Kitchen Otyacha Rang Konta Asava? | किचन ओट्याचा "हा" रंग आजारांना आमंत्रण | Annasaheb More | AMG
Kitchen Otyacha Rang Konta Asava? | किचन ओट्याचा "हा" रंग आजारांना आमंत्रण | Annasaheb More
गुरुमाऊली (श्री अण्णासाहेब मोरे) यांनी सामान्य माणसाची भक्ती, उच्च विचारांचा पाया आणि मानवतेचा आत्मा यांचे उदात्तपण दिले आहे. त्यांनी निरनिराळ्या सेवांच्या माध्यमातून समाजातील विवेकबुद्धीची निर्मिती केली आहे. "अध्यात्म आणि विज्ञान अध्यात्म" समजावून सांगणाऱ्या गुरूमौली यांनी समाजात देवतांची खरी ओळख करून दिली. त्यांनी संतांच्या पिढीचा मार्ग सोपा, प्रशस्त बनविला आहे. "सतगुरु पी. पी. मोरेदादा आणि पी.पी.गुरुमाऊली यांनी भक्तीचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच ही सेवा राष्ट्रीय कल्याणाशी जोडलेली आहे.
Credit To : Annasaheb More Gurumauli (गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे)
/ @shreegurupeeth
#vastushastra #vastudosh #vastuexpert #vastutips #vastugyan #vastutipsforhome #vasturemedies #swamianubhavanandamaujmeraho #swamianubhavswamishakti #swamianubhavhorror #swamianubhavmarathiactor #swamianubhavanandji #swamianubhavchannel #swamianubhavnew #swamianubhavlatest #swamianubhavshorts #swamianubhavswamianubhav #swamianubhavand #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
Пікірлер: 55
गुरु परमात्मा परेशु | ऐसा ज्याचा धृढ विश्वासू || 🙏🌺🌺
Shree Swami Samarth
Shree swami samarth
गुरु माऊली
खूप छान माहीती दिलीत मॅडम अणि सर खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chan mahiti ahe.Shree Swami Samarth🎉🎉🎉❤❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुमाऊली
❤❤ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ❤❤
❤ श्री स्वामी समर्थ 🎉
खूप छान माहिती दिली गुरुमाऊलींनी धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤
Khup chan mahiti dili mauli 🙏🏼🙏🏼🥀🥀🥭🌞☀️🌟⭐🌝☂️❤⛈🔱🕉⚘⚘🍇🏵🌿☘
❤श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आमच्या घरात आग्नेय कोपऱ्याला सिंक आहे आणि बाथरूम टॉयलेट नैऋत्य दिशेला आहे तर उपाय सांगा
खुफ छान माहीती दिली श्रि सवामी समर्थ गुरू माऊली णा धनयवाद
🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ह्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 कृपया उपाय सांगा
गुरुजी देव घराचं तोंड पूर्वेला आहे तर शुभ आहे की अधुभते सांगावे
उत्तर व ईशान्य कोपऱ्यात लागून देव्हारा आहे,उत्तरेकडे तोंड करून पूजा करतो, तर काही चुकत आहे का कृपया सांगा ,श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@galaxyicon8444
3 күн бұрын
Uttrekde tumch tond yet mg devach dkshinela hoil
@swarascorner8484
3 күн бұрын
Ho devache tond dakshinekade nahi pahije @@galaxyicon8444
@rajshreebadgujar6439
3 күн бұрын
Devanch tond dakshinela nahi chalat
@galaxyicon8444
3 күн бұрын
@@rajshreebadgujar6439 yes tech tr
@mrs.swatigodambe8871
3 күн бұрын
dev ha dev ahe to kontya hi dishela rahu shakato...but apan matra puja karatana apale tond dakshinela & west la karu naye....bas devache kay ahe to sarvvyapi ahe....@@rajshreebadgujar6439
Ethe lokanna paise nahit aani khayala aana nahi ya var bola
आमच्या घरात आग्नेय दिशेला सिंक आणि ईशान्य कोपऱ्यात टाँयलेट बाथरूम आहे,तरी उपाय सांगावा श्री स्वामी समर्थ
@vikasvarade5759
3 күн бұрын
ईशान्येस संडास बाथरुम अजिबातच नको, उद्या चेंज करता आले तरी करा.
@survansingrajput9204
3 күн бұрын
खर आहे
Dev gharat sasu 2 Sunan che dev aahet dabal aahet sagalyach devachi puja hote Karachi ki nahi sar madam sanga
@galaxyicon8444
3 күн бұрын
Chalty taai aekda kendrat jaun ya
@survansingrajput9204
3 күн бұрын
देवघरामध्ये एकाच देवाच्या दोन दोन मुर्त्या नसाव्या अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रश्नोत्तर विभागात चौकशी करा
बाबा अंधश्रद्धेवर जोर देऊन आपले घर भरू नका.😊😅😮😢😂
@ojasvi2855
Күн бұрын
Aaplyala dnyan nasel tevha ti gosht padtalun / sanshodhan na kartach andhshraddha bolan sope aahe.... Hindu sanskruti madhe baryach goshti vidnyan aani adhyatmavar aadharit aahet... Mhanun aadhi abhyas kara Shri swami Samarth 🙏🏻
@harshalchaudhari4723
11 сағат бұрын
Tumhala dusryana bolnyacha kaahich adhikar naahi, tumhala jar tya ghoshit parat nastil tar tumhi aiku naka. Shree Swami Samartha
नवीन घरचा तोड़ दक्षीणेल ला आहे 🙏 उपाय सांगा
@LokmatBhakti
2 күн бұрын
दक्षिण दरवाजा व वास्तुशास्त्र ११ उपाय kzread.info/dash/bejne/moyVp5pphqXeqs4.html
माझ्या घराचा दरवाजा पूर्वेला आहे दक्षिण दिशेला ओपन टेरेस आहे पश्चिमेला बाल्कनी आली आहे ईशानेला टॉयलेट बाथरूम आहे उत्तर दिशा पूर्ण बंद आहे माझ्या कडे खुप प्रॉब्लेम आहेत काही उपाय सांगाल का
@survansingrajput9204
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रश्न-उत्तर विभागात याबद्दल अधिक माहिती विचारू शकता श्री स्वामी समर्थ
@ganeshkarwal9923
3 күн бұрын
दिंडोरी दरबार ला प्रति गुरुवार व रविवार ला जमेल तेव्हा यावे आणि येताना घराची वास्तू चा प्लॅन घेऊन यावा विना मूल्य मार्गदर्शन केले जाते
ज्ञानदान एक ते चार ग्रंथ कुठे वाचायला मिळेल
@survansingrajput9204
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ केंद्रांच्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध असतात, चौकशी करा
@bhagwanmisal4622
2 күн бұрын
जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात
पूर्वी चूल होती तेंव्हा काय आजारपणं नव्हती काय? कांहीही हं 😂😂😂😂😂
Aamcha kichen ota lal rangacha aahe .... Chalel ka?
@survansingrajput9204
3 күн бұрын
हो लाल रंग चालतो काळा रंग नसावा
@vidyagolatkar9860
2 күн бұрын
Thanks 😊
@vidyagolatkar9860
2 күн бұрын
Thanks
श्रद्धा आणि अंधश्रध्दा ...देव ,पूजा अर्चा ही व्यक्तिगत बाब आहे. देवाचा श्रध्देचा बाजार करून भोळ्या लोकांना फसविणे हा भारतात सोपे झाले आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगेबाबा ह्या खऱ्या संताची शिकवण लक्षात घ्या. मानवी जीवनातील समस्या ह्या भोंदूगिरी ने सुटत नाही.😮😮😮😮