खुशखबर 🙏तिसरं बाळ येणार आहे का 😄

Пікірлер: 623

  • @bablugutte6750
    @bablugutte6750 Жыл бұрын

    Mala pn दोन मुली आहेत १० जरी असले तरी आपण च पोसतो जग नवा टेवया बसलं

  • @artwithswapnali2920
    @artwithswapnali29202 жыл бұрын

    खूप सुंदर जोडी आहे...अणि समजूतदार आहे. मनमोकळ्या स्वभाव आहे

  • @allmarathi2328

    @allmarathi2328

    2 жыл бұрын

    श्रीकृष्ण भगवंत सांगतात की घरातल्या वस्तू दिल्याने घरात गरिबी येते kzread.info/dash/bejne/hXZkzNqhed3UoJM.html

  • @vandanakitchenrecipeandvlo9333
    @vandanakitchenrecipeandvlo93332 жыл бұрын

    Tai तुम्ही खूप गोड आहात....तुमचे vidiao मी नेहमी पाहते .....सिजर झाल्यामुळे पोट वाढतच ....ते जास्त मनावर नका घेऊ....

  • @allmarathi2328

    @allmarathi2328

    2 жыл бұрын

    श्रीकृष्ण भगवंत सांगतात की घरातल्या वस्तू दिल्याने घरात गरिबी येते kzread.info/dash/bejne/hXZkzNqhed3UoJM.html

  • @bhoitepallavi8820
    @bhoitepallavi88202 жыл бұрын

    दादांना खूपच हसावं येतंय 😀😀😀

  • @vinodkomatwar8845
    @vinodkomatwar8845 Жыл бұрын

    आम्हाला पण असाच काहीसा गैरसमज झाला होता,,, धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय... तुम्हा दोघांचे अभिनंदन

  • @archanachirkhe2377
    @archanachirkhe23772 жыл бұрын

    दादा तुम्हालाही प्रमाणपत्र दाखवण्याची काही एक गरज नाहीये अशा लोकांसाठी बोलू द्या त्यांना काय बोलायचं ते

  • @sampadamane7393
    @sampadamane73932 жыл бұрын

    अरे काळा गोरा हा देवाने घडवलेला व्यक्ती आहे ना उगाच अशा कमेंट करून एकादराचे मन दुखवू नका माणूस हा कलरवर ओळखता येत नाही त्याचे मन चांगले असावे लागते असं म्हणून कोणाचेही मन दुखवू नका प्लीज ताई अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका प्लीज तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ऑल द बेस्ट 👌

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya4942 жыл бұрын

    🙏🏻❤️🥰हो आपली फॅमिली आहे mi darroj bagte tumchye video 🍫❤️😍💫 ahet tumhi 😘tai दाजी

  • @tanishavlogs4594
    @tanishavlogs45942 жыл бұрын

    Ganesh dada lokankade yevadh laksh noko deu te tula pudhe jau denar nhi tu aani Yogita nehami khush raha Sai Baba bless you

  • @SangeetaKadamOfficial23
    @SangeetaKadamOfficial232 жыл бұрын

    @SenhalachiDuniya yanche video bagha wait loss sathi khup chhan diet sangital aahe tyanche video bagha tumhala help hoyil एवढ्या पण काही तुम्ही fat नाही लोकांकडे लक्ष देऊ नका बारीक असल तरी प्रॉब्लेम जाड असेल तरी प्रॉब्लेम अश्यापन तुम्ही छान छान दिसता ताई🥰

  • @rohinipawar4926
    @rohinipawar49266 ай бұрын

    ताई खूपच छान उत्तर दिल.😊विडिओ खरच नका टाकू. जग पायी पण चालू देत नाही. घोड्यावर पण बसू देत नाही. तुमचं खूप अभिनंदन.. असेच खूप खुश राहा. शेवटी आयुश्यात एकमेकांची साथ महत्वाची असते. लोकांचं काय लोक देवाला पण नाव ठेवतात. दादा तुम्ही पण असेच हिम्मत ठेवून ताईला साथ दिली. तुमच्यासारखा दादा ताईला भेटला. यात देवाची कृपा आशीर्वाद आहेत तुमच्यावर. ते एन्जॉय करा. तुमच्या मुली सुद्धा खूप हुशार आहेत.तुम्ही फक्त पुढ जाण्याची हिम्मत ठेवा. आणि कुटुंबाला सांभाळा. नेगेटिव्ह लोक फक्त खचवायच काम करतात. त्याला हसून पुढ जावा. आपल्या मुलींना टार्गेट करणार्यांना मनातून उतरून टाका. आपल्या मुली आपल्याच असतात. कुणाचं ऐकून आपलं सुखी कुटुंब खराब नाही करत बसायचं. 🫶dada&ताई.. Gbu..😊

  • @sai13419_goodvibes
    @sai13419_goodvibes2 жыл бұрын

    Khup changle vichar ahet dada vahini aaj kal mulga mulgi asa kahi nahi 2ni same ch aahet muli pn kahi kami nastat saglyach shetrat pudhe aahet muli.

  • @manjushashinde4980
    @manjushashinde49802 жыл бұрын

    अरे वा खूपच छान अगं योगिता तुझ्या गावातील जवळपासच्या अंगणवाडीत जा तेथे तुला सरकारी लाभ मिळू शकतो तू दोन मुलीवर ऑपरेशन केले त्याचे सर्टिफिकेट पण तुझ्याकडे आहे तर तुला भाग्यश्री योजनेमार्फत सरकारी लाभ मिळतो दोन्ही मुलींच्या नावावरती 25 25 हजार रुपये टाकले जातात नंतर मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर व त्यांच्या शिक्षणासाठी ते पैसे जेवढे होतील तेवढे तुम्हाला मिळतात सरकारी लाभ मिळत असेल तर सरकारी लाभ हा घ्यावा तुमच्याकडे भरपूर पैसे असले तरी पण पण हा सरकारी लाभ घ्यावा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात मी पण एक अंगणवाडी कार्यकर्ती आहे तर तुम्ही जवळपासच्या अंगणवाडीत जाऊन याची चौकशी करा प्लीज

  • @shalanshelke4938

    @shalanshelke4938

    2 жыл бұрын

    हो,सरकारी योजनेचा लाभ घ्या!

  • @madhumatipawar1818
    @madhumatipawar18182 жыл бұрын

    Mazya donhi muli Shivani che vdo baghtana boltat ki mamma he bgh Shivani Kashi boltey Chan Chan aani tiche kahi dialogue pn martat mg😄

  • @prachishelke7789
    @prachishelke77892 жыл бұрын

    Kup chan vichaar ahit tumchya God bless you 👍

  • @ap4905
    @ap49052 жыл бұрын

    छान व्हिडीओ आहे कोणाचे कमेंट वाचून वाईट वाटून घेऊ नका त्यांच्या कमेंट वरून समजून घ्या की समोरची वेक्ती कश्या विचाराची आहे असेच व्हिडीओ बनवत रहा खुश रहा दोन मुलीनं वर ऑपरेशन केलं बर झाल मुलगा काय आणि मुलगी काय घरात मूलबाळ आहे हे गरजे च आहे बस god bless you

  • @priyamore6713
    @priyamore67132 жыл бұрын

    दादा कंमेंट कडे लक्ष देऊ नका तूमची जोडी खुप छानआहे 👌👌विडयो आवडात तुमचे दोघांचे 👌👌

  • @solapurrecipe
    @solapurrecipe2 жыл бұрын

    Khup chan vichar 👌👌👍

  • @madhumatipawar1818
    @madhumatipawar18182 жыл бұрын

    Sakali uthlyavr aanghol vagaire zalyavar pahile tumcha vdo bghte chaha pit pit Shivani aani khushila mazyakadun aani mazya mulinkadun god god papa 😘😍

  • @mansichavan799
    @mansichavan7992 жыл бұрын

    Khup godh Jodi aahe dada vahini 👌👌👍👍 nka lksh deu vekti titkya prakruti

  • @kiranrj7628
    @kiranrj76282 жыл бұрын

    दादा अश्या कमेंट कडे लक्ष नका देऊ इग्नोर करा त्यांना वहिनी जाड झाल्या म्हणून काय झालं जाड होणे हा काय गुन्हा आहे का उलट खूप छान दिसत आहेत वहिनी .

  • @anmolsanskar76

    @anmolsanskar76

    2 жыл бұрын

    बरोबर आहे कोणी कितीही जाड होओ याचं काय जात

  • @priyajangle7011

    @priyajangle7011

    2 жыл бұрын

    Aadhi parishitithi navti tension hot teva baarik hoti atta nashibane divas paltle ani sukh bhetay ani te destay tybeet guguit houn tr tyt waiet aahe ky pn byka vichitra sarkh boltat...ani evde pn pregnancy watel evde pot nahi desat aahe

  • @sarikavlogs7
    @sarikavlogs72 жыл бұрын

    खूप छान मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी तुमच्यावरती महालक्ष्मी चा आशीर्वाद आहे दादा म्हणून तर तुमच्या घरी महालक्ष्मी आली आहे दोन्ही मुलींच्या रूपामध्ये रूपामध्ये वाघाचं काळीज लागतं दोन मुलींवर ऑपरेशन करायला असेच हसत रहा खुश रहा 🙏

  • @avinashsurvase7983

    @avinashsurvase7983

    2 жыл бұрын

    Ho.. mi pn 2 munivr opration kelay😊

  • @shwetasworld5378

    @shwetasworld5378

    2 жыл бұрын

    I have a one sister 2 daughters in my mom and dad

  • @sangitasarak5805

    @sangitasarak5805

    2 жыл бұрын

    Bbye

  • @allmarathi2328

    @allmarathi2328

    2 жыл бұрын

    श्रीकृष्ण भगवंत सांगतात की घरातल्या वस्तू दिल्याने घरात गरिबी येते kzread.info/dash/bejne/hXZkzNqhed3UoJM.html

  • @prakashpaleker9464

    @prakashpaleker9464

    Жыл бұрын

    My

  • @kolaperekha1949
    @kolaperekha19492 жыл бұрын

    Congratulations in advance 1m illion🥳

  • @ashokkamble2985
    @ashokkamble2985 Жыл бұрын

    योगिता ताई तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका तुमचे व्हिडिओ ब्लॉक करत जावा लोक तुमच्यावर जळत राहतील

  • @user-fs4es7oe5b
    @user-fs4es7oe5b2 жыл бұрын

    सकाळी गरम पाण्यात . दालचिनी पावडर.व लिंबू पिळून घ्यावे

  • @omkarburute1500
    @omkarburute15002 жыл бұрын

    दादा तुला सांगितलं असं कमेंट कर लक्ष देऊ नका

  • @rohinigaikwad2140
    @rohinigaikwad21402 жыл бұрын

    Ho dada kharch shikar jhalelya striyanch Asch aast laksh naka deu maj pn Asch aahe khup vat distoo aani mi pn yogitachya vayachi aahe🙏🙏

  • @ranikokate1025
    @ranikokate10252 жыл бұрын

    Tumche sagale video mi pahat Aaste. Fakt coment karat nahi. Khup chhan vatat ki Aaj Aaply bhagate vekti pude gele. Mi latur chi Aahe. Mazi bahi solapur vadal yethe rahati. Ganesh sir. Aasech pude java. Aani ak divas mothya padayavar yav Aashi echha Aahe. Congratulations 💐💐💐💐👍🙏🏻

  • @ganesh429
    @ganesh4292 жыл бұрын

    दादा मी सगळे व्हिडिओ बगतो पण दोन दिवसा पूर्वी yutu ब थोड्या दिवस ब्रक घेणार अस जाहीर केलं होत परत व्हिडिओ त आला अस केलं तर लोक नाराज होणारच ना

  • @divyasrecipesvlogs2594
    @divyasrecipesvlogs25942 жыл бұрын

    Tumhala ky pn comment krtat lok disnyavr khupp vait vatl tri tumhi hasun reply detay ha tumchya mnacha mothepna aahe 🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘ashech smile krt Raha dogh😘😘😘😘😘

  • @seemakasar417
    @seemakasar4172 жыл бұрын

    दोन मुलींवर फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन केले छान अभिनंदन 👌👍🌹 पण ... वयाच्या 22 व्या वर्षी ऑपरेशन करणे योग्य आहे का ???

  • @ashwinipalav5242
    @ashwinipalav5242 Жыл бұрын

    तुम्ही दोघे खूप गोड आहात 👌 मला तर तुम्हाला भेटायची इच्छा आहे 💕

  • @ashugaju2753
    @ashugaju27532 жыл бұрын

    Bhau tumi kam kay karta mhanje tumcha biznis kay ahe nokri vaigere ahe ka

  • @shitalshinde4181
    @shitalshinde4181 Жыл бұрын

    दादा मला एक वाटते तुम्ही लोकांना पुरावा का देयचा हे तुमचे पर्सनल आहे,तिसर मुल आहे का हे विचार या चे आधिकार आहे का आता मि कमेंट करत आहे त्यांना विचारते समजा त्यांना मुलं झाले तर ते तुम्ही सबळनार आहे का मग का कमेट करता,आपली पण मुलगी कोणाची तरी सुण आहे हे लक्षात ठेवा ति पण कोणाची पण मुलगी आहे हे लक्षात ठेवा गोर कि काळ हे देव घडवतो मला एक च वाटते नाव ठेवु नका आयुष्य खुप सुंदर आहे आजुन सुंदर बनवा दादा टेंशन घेऊ नका देव आहे ऑल द बेस्ट असेच हसत खेळत राहा 👍🏼👍🙏 खुशी छोटी ची काळजी घ्या 👍🏼👍🏼👍🏼👍🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mrunmaizanzad7003
    @mrunmaizanzad70032 жыл бұрын

    Chan content aana shivani sobt ti khup sweet ahe

  • @ashanagpure8597
    @ashanagpure85972 жыл бұрын

    जसे चांगले लोक ह्या जगात आहेत तसेच खूप वाईट लोक ह्या जगात आहेत त्यामुळे वाईट लोकांकडे वाईट गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका ,आणि पुढे जात रहा ..

  • @Aaradhya-special99
    @Aaradhya-special992 жыл бұрын

    ताई तु 1चमचा जिरे रात्री भीजत ठेव आणि सकाळी जिराच पाणि उकळू पे नक्की वजन आणि पोटाचा गेहरा कमी होईल 1महिना उपयोग कर

  • @snehalmirajkar7345
    @snehalmirajkar73452 жыл бұрын

    Tumch gav kont dada

  • @smitagaikwad5954
    @smitagaikwad5954 Жыл бұрын

    अहो अशा comments la positive घ्या की.तुमच्यात येवढे सगळे समरस झालो आहोत Be positive

  • @OM_ARTS.747
    @OM_ARTS.7472 жыл бұрын

    Dada Shivani che video takat ja na Aamhala Shivani khup aavadti

  • @kundakhirid4963
    @kundakhirid49632 жыл бұрын

    दादा लक्ष देऊ नका लोकांच्या बोलनंया कडे तुम्ही खुश राहा योगीताची तब्येत झाली म्हणून काय झाले होत आस बाईकानाच माहिती असते बाळ झालकी काय काय सण कराव लागत 👍 तुम्ही वीडीहो छान बनालता 👍

  • @pratik8475

    @pratik8475

    2 жыл бұрын

    #ganeshshindemohol Hello Ganesh and Vahini namaste jay bhim 🙏🏻Me wellness Coach aahe Mi tumche sarv video pahat aste mla khup avadtat Shivani tr khup गोड aahe tumcya mule lokanche khup manoranjan hote. Mi Solapur chi Wellness Coach aahe mi tumhala aagdi sundar natural padhtine gori banvel ani tumche body shape madhe banun dete tumhi sundar aahat tumchi skin gori zalays ajun sundar disal ani tumhi video banvtana tumhala khup atmavishwas vadhel. Kahi lok वाईट comments kart astat tyncya kade lax deu nka. Tumche navin ghar navin gadi tumche firne kahi lokanna pachle nahi aata te tumcya figure varti bolat aahe.Maze naav Sangita Gaikwad aahe. Tumcya pudhcya vatchalis khup subhecha 🥰🙏🏻

  • @sunildevgade9119
    @sunildevgade91192 жыл бұрын

    Delivery mdhe kalji ghetli geli nahi mnje pot sjtat..kotha nighto

  • @anjalitakalagi7230
    @anjalitakalagi72302 жыл бұрын

    Taai ani dada lokankade laksh naka deu tumhi fkt aamhala hasvaych kam kara we love u both

  • @kahaniyankstory
    @kahaniyankstory2 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे दादा तुमचं अस्या कमेंट जर आल्या तर तुम्ही आणखी व्हिडिओ बनवा. म्हणजे त्यांना सबक बसेल. समजा आपण बाजारला गेलो तर कांदे घेतले तर सगळेच कांदे चांगले निघतात का काही नास्के पण असतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-cg8on1ei2x
    @user-cg8on1ei2x Жыл бұрын

    Ks yenaar

  • @madhumatipawar1818
    @madhumatipawar18182 жыл бұрын

    Tai malahi 2 muli aahet aani aamhi hi khush aahot tumchyasarkhech

  • @alkashinde2522
    @alkashinde25222 жыл бұрын

    Khup Sundar diste yogita tu... mala tr khup aawdte..!😘😘

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala8552 жыл бұрын

    👍 गोली मारे दुनिया को खुश रहो ना यार👏👏💯🥰🔥🔥♥️

  • @monikakasbe2765
    @monikakasbe27652 жыл бұрын

    Tyna sagle video paha manav na 2nd muli natr tumi opretion kel hot na sijar natr.........tumi ewdh ka proff ka dakhwata ka siriuse hota

  • @shrikantsddivekar9569
    @shrikantsddivekar95692 жыл бұрын

    How do you face haters??

  • @svarajbhojane318
    @svarajbhojane3182 жыл бұрын

    ताई माझ पन सीजर आणि ऑप्रेसन एकत्र झाल आहे माझ पण वजन आणि पोट खुप वाढल आहे असेच लोकांच ऐकाव लागते

  • @janadhranshinde9989
    @janadhranshinde99892 жыл бұрын

    मुलीच खूप छान असतात आजकाल मुलांपेक्षा मुली जास्त प्रगती करत आहे त्यामुळे आज लोकांनी मला आणि मुलींमध्ये भेदभावकांना संपवले पाहिजे

  • @ushanaik7585
    @ushanaik75852 жыл бұрын

    Tai maza hi pot sutlela me sakali garaj pani madhe coffee an limbu pilun pya kmi hoil me try kelay maza zalay me try kelay

  • @pallavidighe4482
    @pallavidighe44822 жыл бұрын

    lok kay mhati tyachakad laksh naka deu tumhi pudhe java

  • @priyankaballal6733
    @priyankaballal67332 жыл бұрын

    😀😀लोक काय comment करतील म्हणून सांगता च येत नाही पण दादा आणि योगिता ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमचे सुरुवातीपासून सर्व video बागितलेले aahet 🥰

  • @vedantchaudhari5118
    @vedantchaudhari51182 жыл бұрын

    दादा वहिनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करा तुम्ही या कमेंट वाचताय पण अक्षरशः खूप वाईट वाटते मला,

  • @mohanchudhari4822
    @mohanchudhari48222 жыл бұрын

    भाऊ जो वाहिठ,बोलत,आसेल,तर त्याच्या काना खाली द्या कि मग समजंल👍👍

  • @priyachavan1067
    @priyachavan10672 жыл бұрын

    Tai weight loss sathi herbalife nutrition he products khup chan aahet te chalu kra mi pn techa suru kelay

  • @payalkodag7914
    @payalkodag79142 жыл бұрын

    Good Morning Dada And Vahini 🌞🙏

  • @dhairyadeshmukh2209
    @dhairyadeshmukh22092 жыл бұрын

    Tumche video khup chan astat..👌👌👍

  • @rameshsawanth1687
    @rameshsawanth16872 жыл бұрын

    मी तुमचा video रोज बघते Andra Pradesh मधून

  • @nehabhosale8924
    @nehabhosale89242 жыл бұрын

    मुली लक्ष्मि असतात त्यामुळे छान केले कुटूंब नियोजन केले.....खुप् छान वाटले ...योगिता ताई ऑपरेशन झाले कि तबेत् सुधारते ....माझे पण झाले तसेच.....खूप छान आहात कि तुमी मुलगा मुलगी भेदभाव केला नाही ......खुप् छान

  • @smitagawali4768
    @smitagawali47682 жыл бұрын

    दादा तुम्ही वाईट कमेंट्स कडे लक्ष देऊ नका अशीच प्रगती करत रहा अजून यश मिळू दे परमेश्वरचा आणि आमचा आशीर्वाद तुझ्या सोबत कायम आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰♥️

  • @pratik8475

    @pratik8475

    2 жыл бұрын

    #ganeshshindemohol Hello Ganesh and Vahini namaste jay bhim 🙏🏻Me wellness Coach aahe Mi tumche sarv video pahat aste mla khup avadtat Shivani tr khup गोड aahe tumcya mule lokanche khup manoranjan hote. Mi Solapur chi Wellness Coach aahe mi tumhala aagdi sundar natural padhtine gori banvel ani tumche body shape madhe banun dete tumhi sundar aahat tumchi skin gori zalays ajun sundar disal ani tumhi video banvtana tumhala khup atmavishwas vadhel. Kahi lok वाईट comments kart astat tyncya kade lax deu nka. Tumche navin ghar navin gadi tumche firne kahi lokanna pachle nahi aata te tumcya figure varti bolat aahe.Maze naav Sangita Gaikwad aahe. Tumcya pudhcya vatchalis khup subhecha 🥰🙏🏻

  • @mayuriaarage9323
    @mayuriaarage93232 жыл бұрын

    योगीता खुप छान बोलतेस अशीच आनंदात रहा

  • @shardanarwade1466
    @shardanarwade14662 жыл бұрын

    सुप्रभात ताई दादा आम्हांला पण ऐक मुलगी आहे आम्ही खुश आहोत मुलं तरी कुठे दिवे लावतात 🙏🙏🙏🙏🙏

  • @komalkharat3807
    @komalkharat38072 жыл бұрын

    Donhi mulinchya veles sijar jhalet ka bhau

  • @saaiprasadcreations1402
    @saaiprasadcreations14022 жыл бұрын

    Yogita taai naka laksha deu konakade tumchi khup pragati jhali ashich pragati karat raha ❤️

  • @kanchangurava3658
    @kanchangurava36582 жыл бұрын

    Very nice god apko hamesha kush rakhe god bless u amen🥰😘💖💕

  • @gitanjalithombare435
    @gitanjalithombare4352 жыл бұрын

    तुम्ही खरंच खूप गोड आहात सगळेच..❤️✨ लोकांकडे नका लक्ष देवू ..❣️ असच पुढे जात राहा ..🔥

  • @allmarathi2328

    @allmarathi2328

    2 жыл бұрын

    श्रीकृष्ण भगवंत सांगतात की घरातल्या वस्तू दिल्याने घरात गरिबी येते kzread.info/dash/bejne/hXZkzNqhed3UoJM.html

  • @pratik8475

    @pratik8475

    2 жыл бұрын

    #ganeshshindemohol Hello Ganesh and Vahini namaste jay bhim 🙏🏻Me wellness Coach aahe Mi tumche sarv video pahat aste mla khup avadtat Shivani tr khup गोड aahe tumcya mule lokanche khup manoranjan hote. Mi Solapur chi Wellness Coach aahe mi tumhala aagdi sundar natural padhtine gori banvel ani tumche body shape madhe banun dete tumhi sundar aahat tumchi skin gori zalays ajun sundar disal ani tumhi video banvtana tumhala khup atmavishwas vadhel. Kahi lok वाईट comments kart astat tyncya kade lax deu nka. Tumche navin ghar navin gadi tumche firne kahi lokanna pachle nahi aata te tumcya figure varti bolat aahe.Maze naav Sangita Gaikwad aahe. Tumcya pudhcya vatchalis khup subhecha 🥰🙏🏻

  • @sai13419_goodvibes
    @sai13419_goodvibes2 жыл бұрын

    C section mule weight gain hote ch tai ani aaj kal locked down mule saglyanch ch weight gain zaley😂😂

  • @vrushaliwani319
    @vrushaliwani3192 жыл бұрын

    सीजर झाल्यावर वाथ्या राहतो पोटाची मालिश करता येत नाही म्हणून पोट दिसते

  • @sangeetaghosh9243
    @sangeetaghosh92432 жыл бұрын

    Bhau tumi tumche mulana changli sanskar aani shikshan dye one day you will feel proud of your children .

  • @sherutejuitsmy5308
    @sherutejuitsmy53082 жыл бұрын

    Dada tai tumhi jr Shane aschal hya lokankde lax det javu nka

  • @Bhaktisworld143
    @Bhaktisworld1432 жыл бұрын

    बोलणारे काहीही बोलतात मुलीचं छान आणि गोड असतात मला पण 2 आहेत अणि खूप गोड आहेत.. शेवटी समाधान महत्वाचं... ☺☺

  • @allmarathi2328

    @allmarathi2328

    2 жыл бұрын

    श्रीकृष्ण भगवंत सांगतात की घरातल्या वस्तू दिल्याने घरात गरिबी येते kzread.info/dash/bejne/hXZkzNqhed3UoJM.html

  • @sambhajiaglave9936
    @sambhajiaglave99362 жыл бұрын

    शिवानी दीदी च काय चालु आहे..... आज काल बोलत नाही आमच्याशी

  • @vaishalidumbre7047
    @vaishalidumbre70472 жыл бұрын

    दादा tumhi tumche kam chalu theva pruthvi gol ahe yethi khup spidbekar lagtil tyla oladun kam karych ahe aplyla 👍😊

  • @pratimakamble7860
    @pratimakamble78602 жыл бұрын

    Vajan hi kami karaych asel tr sanga tai

  • @bhavananaragde8314
    @bhavananaragde8314 Жыл бұрын

    Khop Chan bhau & tai me pn 2 mulivar opareshan kely Kay mulga aani Kay mulgi sagla sarkhach...👏👍🙏ascha video karat ja khoochan video astat tumche

  • @sagarpalave7060
    @sagarpalave70602 жыл бұрын

    आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा अशा कमेंट कडे लक्ष देऊ नका तुमचे काम चालूच राहू द्या तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात..

  • @mangeshtonape3227
    @mangeshtonape3227 Жыл бұрын

    Lokankde lksh deu naka... Happy raha ... Maji mul shivaniche sgle video Pahtata..👌👌💕

  • @taibhagwatichannel2941
    @taibhagwatichannel29412 жыл бұрын

    खूप छान दादा तुमच्या सर्व सगळ्या विचार करत नाही तुम्ही दोघे लय भारी आहे

  • @sheetalkadam9466
    @sheetalkadam94662 жыл бұрын

    Mla tumche video aavdtat ani tai tujhi smile tr bhari ch ahe ani nka laksh deu kon kay boltat tya kde

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Жыл бұрын

    खूप छान दोनच मुली खूप आवडला विचार आरे हाली आजकाल मुलीच बरे मुल आई बापाला सबाळत नाहीत मुलींना शीकू भोठ करा आज काल मुलीच हूशेर आहेत खूप खूप छान

  • @ulhasbhole1753
    @ulhasbhole17532 жыл бұрын

    तुम्ही दोघं खुप छान आहे लोकं स्वता च्या घरांतल ठेवता झाकून दुस-याचं बघता वाकुन रीकाम कामे

  • @snehaljadhav1679
    @snehaljadhav16792 жыл бұрын

    दादा तुमची उत्तर देण्याची पदधत खूप खूप भारी आहे या नालयकांना असाच उत्तर दिलं पाहिजे..हसून खेळून घ्या कमेंट्स ना मला तुम्ही दोघं पण खूप भारी आहे .........

  • @SwapnjaJadhav-we6ih
    @SwapnjaJadhav-we6ih9 ай бұрын

    ताई बेल्ट वापरा कमी होऊन जाईल पोट माज पण सीजर झाल आहे मीपण वापरते

  • @krutikakamble7536
    @krutikakamble75362 жыл бұрын

    Yogita tai ani Ganesh dada.. Lokansathi tumhi tumchya personal life bddl sanagaychi kahich grj nhiy.. Certificate vagaire ka dakhvtay... Lokana ky... Tyanch kam ch te ahe uchaptya krt bsne... Jyachi tyachi personal lyf aste.. Avdh kunchya ch lyf mdhe dokavnyachi kahich grj nste... Ani asha lokansathi tumhi swatala proof kraychi grj nhiy... Tumhi amhala aavdta ani amhala tumche pratyek vdo avdtat.. Basss.... Amhala aanand vatto tumche vdo pahun. 😍

  • @pruthavirajgade9619
    @pruthavirajgade96192 жыл бұрын

    कशाला 3 र मुली आहेत की 2 त्यांनाच सांभाळ की मुलाप्रमाणे

  • @Policejodi
    @Policejodi Жыл бұрын

    तुमचे विडिओ खूप छान असतात दुसऱ्या कडे लक्ष देत जाऊ नका तुमच्या दोन मुली छान आहेत आणि ऑपरेशन केले ही तर सर्वात चांगली गोष्ट आहे तुमच्या जोडीचे अभिनंदन असेच समोर जा महाराष्ट्रातली खूप छान जोडी आहे तुमची

  • @harishmagar6393

    @harishmagar6393

    6 ай бұрын

    मला पण आहे दोघं मुली & तुमचे विडिओ बघतो आमही mast ahe जोडी पोलिस जोडी❤😊

  • @arunagop6526
    @arunagop65262 жыл бұрын

    Dada & yogita timchya mage Radha Krishna ch photo kup mst aahe aavdli mla

  • @reshmabhoite2661
    @reshmabhoite26616 ай бұрын

    मला तर असे वाटते की आत्ता उलट छान दिसताय आधी पेक्षा ....योगिता

  • @archanatugaonkar692
    @archanatugaonkar6922 жыл бұрын

    Tai chi full body check up karun ghya Kadhi kadhi aaplyala vatate delivery nantar jad Pana aala Pan thyroid pan asu shakto Mala zala aahe Fakt kalji mhanun sangte

  • @priyankamarathirecipe4588
    @priyankamarathirecipe45882 жыл бұрын

    गुड मॉर्निंग खुशी दादा ताई 🙏

  • @monikapatil9456
    @monikapatil94562 жыл бұрын

    Pn garj kayy aahe nn...swatache private issue dusryana sangaylaa

  • @ulhasbhole1753
    @ulhasbhole17532 жыл бұрын

    दादा मला दोन मुली आहेत मी खूप खुश आहे

  • @sejalnarhe6933
    @sejalnarhe69332 жыл бұрын

    Gm.... Ky laksh deta asha lokankde... Te khyla pyla det ny... Bhuktil n bstil gp.. 🥺

  • @preranascooking8018
    @preranascooking80182 жыл бұрын

    Dada tumhala konala explain karaychi garaj nahi

  • @jayashreegurav9005
    @jayashreegurav90052 жыл бұрын

    तब्येत जास्त झाली आहे, पण छान दिसते. चेहऱ्यावर ग्लो आला आहे

  • @mangalagadkari9074
    @mangalagadkari9074 Жыл бұрын

    Kasala. Tasre bal avde property vaya calli ka

  • @ushagayakawad9450
    @ushagayakawad94502 жыл бұрын

    योग्य निर्णय घेतला आहे 🙏🏼😍😍

  • @pratik8475

    @pratik8475

    2 жыл бұрын

    #ganeshshindemohol Hello Ganesh and Vahini namaste jay bhim 🙏🏻Me wellness Coach aahe Mi tumche sarv video pahat aste mla khup avadtat Shivani tr khup गोड aahe tumcya mule lokanche khup manoranjan hote. Mi Solapur chi Wellness Coach aahe mi tumhala aagdi sundar natural padhtine gori banvel ani tumche body shape madhe banun dete tumhi sundar aahat tumchi skin gori zalays ajun sundar disal ani tumhi video banvtana tumhala khup atmavishwas vadhel. Kahi lok वाईट comments kart astat tyncya kade lax deu nka. Tumche navin ghar navin gadi tumche firne kahi lokanna pachle nahi aata te tumcya figure varti bolat aahe.Maze naav Sangita Gaikwad aahe. Tumcya pudhcya vatchalis khup subhecha 🥰🙏🏻

Келесі