खांदा कॉलनीमध्ये गेलो मासे आणायला 😍 | Khanda Colony Fish Market मासळी बाजार - Panvel (Navi Mumbai)
खांदा कॉलनीमध्ये गेलो मासे आणायला 😍 | Khanda Colony Fish Market मासळी बाजार - Panvel (Navi Mumbai)
आम्ही पनवेलमधील खांदा कॉलनी येथे मासे आणायला गेलो होतो. पनवेलमध्ये वेगवेगळे मासळी बाजार तुम्हाला मी दाखवले आहेत. यावेळेस आम्ही खांदा कॉलनी मच्छि बाजारात गेलो होतो. या बाजारात ताजे आणि स्वस्त मासे खरेदी करता येतात. किलोवर वेगवेगळे मासे ताजे खरेदी करता येतात. आम्ही मुशी, बोंबील आणि बांगडे खरेदी केले. वर्षाने घरी येऊन मासे बनवले. मुशी सुकी खुप छान झाली होती. तुम्हाला या व्हिडिओमध्ये खांदा कॉलनीचा मासळी बाजार दाखवला आहे, हा विडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhandaColonymadheGeloMaseAnayala #KhandaColonyFishMarket #KhandaColonyFishMarket #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
Пікірлер: 168
तुम्हाला मासे घ्यायचे नसतील तर हाथ लावू नका.... कारण हाथ लावून मासे खराब होतात... मान्य आहे तुम्ही आम्हाला फिश मार्केटची छान माहिती देता पण हे योग्य नाही ..... 👍
Mashe lay bhari hote ani chan vatla baghun❤❤😋😋😋
Very tasty and yummy 😋 mouth watering 👌👌👍 fish curry and fish fry
Yummy yummy fish. Mast blog. Enjoy
Superb video.loved it.nice to see fish from our khanda colony.
खूप छान👏✊👍 🐟🐠🎣 मुशी मलाही खूप आवडते मस्त🎉🎊
वेगवेगळ्या जातींचे मासे बघायला मिळाले👍👍👍👍
सतिश भाऊ खूप छान होता विडिओ मजा आली बघायला खूप छान होते मासे ताजे ताजे एक नंबर 👌👌😋😋
खांदा कॉलनी फिश मार्केट खूप छान होतं दादा मच्छी खूप छान होती🦈🦈🦈
Khupach chan❤
छान व्हिडीओ आहे चांगलं फिश मार्केट आहे
Khup chaan fish market
Dada tumche video kharach khup chan astat. Masta video
छान खांदा कोलानिमधील फिश मार्केट.
सतीश तुझे video खूप छान असतात.नवीन नवीन काहीतरी दाखवत असता. खूप मस्त.
मस्त वीडिओ लईभारी 👌👌👍👍
God bless you with good health and happiness brother🙏🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Wow varities of 🐠🐟
Mast aahe fish market khanda colony cha v video pn mast
अप्रतिम सुंदर ब्लॉक तसेच पनवेल शहराबद्दल दादा माहिती देत आहे त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद
@satisfactorywale
2 жыл бұрын
Nice
Excellent 👌👌
Khup chan video
Mast vlog love fish🙏🙂
खूप छान व सुंदर व्हिडीओ वेगवेगळ्या माश्यांची नावे व मासेही पाहायला ऐकायला मिळाली व दादा लवकर केरळ ट्रिप करा आम्हाला पाहायला ते निसर्ग सौंदर्य नक्कीच खूप खूप आवडेल 👌🙏☺
Khupach bhari
Nice vlog 👌👌👌
Lay bhari video
God bless you and your family ❤ ❤❤
Nice..............................
Changli mahiti dele chaan 🙏🏻👌
खूप छान👌👌
Nice vlog.... 👌👌👍💐
Fish mahag aahet pan fresh fish aahet mast Dada😂😋😋😋👌👍
खूप छान व्हिडिओ.तोंडाला पाणी सुटलं.
Satishbhai mase khup fresh milale & j 1khup 👌👌👌aajcha divas mase khanyacha hota aaj tumchya familyla miss kele
मस्त वाटलं.
नादखुळा ❤️😘
Mast ahe
मस्त 👌👌
मस्त व्हिडीओ
खुपच सुंदर , खांदा कॉलनीचे फिश मार्केट, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश असे मासे, खुपच सुंदर माहिती, मासाचे योग्य दर , मासा चे रेट , मासा कसा निवडावा यांची अचूक व सुंदर माहिती.
लोकांना जे व्हिडोओ बघायला आवडतात ते बघायला मिळत नाहीत मुंबईचे दर्शन लोक नेहमीच करतात जेव्हना व्यतीरीक्त काही तरी नवीन दाखवाचा प्रयत्न कर
खुप छान रेसिपी करता सतिष भाऊ
सुंदर व्हिडीवो
Khup chan
Nice vlog 👍👌😃
Super super ❤❤
Nice Menu today .
चांगली माहिती दिली माशांची
Khup Chan Dada
Dada tuzya video mule khup chhan chhan fish che nav kalate khup bhari 😇 😇 😇 😇
Mast👌👌👌
Khupach chan dada 😋👌👌
Very nice video dada 💯💯❤️❤️
Nice bhau
Shree Swami samarth dada 🙏
Mast chan😋😋😋
Mast z kas
Dada vahini khupach chan ⚘⚘👌👌⚘⚘🙏🙏⚘⚘❤❤⚘⚘
Nice video 😍
दादा माका तूजो वीडियो कधी येता आणि मी कधी बघतय असा वाटता😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast😋👍
Tumcha area khoob jana hai 👌
Mast
Mst 🥳🥳
मुशी मासा बोंबील फ्राय व बांगडा रस्सा रेशिपी दाखवा फिश मार्केट चा व्हिडिओ खूपच छान आवडला
Mast ❤️❤️👍
My favorite fish
Nice vlog......👌👌👌👌बोंबिल फ्राय ची रेसिपी दाखवा.
Varshavahini recipee lai bhari
Nice video. ..pradnu la fish khup aawdte vatat
Mast 👌
विडीयो ... 👍❤️✌️ हो , नककी दाखवा रेसीपी ... 👌👌🤗
@markadshomelifestyle3354
2 жыл бұрын
ताई माझा पण असाच एक नवीन ब्लॉग आहे तुम्हाला नक्की बघा माझी अशी विनंती आहे की तुम्ही माझ्या चैनल ला एकदा नक्की भेट द्या..🙏
Nice👍
Nice 👌👌
दादा . Nic video. ❤️👌💯✔️. तू घेतलीस मासळी त्या मधे my Favorites. मुशी, पापलेट, सुरमई .मांदेली बोंबील खूप आवडते. फ्राय.😋 तुझ्याकडे आलो तर . हिच. मशी. आणूया. मी येणार तर तुला एसएमएस करतो पनवेल. ला.Ok. Sunday special....... 👍.
Dada video Khoob Chhan hai
Very nice
Nice video
Super
बोंबील फ्राय दाखवा. आजचा बेत मस्तच आहे.
6:20 Good Detail fish Rate🙏🙂
Mst vlogs
❤️❤️
Nice
🦈🐬🐋🐳🐟🐠🐡🦐🦞🦀🦑🐙 *Mashyancha bol baala* 🙌🏼
महाराष्ट्रा मध्ये फक्त महाराष्ट्रीयन मराठी माणसाने व्यापार करावा. मच्छी , मासे, मटन हे आपले व्यवसाय आहेत. परप्रांतीय लोकांना यात घुसून देऊ नका..बस झाले लाड परप्रांतीय लोकांचे..नाहीतर ते लोक महाराष्ट्रीय लोकांना हद्दपार करतील.लक्षात घ्या. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र... जय शिवराय
@harsh-simplelife
2 жыл бұрын
Jay Maharashtra
Good Afternoon Satish dada and Varsha.
@markadshomelifestyle3354
2 жыл бұрын
ताई माझा पण असाच एक नवीन ब्लॉग आहे तुम्हाला नक्की आवडेल..🙏
👌👌👍👍😋
Chhan
👌👍
👌👌👌👌👌👌
Super u to tc
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👍
❤️❤️❤️
Next time madhey yeshil thev sang
Vlog aavadala.Tumhi masta mahiti dilit.Mushi,bombil aani Bangade chan ghetalet.Vijay bhau na Halwa hava hota na? Tumhi ekada Domi ghetalit ti kashi lagate?Mala ghol fish khup aavadate.
Moshi cha recipe dekhava dada please