Kumbh Ras, July 2024 Kay Ghadnar? |
कुंभ रास जुलैमध्ये "या" घटना घडणारच | Kumbh Ras, July 2024 Kay Ghadnar? |
#kumbhrashibhavishya #kumbharashifal #kumbharashisadesati #rashibhavishya #rashifal #rashi #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
Пікірлер: 35
नमस्कार जि जय शनिदेवाय नमः हर हर महादेव जय बजरंग बली की जय हो ❤
कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, पैसे मिळत नाही,धनलाभ होत नाही. कुंभ राशीच्या लोकांना भरभरून पैसे कधी मिळणार ???
@user-us5ne1ot3j
17 күн бұрын
बरोबर आहे
, श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी महाराज धन्यवाद माऊली जय जय स्वामी साई राम जप श्री गुरुदेव दत्त जय जय गजानन माऊली माऊली मला आज चमत्कार दया माऊली परमेश्वर माझे तारनहार आहे धन्यवाद माऊली जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी महाराज धन्यवाद ❤😂🎉
Dhanyawad 🙏🏻
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान ❤
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Shree Swami samarth jai gurudevedutt
🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 माझे स्वामी समर्थ 🚩🙏
कुंभ राशी ला सध्या साडेसाती सुरू आहे. मनात जास्तीत जास्त नकारात्मक विचार येत राहतात. आतापासून सगळं सकारात्मक गोष्टी आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. मारोती स्तोत्र किंवा हनुमान चाळीसा पाठ जरूर करा.उत्तम परिणाम दिसतील. आपण जास्त सकारात्मक बोलावं म्हणजे गुरुदेव आपल्याला तथास्तु म्हणतील.
@reshmamuley8585
24 күн бұрын
Ma la ta Kuba tras hotoy khup negativity ahee
@sonupatil9482
22 күн бұрын
Mla pn khup negative vichar yet aahet
@manojvarma6270
19 күн бұрын
Khupch mansik v job che problem chalu aahe
@samadhanparthe7259
10 күн бұрын
@@sonupatil9482 plese Tai mala call kara mi tumala ya ver upay sangto
❤❤ Shree swami samarth❤❤
🙏🙏🙏
Hyanni je sangital te peksha ulatach ghadat aahe majhya life madhe.paishachi bachat navhe tr kharach jast hoto aahe infact tension ch vatatvaran aahe ki pudhe asech rahil kay mhanun.
राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद जय गुरू देव जय गुरू माऊली धन्यवाद आभारी आहे अभिनंदन ❤
11:11 claim Thanks Angel Universe divine ❤❤❤ 🙏🙏🙏
@rameshwariraul3718
10 күн бұрын
He kay aste
Jai Bajrang Bali
भविष्य सांगणार एवढे जहालेत की ऐकणार कमी पडतात
Kahihi
अरे स्वामी समर्थ वाल्यांची भविष्य वाणी खोटी ठरली आहे विश्वास ठेवू नका 😮😮😮😮
श्री स्वामी समर्थ
Kashash chagal zale
माझ्या आयुष्यात अडचणी येतात पण मि लोकांना जे सांगतो ते खरे होत
वास्तु सुख किंवा घरात सुख मिळत नाही स्वतःच्या घरात
निवेदिकेने स्वतःचं नांव सुरवातीलाच सांगितले तर बरं होईल
काहीच खरंहोत नाही
तुम्ही सर्व खोटे सांगता काही खरे होत नाही
पैसा येऊ तर दे मग वाचवू
@user-us5ne1ot3j
17 күн бұрын
अगदी बरोबर