कृपाळु सज्जन तुम्ही संत जन-अप्रतिम भैरवी गीत ।Kripalu Sajjan tumhi sant jan।Pradip Mohite,9623571533
Ойын-сауық
Hello friends, this is Vikas Mohite from KZread channel Bhaktinaad. This is Marathi devotional channel for all Marathi bhajans, abhang, kirtan, haripath, bhaktigeet, art of living songs and Vitthal bhajans.
If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
#bhairavi, #bhairavigeet, #bhajanmarathi, #abhang,
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
Пікірлер: 794
Khupach sunder bhairavi. ..aavaaj. ......Tabla. ...taal......saglach khupach chaan. Dhanyavaad bhakti naad. .....
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@dattatreydeshmukh9333
3 жыл бұрын
ष आहेत म
@rajkumarbhange6392
3 жыл бұрын
À
@laxmanpatilpatil6183
3 жыл бұрын
@@भक्तिनाद 99
@angadraoshinde5561
3 жыл бұрын
Very nice very much sweet.
खुप छान अप्रतिम सर्व ग्रुपचा जिव्हाळा घरच्यासारखाच आहे सर्व गुरुजनांना व गुरु बधुंना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा संपत वाळुंज शिंदोडी राम कृष्ण हरी
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
मी वारंवार हे माधुर संगीत गायन याचा श्रवण लाभ घेतो. गायकाला दैवी देणगी आहे असे वाटते. अभिनंदन
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अगदी ह्रदयात कायम रेंगाळत राहील अशी पारंपरिक चाल खूपच छान गायली आहे.आलापीतील आर्त भाव सहजपणे ह्रदयात घर करून राहतो.संवादिनीवादन सुद्धा भैरवीचा आर्त भाव आणि अभंगाचा विनवणीपूर्ण आशय अधिकच प्रभावीपणे प्रकट करते!! मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@pradipmohite708
3 жыл бұрын
धन्यवाद रोकडे sir
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
आर्ततेने केलेले उत्तम असे भैरवी गायन🙏🙏🙏🌷
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे....
अती सुंदर adv sanjivsn महाराज कर्जत लेई दिवस नी राग आयकीला
खुपच छान, सुरेल आणि गोड आवाज, उत्कृष्ट बाज, सुरेख साथ संगत, अगदी खूपच छान ! 🙏
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
तबला वादन 👌👌👌👌
Khupach sundar bhairavi gayan
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
माऊली भैरवी स्वररस अप्रतिम पाजला याबद्दल धन्यवाद.
Khupch sundar mauli
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम अद्वितीय अद्भुत सादरीकरण
अप्रतिम ,मोहिते सर
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सगळेच खुपच छान👏✊👍👏✊👍
फारच गोड गायन माऊली .
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@pradipmohite708
3 жыл бұрын
धनयवाद
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल.....
Ram Krishna Hari Mauli
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान 🙏🙏🙏
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Very good mauli
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
जय जय पांडुरंग हरी
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी खूप छान मामा
धन्यवाद माऊली
आर्तता आणि भक्तीभाव ओतप्रोत भरलेला आहे.. आमच्या कडे संत परंपरेतील अभंगांचे शेवटचे चरण खंडीत आणि वेगळ्या चालीत म्हणण्याची पध्दत आहे..
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
वा ,, भाई,, वा,,, जय हरी,, माऊली 🙏🏼👏👏👏👏👏👏👏👏👏👏 , सर्वांना 👏
@भक्तिनाद
8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान आवाज
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Apratim sir ji bharavi
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
छान आवाज दादा 🙏🙏
@भक्तिनाद
10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nad kela bhava tu khup god ashi manala bhavnari bhairavi
अतिशय सुंदर अभंग
खूपच उत्तम भैरवी,या भैरविला साजेसा आवाज असून लयबद्धता आणि गोडवा आहे,
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
Farach sunder man bharun gel
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
वा, माऊली, अप्रतिम भैरवी रामकृष्ण हरी सर्वांना. 🙏🏻👏🛐🛐🙏🏻🙏🏻
आह,फारच सुंदर👌
वा माऊली खुपच सुंदर गायन व हार्मोनियम वादन.👍👍🙏🙏👏👏👏🚩
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम!अवाज, भजनी मंडळ धन्यवाद! सर्व भाविकभक्तांना !🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
जय हरी माऊली
Hari Hari 1 number
Jay hari.Al grup
@भक्तिनाद
7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup chan kendurkar
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान हृदय स्पर्शी भजनी ठेका गोड लावलाय दादांनी
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@ushathigale623
3 жыл бұрын
@@भक्तिनाद good voice apratim
खुपच गोड गायन
@shakuntalajadhav4164
8 ай бұрын
खूप छान राम कृष्ण हरी🙏🙏🙏
अतिशय गोड आवाज सारखं ऐकावस वाटते
अतिशय सुंदर गायन माऊली
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Super khup chan sundhar gayan
@भक्तिनाद
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
भैरवी खुप छान आलाप लय भारी म्हटले राव🚩🚩🚩🚩
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
अप्रतिम आवाज खूप छान
खूप छान,गोड,मन, तृप्त झाले माऊली .
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
छान,,,,जय हरि
atishay sundar
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup chhan Awaj ,Thanks
खुप खुप सुंदर गायलात माऊली 🙏🙏👍👌👍👌🙋♂️👌🙋♂️👌🌹⚘🌹⚘🌹🍀🌹
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपचं छान !!! मी दररोज उशिरा रात्री एकदा तरी ऐकतो , धन्यवाद !!
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप सुंदर अभिनंदन
खूप छान गायिली भैरवी ! कान तृप्त झाले महाराज.
@भक्तिनाद
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
एकच नंबर आवाज दादा
Ati sundar gayan man khup aananand zala......👌👌👌🙏🙏
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
कृपा लु ..सज्जन ..तुम्ही ..संतजन ।हेचि .कृपा दान ..तुमचे ..मज .।आठवन ।.तुम्ही ..ध्यावि ।।पाडूरंगा ..कि व ..माझी ..सांगा। काकुलती ।
@भक्तिनाद
4 жыл бұрын
❤️
@sahebraosatav3970
4 жыл бұрын
छानच सुंदर अप्रतीम
अप्रतिम गायला आहे भैरवी रागातील हा भावपूर्ण अभंग,माझ्या अत्यंत आवडीचा
लोणी हवेली पारनेर अहमदनगर खुप छान भैरवी चाल
खूप छान वाटले
खुप सुंदर आवाज
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Good nice mohite sir
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
व्वा सर खुप च सुंदर गायन,आलाप अप्रतिम च...हार्मोनियम सुंदर. तबल्यावर साथ एकदम छान..🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👍🚩🚩🚩
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
सुंदर भैरवी
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@mahendrakalekar9563
3 жыл бұрын
खूप भारि माउलि आनदच वेगळा आहे भैरविचा
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup chan
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान, मोहिते सर अति सुंदर. तुम्ही सुद्धा महेश काळे यांच्या ओळीत आहात.
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
फारच सुंदर गायन केले महाराज तुम्ही तबला वादन फारच छान आहे सर्वच भजनी मंडळीनी चे हार्दिक अभिनंदन मदन पाटील वाढेकर
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
भैरवी भजन गाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तो मी बऱ्याच वेळा अनुभवला आहे
@भक्तिनाद
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे....
वाह अतिशय सुंदर आवाज अगदी हृदयाला भिडणारा.अशीच सुंदर सुंदर भजन गात रहा परमेश्वराची तुमच्यावर कृपा दृष्टी आहे ती सदैव राहो अशी त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना.
@pradipmohite708
3 жыл бұрын
धन्यवाद
अतिशय सुंदर
फारच सुंदर, शब्दच नाही माऊली🙏
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
सुरेख
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
सूपर.
वा वा बुवा............................ 😌👌😌🙏
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@sugamsangeet1
2 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
वा क्या बात है, बापू अतिसुंदर
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
दुसरे भजन ऐकायला उत्युक आहोत. आवाज आणि चाल वेगळीच परंतु फारच सुरेख
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@pradipmohite708
3 жыл бұрын
लवकरच
राम कृष्ण हरी खुप छान भैरवी माऊली धन्यवाद
@भक्तिनाद
4 жыл бұрын
धन्यवाद
Very very nice.
@भक्तिनाद
8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच सुंदर गाता दादा भैरवी आवाज पण गोड आहे तुमचा आणी आलापी पण सुंदर करता
@भक्तिनाद
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Ram Krishna Hari
खूपच गोड आणि म्हणता येण्याजोगी भैरवी!
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुपर भैरवी म्हंटली माऊली खुप सुदंर आवाज आहे......... जयहरी
@भक्तिनाद
4 жыл бұрын
धन्यवाद
एक छान गौळण आहे,. सोड जाउ दे कान्हा सोड जाउ दे किती वेळा विनवु तुजला
सुदंर
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup sundar
खुपच सुंदर
खुप छान गायन केले आहे सुंदर आवाज आहे माऊली साथ संगत पण उत्तम आहे
@भक्तिनाद
10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
मस्त भैरवी आणि पेटी वा वा बहोत खूब
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खरच खूपच सुंदर गायलं आणि साथ सांगत पण खुप छान आहे टाळाची साथ खूपच छान मिळाली 🙏🙏 राम कृष्ण हरी
@sugamsangeet1
3 жыл бұрын
kzread.info/dron/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.....
भैरवीला साजेस गायन आणि तबला अप्रतिम रोज ऐकायला आवडते
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@pradipmohite708
3 жыл бұрын
Thanks
खुप सुंदर
@भक्तिनाद
4 жыл бұрын
धन्यवाद
हा अभंग मी रोज ऐकतो खूप छान आवाज आणि साथ
खुपच सुंदर मी दररोज ऐकतो मन प्रसन्न होते.🙏🙏🙏🌹🌹🌹
@भक्तिनाद
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप सुंदर सर
खूप च कर्णमधुर गायन कान तृप्त झाले
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
भावपूर्ण संतपद गोड मधुर आवाज
@भक्तिनाद
10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@भक्तिनाद
10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
हिमतराव कुवर दुसाने ता . साक्री धुळे अप्रतीम गायन ऐकतच रहावेसे वाटते
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
🙏👌माऊली रामकृष्ण हरी🌹🌹 🚩
@भक्तिनाद
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अभिनदंन
@भक्तिनाद
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐