डॉ. कुमार सप्तर्षी यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत

प्रसिध्द निवेदक, सुत्रसंचालक, पत्रकार, लेखक मा. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली डॉ. कुमार सप्तर्षी यांची मुलाखत
युवक क्रांती दल, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा मासिकाचे संपादक, माजी आमदार मा. डॉ. कुमार सप्तर्षी २१ ऑगस्ट २०२२ रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम.
रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता.
ठिकाण - गांधी भवन, कोथरूड, पुणे.
मुलाखतकार
मा. सुधीर गाडगीळ (प्रसिध्द निवेदक, सुत्रसंचालक, पत्रकार, लेखक)
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
आयोजक
डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती
संयोजक
युवक क्रांती दल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
निमंत्रक
डॉ. अंजली सोमण
संपादक, 'डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा'
संदीप बर्वे
संयोजक, 'डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा'
अन्वर राजन
विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
डॉ. प्रविण सप्तर्षी
विश्वस्त, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था
रवींद्र धनक
उपाध्यक्ष, युवक क्रांती दल, महाराष्ट्र
जांबुवंत मनोहर
संघटक, युवक क्रांती दल, महाराष्ट्र
सचिन पांडूळे
अध्यक्ष, युवक क्रांती दल,पुणे शहर

Пікірлер: 55

  • @nandkumarphate6219
    @nandkumarphate62193 күн бұрын

    खूप प्रभावी मुलाखत आहे. सर्वांनाच यातून खूप चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळतात.सर्वांनी ही मुलाखत नीट ऐकायला हवी.

  • @user-he2cv9fc8k
    @user-he2cv9fc8k13 күн бұрын

    धन्यवाद कुमारजी मी तुमच्या सत्याग्रही मासिक या अंकाचा नियमित वाचक आहे मराठी व विचार प्रगल्भता तुमच्या विचारांची देवाणघेवाण आकाशात बहीर स‌साणा विचार शैली आहे धन्यवाद सरजी

  • @kp_shadow
    @kp_shadow Жыл бұрын

    खुप छान, कुमार सहेबा चे 2013, मध्ये पहिल्यांदा व्याख्यान ऐकले होते त्यानंतर नेहमी त्यांचे कार्यक्रम पाहतो,खरे तर संदीप बर्वे मुळेच मला ही संधी मिळाली होती . पहिल्यांदाच ऐक ब्राह्मण व्यक्ती खरे बहुजन विचार मांडलेले पहिले ते ही सत्य विचार.खूप आवडले

  • @user-vk9vu2fn7c

    @user-vk9vu2fn7c

    4 ай бұрын

    😊😊

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale89764 күн бұрын

    🌹🌹🌹🌹अभिनंदन!

  • @avimango46
    @avimango4610 ай бұрын

    सुंदर व्यक्तिमत्त्व आणि सुंदर संवाद! अभिनंदन❤

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav59459 ай бұрын

    सुधीर गाडगीळ यांच्या खोचक प्रश्नांना अत्यंत सखोल उत्तरे डाॅ सप्तर्षी यांनी दिली, अत्यंत प्रेरणादायी व नितळ मुलाखत

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 Жыл бұрын

    सलाम कुमार.कुमार रहा

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar20696 күн бұрын

    very nice

  • @shamalakate7805
    @shamalakate78057 күн бұрын

    Farach chan mulakhat.

  • @khushaltrivedi9829
    @khushaltrivedi98294 ай бұрын

    Great sir 🙏

  • @krushnalirudrake661
    @krushnalirudrake661 Жыл бұрын

    Very good interview samajsudhark Dr Kumar saptrishi

  • @sharadkhanderao9780
    @sharadkhanderao97803 ай бұрын

    Salute sir..

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm10 ай бұрын

    डॉ कुमार साहेब तुमचे तरुणपणीचे भाषणे मी युट्युब वर ऐकले खरंच जबरदस्त आवाज आणि विचार भारावून गेलो तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे आमचे love you doctor kumar vishwas

  • @sikilkarsahirhusainbhai7349
    @sikilkarsahirhusainbhai73499 ай бұрын

    सरांचे विचार संपूर्ण भारतात पसरविले पाहिजे तरच भारत पुन्हा गुलामी मुक्त होईल

  • @panjabpradhan3707
    @panjabpradhan3707 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत

  • @malharyashwant7744
    @malharyashwant7744 Жыл бұрын

    कपाळाला लावलेल्या टीळ्यामुळे रूप अगदी खुलून दिसतंय.....😀

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar23319 ай бұрын

    प्रेरणादायी आणि उद् बोधक मुलाखत

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Жыл бұрын

    खुप प्रामाणिक विचारवंत आहे. पण या राजकारणाच्या गदारोळात खुप दुर्लक्षित राहिला

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596Күн бұрын

    अती हुशार ..... पण दिशा अयोग्य

  • @ratanmagar5963
    @ratanmagar59638 ай бұрын

    Dr.जिओ हजारो साल.

  • @nanaware2841
    @nanaware28419 ай бұрын

    Good good good संभाषण

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe124110 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी वासुदेव हरी

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596Күн бұрын

    कुमारचा आवाज नीट रेकॉर्ड झाला नाही

  • @sangramtupe1256
    @sangramtupe12568 ай бұрын

    Very nice interview

  • @chhayawadhanker7247
    @chhayawadhanker72479 ай бұрын

    Khup chhan ...

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi34548 ай бұрын

    स्पष्ट विचार

  • @shaikhjilanishaikhmaheboob1101
    @shaikhjilanishaikhmaheboob11019 ай бұрын

    Kumar sir vadhdivsachya hardik shubhecha

  • @dharmadasmeshram3207
    @dharmadasmeshram32078 ай бұрын

    डॉ. साहेब कमीत कमी शम्भरी गाठावे अशी नैसर्गिक हालचाल होत राहिल.

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade977210 ай бұрын

    Dr.kumar Sir Excellent. Very nice. God bless you. Thanks.

  • @sanjaypathak3256

    @sanjaypathak3256

    9 ай бұрын

    आदरणीय शंकराचार्यांनी गुरुत्वाकर्षणा ला विरोध केला या प्रसंगाचे रेकॉर्डिंग ऐकायला आम्हाला आवडेल.

  • @prathukanade8192

    @prathukanade8192

    6 ай бұрын

    Excellent, very nice, God bless you,

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u4 ай бұрын

    Nagar la me भाषणे ऐकलि आहे १९८० दशकात

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh60819 ай бұрын

    Madhu limaye na Atre adhu dokyacha Madu ase manat tya vichar dhareche

  • @rajendrarohanekar
    @rajendrarohanekar Жыл бұрын

    आंबेडकर, फुले आणि गांधी yanna जातिमुले त्रस झाला पण कुमार हे उच्‍यवर्णीय असुन सुधा त्‍यानिं सर्वाकारिता काम केले हे विषेश अहे.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa23938 ай бұрын

    कपाळावर टिळा, मनातुन काळा,, कुऱ्हाडी चा दांडा कुळास घात.

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Жыл бұрын

    पुरोगामी लोकांनी या माणसाला कधी राज्यसभेत पाठवले नाही याची देखील खंत आहे.

  • @ayuaamahor2247

    @ayuaamahor2247

    10 ай бұрын

    ब्राम्हण द्वेष 😂😂😂😂

  • @ashokkavthekar
    @ashokkavthekar6 ай бұрын

    नीट ऐकू येत नाही

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe124110 ай бұрын

    तुम्ही भगवानाला मानत नाही मग भगवंताच्या आश्रयाला त्या मठात कसं काय राहिला

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596Күн бұрын

    म्हणून काही समाज 9ते 13वर्षात अतिरेकी तयार करतात

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar165310 ай бұрын

    लादेन अझर मसूद हाफीज सईद अजमल कसाब अफझल गुरू बुरहाण वाणी यांच्या वर व्याख्यान देण्याची वेळ आली की सुमार सापतरशी लपून बसतात.

  • @tejasdeshpande1471

    @tejasdeshpande1471

    10 күн бұрын

    तेव्हा शेपूट घालतात😂😂

  • @sharadchandrabodhekar9747
    @sharadchandrabodhekar97479 ай бұрын

    अभ्यासू असणे, माहिती असणे हा गुण तूम्ही बरोबर आहे असे होऊ शकत नाही.... दुसऱ्या बाजूवर तुम्ही बोलत नाही.....

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari67987 күн бұрын

    नकारात्मक विचाराच विद्यापीठ.

  • @gopalagrawal7293
    @gopalagrawal7293 Жыл бұрын

    ,,DO.SAHEB.AAPNAS.VADHDIVSACHYA.SHBHECHHA,,KHAROKHAR.APRATEEM.MULAKHAT.

  • @vilassawant9837
    @vilassawant98379 ай бұрын

    पण मोदी कळला तर हीटलर सौम्य वाटतौ

Келесі