कुरकुरीत अळूवडी | रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स | Alu vadi recipe in marathi |Patra recipe|

कुरकुरीत अळूवडी | कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स | Alu vadi recipe in marathi |Patra recipe|
🍳 अळूची पातळ भाजी
• अळूची पातळ भाजी | अळूच...
🍳 मेथीची पातळ भाजी
• नुसत्याच सुगंधाने खावी...
🍳 डाळ पालक पातळ भाजी
• नुसत्याच सुगंधाने खावी...
🍳 कुरकुरीत कोथिंबीर वडी
• 7/8 दिवस टिकणारी कुरकु...
🍳 फोडणीच चवदार वरण
• नुसत्याच सुगंधाने खावस...
Ingredients
वड्यांची अळूची पाने / Arvi leaves - 10
बेसन पीठ / Besan - 2 Cun - 300gm
तांदूळ पीठ / Rice flour - 2 Spoon
तिखट / Red chill powder - 1 Spoon
हळद / Turmerik - ½ Spoon
गरम मसाला / Garam masala - ¼ Spoon
ओवा / Carom seeds - ½ Spoon
पांढरे तीळ / Sesame - 2 Spoon
आले लसूण पेस्ट / Ginger Garlic Past -¼ Spoon
चिंच गुळाची पेस्ट/ Tamrind & Jaggery pest - 2 Spoon
मीठ / Salt - Acording - चवीपुरतं
बारीक चिरलेली कोथिंबीर / Fresh Coriander - ¼ Cup
पाणी / Watet -Acording - गरजेपुरतं
तेल / Cooking oil - Acording -आवश्यकतेनुसार

Пікірлер: 815

  • @samadhantayde5822
    @samadhantayde5822

    Best video, from mumbai, dombivli

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar

    मुख्य म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये पान स्वच्छ करून घेणं एकदम नवीन पद्धत वाटली, जी मी कुठेच पाहिली नाही, म्हणूनच तुझ्या रेसिपी मला भरपूर आवडतात 👌

  • @saritamohit1556
    @saritamohit1556

    माझी वडी गरम तेलात सोडल्या वर सुटी होते मोकळी होते काय करू

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550

    मेन म्हणजे ही दिसायलाच इतकी सुंदर आहे की बनवल्या शिवाय राहणार नाही आणि त्या वडीला अजिबात कुठेच पीठ लागलं नाही आहे बाहेरच्या बाजूने पानांना मला खूप आवडली आहे नक्की करून बघेन thanks for sharing 👍👌❤

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on

    रेसिपी सांगण्याची पद्धत अफलातून मस्त कुरकुरीत अळूवडी छान 👆👍

  • @rajashreejogadande4927
    @rajashreejogadande4927

    Kharch hi trick mla mhit nhavti ki pane opposite lavtat ti .mla atta mhit jhal.ani kharch khup chaan vatali recepi..

  • @seemapednekar-hg5uv
    @seemapednekar-hg5uv

    मी मुगाच्या डाळीची आणि तुरीच्या डाळीची खिचडी केली खूप छान झाली ताई खूप खूप धन्यवाद ❤

  • @asirbhaishaikh4223
    @asirbhaishaikh4223

    मी कालच बाजारातून अळुची पाने आणली आहे आज नक्की बेत करेन

  • @vishalmawaskar6836
    @vishalmawaskar6836

    खूप छान .पण लहान मोठी पाणान ऐवजी सर्व सारखी वापरली तर चालेल का?

  • @manjulah765
    @manjulah765

    Alla mirchi chi pest takli tar ajun mast chav yete

  • @jyotimhatre9185
    @jyotimhatre9185

    अळूवडी खूप छान झाली आहे.तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते.धन्यवाद ताई.❤👌👍😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187

    खूप छान पध्दतीने रेसिपी सांगितली. मिठाच्या

  • @shye5795
    @shye5795

    Khupch Chan diste alu wadi khup ritsar dakhvta tyamule khup lokana tumchi hi dakhvychi rit aavdel . good job😊❤

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi

    पारंपरिक पद्धतीतच अळूवडी छान बनते , तुम्ही सुद्धा फार छान दाखवली 🎉

  • @hiphopchick4u
    @hiphopchick4u

    .मी मुंबईतून तुमच्या रेसीपी baghte त्या खूप छान तर असतात पण त्या हून तुमचा आवाज अणि सांगण्याची पद्धत खूप छान असते

  • @user-lz1cd3ut6z
    @user-lz1cd3ut6z

    कराड.... खुप छान पद्धत सांगितली ताई... अळू ची

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi158114 сағат бұрын

    खूप छान अळू वडी रेसिपी दाखवली ताई .पुणे

  • @prabhakardalvi9329
    @prabhakardalvi9329

    अळुवड्यांची रेसीपी आवडली, काही महत्वाच्या टिप्स उपयोगी.

  • @jayashirodkar6859
    @jayashirodkar6859

    ताई रेसिपी खूप छान आहे आणि सोपी पण मी नव-की करून बघणार मला अळू वडी खूप आवडते सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आवाज खूप छान आहे आणि गोड सुध्दा. दुसरी गोष्ट तुमची रेसिपी सांगण्याची पध्दत. खूप छान आहे. ताई. मी ही रेसिपी. वाई महाबळेश्वर. वरून बघत आहे

  • @seemapednekar-hg5uv
    @seemapednekar-hg5uv

    खूपच मस्त तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात ❤👌👌

Келесі