Kirtan Charudatta Aphale Part 1

Пікірлер: 32

  • @mahesht0097
    @mahesht0097 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी....

  • @dilipvaidya4322
    @dilipvaidya4322 Жыл бұрын

    खूप खूप आनंद होतो

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade19062 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya43653 жыл бұрын

    समाज प्रबोधन करनारे,प्रत्येक बुवा हिंदुच्या डोळयात अंजन घालणारे कीर्तन 🙏🙏🙏

  • @Aanha782
    @Aanha7823 жыл бұрын

    उत्तम किर्तन , आशा बोधप्रद,सामाजिक सुधारणl करता अशl कार्यक्रमl चे प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात दरमहा आयोजन व्हावे

  • @craftzone4393
    @craftzone43933 жыл бұрын

    A.K.Deshpande. Every one must listen this.This gives you spiritual satisfaction

  • @jitendrabari635
    @jitendrabari6352 жыл бұрын

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹

  • @umalele2770
    @umalele27704 жыл бұрын

    नमस्कार धन्यवाद श्री मिलिंदजी

  • @dhanashreeashtaputre9919
    @dhanashreeashtaputre99193 жыл бұрын

    आफळे बुवांची सगळीच कीर्तनं खूप अभ्यासपूर्ण, सुश्राव्य असतात. तुम्हाला साष्टांग नमस्कार.

  • @madhusudanjoshi8027

    @madhusudanjoshi8027

    3 жыл бұрын

    हर्णैला एकनाथ मन्दिरात वर्षन वर्षे बुवान्चे कीर्तन ऐकत आहोत घरी बसून हा लाभ होतो धन्यवाद

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 Жыл бұрын

    सुंदर‌ किर्तिन्

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @anilkale9945
    @anilkale99454 жыл бұрын

    Khup Chhan Kirtan. Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Raghuveer Samarth.

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot22352 жыл бұрын

    नमस्कार माऊली

  • @kedarkhond9682
    @kedarkhond96824 жыл бұрын

    कीर्तनकार ह . भ. प . विनोदबुवा खोंड यांचे याच उत्सवातील कीर्तन अपलोड करावे हि विनंती. खूप छान उपक्रम 🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    4 жыл бұрын

    *9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.* *वेळचा सदुपयोग करा.....* *इतरांना पाठवा.....* ● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे kzread.info/dash/bejne/gZaE166pcsvRaJM.html ● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर kzread.info/dash/bejne/ZoFtkpJxYq21ktI.html ● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य kzread.info/dash/bejne/jGaZycV-p93Qo9o.html ● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने kzread.info/dash/bejne/gK2dxbGiY7OcmM4.html ● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे kzread.info/dash/bejne/Zo59rtZ7dMnWdqw.html ● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास kzread.info/dash/bejne/q32rxqmLgZjXgrg.html ● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर kzread.info/dash/bejne/Y3eW0LJyaKeYqqw.html ● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत kzread.info/dash/bejne/hGGqkqusoNTWcZM.html ● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे kzread.info/dash/bejne/gmWto9eQeJi3ocba.html

  • @alkakesari7578

    @alkakesari7578

    3 жыл бұрын

    नमस्कार हे चॅनल उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @umalele2770
    @umalele27704 жыл бұрын

    नमस्कार मान. श्री चारुदत्त जी आफळे नेहमी प्रमाणे च सुश्राव्य आपल्या ला एक विनंती आपण निवृत्ती, सोपान, आणि मुक्ताई ह्यांच्या वर आणि पांडव ह्यांच्यावर आपले माहिती आणि अभ्यास पूर्वक कीर्तन अपलोड कराल का? जाज्वल्य हिंदुत्व सर्वत्र पसरायची खूप गरज आहे, त्याचीच कमी आहे इतर धर्मा प्रमाणे आपल्या कडे अभिमान/स्वाभिमान नाहीये हेच दुःख

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi50753 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ

  • @nahush2313
    @nahush23133 жыл бұрын

    Apratim.....

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav1432 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन

  • @neheresharyu4792
    @neheresharyu47923 жыл бұрын

    👏👏🙏👌👌

  • @arundhatiaatakar9587
    @arundhatiaatakar95873 жыл бұрын

    आफळे सर, आपण हा यूट्यूब चायनल सुरू केल्याबद्दल आपलं अभिनंदन... आता आम्हाला आपणा कडून आधिक सुंदर ज्ञान संपन्न होता येईल....🙏🙏 नमस्कार

  • @santoshpatil44342
    @santoshpatil443424 жыл бұрын

    बुआ जरा मसोबा व वेताळ यांची पण कथा ऐकवा की या दोघाविषयी पूराणात जास्त काय लिहिले नाही, कदाचित आमच्या वाचनात आले नाही

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 Жыл бұрын

    28:53 या अपर्णा रामतीर्थकर आहेत ना ? समाजसेविका ?

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik29013 жыл бұрын

    नमस्कार आफले गुरूजी. धन्यवाद. तुमची सर्व कीर्तने मी कायम ऐकणार. एकदा तुम्हाला भेटायचे आहे किंवा फोन वर बोलायचे होते. नंबर पाठवा कृपया.

  • @madhusudanjoshi8027
    @madhusudanjoshi80273 жыл бұрын

    I a m nath bhakta con eknath mandir har nai apla ek fan

  • @atharvaa9253
    @atharvaa92534 жыл бұрын

    😂

Келесі