No video
लेझीम नृत्य- आमच्या पप्पानी गणपती आणला ...
जि.प. प्राथामिक व उच्च प्राथमिक शाळा चांगदेवनगर ता. राहता जि. अहमदनगर या शाळेमध्ये वार गुरुवार, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी शालेय मैदानावर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला होता.परमपूजनीय विश्वात्मक गुरु संतश्रेष्ठ परमानंद महाराज व आत्मा मालिक माऊली आश्रम कोकमठाण यांच्या शुभहस्ते पेव्हिग ब्लॉक कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सदर प्रसंगी माझ्या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला या गीतावर लेझीम नृत्य सादर केले होते.
श्री गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा
श्री गणेशाचे शुभ आशीर्वाद आपणा सर्वांना लाभ लाभो ।
हीच गणेशा चरणी प्रार्थना🙏
गणपती बाप्पा मोरया .... लेझीम नृत्य प्रस्तुती.. आपल्यासमोर
Пікірлер: 99
खूप छान सर..👌💐
सर्वगुणसंपन्न शिक्षक आहात सर तुम्ही असेच खूप छान छान कार्यक्रम घ्या 👌👌👌🙏🙏
खुप खुप सुंदर सर आणि विध्यर्थी
खूप खूप छान लेझीम नृत्य बसवून घेतले. विशेष म्हणजे सगळे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. सर प्रत्येक शाळेत असा कार्यक्रम घेतले पाहिजे . सर तुमचं खूप कौतुक.अभिनंदन सर तुमचे.
खूप सुंदर
एकदम छान सर खुपच सुंदर.
ताल सूर आणि लय एकदम खास एकसुञता फार छान.!
खूपच छान सर नमस्कार मंडळी
खूपचं छान
सुपर सरजी 🌹🌹🌹🌹
छान सर
एकदम भारी
अप्रतिम डान्स..
अतिशय सुंदर लेझीम.
khupach chan
Very nice sir 🎉
सर ,अप्रतिमच कला ,मुले छान करत आहे पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 🎉
Khoop chaan ati sunder sir khoop avadala
खुप. छान. सर💐💐💐
सर तुमच्या सह संपुर्ण शिक्षकस्टाफ गुणवंत विद्यार्थी पालक या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिष्टचिंतन खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज जयहिंद जय महाराष्ट्र
खूप छान असेच सर सगळ्या शाळेत मिळाले तर अख गावं आणि शाळा उंच शिखर गाटेल 🙏
Very nice upcarm
खूपच सुंदर सर 👌👌👌👍
सर आणि विध्यार्थी सर्वांना च खूप खूप अभिनंदन...आनंद हाच माणसाचा खरा मित्र आहे...खूप छान सर ❤️❤️🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
@ramdaskhirode10
5 ай бұрын
❤अंगँश
@ramdaskhirode10
5 ай бұрын
😮
छान
खुप खुप छान❤❤🎉🎉🎉
सरांचे अभिनंदन खूप खूप छान डान्स
खूप छान आहे धन्यवाद सर
खूपचं सुंदर...
👍😮👌👌
Great achievement of teacher I. e what's ever may be song very nice 👍
खूप छान ❤
❤KHUP SUNDAR ❤
Excellent presentation and good achievement
खूपच छान सर
अति सुंदर अभिनंदन🎉🎊
I am Proud of you Sir ji ❤❤
अभिनंदन
Good
🎉khup sundhar
Super se bhi upar
Kube chane
खुपच सुंदर ❤❤
❤❤
खुप छान सर🎉
खूप छान सर.
👌👌👌👌👌👌
good
मस्त 👌👌
लेझीम नृत्यातून गाण्याचे expressions छान दाखवले. खरोखर कौशल्याचे काम आहे हे आणि त्यात सर, मुले यशस्वी झालेत. मनःपूर्वक अभिनंदन.🎉
@shashikantmusle917
5 ай бұрын
खरोखरच सर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏असेच शिक्षक सर्व जि.प.मिळाले तर खरोखरच प्रगती होईल...पण फक्त शिक्षक तरी काय करतील सरकारचे धोरणही चुकीचे आहे त शिकवण्या पेक्षा अवांतर कामेच जास्त असतात
Khupch chan लेझिम jadhav sir👌👌👌👌
छान सर🎉🎉
छान आहे
खुप छान
सुंदर सादरीकरण🎉🎉
🎉
Very nice sir
🎉😂😊❤ daksh kaitrya
Sunder🎉🎉
वा खुप छान
Very nice
Very nice sir 🎉🎉
❤nice video
Good❤
Nice sir
Sundar ,😊
Very nicr🎉🎉
Student
@Sunitanaik-jq2jv
4 ай бұрын
Good
Mstch
Sri
Lovely performance sir❤❤
@vasantvaskar6106
9 ай бұрын
नवरबबब
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
सर स्टेप बाय स्टेप लेझीम शिकवा विडिओ बनवा
But fail song
खुप छान आहे
छान
खूप छान ❤
खूपच छान सर
खूपच सुंदर
खूप छान सर 👌
Khup chan ahe
Very nice sir🎉🎉
🎉
Very nice sir
Very nice
Sunder🎉🎉
@somnathgadakh3692
7 ай бұрын
I am proud of you ,sirji
खूप छान सर
खूप छान
Very nice sir
छान
Very nice sir