किर्तन चाल - पूर्ण केला पूर्ण केला | PURNA KELA PURNA KELA |
Ойын-сауық
पूर्ण केला पूर्ण केला ।
पूर्ण केला मनोरथ ।।
घरा आले घरा आले ।
घरा आले कृपाळू ।।
सांभाळिले सांभाळिले ।
सांभाळिले अनाथा ।।
केला निळा केला निळा ।
केला निळा पावन ।।
#अभंग
#bhajan
#abhang
#kirtanchali
#bhajanpremi
#भजन
Пікірлер: 2
जय हरी
@Mandar.kharik
3 ай бұрын
🚩 राम कृष्ण हरी 🚩