Kuldaivat kya hai in marathi | कुलदैवत म्हणजे काय

Kuldaivat kya hai in marathi | कुलदैवत म्हणजे काय
#InMarathi #Kuldaivat #MarathiGruhini

Пікірлер: 49

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations5 жыл бұрын

    🌹 मुद्दा समजून घेण्यासाठी!🌹🙏 खरं सांगायचं तर 🤔 कुठे तरी सर्वांना च सुधारण्याची गरज असते. शेवटी चुकतो तो मानवच! पण वेळेतच प्रायश्चित्त घेण्याची कलाही मानवानेच साध्य करायची आहे ना!👍🏿 देवाने🙏 सदसद्विवेकबुद्धी आपल्याला दिली आणि नेमकी तिलाच बाजूला ठेवून काही लोक एखाद्या व्यक्तीचे आयुष्य इतके माती मोल करून टाकतात की.. त्यात ती डावपेच नसलेली किंवा त्याचा अवलंब न केलेली ..व्यक्ती ..अकाली मरून ही जाते; पण लोकांना त्याचे काही पस्तावे होत च नाहीत. दीर्घायुष्याचा अर्थ स्वतःला लेकरांकर्वे सेवा सार्थकपणे लाभवण्यासाठी आणि कुलदैवताची सेवा करून कुळाच्या माणसांचा "आशीर्वादी हस्त" होवून आनंदाने जगण्यासाठीच असतो!👍🏻 काही लेकरं लोभाने किंवा वाईट संगतीने बर्यापैकी चुकत असतीलही पण वड्याचे तेल इतर वांग्यावर काढाल तर मानवाला लाभलेल्या सदसद्विवेकबुद्धी चा उपयोग करणार तरी कधी???🤷‍♀️ आईवडील असोत; सासूसासरे असोत.. सगळेच लहानांसाठी.. 🙏माननीयच असतात🙏. . म्हणूनच तर... त्यांना "तिर्थरूप" आणि काही जेष्ठांना "तिर्थ-स्वरूप" म्हणून आदराने संबोधिल्या जाते!🙏 👍🏻 बरोबर ना? पण भारतीय संस्कृतीत 🧓👵जन्म दाते किंवा जेष्ठांच्या नावे👍🏻 मानपान आणि ऋण किंवा उपकार किंवा पांग फेडणे किंवा उतराई होणे इत्यादि..👍🏻नावांचे 💁‍♀️ भले मोठे "सुरक्षा कवच" कुरवाळल्या जाते 👍🏿 पिढ्यान पिढ्या! 😞 त्याचा फायदा लोक उचलतात. आणि सदा-न-कदा लेक-सुनेला बदनाम केले की झाले! 💁‍♀️कायदा तर जेष्ठांच्याच बाजूने निर्णय देतो ना! "वृद्धाश्रमांच्या निर्मितीला".. काही अंशी का होईना ... पण अशीच ....अविचाराने कुळाचाराला... आणि ...कुलदैवतेच्या.... महात्म्याला ... हलक्याने... घेणारी... मंडळीच जबाबदार... असतात.. असेच.. अनुभवास येते! लेक-सुनेने स्वतःला सिद्ध तरी 🤦‍♀️कोणासमोर करायचे? आपल्या जेष्ठांच्या विरोधात जावून😢! 👉शेवटी "इकडे आड तिकडे विहिर!" आणि 💁‍♀️ कुलदैवताच्या👉 "सेवेची अवकळा" सुरू होते.. ती इथेच! ☝️ खुप दुःखतं मनात पण ...सगळे च अनुत्तरीत! आणि नशीबात जे असतं ते घडतं तर फक्त लेक-सूनच वाईट कशे? जेष्ठांच्या कर्मांचा भाग या नशीबाचा एक भाग का नाही? आणि जर देवाची 🙏ईच्छा.. तर ..दुषणं इतरांना कसे?? 📿वासुदेव हरि 📿म्हणावे आणि संघर्षाच्या काळात मूलांना गुडघे टेकायला लावण्यापेक्षा "आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ;फक्त तुझे कर्म☝️ नीट कर."...असे सांगून मानसिक आधार .. व्हायला नको का??

  • @uttarakulkarni4689

    @uttarakulkarni4689

    5 жыл бұрын

    मानसिक आधार दिलाच पाहिजे सगळ्या मुद्दा म्हणजे ह्यांना tv मालिकेतल्या सुना सारख्या सून पाहिजेत सुनेने कमवून पण आणायचं घरातली सण वॉर पण करायचे पर पुरुषाशी बोलायचं पण नाही बर तर बरं हया चा मुली व मुलांचे मोबाईल पॉर्न नि भरलेले असतात मी 80^%वेळा बघितलंय की मुलींना सासू सासरे जवळ हवे असतात पण ह्यांच वागळण्या मुळे वैताग येऊन जातो अपमान सहन करायला सून म्हणजे नोकर नाहीत नाही म्हणलं तरी घरातल्या सुने चे तळतळाट लागत असतातच ,,,,,पूर्वी जॉईंट फॅमिली असायची खूप पूर्वी प्रत्येक बाईला किमान 4 5 पोर जास्तीची गणती नाही काळा चा ओघात सगळे वेगळे झाले आपल्याला फार तर फार आपले आजोबा व पणजोबा माहीत असतात त्यामुले नक्की कुलाचार कुल दैवात हया बद्दल सं भ्रम च आहे त्यात काही बायका हौसे। म्हणून करतात विशेषतः गौरी गणपती काही आवडत नाही manhun टाळतात त्यामुळे आपलं कुलदैवत कुलाचार ह्या बाबत आपल्या पूर्वीचा घरानंतल्या बाय कानी काय करून ठेवलं हे सांगण खूप अशक्य आहे बर पूर्वी ची पुस्तक वाचले की की एक गोष्ट प्रकर्षांने जाण वते मूल नाही म्हणून दत्तक घेयच प्रमाण खूप होत मग एखादा मूल दत्त क आलं तर तो फक्त नवीन वडील च नाव पुढ लावता पण मूळ म्हणा dna म्हणा हे तो जन्मदाताचे कॅरी करत असतो व अशा वेळा कुळ म्हणा कुल दैवात म्हणा हे वेगळे ठरते त्या मुळे घोळ होतो,,

  • @varshasave4457
    @varshasave44575 жыл бұрын

    छान माहीती.

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद

  • @sachinlanjekar7901
    @sachinlanjekar79015 жыл бұрын

    खूप सुंदर महीती

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @yashchavan2247
    @yashchavan22475 жыл бұрын

    shakham bhri mata ki jay

  • @vivekphadke1098
    @vivekphadke10985 жыл бұрын

    Sundar mahiti dhanyawad

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @vishalbhambure2172
    @vishalbhambure21725 жыл бұрын

    👌👌👌💐💐💐

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @yashchavan2247
    @yashchavan22475 жыл бұрын

    manoodevi mata ki jay

  • @raginikerur3873
    @raginikerur38735 жыл бұрын

    Sarva Devi Devatana Manapasun Namaskar

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद

  • @snehap1738
    @snehap17385 жыл бұрын

    Thanks

  • @kantaramkadlag9742

    @kantaramkadlag9742

    5 жыл бұрын

    पितृपक्ष विधी मध्ये अग्निला नैवध दाखवायचे का

  • @sachinchavan-ho1ko
    @sachinchavan-ho1ko5 жыл бұрын

    Bhagvantach apulya sarvanche kuldaivat srimad bhagvadgeeta

  • @sheeladonde5424
    @sheeladonde54245 жыл бұрын

    Maze kuldaivt aai & baba

  • @giteshsinghrajput3147
    @giteshsinghrajput31475 жыл бұрын

    Apla prayatn uttam ahe pan kuldewta topic war last generation ani ata tv series etc. Mule ugach dadpan wadhle ahe manwane ne kitti hu pragti keli tari anamik shakti chi bhiti tyala ahech nsti tar itke Hitech BABA INDUSTRY fofawli nasti aso KULDEWTA mahit nasel ter purnima dewi cha vidhi asto to kelya war Sradhhawan labhte gyanm ukti pramane Daiwi margdarshn hoil tyachi withi jankara kadun mahit karun ghyawi nasel jamt ter ji dewta awdel tila pujawe akher sarw shakti ekch ahe mala ter charch madhe anubhaw alet..

  • @mahadeoramugade4643
    @mahadeoramugade46435 жыл бұрын

    Manasane manasabarobar manasasarkhe rahave aani vagave hech khare Devatva ase mala watate . Tari sarva manushyapranyani manasasarkhe rahoon jya parmeshwarane aapalyala ha janma dila tyache dhyan karoon jeevan jagave hech khare aahe ass mala watate.Bagha patate ka?.

  • @GRDeepa
    @GRDeepa5 жыл бұрын

    Karthikeya swami and ayappa swarmi both are different lords

  • @vinayakgosavi9449
    @vinayakgosavi94495 жыл бұрын

    आपण कृपया ईशा फाऊंडेशनच्या सद् गुरुंचे ज्ञान कुलदेवता संदर्भात ऐकावे. अत्यंत शास्रशुध्द व विज्ञाननिष्ठ असे आहे.

  • @sagarkamble9245

    @sagarkamble9245

    5 жыл бұрын

    Aaplyakade ti link ahe ka asel tar pathavavi

  • @Guddi_sparklez
    @Guddi_sparklez5 жыл бұрын

    Ishta dev mahnje apna jya devachi upasna ( namsmaran ) karto te devta ..manapasun manlele devta

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ujawalakokane4105
    @ujawalakokane41055 жыл бұрын

    लग्नात वधू वरांचे देवक एकच चालतं का

  • @smitaguldagad9823
    @smitaguldagad98235 жыл бұрын

    कुलदेवी ची भागबाधंनी कशी काढायची सांगा कुलदेवी ची माहिती छान दिली.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations5 жыл бұрын

    एक आणखी मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे... आणि ती समजाची वास्तविकता आहे. 🙏 टाळून चालणार नाही मंडळी!☝️🙏 बहूतेक वेळी अगदी मरणा-धरणाच्या बाबतीत मुलांना वेठीस धरण्यात येतं.. कदाचित काही मुले वाईट वागली असतील.. कर्तव्य विमुख वागली असतील. .तरीही .. प्रत्येकच लेक-सूनेला त्या पठडीत मोडणे.. हा एक "अन्याय "आहे! बर्याच वेळा लेक-सूनेला घरची आशीर्वादाची जेष्ठ मंडळी हवी असतात; त्यांचे प्रेम हवे असते; सेवा करायची असते... पण कोण्या एका मुलाने त्यांना त्रास दिला म्हणून सगळे च तसे वागतील तर.. या कलुषित भीतीदायक शंकेने.. आपले सोडून इतरांच्या सल्याने निर्णय घेवून .. सज्जन निरागस मुलांना 💁‍♀️ हेच जेष्ठ.. म्हातारपणी कुठलेही लचांड मागे नको... म्हणून दूर ठेवतात. व स्वतःचे घरकूल विकून टाकतात; 👨‍⚖कमीश्नरी ऑफीसला केस टाकून आपल्याच..कुळाच्या दिव्याला ...स्वतःच्या लेक-सुनेला.. सडकेवर आणतात. व 👴👵 "आमचं आगटं♨️ जावाई धरेल; आम्हाला पेंशन💲 आहे; आम्हाला लेक-सुनेच्या सेवेची गरज नाही; अगदी मरणा-धरणालाही लेक-सुनेची गरज नाही👵👴असे बजावून 💁‍♀️ आज्ञाधारी मुलाला 👉आजन्माच्या शपथा घालून .. कुळाचे दार आणि कुळाचे नातेवाईक त्याच्यापासून तोडून टाकतात." त्यावर कळस म्हणजे ...सून त्या जेष्ठांची ....परोपरीने समजूत काढायचा... प्रयत्न करते पण ..तिलाही कुलवधू असताना देखिल...."जगा ..मरा..नाहीतर विका एकमेकांना ..पण.. जेष्ठांचे निर्णय बदलणार नाही!"; असे बजावून उपेक्षित करून लाथाडतात!🤦‍♀️ हि काल्पनिक कथा नसून बर्याच घरची खरी शोकांतिका आहे.😞 आणि या अवस्थेत कुणी 🙏जेष्ठ जर निवर्तले🙏😢 तर लेक-सुनेला ह्या 💁‍♀️जेष्ठांनी मज्जाव केलेला असतो आणि मुलगा शपथ मोडू शकत नाही ☝️कारण तो आपल्या.. मनाचा संस्कार असतो...💁‍♀️हे सत्य समाजाला 😲 माहीत नसतं! 🤷‍♀️ मग लेक-सुनेच्या नावाने .. संस्कारांचे ज्ञान नातेवाईक पाझळतात. 🤷‍♀️ अश्या वेळी .. मरणारा तर शपथा घालून मरून गेला.. तेव्हा कुळाचाराच्या रीतिभाती जाणणार्या आणि 👉कुलदैवताचे कोप जाणणार्या त्या 👉जेष्ठवृंदांना घराण्याला ☝️आजन्माचा पितृदोष ☝️ लागेल याचा विचार किंवा भीती वाटली नसेल का?🤷‍♀️ हे देखिल लक्षात 👉घेणे गरजेचे आहे! अशावेळी समाज पुढे येवून मेळ घडवून आणायच्या ऐवजी स्वतः किती संस्कारी आणि लेक-सून तेवढे कु-संस्कारी! बस्स! एवढ्याच विचारावर समाजाची पोच असते! जबाबदारीची वेळ येते ..तेव्हा मात्र कुणीच समोर धजावत नाही. 👉हेही तेवढेच १००% सत्य आहे! असाच मूर्खपणा पिढ्यानुपिढ्या घडत राहतो आणि नवीन अनभिज्ञ पीढी.. स्वतःचे पितृदोषाचे निवारणार्थ .. पित्रिका दाखवत.. कुलदेवतेची शांतिपूजा विचारत... ज्योतिष्यांचे उंबरठे झिजवत बसते!🤦‍♀️ मग ..कुलदेवतेचे महात्म्य..जपणे... हे आधी कुणाला कळले पाहिजे .. हे लक्षात आलेच असेल! म्हणून ...कुणीच कुणाचाच ..एवढाही अंत पाहू नये की... कुलदैवताची सेवाच खंडीत होईल! आणि एक गोष्ट सदैव लक्षात असावी की समाज तर तेच बघणार जे दाखविल्या जाईल ..पण.. 🤴कुलदैवत👸 अशी.. चीज आहे .. की त्याला कुठल्याही बाहेरच्या साक्षीदाराची गरज नाही! तो सगळ्यांना बरोबर वेळ आली की धडाही शिकवितो आणि चांगले दिवसही दाखवतो. आणि कृतीवर योग्य प्रायश्चित्त घेतल्यास क्षमाही करतो!👍🏻 पण दीर्घायुष्य लाभूनही जो मरतो पण प्रायश्चित्त घेत नाही; इतरांनी गुडघे टेकण्याची कामना करतो .. त्याचे या पृथ्वीतलावर च काय तर वर गेल्यावर कैवल्याची वाट ही मिळण्यास अपात्र ठरतो! मग तो पुढे पितर होवूनही घराण्याला त्रासदेहीच ठरत असावा बहूतेक! म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी! यालाच पितृदोषाचे प्राथमिक कारण समजावे का?? असा प्रश्न सामान्य मानवा ला पडतो! मंडळी!🙏🤔

  • @uttarakulkarni4689

    @uttarakulkarni4689

    5 жыл бұрын

    छान बोलल ताई नटसम्राट चांगला व खरा असेल हो पण त्याची दुसरी बाजू कोणीच लक्षात घेत नाही सून व मूल ला ब्लॅक मेल करणं वाटेल तस बोलणं ह्या गोष्टी समाजात आहेतच मी खर सांगू का लोक अमेरिकन संस्कृतिला नाव बिव ठेवतात पण मुल सून ह्यांना त्रास देणं कधी ऐकिवात नाही उलट बरीच मूल लांब राहुन काळ जी। घेताना दिसतात,,

  • @vai.vi.akantcreations

    @vai.vi.akantcreations

    5 жыл бұрын

    @@uttarakulkarni4689 धन्यवाद🌹 🙏मुद्दा समजून घेण्यासाठी! 🙋‍♀️ ज्या कमेंटला आपण वाचले त्याच्या👉 आधी ही लगेच खाली 👇आणखी एक कमेंट टाकली होती 🌹..ती पण वाचावी!🙏

  • @sheeladonde5424
    @sheeladonde54245 жыл бұрын

    Sabka Malik ek

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations5 жыл бұрын

    कुलदैवत नक्की शोधून कसे काढायचे??🤔 हा प्रश्न भारतीयांचा 👍🏻असला तरी अगदी 💁‍♀️ वैश्विक प्रश्नासारखा👍🏿 🤦‍♀️भेडसावून टाकणारा.. तरीही 💁‍♀️ निरूत्तरीतच.. ठेवणारा जाणवतो बहूतेक जणांना.. बहूतेक वेळी !🤷‍♀️ अगदी आम्ही स्वतः डोळ्यांनी बघीतले आहे की एकाच कुळातील अगदी प्रसंगी एक-सुतकी राहणारे लोक सुद्धा कुलदेवी समजून वेगवेगळ्या देवीचं करतात. बरं काही विचारलं तर जुन्या मंडळींचा हेका वेगळाच रंग दाखवतो. मग "आढ्यातच नाही तर पोहर्यात कुठून" कुलदेवीची माहिती मिळणार!🤦‍♀️ बरं कुलदेवतेची सेवा (🙏देव किंवा देवी🙏.. जे कोणी असेल) कुळातील प्रत्येकाने जर💁‍♀️ मनोभावे करायची असते.. असे जर .. त्या प्रथेचे ब्रीद आहे... तर श्री गोपाल कृष्णासारखे प्रत्यक्ष "सृष्टीचे सृजनकर्ते" ज्यांचे कुलदैवत असतील... त्यांच्या घरी त्या श्रीगोपाळ कृष्णाच्या भरनवरात्रात... घरच्या नवीन कुलवधूचा.. सावळ्या रंगा वरून .. जघन्न अपमान . अगदी.. पूजा सुरू असतांना.. केल्या जातो... तो ही ..कुळाचारा चे स्तोम करणार्या जेष्ठां कडून .. तर त्या प्रसंगी .. ते कुलदैवत ज्याचा ...स्वतःचाच रंग काळा आहे.. तर 🤔 त्याची सेवा घडली ...की.🤔. खुद्द कुलदेवाचाच अपमर्द केल्या गेला ?🤔? असा प्रश्न पडतो. ज्याला कुळाचार समजतो आणि त्याचे 💁‍♀️स्तोम माजवणेही समजते तर ... एवढेही नक्कीच कळले पाहिजे कि निव्वळ कुलदेवतीची उपासनाच नाहीतर त्याने निर्माण केलेल्या रचनेचा ही आपल्या हातून अपमान होवून ते दैवत कोपणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे! नाहीतर या शुल्लक तरीही☻ रंगावरून थेट 💁‍♀️देवाशी घेतलेला "पंगा" एकदिवस याच जीवनात याच 💁‍♀️ हातावर भोगून घेण्याची काळजी स्वतः कुलदैवत घेईल 🤷‍♀️ यात मुळीच शंका नाही! 👍🏻 कुलदैवत कोण्या एकाची मक्तेदारी नाही! कुळातील प्रत्येक व्यक्तीचे रक्षण त्याच्या हाती असते! आणि ही न तुटणारी परंपरा आहे! म्हणूनच देव असो वा त्याची कुठलिही निरागस निर्मिती त्याचा अपमान करून उगाच घराण्याला त्याचे फळं भोगायला लागतील असे वागू नये!☝️ कदाचीत एवढे केले तरी ... नेमकी कुलदेवता शोधण्याची गरज पडणार नाही! 🌹 कारण सर्व देव हे 👐आशीर्वादच👐 देतात. 🌹 पण कुलदैवत.. श्रीकृष्ण आहे म्हणून...कुणी इतर देवता त्या घराण्यावर कृपा करीतच नाहीत.. असे थोडेच असते❔ 🙏🌹 तेही 👐आशीर्वाद च देणार 👐👍🏻🙂

  • @gourisalkade5899

    @gourisalkade5899

    5 жыл бұрын

    Barobar aahe tumch👍👌👌🙏🙏

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद

  • @shivnathbidwe9186
    @shivnathbidwe91865 жыл бұрын

    अनेकाच्या मनातील पृश्न सुटतील

  • @vishwanathbansode2614

    @vishwanathbansode2614

    5 жыл бұрын

    445ू4ुोिे््क

  • @vanitapatil7264
    @vanitapatil72645 жыл бұрын

    I know u made this video using Kinemaster

  • @sagarkamble9245
    @sagarkamble92455 жыл бұрын

    Jotiba pan kul daivat ahe

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    मला जशी माहिती मिळते , ती मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते

  • @sagarkamble9245

    @sagarkamble9245

    5 жыл бұрын

    Dhanyawad pan appala kuldev kuldevi kon hai kasa mahit hoil kasa janun ghyayacha hey sanga tya var video banava

  • @sandeepkadare3860
    @sandeepkadare38605 жыл бұрын

    Ayyapa he harihar yaanche putra mhanje narayan ani mahadev yanchya urge jhale Le ani kartikiya mahnje murgan

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ajitpatil152
    @ajitpatil1525 жыл бұрын

    कुलदेवताचा कोप होतो का?

  • @uttarakulkarni4689

    @uttarakulkarni4689

    5 жыл бұрын

    नमस्कार लहान तोंडी मोठा घास घेते आहे,,,,पण माझे एक निरीक्षण आहे जवळचे नातलग ओळखी पाळखी चा लोकांना त्रास पाहील्यावर एक खोलात जाऊन विचार केला की असे का होत असावे मला आढळलेल्या काही समान गोष्टी आशा 1)काही प्रथा नसताना हौसे खातर चालू करणं २)आहेत त्यात विना कारण किंवा हौस म्हणून बदल करण 3)देवावर प्रेम श्रद्धा नसताना चिडचिड करत देवाचं करणं व तो राग दुसऱ्या वर काढणं 4)येत जाता राग राग करणं (नातलग चा) देव कोप बीप पावत नाही तो भक्ती व प्रेमाचा भुकेला असतो

  • @diyakadam4098

    @diyakadam4098

    5 жыл бұрын

    Kvldeutàchà kop hotokà

  • @GRDeepa
    @GRDeepa5 жыл бұрын

    Karthikeya swami is son of shiva and parvathi, aayappa swami is son of shiva and vishnus mohini roop son he is

  • @MarathiGruhiniSpecial

    @MarathiGruhiniSpecial

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @mahadeoramugade4643
    @mahadeoramugade46435 жыл бұрын

    Manasane manasabarobar manasasarkhe rahave aani vagave hech khare Devatva ase mala watate . Tari sarva manushyapranyani manasasarkhe rahoon jya parmeshwarane aapalyala ha janma dila tyache dhyan karoon jeevan jagave hech khare aahe ass mala watate.Bagha patate ka?.

Келесі