खडकाळ जमीनीवर करवंद शेती"

करवंद शेती:-- करवंद साठी प्रसिद्ध असलेले जाधववाडी(मुरुड)ता.पुसद जी.यवतमाळ असून पुसद पासुन पुसद- दिग्रस रोडवर असुन या गावात 50 ऐकर वर पिक घेतल्या जाते.शेतकरी श्री. गणेश जाधव मो. 7875843020, श्री.विकास जाधव मो.9518377216, श्री. राहुल जाधव मो.7887767349 .सदरील फळपिक कोरड वाहु दुर्लक्षित असुन अधीक शंशोधन होणे गरजेचे आहे . त्या साठी महाराष्ट्र मधील विद्यापीठ,तसेच कोरडवाहू शंशोधन केंद्र ,राष्ट्रीय शंशोधन केंद्र आदी बाबत सविस्तर माहिती मिळऊन अभ्यास करुन लागवड करणे गरजेचेआहे.

Пікірлер: 10

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul505911 ай бұрын

    सर खूप चागलि महिति दिलि धन्यवाद

  • @sandeeppadalwarofficial849

    @sandeeppadalwarofficial849

    11 ай бұрын

    सर आपली झाडे कटींग ची मुलाखात घयावयाची आहे.

  • @vsp9569
    @vsp95699 ай бұрын

    👌

  • @shreekantharne
    @shreekantharne28 күн бұрын

    Rop kuthe milel phone number

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad39832 ай бұрын

    Karwanda

  • @rahulbankar8289
    @rahulbankar82893 ай бұрын

    रोप मिळतील का

  • @santajinaik9372
    @santajinaik93724 ай бұрын

    ह्याला मार्केट कुठे?? एकरी पैशात उत्पन्न किती? कोण विकत घेतात?

  • @indiansandalwoodfarms

    @indiansandalwoodfarms

    27 күн бұрын

    We buy this fruits

  • @akashjadhao4924
    @akashjadhao49249 ай бұрын

    करवन्द रूप मिळेल

  • @shreekantharne

    @shreekantharne

    28 күн бұрын

    Phone number pathva bhau

Келесі