No video

कथा: कामातुराणां | Katha: Kamaturanam - EP 13

कथा: कामातुराणां
लेखक: राजा राजवाडे
वाचन: अनुराधा गटणे
पूर्वप्रसिद्धी: मेनका, फेब्रुवारी १९७१
Katha: Kamaturanam
Author: Raja Rajwade
Narrator: Anuradha Gatane
First Published: Menaka, February 1971
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.saavn.com/...
Apple Podcasts - podcasts.apple...
Gaana - gaana.com/seas...
Amazon Music - music.amazon.i...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.googl...
Pocket Casts - pca.st/podcast...

Пікірлер: 8

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Жыл бұрын

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @ravindrabhagwate541
    @ravindrabhagwate541 Жыл бұрын

    खूप सुंदर आहे कथा..

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha2 жыл бұрын

    वा! मेनका प्रकाशनाच्या माहेर व मेनकाची काही वर्षे वर्गणीदार. होते व दोन्ही मासिकात उच्च दर्जाचं साहित्य वाचलेलं आहे. या जुन्या कथा माझ्या प्रमाणे अनेकांनी वाचल्या नसाव्यात. खुप स्तुत्य उपक्रम. सादरीकरण एकदम प्रभावी ! खुप शुभेच्छा !

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani73182 жыл бұрын

    प्रेम आणि शरीरगरज यांच्या हिंदोळ्यावर अंदोलित करणारी सुंदर धीटकथा ! अतिशय सुंदर अभिवाचन! ❤️ धन्यवाद, अनुराधाजी गटणे आणि मेनका टीम ! 🌹 अशाच आणखी सशक्त कथा ऐकायला आवडतील.

  • @rameshkulkarni2275
    @rameshkulkarni22752 жыл бұрын

    अतिशय सुंदर भावपूर्ण वाचन.

  • @sitaramshrotri4919
    @sitaramshrotri49192 жыл бұрын

    वाचन सुंदरच केले आहे.

  • @nirmalarathod9027
    @nirmalarathod90272 жыл бұрын

    Ati sundar👌

  • @vrushalipandhari3758
    @vrushalipandhari37582 жыл бұрын

    Khup sunder!!👌👌👌

Келесі