शेंडे खुडणी / तूर छाटणीचे फायदे

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण शेंडे खुडणी तूर छाटणीचे फायदे हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #agriculture #शेतकरी #शेती #शेतीउपयुक्तमाहिती #शेंडेखुडणी #शेंडे #तूर #तूरछाटणी #तूरछाटणीफायदे #तूर #छाटणीकशीकरावी #तूरछाटणीबद्दलसंपूर्णमाहिती #शेतीमाहिती #shetimahiti #sheti #mahitimarathi #farming #farmingtips #farminginformations

Пікірлер: 82

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Жыл бұрын

    खुप चांगली माहिती धन्यवाद

  • @tanajipatil4402
    @tanajipatil4402 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @sanjay_dhage.
    @sanjay_dhage. Жыл бұрын

    एकदम छान माहिती, भाऊ

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 Жыл бұрын

    छान माहिती दिली.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Жыл бұрын

    खूब छान माहिती। आम छाटनी कदी करता ... महीना कोणता

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , लागवडी पासून २५,५०,७५ दिवसानी

  • @swapnamore1676
    @swapnamore1676Ай бұрын

    Excellent

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    20 күн бұрын

    Thank you! Cheers!

  • @mahadevhagare5468
    @mahadevhagare54682 ай бұрын

    मला पण करायच आहे ही पद्धत अक्कलकोट

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    2 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @avinashwakde805
    @avinashwakde80511 ай бұрын

    सर पिंकू तूर ला किती वेळा छाटणी करावे कारण लवकर येणारा वान आहे

  • @user-hz2mw7if8e
    @user-hz2mw7if8eАй бұрын

    सर मला रोज तुमचे तुरी वरील व्हिडीवो माहीती हवी आहे तर काय करु

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्युब चॅनेल वरील व्हिडीओ पहा

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j16 күн бұрын

    मी सुद्धा केली आहे छाटणी आजच केली आहे मला तुर लागवड करून एक महीणा झाला आहे आता त्यावर कोनते बुरशी नाशक औषधे व काय फवारणी करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    9 күн бұрын

    नमस्कार दादा , तूर शेंडे खुडणी नंतर पाऊस पडला तर साफ किंवा व्हिमसुपर बुरशीनाशक फवारू शकता.

  • @pfa829
    @pfa829 Жыл бұрын

    सर..! तुम्ही खुप चांगली माहिती दिली आणि त्या पेक्षाही अधिक चांगलं हे आहे की तुम्ही प्रत्येक कमेंट वर लगेच रिप्लाय देता. सर तुम्ही प्रत्येक कमेंट वर वेळीच रिप्लाय देता हेच खुप मौलाचं आहे समाधान वाटलं सर मला धन्यवाद सर 👏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 Жыл бұрын

    सर अंतर किती आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर ६ फूट

  • @user-er9kk4pq5z
    @user-er9kk4pq5z11 ай бұрын

    Sai chatni Kashi Keli ahe sir the demo dakhawana dairek chatani cha vise ala ahe pahili chatani dakhawa mant aho mi 😊

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    नमस्कार दादा , शेंडे खुडणी माहितीचा हा व्हिडीओ पहा kzread.infoqQohQhwZRqE?si=E3u3bIxOM6Yu07LC

  • @pramoddhumal4313
    @pramoddhumal4313Ай бұрын

    सर , मध्यम माळरानावर येईल का ? ही पद्धत वापरल्यास, ड्रीप व पाणी आहे व तुरीचे वाण कोणते वापरावे?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    हो दादा, चालेल बूस्टर ७१६ तूर बियाणे घ्या

  • @hmvideocreations
    @hmvideocreations8 ай бұрын

    tur perni barobar me watermelon khali lavu shkto ka

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , नाही

  • @pfa829
    @pfa829 Жыл бұрын

    सर..! निर्मल 669 पुर्वा ही तुर मी या वर्षी लागवड केली आहे, या तुरी बद्दल मला माहिती द्या सर आणि हिची देखभाल कशा प्रकारे करावी ते सांगा सर मला.🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , या वाणाचा आम्हाला अनुभव नाही

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93Ай бұрын

    सर Gold 100 तुर वान कसा आहे या वानाविषयी माहीती द्या प्लीज.🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , या जाती बद्दल आम्हाला माहिती नाही

  • @rahulchaudhari6128
    @rahulchaudhari612810 ай бұрын

    Sir tur fulwar kiti divsat yete

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , लागवडी पासून १०० दिवसा नंतर

  • @rahulchaudhari6128

    @rahulchaudhari6128

    10 ай бұрын

    @@whitegoldtrust thanks dada

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110Ай бұрын

    Good, तुर कुठली घेतली

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Ай бұрын

    नमस्कार दादा , बूस्टर ७१६

  • @dethesangramsinh2213
    @dethesangramsinh2213 Жыл бұрын

    सर, तुरीला पानी थोडा जास्त झाले त्या मुळे रोप वाळत आहे ते वाळू नए म्हणून कही उपाय .... आणि जे आत्ता पाने सुकली आहेत ते ठीक होईल का ...

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट २ किलो एकरी ड्रेंचिंग करा

  • @mayurjawanjal9933
    @mayurjawanjal9933 Жыл бұрын

    मारोती तूर या 23 सप्टेंबर ला 90 दिवसांची होणार, पावसामुळे एकवेळपण शेंडे खुडनी झाली नाही, आता केली तर चालेल का?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , नाही

  • @ravindrameshram329

    @ravindrameshram329

    Жыл бұрын

    Nai

  • @suryakantsuryawanshi4653
    @suryakantsuryawanshi4653 Жыл бұрын

    chhatani Kashi karaychi

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , लागवडी पासून २५,५०,७५ दिवसानी शेंडे खुडणी करावी

  • @bhagyshriukharde-uq1ld
    @bhagyshriukharde-uq1ld11 ай бұрын

    सर माझी तुर 50 दिवसाची आहे, अजून छाटणी करू शकलो नाही, आता सव्वाफुट ऊंची आहेत, आता छाटणी करू शकतो का?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    नमस्कार दादा , कमी वाढ आहे छाटणी करू नये

  • @manojanwane4022

    @manojanwane4022

    10 ай бұрын

    हो 80 ते 90 दिवसाच्या आत जेवढ्या छाटणी होईल ते व्या छाढन्या कराव्या.

  • @yogeshpatil-nj8qw
    @yogeshpatil-nj8qw Жыл бұрын

    तुर शेंडे खुडणी एकदा पण नाही केली फुटवे येण्यासाठी कोणते ओषधाची फवारणी करावी तुरीला १०० दिवस झाले BDN७१६

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @subhashdeshpande7835

    @subhashdeshpande7835

    Жыл бұрын

    ​@@whitegoldtrust

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p Жыл бұрын

    बियाणे कुठे मिळेल व आपले गाव

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @user-uf3wb2fm4p

    @user-uf3wb2fm4p

    Жыл бұрын

    शिरुर तालुका पुणे जिल्हा बहात्तर बहासस्ट ब्यान्नव पस्तीस चौतीस

  • @ajinkychavan
    @ajinkychavan Жыл бұрын

    कोणते वान आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , बूस्टर ७११

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Жыл бұрын

    छाटणी चा पन विडीओ पाठवा

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , ठीक आहे

  • @kalyanghungrad4489
    @kalyanghungrad4489 Жыл бұрын

    कळीअवस्था किती दिवस लागतात

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा, लागवडी पासून ११० दिवसा पुढे

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Жыл бұрын

    किती बाय किती तुर लावली आहे.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , ६ x १.५ फूट

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar260611 ай бұрын

    8 फुट दूरी पे tuar ke 2 लाइन करे to 2 तुअर lin ke बीच duri kitni बियाने बीच दुरी कितनी

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    दो पंक्तियों के बीच की दूरी 8 फीट और दो पौधों के बीच की दूरी 1 से 2 फीट होनी चाहिए

  • @divasbhayregurjar2606

    @divasbhayregurjar2606

    11 ай бұрын

    @@whitegoldtrust क्या 8-2-1 chalega sir g

  • @divasbhayregurjar2606

    @divasbhayregurjar2606

    11 ай бұрын

    8 fit per 2 लाइन 2 fit दुरी पर तूर की बियाने से बियाने 1 फिट

  • @manojanwane4022
    @manojanwane402210 ай бұрын

    कीती बाय किती आहे झाडांचे अंतर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    दादा , तुरीचे अंतर जमिनीच्या मगदुरानुसार ठेवावे

  • @Funtime289
    @Funtime289 Жыл бұрын

    सर कापूस फवारणी करायची आहे मार्कर+बाविस्टीन+टॉप अप+बोरॉन+मॅग्नेशियम सल्फेट+00.52.34 अशी मिक्स फवारणी चालेल का काही बदल करू यात🙏🏻

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad846711 ай бұрын

    45 दिवसाची तुर जय किसान 28 28 0 है खता चा ढोस कसा आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    11 ай бұрын

    भाऊ या आधी काहीच वापरले नाही का ? कळवा धन्यवाद

  • @asalmsayyad8467

    @asalmsayyad8467

    11 ай бұрын

    @@whitegoldtrust हो दादा 19 19 19 आणि 1 टॉनिक दिली होती पीक 25 दिवसाची असत ना

  • @mangeshshilahar3186
    @mangeshshilahar3186 Жыл бұрын

    Perni keva keli

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    नमस्कार दादा , हा मागील वर्षीचा व्हिडीओ आहे

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Жыл бұрын

    दुसरी छाटणी कशानं केली...

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    Жыл бұрын

    मार्केट मध्ये शेंडे खुडणी यंत्र मिळते भाऊ

Келесі