Kitchen Tips And Tricks-Useful Cooking Tips & Beginner Hacks/Being Homemaker/Cooking/Recipe

Kitchen Tips And Tricks-Useful Cooking Tips & Beginner Hacks/Being Homemaker/Cooking/Recipe
नमस्कार 🙏
मैत्रिणींनो स्वयंपाक करताना बऱ्याचदा काही चुका आपल्याकडून होतातआणि नंतर त्याचे विपरीत परिणामही होतात.मग या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या आहेत या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे.तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.
#kitchentips
#beinghomemaker
#cooking
#usefulkitchentips
#diwali
#kitchen
#hacks
Topics Covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,kitchen tips,kitchen tips and tricks,mistakes to avoid in kitchen,cooking mistakes to avoid,cooking mistakes,basic cooking tips for beginners,beginner cooking tips,स्वयंपाक करताना या चुका टाळा,Zatpat marathi tips,Muramba,Homemakers tips,Amazing kitchen tips,Kitchen hacks,Madhura

Пікірлер: 53

  • @PramilaDeshmukh-gr6rc
    @PramilaDeshmukh-gr6rc2 ай бұрын

    खूप छान टिप्स आहे

  • @supriyachavan5809
    @supriyachavan58097 ай бұрын

    भाकरी तव्यावराच दोन्ही बाजूने भाजावी छान भाजते मी असेच करते

  • @archanadesai4364
    @archanadesai43647 ай бұрын

    Tuzya चहा ची रेसिपी साग ग खूप घट्ट छान दिसतोय चहा

  • @shardakasture5049
    @shardakasture50495 ай бұрын

    मस्त रेसिपी आहे

  • @gouriingunlkar
    @gouriingunlkar6 ай бұрын

    तुमच्या काही टीप खूप छान

  • @SaadPatel-qk4jt
    @SaadPatel-qk4jt5 ай бұрын

    खूप छान 👌👌👍

  • @kalyanigirhe5930
    @kalyanigirhe59305 ай бұрын

    Hya srv tip amhala mahiti aht

  • @suvarnapatil6847
    @suvarnapatil68474 ай бұрын

    पल्लवी तुझ्या बऱ्याचश्या टीप्स खूप छान असतात. पण चहाच्या बाबतीत अस म्हणतात की योग्य वेळी योग्य पदार्थ घातला की चहा एकदम proper होतो. पूर्वी बघ चहाच अधान ठेवलं जायचं मग पाण्याला उकळी आली की मग आल घालावं जेणेकरून आल्याचं रस पाण्यात छान उतरत मग चहा पावडर घालून एक उकळी काढावी मग साखर आणि लास्ट ला दूध घालून उकळी काढावी. ही एकदम योग्य पद्धत आहे. पण मलाही आताच कळली. मी पण पूर्वी सगळं eksath च टाकायची.

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    4 ай бұрын

    एक साथ टाकल्याने चहा घट्ट होतो असा माझा अनुभव आहे 😊

  • @alkachavan921
    @alkachavan9214 ай бұрын

    ताई तुमचे सगळे टिप्स खूप छान असतात

  • @reshamamane2577
    @reshamamane25776 ай бұрын

    Ya sglya dip aamala mahiti hotya Tai....😊

  • @ganeshkshirsagar7242
    @ganeshkshirsagar72426 ай бұрын

    जाळी ठेवली तरी भाकरीला गॅस लागतोच ना म्हणुन फक्त तव्यावरच चपाती v भाकर भाजावेत .

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe90315 ай бұрын

    व्हिडीओ खूप छान आहे. पोळ्या केल्यावर जी कणीक उरते , त्याची गाकर बनवते. गरम चहाबराेबर खूप छान लागते. करून पहा. 🙂

  • @rajsri2187

    @rajsri2187

    5 ай бұрын

    Gakar recipe

  • @vaishaliharshe9031

    @vaishaliharshe9031

    5 ай бұрын

    @@rajsri2187 Hi. मी वैशाली हर्षे. मी तुम्हाला गाकर ची रेसिपी सांगणार आहे. गाकर साठी साहित्य:- कणीक (पोळी करून उरलेली ) , मीठ, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पावडर, जिरे पावडर, अगदी चिमूटभर हिंग, तेल व पाणी . कृती: - प्रथम एका परातीत सर्व साहित्य काढून घ्यावे. मीठ, तिखट आणि बाकी मसाले कणकेच्या प्रमाणात घ्यावे. सर्व साहित्य कोरडेच मिसळून घ्यावे. आता थोडे तेल घालून मिश्रण एकजीव करावे. कणीक थोडी घट्ट भिजवायची आहे म्हणून पाण्याचे प्रमाण खूप कमी म्हणजे कणीके चा घट्टसर गोळा करता येईल एवढे च घ्यायचे आहे.

  • @vaishaliharshe9031

    @vaishaliharshe9031

    5 ай бұрын

    . गाकर ची रेसिपि साहित्य:- कणीक , मीठ,व तिखट आवडीनुसार, धने पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग चिमूटभर, हळद - ऐच्छिक, तेल , पाणी. कृती:- प्रथम एका परातीत सर्व कोरडे साहित्य काढून घ्यावे . चांगले मिक्स करावे. आता थोडे तेल घालून मिश्रण एकजीव करावे. कणीक थोडी घट्ट भिजवायची आहे म्हणून पाण्याचे प्रमाण खूप कमी म्हणजे कणीके चा घट्टसर गोळा होईल एवढे च घ्यायचे आहे. गोळ्याचे पुरी एवढे गोळे करून घ्यावेत. आता पोळपाटावर थोडे तेल लावावे. व त्या वर एक गोळा घेऊन जाडसर वाटावा. आता आपण तवा तापत ठेवला होता, तो आता तापला आहे. त्यावर लाटलेली जाडसर पुरी टाकून बाजूने थोडे तेल सोडावे. दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजून घ्यावा. गाकर तयार आहे. चहाबरोबर खा. जेवणाच्या वेळेपर्यंत पोट मस्त भरलेले आणि शांत राहील. करून बघा . 😊

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar46497 ай бұрын

    Very very beautiful tips so nice video.

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    7 ай бұрын

    Thank you so much 😊🙏

  • @seematawari5305
    @seematawari53056 ай бұрын

    Tai, tumhi dalan kasat dalayla dayta Tay sag pz

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap13917 ай бұрын

    Kiti mast tipes sangitlya thanks ❤😊

  • @ranidhanawade4513

    @ranidhanawade4513

    15 күн бұрын

    ❤😊😢😂😂😂😂cj

  • @ranidhanawade4513

    @ranidhanawade4513

    15 күн бұрын

    ❤😢🎉😮😊😂😅dhsjvsjvxvklvsg

  • @sarikatodkar7069
    @sarikatodkar70697 ай бұрын

    संपूर्ण वर्षाचा हिशोब केला तर , सकाळ आणि रात्रीच्या मिळून जवळ पास ६०० तरी पोळ्या खराब होणार नाही. त्या सेव्ह केल्यास तू... कारण तव्यावरची पहिली पोळी ना खाऊ वाटते न कोणाला देऊ वाटते ❤ Thanks

  • @sunitapowar4086
    @sunitapowar40867 ай бұрын

    Chan Tips ❤❤

  • @anuradhabhatawadekar1046
    @anuradhabhatawadekar10467 ай бұрын

    मुळातच ही चहा करण्याची पद्धत च चुकीची आहे. चहा असा दूध पाणी एकत्र नाही करायचा. पाण्यात साखर चहा आलं घालून चहा करायचा. तो पाच मिन झाकून ठेवायचा. आणि मग वेगळ्याच पातेल्यात दूध गरम करून त्यामध्ये काळा चहा गाळायचा. चहा फार उकळायचा नसतो

  • @swapnajathar2205
    @swapnajathar22056 ай бұрын

    Cooking and cleaning is a basic life skill not a gender role

  • @ambu9806
    @ambu98067 ай бұрын

    pn tayi aamhi nehmich bhajya banwatani..aaluminiumchi...ganj waprto.....tumhi kay waparta....

  • @deepakhadilkar6585
    @deepakhadilkar65857 ай бұрын

    पोळी साठी तवा कुठला आहे?अलुमिनियम चा का?

  • @mumtaz9169
    @mumtaz91694 ай бұрын

    Kahi pan sangta mahit ahe sarw.

  • @shilpabait9470
    @shilpabait94705 ай бұрын

    Gas warati jali jari thewali tari gas chi flame yetech na😂

  • @vandanapatil1697
    @vandanapatil16977 ай бұрын

    भाकरी जाळावर भाजल्याने कॅन्सर होत नाही. चुलीवर भाकरीची दुसरी बाजु समोर जाळावरच भाजतात. कॅन्सर होण्याची कारणे खुप वेगवेगळी असतात.

  • @archanaketkar4183
    @archanaketkar41837 ай бұрын

    आम्ही पाणी साखर चहा पूड आणि किसलेले किंवा ठेचलेले आले असे सगळे एकत्र उकळवतो नंतर गॅस बंद करून त्या पातेल्यावर झाकण ठेवतो,पाच मिनिटांनी तो चहा गाळून त्यात गरम केलेले दूध घालून मग प्यायला देतो.चहा फुटत किंवा नासत नाही

  • @sweetuvideo2355
    @sweetuvideo23557 ай бұрын

    Tavya var bhakar ulti karun shijavaichi kensar hot nahi

  • @shubhangishinde762
    @shubhangishinde7626 ай бұрын

    मायक्रो वेव्हचे कवर कुठून घेतले ते सांगा

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    6 ай бұрын

    Amazon

  • @pankajtapase8204
    @pankajtapase82047 ай бұрын

    चहा पाण्या चा करायचा असतो

  • @gauriparale76

    @gauriparale76

    7 ай бұрын

    😂aamhi pn Dudhacha karato.. Chan lagato🎉

  • @dipalisarpotdar232

    @dipalisarpotdar232

    7 ай бұрын

    ​@@gauriparale76n

  • @anjalipatil69420
    @anjalipatil694207 ай бұрын

    तू सासरी आहेस न, कुठलं आहे तुझं गाव❤❤

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    7 ай бұрын

    माहेरी आहे💕

  • @user-oc9nc6wk2x
    @user-oc9nc6wk2x7 ай бұрын

    ताई तुम्ही घर बदललेला आहे का

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    7 ай бұрын

    माहेर आहे😊

  • @shitalbandal9877
    @shitalbandal98777 ай бұрын

    Common hotya mahitichya

  • @nehachauhan7251
    @nehachauhan72517 ай бұрын

    Ghar Badal ka

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    7 ай бұрын

    माहेरी आले 😊

  • @bhagyashreegore2121
    @bhagyashreegore21217 ай бұрын

    Bhakari che me bole hote pan tu aaikalech nahis maje 😔

  • @beinghomemaker2Pallavi

    @beinghomemaker2Pallavi

    7 ай бұрын

    Tavyavar bhajaychi n Mi try kele pan tashi thodi kadak hote

  • @anuradhawelkar2315

    @anuradhawelkar2315

    7 ай бұрын

    Tai kuthe ahe atta

  • @bhagyashreegore2121

    @bhagyashreegore2121

    7 ай бұрын

    @@beinghomemaker2Pallavi thodi kadak zaleli changali ki nahi kahi आजार honya peksha 😊

  • @supriyachavan5809

    @supriyachavan5809

    7 ай бұрын

    नाही कडकं होत भाकरी तव्यावर दोन्ही बाजूने भाजली तरी पीठ व्यवस्थित गरम पाण्यात भिजवून भाकरी केली की नाही कडाक होत उलट खूप नरम राहते मी अशीच करते

  • @bhagyashreegore2121

    @bhagyashreegore2121

    7 ай бұрын

    @@supriyachavan5809 ok I can try

Келесі