Khaire VS Bhumre : खैरेंसाठी सासू-सून तर भुमरेंसाठी नणंद भावजय प्रचाराच्या रिंगणात

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #ChandrakantKhaire #ABPMajha #SandipanBhumre #AuranagabadLoksabha
Khaire VS Bhumre : खैरेंसाठी सासू-सून तर भुमरेंसाठी ननंद-भावजई प्रचाराच्या रिंगणात
Video Credit : Salman Shaikh/Producer
छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रचाराचा ज्वर आता चढू लागलाय.. चंद्रकांत खैरेंसाठी सासू सून एकत्र येऊन प्रचार करत आहेत तर भुमरेंसाठी ननंद भावजई एकत्र आल्यात. छत्रपती संभाजी नगरातील गल्लोगल्ली जाऊन आपापल्या उमेदवारासाठी हा असा प्रचार सुरू आहे.. काय चित्र आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील चला पाहूया..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 120

  • @vishnujanjal5006
    @vishnujanjal50063 ай бұрын

    नागपूर मध्ये दारू वाला उमेदवार नको भाजपला पण संभाजी नगर मध्ये दारू वाला उमेदवार हवा. दुटप्पी भूमिका

  • @Adarshsolanke
    @Adarshsolanke3 ай бұрын

    चंद्रकांत खैरे साहेब खासदार होणार

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad47853 ай бұрын

    त्यांव्हा दारूच्या दुकानाला लायसन देण्यासाठी खैरे साहेबच होते

  • @user-ji3qr9mt8s

    @user-ji3qr9mt8s

    2 ай бұрын

    20 वर्ष काय खैरे उपटत होता का नळाला पाणी येत नाही म्हणजे किती बिन लाजा पण आहे

  • @user-ji3qr9mt8s

    @user-ji3qr9mt8s

    2 ай бұрын

    10 वर्षे आमदारांनी वीस वर्षे खासदार असून सुद्धा बोलणे बघा किती बिन ला जवानी आहे

  • @mahendrabhartiya7494
    @mahendrabhartiya74943 ай бұрын

    खैरे साहेब 2024 चे इलेक्शन मध्ये तीन नंबरला राहतील

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad47853 ай бұрын

    सासरे व पिताजि यांना माळ घालायची सांगा दारूच्या दुकाना बंद करा ताई

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade31313 ай бұрын

    अरे बाबा पालक मंत्रि आहे ना मग आता परेंत काय केलं

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal66323 ай бұрын

    आधी दारुची दुकाने बंद खरा मुर्खा समजले का,

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy3 ай бұрын

    Khaire saheb only

  • @AndYou-oq5tu
    @AndYou-oq5tu3 ай бұрын

    ज्यांचं शिक्षण जास्त त्यालाच मत

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad83243 ай бұрын

    मताची वाटनी होणार धनुष्य येणार

  • @yogeshkothulepatil7447
    @yogeshkothulepatil74473 ай бұрын

    20 वर्ष काय केल खैरे यांनी

  • @NajirShaikh-ps5gx
    @NajirShaikh-ps5gx3 ай бұрын

    जर सगळे काम खैरे साहेबांनी केले असते तर मागच्या इलेकशन मध्ये हरले कामून

  • @rajunawle7834
    @rajunawle78343 ай бұрын

    जलील साहेब चांगला

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks99943 ай бұрын

    मागील 10 वर्षात खैरणी पाहण्यासाठी काय केलं मग

  • @AabasahebLokhande
    @AabasahebLokhande3 ай бұрын

    फिरून गद्दारी करायचे आहे का आज ओके एकदम ओके

  • @javinash
    @javinash3 ай бұрын

    छत्रपती संभाजी नगर करता 20 वर्षात खैरे नी काही काम केल नाही, पाणी फक्त महिला ना नाही, सर्वांनाच लागत

  • @arohipatil9122
    @arohipatil91223 ай бұрын

    खैरे साहेबांनी लायसन्स दिलेला आहे

  • @sandeepbhinge4656
    @sandeepbhinge46562 ай бұрын

    अहो काकु त्याच सरकार मध्ये खैरे साहेब होते का नाही माहागाई कमी केली

  • @yogeshjadhav9010
    @yogeshjadhav90102 ай бұрын

    Kaku खैरेंना जलील यांनी पाडले तोंडावर त्यावर बोला खैरे लैच भारी घरी बसून आराम करी

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh10103 ай бұрын

    खेरे च्या सासु सुन पेक्षा भुमरे ची मुलगी आणी सुन चांगले विचार मांडतात

  • @mahendrabhartiya7494
    @mahendrabhartiya74943 ай бұрын

    २०, 20 वर्ष काय केलं खासदार असताना फक्त खान की बाण आता शक्य नाही खैरे साहेब निवडून येणे

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar84522 ай бұрын

    खैरे साहेब ❤

  • @vilasthorat9978
    @vilasthorat99783 ай бұрын

    सत्ता आता सर्वांनी भोगलेली आहे तुम्ही काय केलं कुणी काय केलं हे सर्वांनी बघितलेला आहे आता हे केलं तरी वंचित ला निवडून देऊया

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej14913 ай бұрын

    भुजबळ साहेब आगे बढो

  • @sushilgaikwad5853
    @sushilgaikwad58532 ай бұрын

    भुम भुम भुम्रे गायब होतील आता अस वाटतं आहे

  • @sumitpawar3491
    @sumitpawar34913 ай бұрын

    या दोघांचे शिक्षण किती ? हे दोघं जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडू शकेल का ? खैरे ने खासदार असताना काय काम केले ?....... जिल्ह्यातील जनता जात पात न बघता उमेदवाराची क्वालिटी बघून योग्य उमेदवार निवडून देतील

  • @sureshgadage2055
    @sureshgadage20552 ай бұрын

    महागाई दहा वर्षे नी पण कमी असावी. शेतकरी बोलतात शेती मालाचे भाव नाही. मग महागाई कशी. लोक पन्नास रुपये गुठका खाऊ शकतो. काॅटर दोनशे रूपये. हाॅटेल फुल चालतात तर महागाई कशी.

  • @AabasahebLokhande
    @AabasahebLokhande3 ай бұрын

    तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे 100% निवडून येणार बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्र जय मनसे

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade1822 ай бұрын

    कोणाचा व्यवसाय काय असावा याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मागच्या निवडणुका खान आणि बान वर संभाजीनगर नाम करणवर वर. आणि आता कोणाच्यातरी व्यवसायाबद्दल, याच्या शी जनतेला काही देणेघेणे नाही. खैरे साहेब विकास करू शकत नाही. ते अशाच काहीतरी मुद्द्यावर मत मागतात.

  • @user-om5wv8qq7w
    @user-om5wv8qq7w3 ай бұрын

    Only imtiyaz Jalil sahab ✌🏻💯🪁 Vote for only MiM

  • @jitendrapattekar2477
    @jitendrapattekar24772 ай бұрын

    The great mp imtiyaz Jaleel sir ❤️

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    Vote for VBA only VBA एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @nitinkuyate3402
    @nitinkuyate34022 ай бұрын

    तुम्ही दोन्ही शिवसेना उमेदवार एकमेकांची तगंडी ओढा

  • @VijayrajWaghmode
    @VijayrajWaghmode3 ай бұрын

    संदीपान भुंबरे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील ❤❤❤❤❤

  • @ashokkharat6588

    @ashokkharat6588

    3 ай бұрын

    Kamgara la roj 100hota aata 600 aahe

  • @vishnujanjal5006
    @vishnujanjal50063 ай бұрын

    5 वर्ष ज्यांच्या माध्यमातून जील्हातील सर्व आमदारांना निधी प्राप्त होतो परंतु शहराला पाणी पुरवलं नाही भुमरे साहेबांनी

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @user-om5wv8qq7w

    @user-om5wv8qq7w

    3 ай бұрын

    Fakt imtiyaz Jalil sahab 💯🪁🪁🪁🪁

  • @ravimate6795
    @ravimate67952 ай бұрын

    खैरे महागाई कमी karto🤣🤣

  • @madhukarjarare8779
    @madhukarjarare87793 ай бұрын

    जनतेची सेवा चांगल्या प्रकारे केली असती तर घरातील कुटुंब प्रचारासाठी पाठवण्याची गरजच काय ?? आता नक्कीच हार होणार.

  • @amolgadakh7922
    @amolgadakh79223 ай бұрын

    संभाजीनगर मध्ये जय बाबाजी पुरस्कार उमेदवार निवडून येतील आणि नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज खासदार होतील

  • @sunitapawar8976
    @sunitapawar89762 ай бұрын

    खैरे येणार

  • @ramnathpawar6922
    @ramnathpawar69223 ай бұрын

    मॅडम ज्यांचा मतदारसंघ आहे तेच लोक पाहण्यासाठी उपाशी आहे इतके दिवस काय केलं तुम्ही

  • @IMK1947
    @IMK19473 ай бұрын

    Mrs no 1 or 2 or others?

  • @Ashwini194
    @Ashwini1943 ай бұрын

    ताई आम्हाला एक दारू च दुकानाच लायसेन्स पाहिजे द्याल का

  • @KrushnaKalam
    @KrushnaKalam3 ай бұрын

    येस्

  • @sunilgavhane1005
    @sunilgavhane10052 ай бұрын

    भूबरे पडणार

  • @khursheedali2467
    @khursheedali24673 ай бұрын

    Paka jeet kar aane wale hai imtiyaz jaleele sahab 😅

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    Only VBA

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh22333 ай бұрын

    दोघांच्या भांडणात तीसऱ्याचा लाभ होणार का.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision2 ай бұрын

    bhumare ne sambhajinagar mdhe daru dukane lavali ..... bhumre la hakala Daru wala nko

  • @sunitapawar8976
    @sunitapawar89762 ай бұрын

    400 पार होणार नाही

  • @rajendrashinde2630
    @rajendrashinde26303 ай бұрын

    आसे काही बोलू कामाचे बोला आम्ही तर तुम्हाला मतदान करणार आहे.

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच आमचे श्रद्धा स्थान आहेत

  • @pralhadgavli3726
    @pralhadgavli37263 ай бұрын

    ताई समांतर वाहिनी खैरे ने आणली स्वता जमीन विकुन आणली काय काय ताई रस्त्यावर उतरावे लागते

  • @gorakhnikam8542
    @gorakhnikam85423 ай бұрын

    सत्तेत तुम्ही आहे कोणाला ज्ञान देता बघा जनता मीडीया वाले विकले गेले पाण्याचा प्रशन सत्तेत आहे त्यांना विचारा भुमरे ला मना दारुचे दुकाना वाढवा कीती टक्केवारी घेतली रोजगार हामीची आक्षरशाहा लोक कर्ज बाजारी झाले लोकांचे बील निघाना बघा विचार करा आणी मतदान करा

  • @ravimate6795
    @ravimate67952 ай бұрын

    ही बाई khaire चीच बायको असू शकते 🤣🤣🤣

  • @ameendeshmukh4623
    @ameendeshmukh46232 ай бұрын

    C.K.Sahab samanter jalwahni chi partner & Bumri Daru Madi pani takner

  • @MonoharSonawane-le6se
    @MonoharSonawane-le6se2 ай бұрын

    भू म रे ये त ना हीं तो दा रो डा आहे दि ली त तो दे शी दा रू दु का न चा लू क री ल

  • @gurupadayyaswami1445
    @gurupadayyaswami14453 ай бұрын

    गुभरे पुढे पाठवा आणि देशी दारू घेऊन येतील

  • @shahrukhvdeos4898
    @shahrukhvdeos48983 ай бұрын

    आज नक्की याकिन झालं कि खैरे साहेबांना भाषण करणे कोणी शिकविले

  • @user-bl7zl9ss9j
    @user-bl7zl9ss9j2 ай бұрын

    विकासावर बोला

  • @sunilmhaskemhaske3533
    @sunilmhaskemhaske35333 ай бұрын

    Jay Bajrang Jay vadar Shivsena Thakre goat

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी एक मराठा लाख मराठा

  • @sunilmatsagar-js2cl
    @sunilmatsagar-js2cl3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂 मराठा आरक्षण संघर्ष जरी रहेगा जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती

  • @balirambandgar4191
    @balirambandgar41912 ай бұрын

    Chndrkant

  • @NajirShaikh-ps5gx
    @NajirShaikh-ps5gx3 ай бұрын

    4जून ला निकाल मध्ये दिसेल

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav95513 ай бұрын

    दारुवाटा दारू पिऊन धिंगाणा

  • @soniyakamble6845
    @soniyakamble68453 ай бұрын

    Konihi yeu pan vikas pahije karan ithe pani tar nahich pan raste tar khup kharab ahet ani kontach vikas nahi ani smart city he nav tar use pan karu nahi karan tithe smart kahich nahi

  • @royalsyed2822
    @royalsyed28223 ай бұрын

    Kharac tumhi khare saheb chi byko hai bolta yet nahi😅😂

  • @shaikhaltamash1485
    @shaikhaltamash14853 ай бұрын

    Ye jhoda , imtiaz jaleel la laya

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg3 ай бұрын

    Are samantar churun khalli khareni😅😂..watole kele shahrach

  • @royalsyed2822
    @royalsyed28223 ай бұрын

    Sandipan bumre che Kanyakumari yaode changle bumre kada Damar 😅 Desi pelar 😂

  • @ShaikhNaeem-wj9hp
    @ShaikhNaeem-wj9hp3 ай бұрын

    Imtiyaz sahab zindabad

  • @babasahebraut4410
    @babasahebraut44103 ай бұрын

    Mashal only 🚩

  • @sushantpatole8034
    @sushantpatole80343 ай бұрын

    Aapla kuthumb bharva

  • @sunitapawar4554
    @sunitapawar45542 ай бұрын

    कृष्णा गेंडे साहेब अरे बाबा बेरोजगारीचा बघ महिला च्या प्रश्नाचा बघा संभाजीनगर सिटी मार्फत बोलवा काहीतरी बोला हे काय आहे याची मुलगी आली तिची सून आली आणि तिची बायको आली प्रचारामध्ये काय नवीन आहे का मतदार का मतदान करीत नाही का यात मतदान प्रचार करायला येतात नविन काय

  • @sunitapawar8976
    @sunitapawar89762 ай бұрын

    मशाल

  • @RahulYadav-ed2gl
    @RahulYadav-ed2gl3 ай бұрын

    न्यूज वाले साहेब बॉम्बे च्या बायको मुलीला विचारात दारूच्या दुकानात काय

  • @madhukarjarare8779
    @madhukarjarare87793 ай бұрын

    इतकी वर्षे काय केले खैरे साहेबांनी, नक्कीच पडणार.

  • @VINAYBAIRAGI-ep1ih
    @VINAYBAIRAGI-ep1ih3 ай бұрын

    Only modi jay Sri Ram

  • @pailwangroupaurngabad8792
    @pailwangroupaurngabad87923 ай бұрын

    दारू चे दुकान वाला नकोस

  • @sagaringale5616
    @sagaringale56163 ай бұрын

    Bhumare harnar

  • @narendradeshpande8083
    @narendradeshpande80833 ай бұрын

    पाणी नको. बियर पाजा

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79903 ай бұрын

    खैरे पडणार 100%

  • @Skshakil7389
    @Skshakil73893 ай бұрын

    jalil fix khasdar

  • @user-ko7mc6xi9h
    @user-ko7mc6xi9h3 ай бұрын

    Mi maratha ahe only Vote imtiyaz jalil yenar

  • @shaikhnadeemsurbhibakwasha5082
    @shaikhnadeemsurbhibakwasha50823 ай бұрын

    Onley Khare Sahab

  • @bestsingers2860
    @bestsingers28602 ай бұрын

    बोंबलत रोजच फिरतिका

  • @thoratkhodke9329

    @thoratkhodke9329

    2 ай бұрын

    Vat lagli Aurangabad sharachi konich kahi karu shakat nahi sarv sarkhech ahet

  • @royalsyed2822
    @royalsyed28223 ай бұрын

    Ghar Naokar Sambhal ta 😅

  • @sureshtidke6675
    @sureshtidke66753 ай бұрын

    Maratha samaj ya veles matdan karnar nahi

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal16323 ай бұрын

    Doghat tisra aata sagl visra

  • @sunildhavde4034
    @sunildhavde40343 ай бұрын

    BJP Shivsena Bhumare Saheb fakt ❤

  • @user-sh8ue1bp3b
    @user-sh8ue1bp3b3 ай бұрын

    जलील एक नंबर बाकीचे भांमटे हाय एक मराठा एक कोटी मराठा

  • @rameshtambe8338
    @rameshtambe83382 ай бұрын

    Khaire saheb100% vijayi

  • @dipakpatil7221
    @dipakpatil72213 ай бұрын

    Bjp❤

  • @babab.617
    @babab.6172 ай бұрын

    काहीही करा पण खासदार इम्तियाज जलील होणार

  • @raml2423
    @raml24232 ай бұрын

    खैरे ला खासदार केले की महागाई कमी होईल मग PM करून टाका म्हणजे देशातील महागाई कमी होईल खैरे होते तेव्हा समांतर जलवाहिनी होती दररोज पाणी यायचे आता जलील ने समांतर जलवाहिनी भंगार मध्ये विकले आता खैरे खासदार झाले की पुन्हा पाईप विकत घेऊन येतील

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal66323 ай бұрын

    आधी दारुची दुकाने बंद खरा मुर्खा समजले का,

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar3 ай бұрын

    खैरे पडणार 100%

  • @ramdasmunde2654

    @ramdasmunde2654

    3 ай бұрын

    तुझी संधी हुकली बघ तू उभा राहिला पाहिजे तू शंभर टक्के निवडून आला असता

Келесі