KILIMANJARO - Part 2 !!! Highest Peak in AFRICA | (Africa Series : Ep 04 )
Mount Kilimanjaro - Part 1
• KILIMANJARO !!! Highes...
Mount Kilimanjaro is a dormant volcano located in Kilimanjaro Region of Tanzania. It has three volcanic cones: Kibo, Mawenzi, and Shira. It is the highest mountain in Africa and the highest single free-standing mountain above sea level in the world: 5,895 m (19,341 ft) above sea level and about 4,900 m (16,100 ft) above its plateau base. It is the highest volcano in Africa and the Eastern Hemisphere.
Kilimanjaro is the fourth most topographically prominent peak on Earth. It is part of Kilimanjaro National Park and is a major hiking and climbing destination. Because of its shrinking glaciers and ice fields, which are projected to disappear between 2025 and 2035, it has been the subject of many scientific studies.
Kilimanjaro is a large dormant stratovolcano composed of three distinct volcanic cones: Kibo, the highest; Mawenzi at 5,149 m (16,893 ft); and Shira, the lowest at 4,005 m (13,140 ft).Mawenzi and Shira are extinct, while Kibo is dormant and could erupt again.
Uhuru Peak is the highest summit on Kibo's crater rim. The Tanzania National Parks Authority, a Tanzanian government agency, and the United Nations Educational, Scientific and Cultural Organization lists the height of Uhuru Peak as 5,895 m (19,341 ft), based on a British survey in 1952.
You can choose it to complete your Africa tour safely
www.zafstours.com
#africa #highest #peak #trekking
Пікірлер: 361
आफ्रिकेत सुद्धा मराठीचा डंका जय शिवराय भावा
ओझे घेऊन जाणारया लोकांसाठी एक like❤❤❤
किलीमांजारो येथे भगवा फडकत असताना अंगावर शहारे आले मित्रा आपले महाराज खुपच सुंदर दिसत आहेत या भगव्या झेंड्यावर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
ओझे वाहून नेणाऱ्या लोकांची सुद्धा कमाल आहे..prashil bro keep it up
प्रशिल तुझ्यामुळे आफ्रिका बघायला मिळाली जय शिवराय🚩🙏
भावा कीप ईट अप असेच प्रयत्न करत रहा आणि नंबर वन यूट्यूबर् हो गॉड ब्लेस यू जय भवानी जय शिवाजी 🚩🚩हर हर महादेव 🚩🚩
अद्भूत आणि अविश्र्वनिय आहे "किलीमांजारो" पर्वत😮 Congratulations Prashil👏
भावा आम्हाला अभिमान आहे तू महाराष्ट्रीयन आहेस. तुला मानाचा मुजरा. जय शिवराय 👍🏻👌🏻🚩
You represent महाराष्ट्र bro Proud of you bhava❤❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर भावा ... मस्त 💯💫✨❤🚩🚩 जय शिवराय .... 🚩🚩
महारष्ट्र देशा... सहैद्रीचा माणूस हा कुठल्या ही आव्हानाला समोर जाऊ शकतो.. हे तु सिद्ध केलास भावा... तुला salute...😊
प्रशिल भावा जबरदस्त प्रतिकार शक्ति आहे राव ..खतरनाक ट्रेक आहे हा पूर्ण पाहीलाय पहिल्यापासुन ...आता आतुरता आहे माऊंट एव्हरेस्ट ची ....
शब्द नाही बोलायला भाऊ great आहेस बाबा तू ❤🤗🙏🚩
प्रशिल मित्रा तुला साष्टांग दंडवत. तुझी शिवाजी महाराजांप्रति भक्ती एवढी जबरदस्त आहे की तू अफ्रीकेत जाऊन तेथील निग्रो गोरे सगळ्यांना महाराजांचा जयजयकार करायला लावलास. वर भारतमातेचा पण जयजयकार करवलास. मानले तुला🙏🙏
Your vlog not only showcases the physical challenges of climbing Kilimanjaro but also highlights the mental and emotional strength required to conquer such heights. It's a testament to the human spirit and the rewards that come from pushing our limits. Truly inspiring!😇
प्रशिल तुझ्या बोलण्याच्या वेगळा एक 'अंदाज' आहे,एक वेगळा 'फ्लेवर' आहे त्यामुळे जगातील कोणताही व्यक्ती प्रभावित होऊन तो तुझ्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकतो. तुझे शुटींग आणि एडिटिंग व्हिडिओ कमाल आहे,एक नंबर, लाजवाब आहेत.🙏🇮🇳जय महाराष्ट्र,जय हिंद
prashil bhau mast video also salute to local guides as how they trek with water n other stuff. think like it is nearly impossible to trek without them.
Afrikest suddha apan jau shakto he tu dakhavun delis bhava.Kharach manala Tula.Amchi hich iccha ahe ki aaj Africa la ghelas pan udya tu London,America ashya tikani suddha jaun dakhavshilach.Lets all support our favourite prashil dada.Congratulations for 2.48 lakh subscribers dada...😊😊❤🚩🚩🚩👍
सह्याद्रीचे कडे सर करत प्रशिल तु आफ्रिकेला पोहचला ❤ Proud of you 😊 #paulvata
भाऊ नेहमी प्रमाणे तुझे वलोग हे भरीच असतात ❤❤❤❤
खतरनाक बनवतो भवा आपल्याला तुझ्या संग. फिरायला यायचं आहे ❤❤
मानला तुला भाऊ❤ all the best for mount Everest 😊
Chennai ची वहिनी आणतो राव तू अत्ता येता येता 😅
@DhiraaYeole
6 ай бұрын
अरे पण तो कुरळे केस वाला ढोल्या तिच्या मागे मागे फिरतोय ना भाऊ त्याचं काहीतरी करायला पाहिजे प्रशिल ने😂
@patilvlogger1611
6 ай бұрын
@@DhiraaYeole 😀😀😀
@nustatravel
6 ай бұрын
😂😂😂😂😂 Sahi pakde @@DhiraaYeole
@aditya_k43
4 ай бұрын
@@DhiraaYeole😂😂😂
Prashil Tu Kay kamaaaaal manus ahes Bhava.. Hattts off to you ❤️❤️❤️
@psychoprashil
6 ай бұрын
Thank u so much tae❤❤ . . Asach prem support nehmi asu de❤
भावा तुजे विडीओ भारी आहेत सिंधुदुर्ग देवगड ❤❤❤❤
Chatrapati shiwaji Maharaj ki Jai ❤❤❤
खुप छान वीडियो आहे भावा , जय भवानी जय शिवराय 🙏
Hats off to the girl 😢
किती लेट दादा ❤
भगवा झेंडा अटकेपार नाही तर सरळ आफ्रिकेत येवढ्या उंचावर फडकवला. लय भारी.👌
Proud of you brother...❤❤❤
5:52 समोरचा दगड बघून महाराजांचाच भास झाला😍🙏
@sp_ka_show
6 ай бұрын
Well noticed 😯💯
@Tarmalechitra
5 ай бұрын
😮
दादा खूप छान आहे व्हिडिओ तू खूप सुंदर काम करतो तुला पुढच्या वाटचालीसठी खूप खूप शुभेच्छा
प्रशिल पूर्ण एपिसोड पाहिला खूप भारी वाटलं आम्हाला जाता नाही आले पण तुझ्या व्हिडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले
Bhau chi energy top ekdahi thaklyasarkh watala nahi 😮❤
Bhawa❤❤
खतरनाक भाई जबरदस्त Discovery बघितल्यासारखे वाटले काही दिवसानी bear greels बरोबर kam करशील भावा तू खूप छान नझारा 👌👍❤️🙏
भाऊ भारी वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊच्या घोषणा दिल्याबद्दल तसेच भारत मातेचे जयघोष केल्याबद्दल अभिमान वाटतो ❤
५८९५ , मीटर ऊंची वर तुझ्या अंतःकरणात वास करनारे ⚔️ श्री छत्रपति शिवाजी महाराज ⚔️ यांना मानाचा मुजरा 🚩🚩
Ek number prashil bawa❤❤
तू तयार केलेला बर्फाळा नावाचा ऋतू आवडला भावा😅😂😂 जय शिवराय🚩🚩 0:27
you deserve more than 10 million views prashil❤
@chetanrasal5853
6 ай бұрын
Right
Prashil great aahes tu aani tuzi comedy ekdatari Tula bhetnyachi ichha aahe👍
Really amazing trekking
हिच तर आपली ओळख... गड, किल्ले, डोंगर, शिखरं सर करणं , त्या सहवासात रहाणं हे आपल्या रक्तात आहे... पण गेल्या काही वर्षांत औद्योगिकीकरण आणि कामाच्या व्यापात अडकून आपण विसरलो आहोत..... तुझे व्हिडिओज पाहून पुन्हा एकदा नवीन उर्जा मिळाली.... जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे...
Congratulations dada, Tu tar swargat jaun alas😍🙌❤
अप्रतिम व्हिडीओ आम्ही वाटत बघ त होतो
जय शिवराय दादा ❤ खूप अभिमान वाटतोय तुला आज किलीमांजरो येते गेलेलं पाहून
जबरदस्त भावा
एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Best video bhaii❤❤
गर्व आहे आम्हाला तुझा, माऊंट एव्हरेस्टचा वाटचालीस शुभेच्छा.जय महाराष्ट्र.
Very Nice Prashil हा भाग खूपच छान होता आणि Energetic होता. ✌👌👍
Hello prashil watching your Kilimanjaro vdo third part ty for sharing ❤❤❤❤❤❤
Dada tuzya video chi आतुरतेने वाट पाहत आसतोय मी लवकर व्हिडिओ टाकत जा दादा🚩💐
Khup chan l like this video❤😊
Unbelievable experience Prashil 👌👌👌
तुम्ही सर्व ग्रेट भावा salute 🌹🙏👌👌👌
Jabardast vlog mast chan❤❤❤
Love you Prashil! God Bless You my dear!!
Khup chan videos aahet dada...
No words ..your vlogs are too good
खरा शिवरायांचा मावळा आहेस तू🫵🏻👏👏👏 शिव गर्जनाने काटा आला अंगावर🙏 तुझ्या पुढील प्रवासाठी खूप शुभ्येचा❤
मस्त Video👌Trilling Video🥶 😍
Prashil - u r unbelievable bro. Handsoff 🙏to your courage and efforts. Jai Shivaji, Jai Sambhaji, Jai Maharashtra..
Too good Prashil👍👌
You are the best.....😍😍❣❣
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बहुत जबरदस्त बहुत अच्छा 🎉
Bhava 1no Tu Aapaly Mathi cha Nav kaylas Jai Shiv Ray ❤❤
Looking good ❤
Ek number bhava❤️
सुपर मित्रा जय भवानी जय शिवराय❤❤
All videos awesome 😎
Ek number dada
Proud of you👏🔥
1 ch numberrrrrr... Tu dakhwat rha ase chan chan trek, amhi pahat jau bhawa... Keep it up..
Very good informative video.
Amazing Vlog dear Brother..🚩❤️
लय भारी prashil🚩🚩🚩
Superb prasil bhau
Salute to you brother
I like your videos❤❤🎉😊
अप्रतिम. भन्नाट खूपच छान 👌👌
अफ्रिकेत सुध्दा जय शिवराय जय महाराष्ट्र भारत माँता की जय आणि फक्त एका मराठी माणसाचा आवाज प्रशील खतरनाक
Proud of you brother❤❤❤
मस्त च दादा बघायला खूप मजा येत आहे
Super 👍
hahaha kaay comedy aahes dada tu!!! khupach chaan!
Best of the best
लय भारी ❤
Kdk re bhava💪🚩
Video Baghaychya aadhich sangto khup bhari ahe Video
तूझ्या मुळे आम्हाला हा नजरा बघायला मिळाला तो पण आपल्या मातृभाषा मराठी मध्ये धन्यवाद भावा 👌👌
Mastch video bhau
लय भारी 👍
Kamal bhau 😍 jabaraddast presentation ❤ keep it up 👍
भावा विदर्भातील पहिला एव्हरेस्टवीर नक्की होणार...मला खात्री आहे 👍👍
एक नंबर व्हिडिओ भावा ❤
Superb. Ase vatat hote amhi pan tujya sobat ट्रेक kartoy tu Khup bhari aahe hat's off
खूपच मस्त..... तुझ्या मुझे हा अनुभव घेता येत आहे.