#konkanrailway

आज कोकणात जाण्यासाठी रेल्वे हा महत्त्वाचा मार्ग आहे. पण कोकणला ही रेल्वे सहजा सहजी मिळाली नाही. या भागात रेल्वे असावी असा पहिला प्रस्ताव 100 वर्षापूर्वी पुढे आला होता. अखेर 1998 साली कोकण रेल्वे साकार झाली.
#konkanrailway #history #indianrailway

Пікірлер: 118

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer409819 күн бұрын

    समाज सेवक मधू दंडवते साहेबांनी कोंकण साठी फार मोठं काम केले आहे. छान माहिती दिली धन्यवाद.

  • @sunilgaikwad4158
    @sunilgaikwad4158Ай бұрын

    कोंकण रेल्वे म्हटले की श्री मधू दंडवते साहेब यांच्या बरोबर श्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांचे ही तेवढेच श्रेय आहे.

  • @santoshjadhavrao6977
    @santoshjadhavrao6977Ай бұрын

    कोकण रेल्वे चे दोन पदरी करणे खुप गरजेचे आहेत.

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar8 күн бұрын

    मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने कोकणात कोकण रेल्वे धावली

  • @madhum7100
    @madhum710012 күн бұрын

    मधु दंडवते ह्यांच योगदान आहेच त्याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही परंतु दंडवते च्या अगोदर बॅरिस्टर नाथ पै यांचे कोकण रेल्वे साठी चे योगदान विसरता येणार नाही.

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar63296 күн бұрын

    खूप सुंदर माहिती

  • @PradipMehandale-wu9hz
    @PradipMehandale-wu9hz3 күн бұрын

    कोकणणातील प्रवाशाना मात्र दुजा भाव देण्यात आला आहे कोकणातील भूखंड हा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.त्याला न्याय मिळवून देण्यात आला तर खरच भूखंड देणाऱ्या सर्व कोकणवासियाना याचा सार्थ अभिमान व आनंद होईल. ज्या कामगिरीवर काम करताना हौतात्म्य झालेल्या सर्व बांधवाना माझा हृदय पुर्ण नमस्कार.

  • @user-bs7fs6ek1t
    @user-bs7fs6ek1t18 күн бұрын

    दंडवते साहेब यांनी. हे काम केलं.सदैव त्यांची आठवण कौंकण रेल्वे चे जनक म्हणून सुर्य चंद्र असे पर्यंत कोकण ,गोवा, कर्नाटक चे नागरिक घेतीलच

  • @maheshpednekar9895
    @maheshpednekar989512 күн бұрын

    मधु दंडवते साहेब कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार आहेत यात वादच नाही परंतु कोकण रेल्वे मार्ग सर्वात प्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रपोज केला होता असं माझ्या वाचनात आलं होतं आपण हे पडताळून बघावं

  • @YogeshLad-fj1ed
    @YogeshLad-fj1ed7 күн бұрын

    खूप छान

  • @govinddeshpande4238
    @govinddeshpande4238Ай бұрын

    श्री गुरुदेव, शुभ सायंकाळ, कोकण रेल्वेचा इतिहास माहित नव्हता. आपण काळजीपूर्वक सविस्तर माहिती दिली त्या बद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद. अशीच नवीन माहिती दरवेळी सादर करावी, जेणेकरून माझ्या सारख्या व्यक्तीमत्वाला ते ज्ञात ह़ोईल. इति शुभम.

  • @shashikantmore577
    @shashikantmore57711 күн бұрын

    कोकण रेल्वेचे जनक तत्कालीन रेल्वे मंत्री स्व.मधू दंडवते यांच्या विशेष प्रयत्नांनी झालेल्या या प्रकल्पामुळे कोकणवासीय खुश आहेत..मात्र त्यांची आठवण म्हणून त्यांची प्रतिमा ही कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर दिसावी हीच माफक अपेक्षा.

  • @bajiraokadoo6840
    @bajiraokadoo68408 күн бұрын

    ही रैल्वेची सविस्तर महीती दीली, त्याबदल ध्स्ंयवाद. आपल्या देशात घडलेल्या ह्या सत्य परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही जनतेला काळवल,ते फार चांगल केल. 👌👍🤝🤜🤛🙏

  • @bnk472
    @bnk47226 күн бұрын

    समस्त रिक्षा व्यवसाईकांना मोठा आधार कोकण रेल्वेचा आहे त्यामुळे कोटी कोटी धन्यवाद

  • @vishwassatam1395
    @vishwassatam139512 күн бұрын

    Very informative

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas214612 күн бұрын

    व्हिडीओ छान आहे.कोकण रेल्वे चे शिल्पकार ४.१)वालावरकर.२)दंडवते.३)जाँर्ज फर्नांडिस.४)श्रीधरन.१९९८साली कँलैडर ची माहिती.कोकण रेल्वे ने प्रकाशित केले होते.

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar514010 күн бұрын

    खूपच छान माहिती कोकण रेल्वे बाबत मिळाली.छान व्हिडिओ.😊

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535Ай бұрын

    फारच सुंदर

  • @manoharthangan8960
    @manoharthangan896012 күн бұрын

    Very nice informative video clip of kokal Railway.

  • @meghasalvi2632
    @meghasalvi263210 күн бұрын

    कोकण.रेलवेची.खूप.छान.माहीती.ज्ञमीळाली

  • @sethunair5566
    @sethunair556613 күн бұрын

    Good information.

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam153028 күн бұрын

    व्हिडीओ छान,सूरेख.वाटला!

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin490514 күн бұрын

    मा.दंडवते साहेबांना विनम्र अभिवादन...

  • @veenarawool9341
    @veenarawool934112 күн бұрын

    Madu dandavte siranna manacha mujara ani tumhala he tumhe kup chhan mahiti delyabddl danyvad🙏👌

  • @ShivramBapat-bh5ib
    @ShivramBapat-bh5ibАй бұрын

    भारी मस्त

  • @nirmalvasaikar4393
    @nirmalvasaikar439313 күн бұрын

    Very good information, happy to know information.

  • @chatGpt91
    @chatGpt916 күн бұрын

    नसती झाली असती तर बर झाली असती, परप्रांतीय घाण आली नसती कोकणात 😢

  • @nehamohire2999
    @nehamohire299923 күн бұрын

    Lay...bhari....video....banvala...ahe.....sandeeep...andheri....15.07.24....

  • @user-kl5fq4wc4r
    @user-kl5fq4wc4r3 күн бұрын

    छान!

  • @user-rq8je8oo7r
    @user-rq8je8oo7rАй бұрын

    अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती .

  • @nareshrane4533
    @nareshrane4533Ай бұрын

    Thank u nice video.❤ ❤

  • @Jasmine_14357
    @Jasmine_1435716 күн бұрын

    मधू दंडवते साहेबांमुळेच कोकण रेल्वे चालू झाली त्यामुळे त्यांना कोणीही विसरणे शक्य नाही त्यांच्यामुळेच कोकणाचा खूप विकास झाला.धन्यवाद साहेब🙏🏻🙏🏻

  • @vishvasparashar9545
    @vishvasparashar9545Ай бұрын

    उत्तम माहिती व सादरीकरण. एकच सुधारणा: सर्वात लांब पूल २०००कि.मि . ऐवजी २००० मिटर असायला हवे.

  • @pankajtapase358

    @pankajtapase358

    24 күн бұрын

    होणं मलाही प्रश्न पडला 2000किलो मीटर येवढ्या लांबीचा पुल आता पर्यंत कधी ऐकला नाही

  • @Pune122

    @Pune122

    Сағат бұрын

    नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @sanjaykhochare9158
    @sanjaykhochare915811 күн бұрын

    खूपच छान माहिती आणि दृश्य फक्त शरयू नदीवरील पुलाची लांबी चुकीची मीटर ऐवजी किलोमीटर सांगीतली बाकी सर्व छान आहे

  • @Pune122

    @Pune122

    Сағат бұрын

    नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @pradipkambli8779
    @pradipkambli877925 күн бұрын

    Good very good

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542Ай бұрын

    भावाशी आता दुपदरी करण केव्हा होणार ते झाले असते तर बरे झाले असते कारण बरेच जण वाट बघत आहेत

  • @dattaramdongare2914
    @dattaramdongare291422 күн бұрын

    Lay bhari

  • @anitajogale6710
    @anitajogale671025 күн бұрын

    छान valley and aashich नवीन माहिती कळली पाहिजे

  • @ankushzagade1538
    @ankushzagade153819 күн бұрын

    खूप छान माहिती आहे

  • @HanifHawaldar-eb8hh
    @HanifHawaldar-eb8hh11 күн бұрын

    Bhut achi malumaat diye

  • @avadhutbhosale1806
    @avadhutbhosale180620 күн бұрын

    760 नाही तर 741 km आहे कोकण रेल्वे

  • @samuelsalins3762
    @samuelsalins37622 күн бұрын

    Too good only if double track should be laid it was a railway wonder 🤔

  • @amitmohole6388
    @amitmohole63887 күн бұрын

    Facts चा पुर्ण पणे गोंधळ घातला आहे...कधी म्हणतायत की ७६० किमी साठी खर्च ६००कोटी, तर कधी म्हणतायत ६० किमी साठी ११०० कोटी..एके ठिकाणी तर म्हटले आहे २००० किमी लांबीचा पुल..अतिशय वाईट संकलन

  • @cricmemer013

    @cricmemer013

    Күн бұрын

    चूक झाली असेल त्यांची

  • @vikassurve1717
    @vikassurve1717Ай бұрын

    सुंदर👉🙏👈👌👌👌💐

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674Ай бұрын

    छान 👌👌👌👍👍👍

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944Ай бұрын

    ग्रेट🎉

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352Ай бұрын

    Good job

  • @pravinapansare2126
    @pravinapansare21268 күн бұрын

    Khup chan mahiti dilit

  • @nazirkhan6866
    @nazirkhan686613 күн бұрын

    Very good video jai ho jai hind jai bharat

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar596420 күн бұрын

    प्रा.madhu dandavate ज़िंदाबाद🙏🙏 tyancha mule konkan railway disali pan shevati एकच वाटते ते म्हणजे कोंकणी माणसाने लोकसभे la पाडले नाही तर ma. Devagawda ewaji pm zale असते.

  • @santoshbait3141
    @santoshbait314119 күн бұрын

    मस्त

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar11599 күн бұрын

    Salute Mr.E.Shiri Dharan.

  • @renafernandes4935
    @renafernandes493522 күн бұрын

    Very mice

  • @FatimaHodekar
    @FatimaHodekar4 күн бұрын

    Nice❤

  • @vinodtandel1331
    @vinodtandel133125 күн бұрын

    ❤❤

  • @user-qq2hh4zm6k
    @user-qq2hh4zm6k20 күн бұрын

    छान माहीती

  • @ParvinMedhekar-xb4sf
    @ParvinMedhekar-xb4sf8 күн бұрын

    Bahut bahut dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nazirkhan6866
    @nazirkhan686613 күн бұрын

    Jah ho maduji kokan railway kaam anun dilay Aaj sarve lok visrun jaata dandwat ki jai ho jai. Hind

  • @SandeshLad-sv9gw
    @SandeshLad-sv9gw13 күн бұрын

    दुपदरी करणार होते त्याचा वर विडिओ बनवा

  • @shrimantgalande9097
    @shrimantgalande909723 күн бұрын

    👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @trimbakbhade2982
    @trimbakbhade298223 күн бұрын

    Best project in India and Indian railways

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar11599 күн бұрын

    (१)2000km ?. लांबी चां पुल ?

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn8 күн бұрын

    हे साफ खोटं आहे की ते इंग्रजांना पेलवल नाही. कोकणातली लोक आपल्या जमिनी द्यायला तयार नव्हते तसेच इंग्रजांकडे फंडस् कमी होते. त्यांची तयारी कमी पडत नव्हती तर आपलेच लोक त्याच्या विरोधात होते

  • @pratapgavaskat9143
    @pratapgavaskat914314 күн бұрын

    रोरो सर्विस सारखि कार🚗🚙 घेऊन जाणारी गाडी ज्यात पेनट्रि व बियर बार असेल. आंबा मोसमात लांब पल्ल्याच्या गाड्याना रेफर गुडस डबा असावा.

  • @pratapgavaskat9143
    @pratapgavaskat914314 күн бұрын

    स्टेशनचि संख्या वाढली गाड्या थांबत नाहीत हा भाग वेगळा. दुपरि करण केले तर वेग वाढेल.

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas24478 күн бұрын

    धन्यवाद कोकणरेल्वेची माहिती दिल्याबद्दल, एक मोठी खंत वाटते कि नाव कोकण रेल्वे पण कोकणासाठी किती रेल्वे आहेत कोकणरेल्वेचा फायदा गोवा, कर्नाटक आणि केरळ च्या लोकांनाच होत आहे महाराष्ट्र सरकारने 22टक्के निधी दिला पण कोकणातीला जनतेसाठी किती गाड्या आहेत?

  • @user-kn5bh7kg3h
    @user-kn5bh7kg3h5 күн бұрын

    Best

  • @nchandra300
    @nchandra30013 күн бұрын

    मधु दंडवते साहेबानी कोकणात रेलवे आणली

  • @dattaprasadkprabhuprabhupr1854
    @dattaprasadkprabhuprabhupr18549 күн бұрын

    Mul kalpana Walavalkar mag Barister Nath Pai hyani prastav dila hota, congress chya rajyat kokan durlakshit te Aaj tagayat 🙏🏼

  • @GunwanUikey
    @GunwanUikey15 күн бұрын

    Shan vatala

  • @mahendrajadhav3554
    @mahendrajadhav355414 күн бұрын

    Madhu dandvate saheb Yanni keli kokan railway chalu

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar339210 күн бұрын

    तुम्ही कितीही आपटा आता तुमका कोकणी जनतेची मता गावाची नाय. आणि रेल्वे #मधूदंडवते यांच्या मुळे शक्य झाली.

  • @shreyasjuvatkar1827

    @shreyasjuvatkar1827

    10 күн бұрын

    Correct ahe

  • @sunilpawar4827
    @sunilpawar482714 күн бұрын

    बांधकाम करताना जे कर्मचारी मृत्यु पावले 🙏

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar601015 күн бұрын

    Kokan railway Madhu davate 👌👌

  • @faroqbaqar4248
    @faroqbaqar424823 күн бұрын

    U said 2000km long bridge.whats total lengths of kokan rly?😇😇😇

  • @sushilgawali1240
    @sushilgawali12409 күн бұрын

    🙏

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498Ай бұрын

    चांगला 5:12

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944Ай бұрын

    🎉

  • @Pune122
    @Pune122Сағат бұрын

    सर्व श्रेय श्री. जॉर्ज फर्नांडिस आणि ई. श्रीधरन यांना जाते, श्री दंडवते यांनी फारसे काही केलेले नाही !

  • @shashikantkhadapkar5847
    @shashikantkhadapkar584711 күн бұрын

    Sahi bola

  • @dawkniyantrak2246
    @dawkniyantrak22467 күн бұрын

    I have beautiful CTB of KR

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar264714 күн бұрын

    Railway minister George Fernandes hyani Konkan railways corporation sthapsn keli 1989 ..ani sarve kam jorat suru zale .

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar5 күн бұрын

    अ भा वालावलकर माहिती हविच

  • @sanjaybafna276
    @sanjaybafna2763 жыл бұрын

    What is 2000 km

  • @tushar161
    @tushar16114 күн бұрын

    Very Very Big Correction in this.Konkan Railway runs through three States,Starting Roha from Maharashtra,Entire North Goa,Entire South Goa and in Karnataka Upto Thokur.After Thokur its Mangalore which comes under South Central Railway.Kerala is nowhere involved Kerala is way beyond Mangalore and start from Kasargod which also comes under South Central

  • @varshakatkar5009
    @varshakatkar500913 күн бұрын

    Madhu Dandavate siranna manacha mujara 🙏

  • @vikassurve1717
    @vikassurve1717Ай бұрын

    मी कोकण रेल्वयचा प्रवास करणारा पहिला माणुस आहे.❤👉🙏👈💐

  • @gouravdane111
    @gouravdane11120 күн бұрын

    आपटा ते रोहा ६० किलोमीटर खर्च ११०० कोटी, आपटा ते मंगलोर ७७१ किलोमीटर खर्च २३९ कोटी 😂काय हिशोब चुकतो आहे

  • @AjayWankhede-xo4vh
    @AjayWankhede-xo4vhАй бұрын

    Ys I know

  • @SuvarnaS-wf5br
    @SuvarnaS-wf5br7 күн бұрын

    महाशय कोकण रेल्वेची पुर्ण लांबी जर 760 की.मी.आहे तर मग होनावर चा शरयु नदीवरील पुलाची लांबी दोन हजार की.मी. हे कसं काय कळलं नाही .

  • @cricmemer013

    @cricmemer013

    Күн бұрын

    दोन हजार$$$$😅😂😂 km Cha bridge 😂😂😂

  • @Pune122

    @Pune122

    Сағат бұрын

    नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @anandv4163
    @anandv416314 күн бұрын

    मधू दडवते यांना बॅ.नाथ पै कोकणरेल्वे साठी प्रोत्साहन दिले होते. जाॅर्ज फर्नाडिस यानी दंडवतेंची साथ दिली. हे कदाचीत तुम्हाला माहित नाहीत. 60 च्या दशकात स.का पाटील रेल्वेमंत्री होते. ते जवाहरलाल नेहरू चे पायधरू होते. पण कोकणा ला रेल्वे ची काय जरूरत ? असे ते म्हणायचे.

  • @SB-un7oc
    @SB-un7oc22 күн бұрын

    Pan duheri marg banu nae asha kela madu dandvte yana naman pan hi kokna sati nahi

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar4516 күн бұрын

    सर्वात लांब पूल 2000 किलोमीटरचा आहे असं आपण सांगितलं ते बरोबर आहे का

  • @gauravmayekar4335

    @gauravmayekar4335

    15 күн бұрын

    2000 meter aahe te

  • @Pune122

    @Pune122

    Сағат бұрын

    नदीचे नाव > हे पण चुकीचे आहे त्या नदीचे नाव शरावती आहे !

  • @VikasDesaiGoa
    @VikasDesaiGoa23 күн бұрын

    2000k.m.long bridge at karnataka is wrong

  • @avadhutbhosale1806

    @avadhutbhosale1806

    20 күн бұрын

    2000 मिटर

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma870018 күн бұрын

    कोस्टल एरिया नेटवर्क📡 नेच देश पुढे जाईल, जल थल नभ हेच महत्वपूर्ण मार्ग विकासाचे मार्ग आहेत 🇮🇳

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar59642 күн бұрын

    प्रो मधु दंडवते ना manachya मुजरा 🙏

  • @sanjeevwasulkar4429
    @sanjeevwasulkar4429Ай бұрын

    माहितीत चुक आहे शरयू नदी वर 2000 किलोमीटर लांबीचा पुल बांधण्यात आला असे म्हंटले प्रत्यक्ष संपूर्ण कोकण रेल्वे इतकी नाही आहे

  • @Pune122

    @Pune122

    Сағат бұрын

    नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @dineshdanke8128
    @dineshdanke81286 күн бұрын

    विकास कामे करणारे सरकार फक्त भाजपा सरकार मा अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्रिवार वंदन 🚩 जय भाजपा 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshjadhav7903
    @ganeshjadhav790324 күн бұрын

    खूप छान

  • @user-fm7eu4wq5p
    @user-fm7eu4wq5p11 күн бұрын

    मस्त

Келесі