KOKANATLE GANPATI | Episode 3 | AaSoVa Katta | Sameer Khandekar |
Комедия
"Experience the grandeur and fervor of the Kokan Ganapati Festival in our special series finale! Join us as we delve into the vibrant celebrations, from the grand welcome of Lord Ganesha to the soul-stirring music and captivating processions. Discover the rich traditions and cultural marvels of the divine Kokan region as devotees come together to honor the remover of obstacles. Be mesmerized by elaborate decorations, delightful cuisine, and the picturesque coastal beauty that sets the stage for this magnificent festival. Whether you're a devoted follower or a cultural enthusiast, this journey will captivate your heart and leave you yearning for more. Subscribe now for more captivating glimpses into the beauty and spirituality of festivals worldwide!"
Credits -
Anchor/ Writer/ Director - Sameer Khandekar
DOP - Suyash Mhatre
Editor - Omkar Rane
Voice - (Hechi Daan Dega) Mandar Pilwalkar
Graphics - Vaibhavi Rane
Creative Producer - Vaibhavi Rane
Special Thanks :
Aavalegaon (Shree Vitthal Rakhumai Prasadik Bhajan Mandal)
Rutvik Ghadi
Khavale Mhaganpati(Suryakant Khavale & Family)
Golvankar & Family
Sawant Family (Aavalegaon, Madhaliwadi)
Naringre Rane family
#ganpati #ganapatiba #ganpativisarjan #kokanganpati #kokan #kokanimanus #ganpatibappamorya #marathi #marathicontent #ganpativisarjan
Пікірлер: 86
आम्ही आमच्या माध्यमातून कोकणातला गणेशोत्सव तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला! हा उत्सव पाहून तुमच्या ओठांवर हसू आणि डोळ्यांत आसू येतीलचं तेव्हा सगळे मिळून म्हणूयात “बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या🙏🏻”
@mumbai-kokan-mumbai7146
Жыл бұрын
Mast 1 Number dada....Ajun Kokanatil video banav.
@aditimhadgut2710
Жыл бұрын
Ya series che ajun episodes yenar astsil tr Sawantwadi Salaiwada yetil Bappa nakkich cover kara, to 21 divsacha asto, kokanatil pahila sarvajanik ganpati aahe to!!
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
@@aditimhadgut2710 नक्कीच😊
समीर आणि सहकारी सर्वांचे मनापासून आभार!!!! खूप छान!!! आमचं आवळेगाव लय भारी! दुसर्या दोन्ही कुटुंबाचे गणपती पण लय भारी 👍👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
मी आज ही series बघितली. डोळ्यातून पाणी आले पण मी मालवणी असल्यामुळे मन भरून आले. खूप छान series.
खूप छान चित्रीकरण, संकलन.. अप्रतिम मांडणी AaSoVa ने ३ भागात कोकणातला गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून ती ११ दिवस प्रत्येकाच्या घरात येणारी आनंदाची पंढरी आणि एकीची भावना आहे हे दाखवलं.. फार सुंदर... पुढच्या वर्षी लवकर या❤️💐💐💐💐💐💐
खूपच छान तीनही भाग 👌🏻👌🏻
Tumha sarvnche kiti kavtuk karave tevhde kami ahe ase kutumb khup kami pahnyas milte (ashich tumchi pidhi andane rahu dey hi bappa pudhe pratha 🙏🙏👌🙏🙏👍
खुप छान episode समीर दादा आवळेगावचे वैशिष्ट्य असणाऱ्या आमच्या 16 बिऱ्हाड घराण्याची गणेशोत्सवाची परंपरा तुम्ही सातासमुद्रापार पोचविण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. या कुटुंबाचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान आहे
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
होय महाराजा
समीर मित्रा खुपच सुंदर एपिसोड होते मी हि कोकणातील असून हि हे तर मला माहित आहे असे अजिबात वाटले नाही गणपती बाप्पा तुझ्या मेहनतीला आणि तू चाकरमान्यांना जे काही 3 एपिसोड मध्ये सांगून गेला आहेस ते तर शब्दांच्या पलीकडले आहे खुप जवळच नातं आहे गणपती आणि आपल्या कोकणातील माणसांचे ❤ त्यामुळे मनापासून सांगतो एपिसोड अजून अपेक्षित होते यात तुझी उत्तम दिग्दर्शन त्याची मांडणी आणि उत्तम एडिट यामुळे गणपती आला कधी आणि एपिसोड संपला कधी समजले नाही ❤ खुप खुप मनापासून शुभेच्छा ❤❤❤
खुप छान.... खूप भावनिक एपिसोड्स आहेत. कोकणचे एपिसोड्स आणि व्हिडिओ बघताना डोळे भरुन येतात.. गणपती विसर्जनचे यासारखे भावनिक एपिसोड्स..... खुप छान.... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
खुप छान समीर दादा
समीर भावा तुझे खूप खूप आभार कोकणातील गणेश उत्सव लोकांसमोर सुंदर रित्या सादर केलात तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या आठवणी नेहमी आमच्या सोबत राहतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻 “आसोवा” परिवाराकडून गोळवणकर कुटूंबियांचे आभार🙏🏻
अप्रतिम ♥️
खूपच भारी.
❤
एक बाप्पा आपल्या सर्वांना किती घट्ट एकमेकांना बांधून ठेवतो.. एपिसोड बघता बघता आमच्या पण डोळ्यात पाणी इला.😢
Nice vlog 🙏🏼
😍😍😍😍😍
Shevati dolyat pani aanalet Team Aa.So.Va.!! 🙏🙏 Teenahi bhag Aprarima Sadar kelet!! Manapasoon Aabhar!🙏🙏
हृदय स्पर्शी
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
खुप छान व्हिडिओ......मी कोकणी नाही तरीही खुप आवडली ही सिरीज
😍😍😍😍 hats off to TEAM AAsova
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
Thank you 🙏🏻
Good bye is always hard ♥️🙌
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
❤️❤️❤️
Song selection at the end is so touching 🥺🥺🙏🏻🙏🏻made me feel emotional
वाह मस्त 🙏🙏गणपती बाप्पा मोरया
The end is so emotional 🥺❤️
Khuuuup chhan video💗 ekdm gavala pohchlyasarkha vatla🙌 - ek Ratnagirikar😊
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
देवगड तारामुंबरी! व्वा !माझ्या माहेरी पोहचलास की!
खूपच छान, आम्ही पण गावाला सह कुटुंब जातो, दोन दिवस का होईना पण २५ जणाच कुटुंब एकत्र जेवतो, ते स्वर्गा पलीकडले असते. तीनही भाग छान बनविले, शेवटचा भाग हा कळसच. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या रे....
Chup chhan 👌
गणपती बाप्पा मोरया🌺🌺
खूपच सुंदर..... आपल्या कोकणवासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवाचं उत्कृष्ट चित्रण.... संपुच नये असं वाटणारं... विसर्जनाचे हळवे क्षण पाहुन डोळे पाणावले... खूप खूप धन्यवाद आसोवा
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai malvani
काय हे बाप्पा काल परवा आलास आणि आज निघालाससुद्धा आल्यासारखं राहायचं ना अजुन थोडे दिवस.. आलास आणि सार्या मखराला घराला सृष्टिला शोभा आली. ह्या भक्तांना आशिर्वाद देऊन आज निघालास पण, बरं निघतोच आहेस तर तो सोबत दिलेला दहीभात आठवणीने खा बरं मोदक फार झालेत. निरोप द्यावासा वाटत नाहीये व ईच्छाही नाहीये पण पुढच्या वर्षी याहुन उत्साहात तुझा उत्सव साजरा करण्यासाठी तुझा निरोप... असाच पुढच्या वर्षीपण ये आनंदात ये नी जरा जास्त दिवस ये. आम्ही तुझीच लेकरे आम्ही केलेली वेडीवाकुडी सेवा तुझ्या चरणाशी रुजु करुन घे आणि अशीच कृपादृष्टि सगळ्यांवर ठेव. suyogranade06.blogspot.com/2022/09/blog-post.html
Kharch khup chan....
डोळे भरून आले 🙏🙏
Khup chhan, mala mazya gavchi aathvan aali
Mast video zhalay 🤩❤️
teenhi bhag atishay surekh ahet Aaj punha pahile sagle. chatkan dolyat pani ala. Sundar sadrikaran ahe, tyat khari mansa, khare anubhav, kokanatle riti riwaz sagla surekh capture kela ahe
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
Alle episode were too good.. ganpati bappa morya
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
सणांचा आनंद एकञ येण्याने अजून वाढतो खुप खुप धन्यवाद असो वा 😍😍😍😍😍
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
ईतका आगळावेगळा गणेशोत्सव तुमच्या मुळे पाहायला मिळाला, खूप छान♥️👌. धन्यवाद अ सो वा.
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
Ek number...❤️❤️❤️❤️❤️
तुम्हा सर्वांचे आभार तुमच्या या खूप छान vlog मधून मला माझ्या माहेरचे देवगडचे मानाचे गणपती पुन्हा बघायला मिळाले खूप छान वाटलं आज पुन्हा माहेरी गेल्यासारखं वाटलं खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोळ्यात आसू च आले मी मूळची देवगड ची आणि सासर कोल्हापूर माझं ही 30 माणसांचं एकत्र कुटुंब खूप छान आठवणी जाग्या झाल्या thanks a lot AaSoVa
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
All three episodes were wonderful ! Being chiplunj, can truly relate to the emotions of people shown in the series😊❤️ Ganpati and Holi (Shimga) are very special for every Kokani manus ❤️
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
चिपळूणला शिमग्याला यायचं प्लॅनिंग आहे!
खूपच छान! गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया।
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया🙏🏻
@ranjanasavekar1108
Жыл бұрын
Sameer far sunder v vegle aahet ruze blog
Mast🤓🤓👍
छान सिरीज! उत्तम अभ्यास आणि सादरीकरण. धन्यवाद!
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
All episodes were good thanks to Badipa I got to know your channel and your Kandhe pohe Lalbagcha Raja was too good. Thanks keep up the good work, Thanks
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
Sir, Thanks For Watching Our KZread Channel AaSoVa .
❤️❤️❤️👌👌
Mi sushil parab dombivli,maze gaav ahe Anav tal Kudal dist sindhudurg. amcha ganpati 275 varsha cha, amche hi 16 family ahet. Eka gharatale 310 members ahot. Ajun hi ganpati ekatra karto. Koop abhimaan ahe
@AapaliSosalVahini
8 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
gharatli eki hech khar ganeshutsavacha vaishithya ahe
Hii samir mi नाशिक chi pan tuza konkan ganpati Volga khup awadale ...ekdam bhari asa .. ☺️☺️🥰 Ani kharay ganapati bapa aale ki ghar भरलेले असते..🥺 pan ganapati made sarv happy happy ast mi Mumbai la रहते mazya hi ghari ganapati asto .पुडाच्या वर्षी tu pan Ye ganapati sobat tuzai welcome 🥰🥰
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
Ya varshi suddha hi series bghyla milel ka ?? ❤
@AapaliSosalVahini
11 ай бұрын
वेगळं काहीतरी असेल😊
Pani kaadhlaas dolyatun
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
शूट करतांना आमचंही असच झालं होतं😓
@TejasBhide83
Жыл бұрын
@@AapaliSosalVahini मी खूप youtubers ना फॉलो करतो पण तुझा व्हिडिओ मधले प्रेझेंटेशन खूप उच्च दर्जाचे .आहे प्रॉपर डॉक्युमेंटरी पाहण्याचा आनंद मिळतो
मित्रा डोळ्यात पाणी आणलस रे..आणि ते scripted ही नव्हतं रे....👌
डोळे भरून आले
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर व्हिडीओ बनवलस रे,जरा मोठो कशाक नाही बनवलस??खूप रडा ईला लास्ट चो सिन बघताना..सेम असाच आमच्या सगळ्यांच्या घरात घडता..गणपती जातत आणि चाकरमानी सुद्धा ,पुन्हा घरात म्हातारी लोका एकटी रव्ह्तत,अशेंच व्हिडीओ बनव ,देव तुका आनंदी ठेवो..
@AapaliSosalVahini
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻