Kathakathan | स्त्रीच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा- घरटे विणलेले
Ойын-сауық
स्त्रीच्या संघर्षाची ग्रामीण हृदयस्पर्शी कथा- घरटे विणलेले
लेखक/अभिवाचक -अंकुश गाजरे
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #kathakathan #ankushgajare #graminkatha #marathikatha
Пікірлер: 651
असा नवरा या जगात कोणालाच भेटुन दे नको पण अशा बहीणीला असा भाव नक्की च भेटु दे हीच देवांकडे मनःपूर्वक प्रार्थना आणि सेल्युट सर तुम्हाला आणि त्या बहीणीला
@bipenjadhav6171
Жыл бұрын
Khub Chand
खूपच भावनिक कथानक आहे फारच सुंदर
खूप ह्रदय पिळवटून टाकणारी आणि वास्तव कथा आहे मन आहे उद्विग्न झाले हे सर्व स्त्रियांनाच सहन करावे लागते याचे खूप वाईट वाटले 🙏🙏
खूप सुंदर गोष्ट आहे
खूप छान मनाला भिडणारी कथा
खुप सुंदर कथा आहे सर
गैर समाजा मुळे संसार ऊध्दस्त होत हेच या कथेचा बोध होतो नंबर एकच कथा
खुपच सुंदर स्त्रीत्वाला सलाम
Khub chhan katha sagitay sir aaj chya kala karita khub kahi shiknya karita ahe
सर खरंच खूप चांगलि कथा आहे
@majhimarathi4123
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर, अप्रतिम, खूप छान👌👌👌
भावाचा शब्दाचा आधार नक्कीच
खुप छान लिहिली आहे कथा सर मला खूप आवडली
कथा खूप छान होते खरंच गैरसमजामुळे खूपच कुटुंब संसार उद्ध्वस्त होत आहेत
खूप सुंदर कथाकथन.
खूप छान गोष्ट
Hruday sparshi katha 👍👍🙏🙏👌👌
Khup sundar katha
Khup chhan story aahe ektana dolyatun Pani aale
कथेचा शेवट खुप छान. शीला चा निर्णय एक नंबर
Superb katharchna
आवाज खूपच छान. व कथाही खूपच सुंदर.
Khup Chan katha aahe
Superb anuvad ❤️👌👌👌👌👌
खूपच छान आहे!👍👌💐
गाजरे काका तुम्ही फार छान गोष्टीच वाचन करता
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@alkatalele8201
2 жыл бұрын
@@majhimarathi4123 o
@alkatalele8201
2 жыл бұрын
Khup chan
Kharch ahe he..... Chan
सर तुमच्या कथेला आणि आदिवासींना त्रिवार अभिवादन
Khup chan sir.. 👍👍
१ नंबर
खुप छान..... तुमचा आवाज स्वर्गीय श्री. आर. आर. पाटील यांच्या आवाजाशी मिळताजुळता मला वाटतो..... आणि खूप आवडतो.
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@chandkrantdhakulkar8614
3 жыл бұрын
U
@vijaybansule3611
3 жыл бұрын
@@majhimarathi4123 0l
खुपच छान
Real story hote as life made🙏😢😢
तूम्ही सांगितल कथा खरच आहे खूपच छान लेख आहे सर
कथा छान आहे सध्य घटनांवर आधारित आहे लेखनाला हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@shardakilledar9011
3 жыл бұрын
Y
सर तुमच सादरीकरण खूपच सुंदर आहे काळजाला हात घालणारा आहे तुमचा आवाज छान आहे
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@yashwantmalviya5969
3 жыл бұрын
Khup khup chhan
Khup chan sir
वाह वाह
खप छान कथा.
Awaz ani bhasha shaili khup chan 🙏🙏🙏🙏
खुप खुप छान आहे
Dada khup Chan
खूप छान🙏🙏
कथा छान आहे कथेचा शेवट चांगला झाला
😢😢😢😢 radu aale khup.
सर 👌👍💐💐👏🌹🌹
Khupach bhari ahe katha
ओं ँ
वा छान मराठी कादंबरी लोक विसरून गेले म्हणजे वाचन च करत नाही । आज आपण मोलाचा वाटा उचलले आहे यूट्यूब वर दखविल्यामुळे धन्यवाद।
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
गाजरे सर ,2005 साला तील प्रेम कथा सादर करा . कारण की आज काल च प्रेम हे प्रेम नसुन ताईमपास आहे. तुमच्या सर्व कथाकथन छान आहे
Khup chhan katha
🙏🙏👌👌👌खुप छान भाऊ
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप धन्यवाद
खूप सुंदर एका विवाहितेची कथा .....
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Sir khup chan story
Heart touching story
खूप छान डोळे भरून आले खूप
खुप छान 👏👏👏👏👏
खुप छान कथा होती तुमचा आवाज खुप गोड आहे
खूपच सुंदर हृदय स्पर्शी कथा ऐकून डोळे भरून आले
@anusayapetkar4835
2 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu👌🤝 🧡👏👏
@sureshpawar7950
Жыл бұрын
@@anusayapetkar4835 ननननन
Neena Chirputkar very nice and.touching story.of gharate vinle.
खूप छान👍
Khup chan
Khupch chan asech sunder katha lihat java dev tumhala ashirwad deo👌👌🙏🥰
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप धन्यवाद
@jalindarkarad4291
3 жыл бұрын
good
खूप छान 👍👍👌👌
Khup chan 👌👌
Khup chhan
कथाकथनाचा उत्कृष्ठ नमुना आपण सादर केलाय, आपले मनापासून अभिनंदन.
Chan story
खूपच सुंदर आहे हि कहाणी कोणाची. आहे त्या माऊलीला सलाम आणि सर तूम्हाला ही धन्यवाद किती कैतूक करावं तेवढं. थोडंच
@kamalsonavane7556
2 жыл бұрын
खूप सुंदर कथा आहे, अशा अनेक शीला असतील आपल्या अवती भोवती नशिबाला दोष न देता प्रसंगाला धैर्याने तोंड देऊन परिस्थितीवर मात करत यशस्वी जगता आलं पाहिजे,अशा स्त्रीशक्तीला सलाम .... ंजय नारीशक्ती
खुपच छान ..........सर
Khup Chan ahe 👌👌👌👌
खुप छान 👌👌👌👌
आपल्या लग्न झाल्यावर च्या भावी कल्पना विलासा मध्ये ती रममाण झाली होती आईने तिला उठवले आईने बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. मैत्रणी सोबत फोन वर झालेल्या संवादाने तिला भरून आले होते तिचे भावी पती तिला बाहेरजाण्याचा आग्रहाचे फोन करत होते पण शिला उचलू शकली नाही म्हणून तो चिडला होता आता लग्नाची धांदल चालू होती चेष्टा मस्करी चालूहोती. तो आता संशयी वृत्तीने तिच्या कडे पाहत होता. अखेर लग्न पार पडले होते. त्यातील उक्ती नुसार सावध रहाण्याचा मार्ग आता गमावला होता मना विरुद्ध त्याचे वागणे होते सर्व काही रीती प्रमाणे होत होते आता त्याचे व्यसन असलेले गुपित तिला समजले. तो तिलाजुमानत नव्हता तिच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता सौंशय ग्रस्त नवरा तिला खुपच त्रास देत होता. ती पूर्ण अशा परिस्थिती च्या अधीन झाली होती.तिला माहेर पणा साठी पाठवले होते पण नेण्यासाठी काही यायचे नाव घेत नव्हता. ती हैराण झाली होती. दुसरी कडे ती त्याच्यासोबत राहत होती. तिथे. पण तसाच स्वभाव राहिला होता डोक्यात असख्य विचार रुंजी घालत होते. Jतिचे लग्न बदल सुंदर स्वप्न अखेर स्वप्नंच राहिले
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण... काय रिप्लाय दयावा... फक्त खूप खूप धन्यवाद
@vijaymunde8103
3 жыл бұрын
Nice
म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे असायला पाहिजे.
@majhimarathi4123
3 жыл бұрын
बरोबरच
खूपच छान सांगितलयबद्धल धन्यवाद
Nice sir👌👌
खूप खूप छान वाटले
खुप खुप छान कथा आहे पण सत्य आहे
@majhimarathi4123
3 жыл бұрын
हो ना
भावाचा आधार आभाळा येवढा, किती बरं वाटलं भावाचा तो आधार!
Khup sunder katha prerana devun jate
@majhimarathi4123
3 жыл бұрын
🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏
काय म्हणावे समजत नाही । कथा फारच अप्रतिम । अक्षरशः सरस्वती चा वरदहस्त च लाभला आहे। असेच साहित्य आपल्या हातून निर्माण वोवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।आशा नवऱ्याची dhidach काढली पाहिजे ।खूप छांन । म्हणून कंमेंट्स मध्ये लिहिले नाही । खूप काही बोलावेसे वाटते ।। असो उद्या फोन करा किंवा मला वेळ सुचवा अंकुशजी । शुभ रात्री ।
@shouryaandshounay6303
3 жыл бұрын
Mst👍
Real ghadlela prsang aahe vatat! Chan reading 👌🏻👌🏻
@kedadeore7918
2 жыл бұрын
खरंच काळजाचा ठाव घेणारी कथा
खूपच सुंदर ऋदयस्पर्शी कथा
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Nice
गाजरे सर चिऊताई काऊदादा अभिवादन केलेल्या सर्व कथा युटूब वर पाठवा धन्यवाद नमस्कार
🌹👍🌺🌷🌺🌺
हृदय हेलावून टाकणारी आणि भारतीय स्त्री विषयी खरी असणारी कहानी लिहिली सर तुम्ही
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद Thanks
अप्रतिमलेख
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद Thanks
Khupch sundar aaiktana angavr shahare ani dolyat pani alya shivay rahnar nhi.pan shila kharach yek aadarsh tharli mahilan sathi.🙏
@shilpakhobare2610
3 жыл бұрын
Ho pratyaksh anubhav ghetlaya sarkhe vatte
@monalthombare37
3 жыл бұрын
Nice
खरंच खूप छान स्टोरी आहे, ऐकून डोळ्यात अश्रू अनावर झाले.
मस्त आहे
Chan story ahe.aiktanna ashru thambatch nahi.karan maz pn nashib as ahe.maza navra pn khup vichitr ahe.ani tyach pn naav hech...
खुप छान आहे हा विचार
@majhimarathi4123
3 жыл бұрын
थँक्स
वास्तव आहे तुमची कथा
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप धन्यवाद
@tejaskamble1005
3 жыл бұрын
बरोबर आहे
सर कथा खूप छान होती,मनाला भिडली,
खूप छान कथा आहे बरच काही शिकायला मिळाले
Khupch chan vichar krnyas bhag padte
कथा खूप खूप सुंदर आहे सर 👍👍👍
@sushamahude2754
Жыл бұрын
Very nice story 👌
Khup chan gajare Saheb mast wachan
@majhimarathi4123
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Super sound