Khatarnaak Personality - Niwant Gappa With Pravin Tarde (Dharmaveer Movie Director)
Ойын-сауық
Namaskar Mandali
In this episode of Niwant Gappa we had very interesting conversation with one of the known Director of the Marathi Film Industry
Mr. Pravin Tarde who is Writer and an Actor as well.
We've asked him some funny questions and also got to know some unknown things about this gem.
Do watch this episode and let us know your favorite part in the comments below.
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
New Kidebaj T-Shirts
kidebaj.com
Sahydri T - Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
Khatarnak T - shirt
kidebaj.com/products/khatarna...
Our Other Channel -
Khadad Kide
/ @khadadkide
Vaicharik Kida
/ vaicharikkida
Actors: Pravin Tarde, Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Omkar Chavan
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#marathikida #niwantgappa #PravinTarde #marathikida #marathi
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
Пікірлер: 508
प्रवीण तरडे म्हणजे फणस आहे, वरून दिसतो कठोर पण आतून तो अत्यंत गोड हळवा माणूस आहे, साहित्य सूर्य, शब्द सारस्वत , शब्द सरस्वती पुत्र, प्रवीण विठ्ठल तरडे । सगळ्या चित्रपट ना शुभेच्छा
@rahulgunjal8984
2 жыл бұрын
Very well said.
@motivationrediscover
Жыл бұрын
त्याच्या कठुरपणात सुद्धा वेगळाच तिखटपणा, रांगडेपणा, मराठमोळेपणा आहे.
@kerkarashutosh
Жыл бұрын
आमच्या राहुलचा नादच नाही करायचा कोणी .माणूस जपणारा मित्र म्हणूनच आजही एवढा मित्रपरिवार त्याचा बरोबर आजुनही त्याचा सोबत आहेत .आमचा राहुल्याच आमचा सलमान आहे मित्रांसाठी .👍👍👍तो त्याचा पहिल्यापासून त्याचा लेखणीसाठी वेडा आहे आणि वेडा माणूसच इतिहास घडवत असतो 👍👍
@mKrishnamurti
Жыл бұрын
@Rahul Gunjal immmmmmmmmmmmmk. Okmmm mmmmmk एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएम mmmmm. Nmmmmmkmm mmmm एनएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एनएमएमएमएमएमएमएमएमएमएम mkm mmmmkmmmkm mm माझ्या एमएमएमनम मागे मममनम mmmmm करतात एमएमएमएमएमएमएमएमएमएम कोकणकडा एमएमएमएमएमएमन केला असे त्यांना ती एमएमएमएमएमएमएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएम कमल मत मत j कममकंनएनएमएमएमएम एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन माझे एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन कमम्ममकममममन एमएमएमएमआयएमएमएमएमएमएमएम कणसे नव्हती mmkmm करतात कंनएनएमएमएमएमएमएमएम एनएनएमएमएम माझे मन एमएमएमएमएमएमएमन मत m mmmmmmmmmmmmm मत कममकमक्कन मत kmmmmmmmmmmmmmmmmmmmmmkmmmmmmmmmmmommkkkmmmmmkkmmmnmmmm m एमएमएमएमएमएमएमएमएमएमएमन एमएमएमएमएमएमएमएमएमएमनी mmmmmmmmmmmmm केला असे असले kkkmm mmmkmkkkk mmmmmkkmkkmkkkkkmkkm क्क्कंक्कककक क्क्क्यक्ककमक्क्क्कंक्क्कंक्कमकजकममन mk kk क्कमममकक kkkmnkkmkk kkkkkm मंमकम kmkmmmmmm m
एवढा वेळ आणि मोकळ्या मनाने मुलाखत एक मराठी माणूसच देऊ शकतो
अरे बाबा ह्याच एपिसोड ची तर वाट पाहत होतो मी...... खतरनाक 🔥🔥🔥🔥😂
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏🙏🙏
@sniperrifle837
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/pGaBzMWLmtHSnJM.html
@rupeshwagh6099
2 жыл бұрын
💓
"शेती विकायची नसते हो, शेती राखायची असती " T-Shirt झालाच पाहिजे...
@carotid8210
2 жыл бұрын
Adhipasun nsli trr🤣😅
@Harshad_5151
2 жыл бұрын
@@carotid8210 are mag sheti vikat ghychi.. Pn sheti pahijech 🔥
@carotid8210
2 жыл бұрын
@@Harshad_5151 paisaa pahije tyala khulya... Ek shikshak ambani todi asto
@Harshad_5151
2 жыл бұрын
@@carotid8210 😂😅😅
@AjayKumar-hj2dl
2 жыл бұрын
@@Harshad_5151 dusra vikla tar tu ghenar pan khar jameen vikayachya nahi
सर्वच डायरेक्टर सारखे नसतात काही प्रवीण तरडे असतात।♥️
भावा प्रविण तरडेसारख्या माणसाला एवढं हलक्यात घेणं बरोबर नाही. प्रविण सरांनी तुला मस्त धू-धू धुतला... तुझी होती-नव्हती तेवढी सगळी जिरवली..
Pravin sir tumchi aj marathi industry la khup garaj ahe ...ataparyant jevdhe movies kele tevdhe hit hot ahet..kal Dharmaveer che reviews pahile ..chan ahe ani SARSENAPATI HAMBIRRAO cha trailer pahila...superhit honar yevdhe nakki...
छत्रपति संभाजी महाराजांना जयंती पर शत-शत नमन।
Nagraj Manjule & Pravin Tarde best director of marathi industry currently 👌🏻
@abhijeetpawar5703
2 жыл бұрын
Dighpal lanjekar 🧡 also
@nikhilbagad3956
2 жыл бұрын
Om raut also
@pranitkamble992
2 жыл бұрын
Ryt 👍👍👍
शेती आवड म्हणून नाही तर compelsury करायची असते वा सर खूप छान विचार आहेत तुमचे 🙏🏻🙏🏻
प्रविण तरडे साहेब आणि कोल्हापूर चे लोक खूप म्हणजे खूप साम्य आहे....असे कधीच वाटत नाही की ते पुण्याचे आहेत. तो रुबाब, भारदस्त पणा, शरीरयष्टी, शब्द , बोलणं आणि वागणं पाहून माणूस कोल्हापूरचाच असावा असं नेहमी वाटतं. राकट आणि तिखट हा कोल्हापूर चा खूप मोठा गुण आहे तो प्रविण तरडेंच्यात दिसतो...
@Dhanashree00
2 жыл бұрын
Sir...pune mhnje Kay fakt bhraminni nahit....ithe mulshi ahe Ani Pawan maval pan ahe....tech mawale jyanni swarajya stapan kele maharajan sobat
I must say that you have raised your bar and you are proving yourself as great interviewer. Sitting with Pravin Tarde is not joke, I like Pravin Tarde's work. He is amazing. We are proud of both of you!!!
खतरनाक....मातीतला माणूस....तुमचे खूप चित्रपट पाहायला मिळो ही इच्छा...
राधे फक्त आणि फक्त तरडे भाऊंमुळे पाहिला होता.. हे खरं..!!
@swaroopthomare7237
2 жыл бұрын
Bekar comedy 😂😂😂
Black coffee without sugar याच्या सारखं सुख नाही...♥️👍 silence speaks louder than word✌
14:40 भौकाल 🤣🤣🤣🤣🤣 21:38 एक नम्बर प्रविण दादा 👌🏻❤
प्रवीण सर एक नंबर माणूस आहेत. साधेपणा आणि मातीशी नाळ जुळली ठेवलेली माणसे म्हंजे नाना पाटेकर प्रवीण तरडे सयाजी शिंदे मकरंद अनासपुरे अशी माणसे यांना कधी कशाचा गर्व नाही यांची काम लोकांच्या मनावर राज्य करतात त्यामुळं त्यांना दिखावा करायची कधी गरज नाही
•🎏 वडीलधाऱ्या माणसांचा आदर न करणे; म्हणजे, बापाला उलटं बोलल्या सारखं वाटतयं...💔🥲🥲🥲. Beyond The Marathi माणसाचे संस्कार 🛐🙏.
धर्मवीर ची तर उत्सुकता आहेच पण त्याहून अधिक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची उत्सुकता जास्त आहे प्रवीण तरडे सर तुम्ही मराठी सिनेमाची व्याख्या बदलताय हे पाहून खूप गर्व वाटतो तुम्ही मराठी सिनेमाला वेगळी ओळख दिलीय ❤️
अतिशय हुशार अभ्यासु व कलात्मक व्यक्तमत्व प्रविण तरडे...
मस्त भावा ❤️.... Vdo end छान झाला.... दर्जा उंचावतोय vdo एडिटिंग चा.... छान वाटलं बघून 🙏🏻.... नमस्कार सांग तरडे साहेबांना 🙏🏻💐
२७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित "सरसेनापती हंबीरराव" पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏🏼🔥 #sarsenapatihambirrao...🚩 #marathariyasat #marathawarriers #urvitaproduction
1no.प्रवीण दादा..... जसा रागडा गडी... तसा दिलखुलास व्यक्तिमत्व
Always big fan of Pravin sir.... He is the most genuine personality ❤️ Lots of love for Pravin Sir ❤️
Love u sir❤️❤️❤️❤️ matticha vaas🌹waah kya shabdh hotte, mann chirun gele ekdum💝💝
@tejassukte3955
2 жыл бұрын
Chirun gela tr shivun ghe n mg🤣🤣🤣🤣🤣
@sac_kri
2 жыл бұрын
Ek no. Praju🔥
अगदी बरोबर बोलले प्रवीण सर आपल्या सिनेमाला मातीचा वास आला तर ते सुपरहिट होतातच
मी कालच movie पहिला खूप छान movie बनवला आहे ❤️
Khup sundar , चोख प्रत्युत्तर दिलं आहे न रागवता न चिडता.
Khup mast interview hota ... continue smile hota cheheryavar 😂😂😂😂😂
धर्मवीर खुप छान चित्रपट आहे सर. चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले होते. आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे
अशी आगली वेगली मूलखत कधिच पाहिली नाहिच, लयभारी बाबा😃😃👍
आई शप्पत दादा ❤ तू आणि प्रवीण दादा ची chemistry एक नंबर दिसतेय ❤😂 तुम्हाला दोघांना एका चित्रपटामध्ये आम्हाला बघायची खूप इच्छा आहे.
Zabardast interview 🔥🔥♥️
मस्त एकदम casual interview (पण after 20:25 हे सर्वात महत्वाचं कडक explain केलं)
भावा छान किडे करतोयस.... असेच आणि यापेक्षा ही छान किडे करत रहा
एक नंबर रे भावा, कडक interview👌👌👌
प्रविण दादा तरडे यांची मुलाखत बघून खूप हसलो ... कडक भाषा आहे .
हे मात्र खर आहे .. दाडी वाडवली की लोकांच्या चेहर्यावर एक वेगळेच दृश्य आणि ते दृश्य बघूनच लोक
आजपर्यंत ची सर्वात उत्तम मुलाखत
आता आतुरता सरसेनापती हंबीरराव😍😍😍🙏🙏ट्रेलर बघून सर्वांची च फाटली असणार
तुमचा मूवीचा पॅटर्न वेगळाय 🔥💕
भन्नाट interview 🤣🤣🤣 Pravin Tarde sir you are outstanding 🙌
खतरनाक इंटरव्यू🔥🔥🔥
nice start-comedy interval-beautiful ending.
खूपच अप्रतिम मुलाखत घेतलीस तू! 👏🏻👌🏻
Always perfect Pravin sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhari suraj bhau mst astat video
Hambirrao ek number movie hota...Avdla mala..Acting, Cinematography, Gani..Wah..
Tumchya doghanchi chemistry 🙏🏼🚩❤ As watal nai ki mi interview baghtoy, as watat hote ki 2 khas jigari mitra eka mekachi khechtatayt 😍 2 talented marathi boys ! 🙏🏼 #OGmarathimanus
This is best interview. Ekdam hatke
My favorite director.tarde sir is great
खूप छान
तुम्ही कोणतीही भुमिका केली तरी तेवढ्याच ताकदीने कराल मग ती Romantic असेल की Historic .
Wa ek number bhawa
Mast ❤
शेती विकायची नसते हो रखायची असते .... सुपर 👌👌💪💪🙏🙏
कडक interview 👌👌👌👌👌💯💯💯💯💯
Ya channel warcha sarvat best interview
Both are you great,keep it up👍👍👍
Khatarnak 🔥🔥🔥
Khup maja aali ha interview baghun 👏👏👏
सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाची आतुरता आहे. जय शिवराय
पण व्हिडिओ खूप छान..♥️♥️
एक no खतरनाक love from कोल्हापूर
Proud to be मुळशीकर 😍😎🔥
Pravin sir yar kharch awesome ahet aaj tr ajunch manat ghar kel karn evdh moklya manane kslach attitude nahi evdha sadhe pnane interview detay kharch bhariyet te
Khup xhan
खरच प्रविण तरडे यांना पाहिलं की भीती वाटते🤒🤒
एक नंबर दादा आपले सिनेमे हिंदी मध्ये डब होतात यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असणारे...
bhaiiiiiiiiiiiiiiiiii jamlay he ekdummmm!!!!! khup prem !
खतरनाक........
KHATARNAK❤️🔥❤️🔥
दुसरी comment big fan❤️
5:28 ek no pravin bhai.. Bhari Editing
Op bolte na bhai...! 😍
Saglat bhari interview
प्रविण तरडे यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Waa kidya...Mast scooter hanat hota aj Sadashiv pethet. Lao bhari interview
खूप छान interview
खुप छान मुलाखत
संगमरवरी गोटा 👀😂🔥
khatarnakk.....🔥🔥🔥
Mast mahiti sangitli aahe... nice 👌
खतरनाक Episode 🔥🔥🔥
Pravin sir,Love you..... please mulashi pattern 2 kada.....sagale records break karu ..
खतरनाक interview
Khatarnak bhava
🔥खतरनाक 🔥
Ek Number🎉
Kadak Swabhav Ahe roa
तरडे सर...असेच उत्तरोत्तर प्रगती होवो
खतरनाक👍👍👍👍👌
This was positive roasting. I like it.
ररररररररर खतरनाक interview
लय भारी 👌👌
Good interview
Wah jabardast
Ky bhari natural interview zhala,pratyek Marathi movie pahnarch
लय भारी कॉमेडी मुलाखत... खूप हसलो