खमंग खुसखुशीत ज्वारीचे थालीपीठ | How To Make Thalipeeth | Neetas's Cooking |

#खमंगखुसखुशीतज्वारीचेथालीपीठ #thalipithrecipe #food #homemadecooking #jwari #neetascooking #maharashtriyanfood #maharashtriyanrecipe #ज्वारीचेथालीपीठ #villagecooking #villagefood #recipe
खमंग खुसखुशीत ज्वारीचे थालीपीठ
फक्त १० ते १५ मिनिटात बनवा ज्वारीचे खंमग खुसखुशीत थालीपीठ
थालीपीठ बनवणे ही एक महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण जर तुमच्याकडे भाजणी तयार नसेल पण नाष्टा झटपट बनवायचा असेल किंवा मुलांना डब्याला काय द्यायचे हे सुचत नसेल तर हे बीना भाजणीचे थालीपीठ एकदा नक्की करुन बघा..
थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मीरची- तुमच्या आवडीनुसार
लसुण- १० ते १२ पाकळ्या
धने- २ चमचे
झिरे- १ चमचे
शेंगदाणे- १ चमचे
हळद- १ चमचा
लाल तिखट- १ चमचा
मीठ चवीनुसार
ज्वारीचे पीठ- १ कप
बाजरीचे पीठ- १/२ कप
बेसन पीठ- १/२ कप
गव्हाचे पीठ- १/२ कप
तांदळाचे पीठ- १/२ कप
कोथंबीर/ कांद्याची पात/कांदा- या गोष्टी तुमच्या आवडीनुसार
या सर्व गोष्टी एकत्र करून घेणे व त्याचे थालीपीठ थापुन ते चांगले कुरकुरीत होऊसपर्यंत भाजून घेणे.

Пікірлер: 9

  • @TusharPawar-tt3xv
    @TusharPawar-tt3xv25 күн бұрын

    👌

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_44120 күн бұрын

    Chan

  • @rajgaming5307
    @rajgaming530722 күн бұрын

    Mast nita

  • @poonamvetal6924
    @poonamvetal692425 күн бұрын

    👌👌👌

  • @bharatpawar5616
    @bharatpawar561625 күн бұрын

    👌👌👍

  • @TusharPawar-dx5ti
    @TusharPawar-dx5ti25 күн бұрын

    👌😋

  • @rajubhag88
    @rajubhag8825 күн бұрын

    Nice

  • @ajinkyapaccharkar
    @ajinkyapaccharkar25 күн бұрын

    कसा म्हणजे काय? एकदम कडक.. खायला कधी मिळेल पवार ताई??😂

  • @bharatpawar5616
    @bharatpawar561625 күн бұрын

    👌

Келесі