachi zali mutari.....😂😂😂😂 Aani Nachi chi Tutatri❤❤❤❤
@dattatraypednekar2797
Ай бұрын
पवारांना मत मुसलिम्राजला मत कारण हा मराठी माणूस रायगडावर जाऊन जगदीश्वराच्या मंदिरात गेले नाहीत यांच्यातच ओळखा सर्व
@kailashdeshmukh4632
Ай бұрын
अजून हिंदू राष्ट्र झालं नाही मागच्या 10 वर्षात काय केल.
@mohanirajmulay4979Ай бұрын
शेवट च्या दिवशी पण आमदार खासदार मंत्री मीटिंग मध्येच असा निर्लज्ज नेता काय तर मुलगी निवडून आली पाहिजे
@user-oo2vt8gy9fАй бұрын
साहेबांनी सख्ख्या भावाचा पराभव करून जाणते राजे झालेले आहेत
@susheelchauhan7759
Ай бұрын
पास्टर सय्यद पवार 'रहे'🤢
@sushamaapte7268
Ай бұрын
म्हंजे पुतण्याने फक्त इतिहासाची पुनरावृत्ती केली.मग त्यासाठी एवढी फडफड कशाला करायची
@vinodbhosle5618
Ай бұрын
याला जाणता राजा बोलण्याची लायकी नाही. चुकूनही असा विचार मनात आणू नये.
@phbhanage6323
Ай бұрын
औरंगज़ेब.
@madhusudanmokashi8182Ай бұрын
प्रभाकर जी , यांना रामायण शिकवा . असल्या अज्ञानी लोकाना नेते म्हणायला लाज वाटते .
@ushajoshi4339
Ай бұрын
त्यांच्या महामूर्ख पाठीराख्यांना समजत नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही
@swapnapandit478
Ай бұрын
अगदी खरय
@user-wf9ny4jv3y
Ай бұрын
याला रामायण शिकवण्यात अर्थ नाही . कारण हा हिंदू नाही . कारण हज च कौतुक करतो . इफ्तारला जातो . पण दगडूशेठ ला नमस्कार करायला हाताला लकवा भरलाय.
@dnyaneshwarrajkuntwar178
Ай бұрын
आणि असे खुळचट प्रश्न विचारणारे पत्रकार कुठल्या मुर्ख चैनेलचे?
@dineshhegde3144
Ай бұрын
Aho to janta Raja!!!!
@sudhirvishwasrao7372Ай бұрын
प्रभाकर जी सध्या आपले व्हिडिओ प्रसारित होण्याचं प्रमाण फार कमी झाला आहे तरी कृपया दररोज व्हिडिओ बनवून प्रसारित करत जा आपले विवेचन ऐकण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो
@manjulashenoy2054Ай бұрын
रामलला अयोध्येत जन्मला, राम सीता एकत्र जन्मले नाहीत हे so called महिलांना माहीत नसावे बहुतेक
@ushajoshi4339
Ай бұрын
बहुतेक हिंदू जनतेला माहीत असणार पण लाचार अगतिक लोकांनी जर झोपेचे सोंग घेतले तर काय होणार
@not0016
Ай бұрын
अरे त्या पण ह्याचीच बांडगुळ.😢
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Khara Hindu aasta tar Ramanche balmurti shejari patni nasate he samajala aasate
माहित नसेल पण अज्ञान तरी प्रकट करू नये आधी माहिती करून घ्यावे काकांकडून काय माहिती मिळणार? त्यांनाच काही माहिती नसते धृतराष्ट्रा प्रमाणे पुत्री प्रेमाने अंध झाले आहेत
@swatiayachit2517Ай бұрын
ते काय बोलतात ते कळत नाही. का दाखवता? बघवत पण नाही.😏
@udayharite1753Ай бұрын
सीतामाई का नाहीत ? हा प्रश्न अत्यंत बालिश आहे. मूर्खपणाचा कळस आहे. ८४ वर्षाच्या व्यक्तीला हे माहीत नाही का ?
@sundarpatil1446
Ай бұрын
यालाच "" म्हातार चळ "" म्हणतात,सांभाळून घ्या,समजून घ्या थोडे दिवस, मग नंतर आहेतच तरुण,जवान,भाऊ,अण्णा,दादा,प्रचंड पवार परिवार,रांगाच रांगा 😮😂😊😅
@babasahebgund413
Ай бұрын
लोक मणिपूर च्या महिलांवरील अत्याचाराचे, महिला पहिलवान, शेतकरी अत्याचार याचा बदला घेणार...
@rajangurjar2183
Ай бұрын
फ फ फ फ फ स स स स स
@rajangurjar2183
Ай бұрын
फ फ फ फ फ स स स स स
@URMAN33
Ай бұрын
Tondachi zali mutari.....😂😂😂😂 Aani Nachi chi Tutatri❤❤❤❤
@jyotsnapilkhane6823Ай бұрын
प्रभाकरजी , तुमचं बोलणं फारच खुमासदार आणि सुसंस्कृत असत . तुमची स्क्रिप्ट 100% लाजवाब
@GangadharJamdhade-hi5mcАй бұрын
सुप्रिया बरोबर सदानंद का नाही
@abeerkulkarni
Ай бұрын
बायको busy असल्याने ते सदा-आनंद बाहेर शोधत असतील
@damankatre6127
Ай бұрын
❤
@sunilkhane3535
Ай бұрын
@@abeerkulkarniमस्त टोमणा marla rao
@nileshpol8005
Ай бұрын
सोडली
@dearrcomrade2938
Ай бұрын
😂
@rajanipatilpoemsАй бұрын
आज पर्यंत मला शरद पवार यांच्या बद्दल वाईट वाटायचं.पण सद्या ते ज्या काही विधान केले आहेत. तेंव्हा पासून ते खालच्या पातळीचे राजकारण करता आहेत.याचा प्रत्यय आला.शी किळस वाटते
@rameshpotdar6889Ай бұрын
रामलल्ला म्हणजे बालरूप... या वयात प्रभू रामाचा विवाह झाला नव्हता तर सीतामाई कुठून असणार? हे चरबी गळ्या माणसाला कळू नये हे एक आश्चर्यच. ....
@hemantchopda4909
Ай бұрын
यांचे लग्न पाळण्यात झाले असावे.
@sandipangne8135
Ай бұрын
Correct
@damankatre6127
Ай бұрын
तसं असेल तर मग आईबाबा तरी हवेत.
@rajeshtiwari9802
Ай бұрын
वाईट बोलल्याने, खोटं बोलल्याने, तोंड वाकडं होते असे पुर्वज आणि शाळेत शिक्षक सांगायचे आणि शिकवायचे सुध्दा.
@sunilkelkar5886Ай бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤ ❤ काकांची सवय ,खोड ही कशी जाईल .
@mirakortikar4536
Ай бұрын
वर गेल्यावर
@shrikrishnanalawade1375Ай бұрын
फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर ब्रिटिशांनी केला त्याच नीतीचा वापर म्हातारा साहेब आयुष्यभर करत आला आहे. स्त्रियांची अवहेलना करणाऱ्या या साहेबाला माता सिताबद्दल बोलण्याचा अधिकार तरी आहे का ?
@jaihind6515Ай бұрын
कशाला करामती काकांचे मुखदर्शन देता? ब्लर का नाही करत?
@ashokchitre1300
Ай бұрын
खरंच
@sunitatakawale5615
Ай бұрын
रावण चे दुतोंडी मुखदर्शन दाखवत आहेत😅
@chinmayalale7328
Ай бұрын
आणि काका बोलताना खाली कॅप्शन पण टाकत जावा. कारण ते वाकड तोंड काय बोलतं तेच समजत नाही
@aishwaryadeshpande3333
Ай бұрын
बरोबर आहे ब्लर करायला पाहिजे वाकडं तोंड बघून दिवस खराब जायचा
@kuldeepchoudhari987Ай бұрын
सर एक विनंती आहे ,,आपल्या हिंदू संस्कृती मध्ये राज सभा म्हणलं आहे दरबार हा शब्द इस्लामी आहे त्या मुळे उल्लेख करताना राम सभा म्हणावी🙏
@chinmayibhise8807Ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@mukundphanasalkar3887Ай бұрын
सेकण्ड कुठली, ही पवारांची लास्ट इंनिंग्ज् आहे. तुम्हाला असं वाटत नाही का?
@vitthalmahamuni3059Ай бұрын
शरद पवार भ्रमीष्ट झाला आहे.
@sambhosale2457
Ай бұрын
DAR ACCHA HAI😂😂
@phbhanage6323
Ай бұрын
भ्रमिष्ट झाला आहे? तो पहिल्यापासूनच भ्रमिष्ट आहे.
@pramodkandale-dm8ywАй бұрын
ही केविलवाणी अवस्था कोणी करून घेतली.
@avinash7511Ай бұрын
प्रभाकरजी, जाऊद्या शेवटची निवडणूक ठरावी, फासे उलटे पडायला लागले आहेत. निवडणूक हरल्यावर मानसिक धक्का किती जबरदस्त असेल ह्याचा विचार असुद्या. तेव्हा धडपडुदे बोलायला.
@sanjaychitnis8985Ай бұрын
प्रभाकर सर, ॲड.निलेश ओझा यांनी फेब्रुवारी मध्ये दिशा सालीयन प्रकरण चालू होणार होतं काय झाले
@user-mf2rc4rh8sАй бұрын
नाटकी सुप्रिया आपटलीच पाहीजे
@manasijoshi1196Ай бұрын
रामायणातील शंबुक बारामतीत जन्माला आलाय
@ckpatekar
Ай бұрын
खरं आहे
@damankatre6127
Ай бұрын
❤
@achyutdeshpande645Ай бұрын
कूटनीती नाही, हलकट नीती !
@rameshdalvi4160
Ай бұрын
चापखल शब्द।
@dattakulkarni6038Ай бұрын
राज्यस्तरीय मानभावीपणाचा पुरस्कार मिळाला पाहिजे😢😢😢
@ketandhavalikar7624Ай бұрын
६ वर्षाची वधु आणि ६० वर्षाचा वर अशा विकृत जोड्या बघायची सवय, त्यांच्या कुप्रथा गोड वाटतात. अयोध्येत बालरुप विराजमान आहे. धर्मा बद्दल तिरस्कार असल्याने साहेब सीता कुठे आहे विचारतायत. अती तिथे माती
@msk3847Ай бұрын
फ्या फु फे फँ असे काहीतरी ऐकू येते
@balasahebshelke5210
Ай бұрын
शाब्दिक कुंग फु.....
@rakeshdalvi1546
Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@d.k.kulkarni6607Ай бұрын
अहो, हे सगळेजण दांभिक आहेत.
@rahulphapale407
Ай бұрын
अनुयायी जनतेची खेटरानं करुया
@RahulShinde-ez4juАй бұрын
बरीच जुनी गोष्ट आहे. तेव्हा हि अक्का तरुण होती. शनिवार वाडा पटांगणावर तिची सभा होती. चळवळीची कार्यकर्ती तेव्हा या भटुकड्यांच्या शनिवार वाड्यावर थुंका असं काही तिच्या कार्यकर्त्यांना सांगत होती. मला खुप राग आलेला पण करता काय
@sunitatakawale5615
Ай бұрын
परतफेड होतीच. लोकं गेली पाच वर्ष या बाई वर टीका करून शब्द रुपी थुंकत आहेत. लायकीच ती आहे....
@sunilkulkarni7574Ай бұрын
शरद पवार ला अक्कल नाही
@murarinaik9980
Ай бұрын
Tula far ahe kare 😡😡😡
@pkhanoreАй бұрын
यांचा नौटंकी फ्कत ४जून पर्यंत
@jayhindmahat216Ай бұрын
करामती च्या तुतारी बाबा चा गेम झालाय 😂😂😂😂😂
@shivajipowar1685Ай бұрын
बैल म्हातारा झाला म्हणजे त्याला बाजार दाखवायचा असतो असं म्हणणार्या शरद पवाराना महाराष्ट्रातील बहुजन समाज ,शेतकरी कसंकाय सहन करतो,स्विकारतो.
@vidyadharapte9218Ай бұрын
सौ सुनेत्रा वहिनी केंद्रीय मंत्री होतील व ढीगभर कामे होतील, म्हणून निवडून येणे जरुरी आहे
@vinodghayalАй бұрын
तुम्हाला अजुनही खरच अस वाटत महाराष्ट्रातील सुजाण जनता अशा वक्तव्य किंवा प्रश्नांना कवडीची तरी किंमत देत असेल...
@swapnapandit478
Ай бұрын
किंमत देते म्हणून त्यांनाच मते मिळत आली आहेत आजपर्यंत
@paresh3744
Ай бұрын
महाराष्ट्राला बिहार सारखी सवय आहे, लालू काही करू देत त्याला व्होटिंग होते , आमदार , खासदार निवडून येतात आणि जनतेला काही हाती लागत नाही. महाराष्ट्र चे मतदार सुद्धा तसेच आहेत
@swapnapandit478
Ай бұрын
@@paresh3744 अगदी बरोबर आहे
@pa05
Ай бұрын
सुजाण?असे किती आहेत?
@prakashligade435Ай бұрын
रामराम प्रभाकरजी, आजच्या पेपरमधे दादाराजे जाधवरावांची भेट घेतली त्यावर आता कोणत्या बैलाचा बाजार जवळ आला हे मतदारच सांगतिल
@sharadpatil8384Ай бұрын
हिंदु असून पवारांची राजनीती इतक्या खालच्या पातलीला गेली shame shame
@abhaykulkarni3473
Ай бұрын
आऊलाद मूळची हिंदू आहे का ?
@sharadpatil8384
Ай бұрын
@@abhaykulkarni3473 😂
@santoshjadhav4977Ай бұрын
Lord Ram will definitely punish them 🙏🏼
@ushajoshi4339
Ай бұрын
Hope so
@Hindutva.1234Ай бұрын
One of the best video Prabhakarji 👍
@user-jp4dm6qk7tАй бұрын
पवार आप्पलपोटीत ते स्वार्थी आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता विसरेल का
@umakantkamde318Ай бұрын
ह्या वास्ताऱ्याला काही दिवसांनी भारत रत्न सुद्धा देतील करामती काकाला
@sandeshkamlakar7955Ай бұрын
ह्यांची इंनिंग संपतं आलीय. हे विसरतात की ह्यांची मुलगी पण कोणाची तरी सून आहे
@sunilpandhare4370Ай бұрын
हा बालकाच्या रुपातील मंदीर आहे सिता मातेचा कसा असेल हिंदू धर्माचा अभ्यास कधीच केला नाही सतत मुसलमान याचं हित लक्षात घेऊन राजकारण केले
@NilkanthBAL
Ай бұрын
100%सत्य
@Sunita96896Ай бұрын
सदानंद सुळे यांचा विवाह बालपणीच झालाय का सुप्रिया सोबत ? बरं , बालपणीचं राहू द्या सदानंद सुळे यांच्या सोबत सुप्रिया सुळे कधीतरी , कुणालातरी दिसल्यात का ? आणि खवचट स्वभावाची माणसं खवचटच बोलणार की .
@damankatre6127
Ай бұрын
What you want to mean?
@JanardhanSonawane-wv1uiАй бұрын
हे हिदूविरोधी जिथं जन्म झाला तिथं पाच वषा खालील मुर्ती बसवली लग्न च झाल नाही तिथं शिता कशी बनवतील नको ते विषय काडायचे
@maheshshirodkar279Ай бұрын
बालमुर्ती आहे ...पवार साहेब ह्यांना कोण सांगत नाही का?
@khanderaodeshmukh1791
Ай бұрын
प्रभू श्रीरामाची बालमुर्ती आहे हो पण यांची बाल बुध्दी या वयातही गेलेली नाही त्याच काय?
@bhartiy6339
Ай бұрын
Yanna prabhu ramashi kay ghen den he is not hindu
@ashokdeshmane9661
Ай бұрын
त्या नासकं तोंड, सडक्या बुद्धीच्याला सगळं कळतं . ह्याला मौखिक भगंदर झाल्याने मुखातून जे बाहेर पडते ते किळसवाणेच असते.
@bharatithakar8247
Ай бұрын
हे तर जाणते.. यांना कोण सांगणार????? 😮😮
@subhashyeole9504
Ай бұрын
Ajuni खूप bal buddhi आहे हा
@shashikantsapre4352Ай бұрын
कोणत्याही,गोष्टींत., दमदार व नैमित्तिक विचार, वयाप्रमाणें असावेंत.🎉😂❤
@sudhasharma7970Ай бұрын
रामा, कशाला त्यांचं ऐकवता? त्यांचा एक तरी शब्द ऐकूं येतो किंवा कळतो का?
@swapnapandit478
Ай бұрын
काहीच कळत नाही
@rajendramore9575
Ай бұрын
कर्माची फळे दुसर काय 😂
@sudhasharma7970
Ай бұрын
@@rajendramore9575 धन्यवाद रामा! सहमति करतां. जय श्रीराम!
@sudhasharma7970
Ай бұрын
@@swapnapandit478 धन्यवाद रामा! सहमति करतां! जय श्रीराम
@vishalkadam8985Ай бұрын
हे म्हातारं काय बोलतंय ते नाही कळत तुम्हीच सांगा. त्याचा थोबडा पण बघुशी वाटत नाही ओ
@warudattaАй бұрын
अतिशय उत्तम लिखाण आणि सादरीकरण ! ❤👍👌
@user-kg3qq5dg2eАй бұрын
सडकं ताेंड नका दाखवत जाऊ राव
@nilakhare1540
Ай бұрын
इलाज नाही.मिडीयाला पैसा मिळतो दिसेल ते पहा नाहीतर दुसरा vdo पहा
@vmmadgeАй бұрын
याच लॉजिक ने "गोविंदा शेजारी शारदा नाही" व "शरदा शेजारी प्रतिभा नाही"!
@damankatre6127
Ай бұрын
सुसूताईसंग सदानंद न्हाई
@bhaidhupkar1787Ай бұрын
धन्यवाद आपण लक्षात आणून दिलत . शरद पवार कुठली गोष्ट स्वार्थासाठी कुठे नेउन ठेवतील भरवसा नाही . त्यांच्या दिमतीला H M V आहेतच महाराष्ट्रात .
@svk664Ай бұрын
अतिशय खालची पातळी गाठली आहे काका आणि aaaka नि
@chandrakantkarlekar8477Ай бұрын
बालक राम आहेत तेव्हा सिता कशी राहील? अस्सल हीन्दुना रामायण माहीती असतं व ते आचरणात आणतात , नावाणे हीन्दु आसलेले हीन्दु काय कामाचे?
@mangeshpawar8431Ай бұрын
सर मी तर 4 जुन ची वाट पाहतोय ह्या ची तोंड पाहायला आता काय बोलायच ते बोलु द्या नंतर ह्या च कोणीही मनावर घेणार नाहीत सर
@sundarpatil1446Ай бұрын
सुल्या ताई सोबत कधीही त्यांचे पती कधीच का नाही दिसत,की ते वांगे शेतीची मशागत करीत असतात.
@tarachandsaindane8554Ай бұрын
प्रभाकर सुर्यवंशी आपण यांना निवडूनक झालेवर बघा जेव्हा सत्तेत मोदी पंतप्रधान झालेवर युती सरकार निवडून आलेवर यांचे चेहरे बघण्यासारखे होतिल यांचि बोलति बंद होइल
@parkashgala2336Ай бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@UdayRathod-em2ocАй бұрын
❤❤❤ Jay shree ram ❤❤❤
@pradyutgАй бұрын
ते काय बोलले? हे सांगणारा त्यांच्या सोबत ठेवत जायला हवा.
@NJ-zz3uxАй бұрын
सडका आणि वीकृत मेंदु कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे तो 😅😅😅
@gourishankar4629Ай бұрын
१ नंबर विश्लेषण भाई
@satishkulkarni6747Ай бұрын
सर यांना राजनैतिक संरक्षण देण्याची गरज नाही. हेच तीन जिल्ह्यांत कमाल केली आहे
@ajagtap976Ай бұрын
राम कृष्ण हरी ll हिंदूराष्ट्र देवो भव; शिवप्रभू देवो भव;
@anantpawar5498Ай бұрын
Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@cpthakarАй бұрын
हा राम बालक आहे म्हणून तो कौसल्या मातेचा राम आहे सीतेचा राम होण्यास अजून वेळ आहे ! 😂
@BabajiTawade-rm1plАй бұрын
प्रभाकरजी सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌
@murlidharkarangutkar3649Ай бұрын
विषय उत्तम👍 उदाहरण सह विवरण. भावनिक साद घालून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल कशी करावी यासाठी छान👏✊👍 उदाहरण.
@ShailaChandrachudАй бұрын
अतिशय ओघवत्या शैलीतील वक्तृत्व आणि समर्पक शब्दयोजना !
@shripaddhokte6150Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.
@seelaumhel8768Ай бұрын
Clear vishleshan jay shree ram
@krishnajoshi8538Ай бұрын
जय श्रीराम
@shubhangirane3386Ай бұрын
एकदम सुंदर विवेचन प्रभाकर जी
@mohitpatel1616Ай бұрын
बालमूर्तीच्या शेजारी सीता कशी असणार
@vijaykulkarni4506Ай бұрын
भाऊनी या पवारांंच्या " कुणीतरी म्हणाले,बोलले " यावर खूप मार्मिक बोलले आहेत.
@AjitBhat-sh5fqАй бұрын
हे तर सरळ सरळ बालविवाहाला प्रोत्साहनच की!
@skale97Ай бұрын
आम्ही 4 जून ची आतुरतेने वाट पहात आहोत.
@nathamane7943Ай бұрын
सर शंका विचारणाऱ्या महिलांनी साहेब यांना विचारलं नाही. सून घरची की बाहेरची.
@sunitatakawale5615
Ай бұрын
अज्ञात महिलांच्या नावाने पुडी सोडली. खरं तर स्वतः चे म्हणणे महिलांच्या आडून मांडले.
@rajabhauwaskar8826Ай бұрын
आता पवार साहेब काही करू शकत नाहीत शांत बसावे निधर्मी असल्यामुळे संन्यास तर घेऊ शकत नाहीत जय श्रीराम
@sanjaydeshmuk2144Ай бұрын
Welcome back.🙏🌹
@diliptambekar3619Ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम
@vishnukale894Ай бұрын
प्रभाकरजी पब्लीकने मतदानातुन यांची जागा दाखवने जरुरी आहे जय श्रीराम
@aruntagalpallewar1689Ай бұрын
प्रभाकर जी काय सुंदर बोलता.
@milindmalwankar8659Ай бұрын
नियतीने आधारवडाची अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,हि तर नियतीची सुरूवात आहे, अजून पुढ्यात काय काय वाढणार आहे ते दिसेलचं.करावं तसं भरावं!
@user-rm8qi8co8jАй бұрын
जय श्री राम
@jaibhavani8166Ай бұрын
साहेब ४ जून रोजी यांच्या बाजूने निकाल नाही लागला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय विद्वेष पसरवला जाईल.त्यावर पण व्हिडिओ बनवा .
@abhaykulkarni3473
Ай бұрын
घंटा यांना कोण विचारणार आहे
@p.d.tiwari7429Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश झाला आहे आणि सुमार दर्जाच्या लोकांना विनाकारण महत्व आले आहे.
@dattatraymodak9559Ай бұрын
घराचे व बाहेरचे ह्यामध्ये कसा फरक आहे तो पहा. घरचे म्हणुन जन्माला येण्यासाठी देखील बाहेरचे कोणीतरी लागते. अश्यावेळी स्वतःच्या कर्तृत्वाची टिमकी वाजविणे किती संयुक्तिक.
@DadasahebBangar-ev1mbАй бұрын
आधारवडांनी गरळ ओकली म्हणजे वादग्रस्त विधान आलेच यामध्ये काय नवल आहे. जनतेला सगळे माहिती आहे. आधारवडांना जनता टाइमपास म्हणून ऐंकत आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
@santoshjadhav5957Ай бұрын
अहो सूर्यवंशी साहेब ते प्रश्न विचारला तो पत्रकार काय फक्त काका काय बोलतात ते ऐकायला होता की काय त्याने उत्तर का नाही दिले वय झालं आता आयुष्य भर हेच धंदे केले
@ankushsurwase9842Ай бұрын
चांगली चांगली माणसे या माणसाने संपवली
@sandipangne8135Ай бұрын
तिन वेळा खासदार असून chawthya वेळी किती धडपड करता, साहेबाना किती त्रास देता ताई तुम्ही स्वा कर्तृत्व वर निवडून यावे
@MMR-FOODSАй бұрын
सर ते काय बोलले ते समजत नाही मग कशाला दाखवता. तुम्हीच सांगा
@hemakayarkar3529Ай бұрын
प्रभाकरजी अतिशय मार्मिक भाष्य
@ramsutar8851Ай бұрын
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात पवारांचा आता असा झाला आहे की , माझा माझा संसाराचा ओझा अशी अवस्था झाली आहे.
Пікірлер: 878
अजून काही दिवस ..४ जून २०२४ पर्यंत सहन करा यांची नाटकं !! संपलाय यांचा खेळ ...
@sitaramhadke4398
Ай бұрын
सुनेत्रा पवार या पवार नाहीत मग प्रतिभा पवार तरी कुठे पवार आहेत ? सुप्रिया ॲंग्लोइंडियन फॅमिलीत गेली मग ती पवार कशी ?
@shubhadadivekar927
Ай бұрын
2:33 @@sitaramhadke4398
@shubhadadivekar927
Ай бұрын
ञ
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Yanna ekda bhuisapat Kara rao
@swapnapandit478
Ай бұрын
@@sitaramhadke4398 प्रतिभा पवार यांच्या सासुबाई तरी कुठे पवार आहेत
घर तुटलं तरी चालेल पण लेकीला निवडून आणायची हा हट्ट किंवा हेखा कायम आहे
असुद्यात हो, ४ जून पर्यंत नको नको ते ऐकायचं..... जनता यांना किती वैतागली आहे हे यांना समजेल...
आज पासून लोकसभा निवडणूक पर्वाला सूरवात झाली महाराष्ट्रात जिथं जिथं आज मतदान आहे ज्याचं मतदान आहे त्यांनी भरपूर संख्येने बाहेर पडून मतदान करा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हिंदू राष्ट्र बनवायच आहे.
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Tech swapna modijichi watchak chalu aahe.
@parasnathyadav3869
Ай бұрын
जय भवानी 💐💐🙏
@URMAN33
Ай бұрын
Tondachi zali mutari.....😂😂😂😂 Aani Nachi chi Tutatri❤❤❤❤
@dattatraypednekar2797
Ай бұрын
पवारांना मत मुसलिम्राजला मत कारण हा मराठी माणूस रायगडावर जाऊन जगदीश्वराच्या मंदिरात गेले नाहीत यांच्यातच ओळखा सर्व
@kailashdeshmukh4632
Ай бұрын
अजून हिंदू राष्ट्र झालं नाही मागच्या 10 वर्षात काय केल.
शेवट च्या दिवशी पण आमदार खासदार मंत्री मीटिंग मध्येच असा निर्लज्ज नेता काय तर मुलगी निवडून आली पाहिजे
साहेबांनी सख्ख्या भावाचा पराभव करून जाणते राजे झालेले आहेत
@susheelchauhan7759
Ай бұрын
पास्टर सय्यद पवार 'रहे'🤢
@sushamaapte7268
Ай бұрын
म्हंजे पुतण्याने फक्त इतिहासाची पुनरावृत्ती केली.मग त्यासाठी एवढी फडफड कशाला करायची
@vinodbhosle5618
Ай бұрын
याला जाणता राजा बोलण्याची लायकी नाही. चुकूनही असा विचार मनात आणू नये.
@phbhanage6323
Ай бұрын
औरंगज़ेब.
प्रभाकर जी , यांना रामायण शिकवा . असल्या अज्ञानी लोकाना नेते म्हणायला लाज वाटते .
@ushajoshi4339
Ай бұрын
त्यांच्या महामूर्ख पाठीराख्यांना समजत नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही
@swapnapandit478
Ай бұрын
अगदी खरय
@user-wf9ny4jv3y
Ай бұрын
याला रामायण शिकवण्यात अर्थ नाही . कारण हा हिंदू नाही . कारण हज च कौतुक करतो . इफ्तारला जातो . पण दगडूशेठ ला नमस्कार करायला हाताला लकवा भरलाय.
@dnyaneshwarrajkuntwar178
Ай бұрын
आणि असे खुळचट प्रश्न विचारणारे पत्रकार कुठल्या मुर्ख चैनेलचे?
@dineshhegde3144
Ай бұрын
Aho to janta Raja!!!!
प्रभाकर जी सध्या आपले व्हिडिओ प्रसारित होण्याचं प्रमाण फार कमी झाला आहे तरी कृपया दररोज व्हिडिओ बनवून प्रसारित करत जा आपले विवेचन ऐकण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो
रामलला अयोध्येत जन्मला, राम सीता एकत्र जन्मले नाहीत हे so called महिलांना माहीत नसावे बहुतेक
@ushajoshi4339
Ай бұрын
बहुतेक हिंदू जनतेला माहीत असणार पण लाचार अगतिक लोकांनी जर झोपेचे सोंग घेतले तर काय होणार
@not0016
Ай бұрын
अरे त्या पण ह्याचीच बांडगुळ.😢
@DAMODHARRAKSHE-yq3cy
Ай бұрын
Khara Hindu aasta tar Ramanche balmurti shejari patni nasate he samajala aasate
@rajashreehajare6679
Ай бұрын
संकष्टीला मटण खाणारे हे, ह्यांची अक्कल गुढ्यातच असणार ़
@pushpadeshpande7983