No video

Kishori Amonkar Interview Part 01 किशोरीताईंशी सांगीतिक संवाद - भाग 01

किशोरीताईंशी सांगीतिक संवाद - भाग 01
दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन.
महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता.
त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
त्या दुर्मिळ मुलाखतीच्या स्मृतींना आज पासून ताईंच्या वाढदिवसापर्यंत,
अर्थात येत्या 10 एप्रिल पर्यंत उजाळा देऊया. आजच्या पहिल्या भागात ताईंची भीमसेनजींविषयी कृतज्ञता आणि आशा भोसले यांनी ताईंच्या 'यमन'चं सांगितलेलं मर्म ऐकुया.
Like/ share/ subscribe

Пікірлер: 9

  • @prasadsawant5284
    @prasadsawant52847 ай бұрын

    वाह

  • @jyotiraj9277
    @jyotiraj9277 Жыл бұрын

    अतिशय श्रवणीय मुलाखत. खूप छान. पूर्ण ऐकायला आवडेल.

  • @pankajpadale5968
    @pankajpadale5968 Жыл бұрын

    खरंच खूप सुंदर मुलाखत.. किती सुंदर... अनिंकिती छान महिती मिळाली....

  • @mansirane.7476
    @mansirane.7476 Жыл бұрын

    व्वाह..त्यांच्या केवळ दर्शनाने व आवाजाने तृप्ती जाणवली.. खूप खूप धन्यवाद बेडेकर सर..पुढचा भाग लवकरच येऊ दया प्लीज..😍🙏

  • @vedant_kulkarni
    @vedant_kulkarni Жыл бұрын

    Thanks a ton Mr. Narendra

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 Жыл бұрын

    You did a great job... uploader thank you

  • @sonalikulkarni4112
    @sonalikulkarni4112 Жыл бұрын

    सुंदर

  • @mahuadeb
    @mahuadeb Жыл бұрын

    Please give English subtitles

  • @vedant_kulkarni
    @vedant_kulkarni Жыл бұрын

    Bhag 2 kevha yeyil?

Келесі