लाडकी बहीण - मोठी घोषणा | Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana | Mukhya mantri meri ladali behen
फॉर्म भरण्यासाठी, कंगदपत्रांसाठी पैसे देऊ नका.
योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन, योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई चे आदेश.
योजनेत झाले 6 मोठे बदल
• लाडकी बहीण - मोठी घोषण...
Offline Application Download Link
अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी लिंक
drive.google.com/file/d/1nU8r...
Source of Information | GR
gr.maharashtra.gov.in/Site/Up...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahitimedium
WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
chat.whatsapp.com/DddhkBCf1FP...
-------------------------------------------------------------------------------------
Mukhya Mantri Yojana
Mukhya Mantri Majhi Ladaki Bahin yojana
Ladaki Bahin Yojana details
Ladaki Bahin Yojana eligibility
Ladaki Bahin Yojana Documents
who is eligible for ladaki bahin yojana
How to apply for Ladaki Bahin Yojana
Online Application for Ladaki Bahin Yojana
Maharashtra government Ladaki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Scheme
#mukhyamantri #mukhyamantrimajhiladakibahinyojana #governmentschemes #sarkariyojana #maharashtranews #maharashtra #schemes #news
Disclaimer:
The information available on this KZread channel is for educational and information purpose only. This KZread channel does not provide financial advice. This KZread channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZread Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZread Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
Пікірлер: 52
GR - अर्ज भरण्याची संपूर्ण प्रोसेस विनामूल्य आहे. त्यामुळे कोणताही कर्मचारी त्यासाठी पैसे मागत असेल तर देऊ नका. अन्यथा पैसे येणार नाही, उलट तुमचे पैसे जातील. धन्यवाद.
@user-ux7fw9lu5j
3 күн бұрын
पैसे येनार नाही ऊलट पैसे जातील असे का म्हटले
@sunyakambal6227
3 күн бұрын
Gst kuthe kuthe lavnar +tax
@Mrsachinsonone
3 күн бұрын
@@MahitiMedium सेतू वाला फॉर्म निशुल्क कसा काय भरेल तो त्याचा चार्जेस घेईलच , बाकी तलाठी,अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत आणि शासकीय अधिकारी हि लोक कुठलीही पैशाची मागणी करू शकत नाहीत.... ✅
हे सर्व मतदान करण्यासाठी आहे जनता समजदार आहे
रहिवाशी दाखला काढायला गेले तर दोन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आम्हा महिलांना उभ केलं होतं 40 रूपयेसाठी
महागाई कमी करा भ्रष्टाचार कमी करा तरच देश विकसित होईल शेतकरी माला ला भाव द्या eps95 pension मार्गी लावा कामगार व शेतकरी कष्ट करून मरतो ते पहा
खूप खूप छान आहे भाऊ 🌹🙏🙏 बरोबर आहे
आग लावा योजना ला
Dada online from bharlya nantar offline from bhrun angnvadi madhe dyave lagnar ka plaz sanga
Election madhe froud karnay sathi mahilancha adhar card Data ghetat ka ashi shanka yete. Karan kalyan madhe kachryat Election cards milali hoti?
बाहेर झेरॉक्स वाले तर from चे 20ते 50रुपये घेतात तर हे from सेतू or कार्यालयात च द्या 5ते6 काउंटर करा म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवता येइल व सर्वाना लाभ मिळेल तसेच किसान पी m योजना घेतात त्या कुटुंबातील महिला ना योजनेचा लाभ आहे का
Kya yah sab Sahi hai kya
❤❤❤❤❤❤❤😊
Hi yojna faqt election purti aahe mazhi ladki bahin hi yojna 1500 denya evji shasnane noukari dene kiya Rojgar dile aste tar bare chale aste yojna hi kahi permanant chalnar nahi.
Char chaki gadi patra ki apatra saga
👍👍👍👍👍
चारचाकी वाहन असलेल्या पात्र की अपात्र ते सांगा
@cleopatrakabirlalcompany4731
3 күн бұрын
अपात्र
Aag. Lava. Yojana. Chalu. Kara. ,aani. Lava. Aag. Maharashtra la. Yevdech. Baki. Rahile. Aahe.
लग्न झालेल आहे पण सर्व डाक्युमेंट माहेरच्या नावावर आहेत तर काय निवडाव?
पहिल्याच दिवशी तलाठ्याचा दाखला काढताना 400 रुपये घेतात ते द्यावे लागतात का रहिवासी दाखला काढण्यासाठी किंवा उत्पन्न दाखला काढण्यासाठी
@ganeshhinge2597
3 күн бұрын
Nahi
ज्या ची बायको नाही तेने क़ोनाचया खातया त पैसे येतील
कशाला लोकांची फसवणूक करता फुकटात काहीच मिळत नाही फार्म फुकटात भरण्यासाठी टाळाटाळ होईल.
Headline watch Jalandhar sambhashan kar purn
Rashan kard aamhi kadhyla 2 da dila pan aamcha kard banun aal nahi tar aamcha sarkhe gariban parent hya yojna cha lab midnar nahi
नवर्यांनि बायकांना या प्रोसेस मंडई मदत केली पाहिजे काही नवरे बायकांना चक्क तुझं नाही होणार ग किंवा मला नको हे काम सांगू अस उत्तर देतात😮
App chalat nahi
Csc sentar vale 250 rupye ghet aahet
c s c सेंटरला 150 घेत आहे
Sri age 20 pasun start kra Sri 😅
लाडकी बहिण योजना ! मग भावाचे काय ? भाऊ लाडके नाहीत ? त्याच्यासाठी ही एकादी योजना आणा.
Sri age 20 pasun start kra Sri plz 😭
@himmatghutake6444
Күн бұрын
Fuktaach kha 🤣
Headline
फुकट फार्म कोणीही भरत नाही
दादा चार चाकी गाडी चार चाकी गाडी असली तर फॉर्म भरता येते का लाडकी बाई योजना
@shailajavalsange1899
3 күн бұрын
@@Hemachavhan-mc3zt ho maja pn hach prashn aahe konich utter det nahi
@cleopatrakabirlalcompany4731
3 күн бұрын
नाही
महागाई कमी करा फक्त
लाभार्थीचा जन्म परराज्यात असेल तर काय करावे
@naadkhulagamerop8675
2 күн бұрын
Aplya rajyatla purava dya😅
😢😅😅
Des karjbajari honar
400 from bharne ke liye h Mharashtra me
Tu video banatala aahes na mg video chi hedline vach aani video banav
Fek
फसवणूक होत आहे
Jay.maharaaashtra.🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐🏰🏰🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🍁🍁🌼🌼🌺🌺🔥🔥♥️♥️♥️♥️
👍👍👍👍👍