कुंदन महाराज बोरसे, प्रितेश महाराज कदम . खूप सुंदर भैरवी चाल गायन 🚩🙏🎊

Пікірлер: 31

  • @kundanborse8866
    @kundanborse886611 ай бұрын

    राग ..सिंध भैरवी...हा एक भैरवीचा प्रकार आहे..याच्यामध्ये चंद्रकंसच पण अंग आहे.आणि पंचम लावण्याचं विशेष अंग आहे.तो त्या प्रमाणे लावला की सिंध भैरवी होतो.धन्यवाद राम कृष्ण हरि

  • @SuhasMane-dn9xg

    @SuhasMane-dn9xg

    11 ай бұрын

    वाह उस्ताद मनमोहक

  • @14.shedgedhruv18

    @14.shedgedhruv18

    10 ай бұрын

    ❤❤❤

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 Жыл бұрын

    कुंदन महाराज वारकरी संप्रदायातील अनमोल रत्न आहेत...खूप मनमोहक गायन करतात

  • @kishorpatil7005
    @kishorpatil70058 ай бұрын

    जय हरी खूप सुंदर देवा

  • @avinashakolkar8965
    @avinashakolkar89659 ай бұрын

    Bhahravi nahi jithe jato tithe tu maza sangati

  • @user-rl9xx5kx7n
    @user-rl9xx5kx7n11 ай бұрын

    वा वा वा क्या बात जळगाव जिल्ह्याच वैभव आहात आपण खरच आंम्हाला सांगतांना अभिमान वाटतो तुंम्ही आमच्या जिल्ह्यातील नाम वंत गायक आहे

  • @user-nj8qj6tp3w
    @user-nj8qj6tp3w Жыл бұрын

    राग-चंद्रकौस आहे - जेथें जातो तेथे तू माझा सांगाती या चालीवर

  • @prakashjadhav6887
    @prakashjadhav6887 Жыл бұрын

    खुप सुंदर गायन केलं आहे दोन्ही महाराजांनी

  • @vitthalsingrajput4162
    @vitthalsingrajput4162 Жыл бұрын

    राग मिश्र चंद्रकंस वाटतोय

  • @Prathameshmaharaj
    @Prathameshmaharaj Жыл бұрын

    हा राग भैरवी नसून मालकंस आहे असे मला वाटते.

  • @iiiiiiii502

    @iiiiiiii502

    Жыл бұрын

    हा राग चंद्रकौन्स आहे.लता मंगेशकर ने जेथे जातो तेथे तु माझा सांगाती...ह्या अभंगाच्या चालीवर आहे

  • @kuldipkhot4380

    @kuldipkhot4380

    Жыл бұрын

    Sindh bhairavi ahe

  • @devanshsutar5470

    @devanshsutar5470

    Жыл бұрын

    ​@@kuldipkhot4380वां क्या बात है

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 👏 राग मालकंस च आहे

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 Жыл бұрын

    हा राग मालकंस आहे महाराज

  • @mahendragudekar9395
    @mahendragudekar9395 Жыл бұрын

    खूपच सुंदर माऊली

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 Жыл бұрын

    ।।मालकंस राग आहे हा जय हो।।

  • @ganeshbholankar7362
    @ganeshbholankar7362 Жыл бұрын

    ठेवन चंद्रकोस चे आहे पण काही स्वर मालकंस चे लागले आहेत तरी पण गोड गायन रामकृष्ण हरी माऊली

  • @ashishkadam6172
    @ashishkadam6172 Жыл бұрын

    खूप गोड आवाज महाराज ❤️❤️👌🙏🌺

  • @santoshdevgharkar88
    @santoshdevgharkar88 Жыл бұрын

    वा खुपच सुंदर 👌👌👌❤️❤️

  • @aanandsar7542
    @aanandsar7542 Жыл бұрын

    कुंदनजी अप्रतिम

  • @anilshigwan3316
    @anilshigwan3316 Жыл бұрын

    nice video 🙏🙏👍👍👍👍

  • @pralhadpawar1114
    @pralhadpawar1114 Жыл бұрын

    मिक्स मालकंस आहे खुप छान

  • @dnyaneshwardalvi2394
    @dnyaneshwardalvi2394 Жыл бұрын

    अप्रतीम ♥️♥️♥️

  • @hemkantgaikwad5858
    @hemkantgaikwad5858 Жыл бұрын

    🙏धंन्य माता पिता तयाचिया👌👍🙏

  • @amarnankar3569
    @amarnankar3569 Жыл бұрын

    जय हरि 🙏

  • @ashokgharat6881
    @ashokgharat688110 ай бұрын

    दोन्ही मिक्स आहेत चंद्रकंस व माल कंस

  • @janardhntatya7291
    @janardhntatya7291 Жыл бұрын

    हाराट

  • @sandeshkadav4363
    @sandeshkadav4363 Жыл бұрын

    हो. हा राग भैरवी नाही.

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 Жыл бұрын

    कुंदन महाराज तुमच्या गायनाला दाद देण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत ईतक्या कमी वयात धन्य तुमचे माता पिता गुरु

Келесі