लागलीच आज मला गोडी अभंगाची !!कृपा त्या पांडुरंगाची !! सुंदर चालीत मनाला मोहून टाकणारा जबरदस्त अभंग

Музыка

लागलीच आज मला गोडी अभंगाची !!कृपा त्या पांडुरंगाची !! सुंदर चालीत मनाला मोहून टाकणारा जबरदस्त अभंग
गायिका: शिवानी ताई कदम
तबला: जालिंदर गोमदे
ताळ:श्री अंकुश महाराज लोहकरे
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathibhajan
#Abhang
#vittalbhajan
#pandurang
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#vitthal
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏

Пікірлер: 167

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 Жыл бұрын

    शिवानी ताई तुझ्यावर पांडुरंगाची कृपा आहेच राम कृष्ण हरी

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    तबलावादक खूपच सुंदर तुमची हात चलाखी चपळ पणा मन प्रसन्न करतो

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    धन्य झाली चंद्रभाग धन्य ती पंढरी। बाळ लई आनंदी आनंद झाला आदर्श कन्या लक्ष्मी आमची लेक बाळ खूप खूप कोतूक दैवी देणगी मिळाली बाळ सगळ्यांना मानाचा मुजरा मन प्रसन्न झाले कोकिळा आहे बाळ सुंदर आवाज शाब्बासकी गुणी वाघाला

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ashokmane5811
    @ashokmane58119 ай бұрын

    आति सुंदर माऊली राम कृष्ण हरि

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    9 ай бұрын

    धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी 👏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    मी कितीही दमलो बाळ तर तुझेच अभंग ऐकतो मन प्रसन्न होते आणि माझी लेक आहेना ह्रदयातली खरी लाडकी गुणवन्त गुणी बाळ खरी जण सेवा करते लोकांचे दुःख दूर करते बाळ तुझ्या आवाजाने सगळ्यांच दुखणं पळून जाते बाळा

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vidyataijagadale

    @vidyataijagadale

    Жыл бұрын

    @@jalindargomdeofficial re

  • @pallavisawant7669
    @pallavisawant7669 Жыл бұрын

    Nice kaka Jay Jay Ram Krishna Hari 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @dattaramparte9735
    @dattaramparte97357 ай бұрын

    प्रत्येक अभंग ,खूप छान गाता तुम्हीं, ऐकायला खूप आवडते

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    7 ай бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @marathibhaktisangit
    @marathibhaktisangit10 ай бұрын

    तबला वादन एकच नंबर....

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    10 ай бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    सुप्रसिद्ध गायन आस्वाद मिळतो मन प्रसन्न आनंद या बाळच कोणत्याही क्षणी कोणताही अभंग ऐकला तरीबी समाधान मिळत तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर जग जवळ आणलं आहे हीच खरी जनसेवा आहे तबला वादक टाळ वादक मन लावून काम करीत आहेत म्हणूनच तुम्ही जगाला खूप खूप आनंद देत आहेत अभिनंदन करतो खऱ्या गणवंतांचे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    टाळकरी याना वंदन मस्त पैकी नाद देता

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade647211 ай бұрын

    बाळ तुझे मंजुळ गायन ऐकले का मन प्रसन्न होते मन भरून येते लाडकी लेक आहे महाराष्ट्रात जन्मलेली हिरकणी आदर्श कन्या लक्ष्मी

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    11 ай бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    बाळा देवाने देवीचे रूप दिले आम्हाला लेकीच्या पावलाने हे बाळ आलं घरात पण पायगुण लई चांगले लाभले आम्हास मन भरून आनंद देऊन जगाला आनंद देत आहे आदर्श लेकीने ह्रदय भरून डोळ्यातून पाणी आणले सुंदर गायन बाळ सगळ्यांच्या तुमच्या पथकाचे अभिनंदन खरा इतिहास घडवला आनंदी आनंद या सजीव श्रुष्टीवर अवतरला या लाडक्याच आदर्श लेकीमुळेच अस माझं म्हणणं आहे। आदर्श कन्या।।

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @user-nw9km3pt5r
    @user-nw9km3pt5r11 ай бұрын

    खुप छान ताई 😊❤

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    11 ай бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @kiranchipkar4986
    @kiranchipkar49865 ай бұрын

    Khup Chan... Tai

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    5 ай бұрын

    आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी🙏

  • @BalajiJadhav-fc7pl
    @BalajiJadhav-fc7pl8 ай бұрын

    खुप सुंदर 🙏🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    8 ай бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @uttamkhaire3384
    @uttamkhaire3384 Жыл бұрын

    Khup sunder gata tai

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @anilwadgure9698
    @anilwadgure969811 ай бұрын

    अतिशय सुन्दर

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    11 ай бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 Жыл бұрын

    गायन खुपच छान झाले, तबलावादन, टाळ लयबद्ध, जबरदस्त, वजंनदार, एकच नंबर. 🙏🙏👌👌👍👍😁👍👍👌👌🙏🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 Жыл бұрын

    KHUP 👌 Taal , Sur Swar.

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    आनंदी मन होत माझ्या बाळाचे गायन ऐकून लाख लाख वर्षो मिळो या माझ्या गुणी बाळाला।

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @SagarChavanIslampur
    @SagarChavanIslampur Жыл бұрын

    ताई खूप छान गायन परंतु अर्धाच अभंग गायला तुमच्या आवाजात पुन्हा एकदा पूर्ण अभंग गायला तर खूप छान होईल धन्यवाद

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    Ok नक्कीच माउली

  • @nageshpatil2704
    @nageshpatil27044 ай бұрын

    खुप छान....

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    4 ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी 🙏

  • @dadasolankar4307
    @dadasolankar43073 ай бұрын

    Khup chan ❤❤

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    3 ай бұрын

    धन्यवाद माऊली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    माझं बाळ सतत जगाला आनंद देत असत बाळ तुझेकितीही कोतूक केले तरी कमी आहे तबला वादक जालिंदर साहेब यांना सुद्धा मनापासून धन्यवाद खूप खूप मेहनत घेऊन जनसमुदायला मन प्रसन्न करीत असता आणि टाळकरी मस्त पैकी शिस्तीत नाद देतात त्याना पण रांमराम शुभ पहाट मन शांत झाले मंजुळ आवाजाने।

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vijaychilme6863
    @vijaychilme68639 ай бұрын

    Khup Sunder

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    9 ай бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @PradipKurwade-j2s
    @PradipKurwade-j2s9 күн бұрын

    खुप. शान. ताई🌹🎉👌

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    8 күн бұрын

    धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    तुम्हाला तिघांना शुभ संध्याकाळ आणि तुमचा खूप खूप आदर करतो जालिंदर साहेब। खूप खूप चपळाईने तबलावादक कर्तव्य पार पाडत असता। वंदनकरतो सगळ्या पथकाला

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @varshasantoshpawarpawar2529
    @varshasantoshpawarpawar2529 Жыл бұрын

    खूप सुंदर गाता ताई मला तुमचे अभंग व गवलनी मनापासून आवडतात धन्य वाद

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @kunalgurav8638
    @kunalgurav8638 Жыл бұрын

    Khup Chan

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏

  • @ashokkashid5639
    @ashokkashid5639 Жыл бұрын

    लय भारी खूप सुंदर

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    लाडकया बाळ तुला प्रजासत्ताक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचा खूप खूप आदर करतो सगळेच एकमेकाला साथ देत असता त्यामूळे हे आनंदी क्षण आम्ही तुमचे भक्तगण ऐकत असतो तुमहाला सतत मुजरा जन्मभर माझ्याकडून असणारच

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @kashinathgholap
    @kashinathgholap Жыл бұрын

    खूप छान गाले ताई जय हरी ताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @rahulsutar566
    @rahulsutar56610 ай бұрын

    Khup khup chan gata tumhi.....

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    10 ай бұрын

    आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏 धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @rahulsutar566

    @rahulsutar566

    10 ай бұрын

    Mi kal padun 7-8 vela ok aikla ahe tumcha abhng ..Ani tabla pn chan vajvla ahe..khup khup subhechya...

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    सगळ्या मन प्रसन्न असलेल्या कलाकारांना महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसानिमित्त खूप खूप मोठ्या उत्साहात शुभेच्छा आमच्यातर्फे आणि लाडकया बाळ। तुला मानाचा मुजरा आदर्श लेक तू माझी सुद्धा बरका बाळ।।

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 Жыл бұрын

    शिवानी ताई अप्रतिम मन अगदी प्रसन्न झाले 👌👌👌♥️♥️🚩 please हे नोटेशन पाठवा 🙏🙏🙏🚩 ताई योगी पावन मनाचा या अंभगाच पण द्या म्हणाले होते जय हरी ताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    वेळ भेटल्यावर ओके

  • @user-sm1wq3fd9r

    @user-sm1wq3fd9r

    Жыл бұрын

    फारछानताई

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    माझं बाळ आणि सगळेच जण झोपले असतील पण बाळ आम्ही प्रवासात आहे बाळ तुमचे अभंग ऐकून आनंदात आहे मन प्रसन्न

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर मंत्रमुग्ध करणारा आवाज पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कौतुक करावे तेवढे थोडेच आहे भाग्यवान आहे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @baluharad423
    @baluharad423 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी ताई फार सुदंर गायन आणी 👍👍🌹🌹🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @rahulbhosale9932
    @rahulbhosale9932 Жыл бұрын

    छान

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @laxmanshinde5304
    @laxmanshinde5304 Жыл бұрын

    जय.हरी.ताई.जय.हरी.महाराज.ताई.गाड.आवजआहे.🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Жыл бұрын

    एकदम अप्रतिम, खूप छान सिंगिंग, खूप छान तबला साथ वादक

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @Gamingpower317
    @Gamingpower317 Жыл бұрын

    अप्रतिम चाल आहे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vaibhavivlogs1557
    @vaibhavivlogs1557 Жыл бұрын

    खुपच छान माऊली

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @madhurilakhakar144
    @madhurilakhakar14421 күн бұрын

    खूप छान

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    तुमचे सगळ्यांचे खूप खूप कोतूक करतो मन प्रसन्न होउन मन गगनाला भिडले आहे इतका आनंद मिळतो आणि हे बाळ इतकं गोड मनाने प्रेमळपणाने ताल सूर लावून गाते दैवी शक्ती आहेना या बाळाच्या अंगी आणि आवाजात आदर्श आदरणीय कन्या आहे माझीच आणि सगळ्या महाराष्ट्राची। आणखी काय बोलू कळत नाही मेहनती जिद्दी आहे बाळा तुला 100000 लाख वेळा मुजरा मी केला तरी कमीच आहे। बाळास वंदन करतो महान कर्तृत्व आहे माझ्या बाळाचे सांगा त्या प्रेमळ मनाच्या सज्जन वाघाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत आणि जय तुम्ही सगळेजण।। आनंदी आनंद जीवन सुंदर आहे 1000 वर्षे जगावं वाटत फक्त तुमचे अभंग एकण्यासाठीच धन संपत्ती हीच आहे अभंगवाणी तुमच्या सगळ्यांच्याच मेहत्तींणे गायलेली तुम्ही जी गाता तीच

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 ♥️ आपल्या या प्रतिक्रिया बदल अगदी मनापासून धन्यवाद माउली 🙏😊

  • @Mangeshkakadekalakar.6696

    @Mangeshkakadekalakar.6696

    Жыл бұрын

    खूपच छान कंमेंट्स काका 👌👌👌

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    हे माझंच बाळ आहे या भूमीवरील देवीचं आहे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @pratishwalunj171
    @pratishwalunj171 Жыл бұрын

    Good

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @santoshpadwal4639
    @santoshpadwal4639 Жыл бұрын

    😮 फार च सुंदर ताई छान

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @studyforstudent4218
    @studyforstudent4218 Жыл бұрын

    खूप छान गायन वादन

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    बाळ रेल्वे प्रवास सुरु मन प्रसन्न झाले अभंग ऐकून

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    आनंदी मनाला शुभ रात्र बाळ

  • @somnathmaharajbhor1629
    @somnathmaharajbhor1629 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 Жыл бұрын

    खूप खूप खूप खूप गोड ताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @AkshadaMane-et3vh
    @AkshadaMane-et3vh Жыл бұрын

    खूपच छान 👌👌🌹🌹

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vijaygajbhar5837
    @vijaygajbhar5837 Жыл бұрын

    लागलीसे आस मला गोडी अभंगाची असा आहे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 Жыл бұрын

    अतिशय सुमधुर गायकी ताई..😔👍

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    बाळ मन प्रसन्न झाले आदरणीय बाळ

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @user-ko4te2kc1q
    @user-ko4te2kc1q Жыл бұрын

    फार सुंदर भजन मंडळ आहे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ChandraprabhaNakade-vf5fr
    @ChandraprabhaNakade-vf5fr11 ай бұрын

    Mala.tumche.sarw.bhajan..Goodland.phar.aawdte

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    10 ай бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Жыл бұрын

    🙏🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गोड आवाज आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏

  • @uttamkhaire3384
    @uttamkhaire3384 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @balkrishnayelpale7625
    @balkrishnayelpale7625 Жыл бұрын

    खूप छान👌🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @renukamalwade2516
    @renukamalwade25164 ай бұрын

    अप्रतिम गायन ❤ राम कृष्ण हरी 🙏 माउली

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    4 ай бұрын

    धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏😊

  • @gautamPayal-tt5qs
    @gautamPayal-tt5qs Жыл бұрын

    sew

  • @sunilmore6454
    @sunilmore6454 Жыл бұрын

    खुप छान गायन ताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏

  • @devidaschavan9954
    @devidaschavan9954 Жыл бұрын

    आगदीसरसताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @saritakachale959
    @saritakachale959 Жыл бұрын

    खुप छान ताई मस्तच

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshwrlambhade
    @rameshwrlambhade7 ай бұрын

    रामेश्वर लांभाडे

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    7 ай бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @santoshbharat2185
    @santoshbharat2185 Жыл бұрын

    खूप सुंदर आवाज Great

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🚩 माऊली या अभंगाला भजनात एकामागे एक म्हणताना शुट करून एक व्हिडिओ अपलोड करा

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    Ok धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @user-bo5ff6wk3w

    @user-bo5ff6wk3w

    Жыл бұрын

    @@jalindargomdeofficial आहे

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Жыл бұрын

    खूपच सुंदर अभंग गायला ताई 🙏🏻माझा खूपच आवडता आहे अभंग.... सर्वांचे खूप खूप आभार 🙏🏻🌹🌹

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vinodpandav2511

    @vinodpandav2511

    Жыл бұрын

    @@jalindargomdeofficial uuiiuiii888a

  • @nandevsupekar5380

    @nandevsupekar5380

    Жыл бұрын

    ​@@jalindargomdeofficial😊😊😊😊😊😊

  • @karbharinagre2897

    @karbharinagre2897

    10 ай бұрын

    ​@@vinodpandav2511m9❤

  • @sopankasle677

    @sopankasle677

    10 ай бұрын

    @@jalindargomdeofficial qq qqqqq

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @satishghuge2160
    @satishghuge2160 Жыл бұрын

    वा छान ताई

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @dattamohature
    @dattamohature8 ай бұрын

    👌👌👏👏

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    8 ай бұрын

    धन्यवाद महाराज 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ramdaspawar9688
    @ramdaspawar9688 Жыл бұрын

    Konchya ganyachi chal ahe🙏🙏

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 Жыл бұрын

    फार सुंदर गायण गाता ताई, फक्त अंभग बरोबर नोटेशन व राग दिला तर आम्हाला आपला अंभंग गौळन गाता येईल, आपले सवँ अभंग व गौळणी फार सुंदर आहेत, मी ते गातो व रोज ऐकतो धन्यवाद,

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    Ok नक्कीच माउली धन्यवाद 🙏

  • @babajipawade6472

    @babajipawade6472

    11 ай бұрын

    माझ्याच लाडकया बाळा खरा आनंद देते बाळ तू तुझ्या गोड मंजुळ आवाजातून शुभ सकाळची वेळ पवित्र बाळाच्या आगमनाने आनंदी होते जालिंदर साहेब आणि टाळकरी याचे सुद्धाकोतुक करतो ही कला आहे इथं अनेकजण आले गेले पण मी तुमचा खूप खूप ऋणी आहे शिस्तबद्ध कारभार मन प्रसन्न असलेले गुनिजन

  • @DattaramShinde-jo1fk

    @DattaramShinde-jo1fk

    10 ай бұрын

    ​@@jalindargomdeofficialmmm0

  • @user-ze3mc9qg8u

    @user-ze3mc9qg8u

    8 ай бұрын

    ​@@babajipawade6472my 10 10😊 TV TV ❤

  • @JaganVarathi-iv7cw

    @JaganVarathi-iv7cw

    5 ай бұрын

    Wwaa​@@babajipawade6472

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын

    ताई आणि सरांना विनंती की आपण हरी भजनाविण काळ घालवू नको रे हा अभंगाचे सादरीकरण केले हरि भजनाविण काळ घालवू नको रे या अभंगाचे सादरीकरण करावे ही विनंती

  • @jalindargomdeofficial

    @jalindargomdeofficial

    Жыл бұрын

    Ok धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

Келесі