killa | पन्हाळ गड | दिवाळी किल्ला २०२३ | Killa kasa Banvaycha | Diwali Killa | Panhala Fort Making

किल्ल्याचं काम कस चालू आहे मित्रांनो? ❤️‍🔥
killa | पन्हाळ गड | दिवाळी किल्ला २०२३ | Killa kasa Banvaycha | Diwali Killa | Panhala Fort making | आपली संस्कृती | Aapli Sanskruti |
नमस्कार मित्रांनो,
जय महाराष्ट्र जय शिवराय
मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या youtube channel मधे म्हणजेच आपली संस्कृती मधे.
या video मध्ये आपण पन्हाळा किल्ला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे बघणार आहोत ही video parts मधे आहे आणि हा पूर्ण video चा दुसरा part आहे! जर video तुम्हाला आवडली असेल तर तिला नक्की like करा, किल्ला कसा वाटतोय हे comments मधे नक्की सांगा आणि आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका ❤️
.
Part 1 Link
• Diwali Killa | Killa K...
.
.
.
Music in this video
KZread audio library
.
.
.
धन्यवाद
___________________________________________
*आमचे काही इतर videos नक्की एकदा बघा!*
१. सह्याद्रीतील सर्वात खतरनाक किल्ला
• Dhak Bahiri | सह्याद्र...
२. छत्रपती संभाजी महाराज जयंती
• छत्रपती संभाजी महाराज ...
३. रत्नागिरीची नवरी आणि साताऱ्याचा नवरा❤️
• रत्नागिरीची नवरी आणि स...
४. Rajgad Fort 💯
• killa kasa banvaycha |...
५. कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव
• कोकणातील पारंपरिक गणेश...
६. आणि आम्ही केली फिरायला सुरुवात 😍
• आणि आम्ही केली फिरायला...
७. खरचं कशेडी घाटात भूत आहे का 😰
• खरचं कशेडी घाटात भूत आ...
_____________________________________________
.
.
.
तुम्ही आम्हाला इथे देखील follow kru शकता
Instagram :-
/ aapli.sanskruti
/ thenameissam
Facebook :-
/ aapli.sanskruti
Email id :-
aapli.sanskruti7@gmail.com
#killa #diwalikilla #panhalafort #Killamaking #aaplisanskruti #marathivlog

Пікірлер: 37

  • @user-sv9fc2iq1v
    @user-sv9fc2iq1v8 ай бұрын

    bro

  • @sonalipawar8187
    @sonalipawar81878 ай бұрын

    Banavla

  • @SANKET_GAMING_18
    @SANKET_GAMING_188 ай бұрын

    खूप छन दिसत आहे किल्ला

  • @ajayadagale400
    @ajayadagale4008 ай бұрын

    जय शिवराय..🙏..........🚩

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    जय शिवराय ❤️

  • @Kalpna__ramchandra__kamurkar__
    @Kalpna__ramchandra__kamurkar__8 ай бұрын

    दादा भाग ३ व्हिडिओ पाठवा

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    उद्या

  • @MavalashivraynachaArts
    @MavalashivraynachaArts8 ай бұрын

    दादा व्हाईट कार्डबोर्ड किंवा पीव्हीसी ने किल्ल्यावरील वास्तू बनवायचे होते ना कारण की वस्तूंना चांगला आकार येतो🧡🚩

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    हो, ती पद्धत खूप चांगली आहे.. पण माझ्याकडे वेळ खूप कमी असतो म्हणून जेवढं सोप्प आणि लवकर होईल तेवढं करतो.

  • @pratikgaikwad2777
    @pratikgaikwad27778 ай бұрын

    00:59 😂😂😂

  • @shivam.Koli_18
    @shivam.Koli_188 ай бұрын

    Hiii

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    Hi

  • @sonalipawar8187
    @sonalipawar81878 ай бұрын

    ME TUJA TUTORIAL BAGUN RAJGAD

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    छान

  • @SANKET_GAMING_18
    @SANKET_GAMING_188 ай бұрын

    किल्ल्याला रंग देणार आहे का तुम्ही

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    हो

  • @naturelover2700
    @naturelover27008 ай бұрын

    मातीने किल्ल्या वर चीर पडून नये म्हणून काय करावा

  • @UlhasKarlekar-hp6ex
    @UlhasKarlekar-hp6ex8 ай бұрын

    Dada तटबंदी कढ़ी karanar

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    उद्या 💯

  • @ganeshdinkar8142

    @ganeshdinkar8142

    8 ай бұрын

    Ho

  • @ullaskarlekar1509
    @ullaskarlekar15098 ай бұрын

    Dada dongar kiti unchiche kele aahet

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    साधारण 1 फूट

  • @varshadevkar3135
    @varshadevkar31358 ай бұрын

    दादा पार्ट तिसरा कधी येणार आहे जय शिवराय❤❤

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    जय शिवराय ❤️

  • @naturelover2700
    @naturelover27008 ай бұрын

    किल्याला चीर पडल्यावर कसा काय करावा

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    जिथे चिरा पडल्यात तिथे मातीने लीपून घ्यावं...आणि थोड्या वेळाने पाणी टाकत रहा

  • @shivam.Koli_18
    @shivam.Koli_188 ай бұрын

    Sir

  • @Pranay32
    @Pranay328 ай бұрын

    दादा आपल्याला कोणकोणते मावळे आणायच्या असतात

  • @user-sv9fc2iq1v
    @user-sv9fc2iq1v8 ай бұрын

    खुप छान आहे किल्ला❤

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    धन्यवाद ❤️

  • @santoshdeshmukh6032
    @santoshdeshmukh60328 ай бұрын

    Part 3 ajun banavala nahi ka

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    उद्या

  • @Pranay32
    @Pranay328 ай бұрын

    दादा तू माती नाही मारणार अआहे स काय 😅😊

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    थोडी लागेल

  • @Pranay32

    @Pranay32

    8 ай бұрын

    तू मावळे कोणकोणते लावतोस ते सांग

  • @Pranay32

    @Pranay32

    8 ай бұрын

    @@AapliSanskruti तू मावळे कोणकोणत्या आणणार आहेस

  • @AapliSanskruti

    @AapliSanskruti

    8 ай бұрын

    जे मिळतील ते

Келесі