एकतारी भजन मंडळ| आज बंदिवान जीव झाला मोकळा देवा सोहळा सुखाचा आज पाहिला| गोकुळदास महाराज|

Ойын-сауық

एकतारी भजन मंडळ| आज बंदिवान जीव झाला मोकळा देवा सोहळा सुखाचा आज पाहिला| गोकुळदास महाराज| #ektari
IN THIS CHANNEL WE ARE SEEN ALL.VIDEOS,SO PLEASE SUBSCRIBE THIS CHANNEL & PREES BEEL 🔔
राम कृष्ण हरी मंडळी 🙏
एकतारी भजन मंडळ ( Ektari Bhajan Mandal) या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण..... या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तरी आपला अभिप्राय किंवा सूचना या comment Box मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subcribe वर क्लिक करा व Notification चालू करा. Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... By एकतारी भजन मंडळ ( Ektari Bhajan Mandal)
आपल्याकडेही अशा प्रकारचे भजन,कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमाचे व्हिडिओ असल्यास आपण पुढील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे (9321476642)
#एकतारी_भजन_मंडळ
#एकतारी_मराठी_भजन
#कबिरदास_महाराज_एकतारी_भजन
#Ektari
#Ektari_bhajan
#Tukdoji_Maharaj_bhajan
#तुकडोजी_भजन
#संत_तुकाराम_महाराज
#संत_ज्ञानेश्वर_माऊली
#ektari_bhajan_mandal #ektari_bhajan_sant_kabir

Пікірлер: 59

  • @user-xy5hm7xo8r
    @user-xy5hm7xo8r11 күн бұрын

    मी पुणे चाकण हून आहे माझे सासरे बबन गायकवाड 70वर्ष एक तारी भजन गात होते परंतु ते आत्ता आमच्या मध्ये राहिले नाही जय हरे कृष्णा

  • @Mahadevmisal3832
    @Mahadevmisal383225 күн бұрын

    बाबा आदेश डोळ्यात पाणी आले

  • @dnyaneshwargayakwad1149
    @dnyaneshwargayakwad11494 күн бұрын

    एकाग्र होऊनी भजन ऐकले तर खरोखरो देवाच्या दरबारात हजर होण्याचा भास होतो अप्रतिम भजन

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    4 күн бұрын

    धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी

  • @ramkale3402
    @ramkale3402Ай бұрын

    Sitaram

  • @user-bh7lo1dv5b
    @user-bh7lo1dv5bАй бұрын

    Very good👍👍❤

  • @DivyaSurve-yp1fu
    @DivyaSurve-yp1fu15 күн бұрын

    मी अंबाजोगाई इतून आहे हे भजन आम्ही गातो 🌹फार छान गायिले बाबांनी 🌹

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    14 күн бұрын

    धन्यवाद.! माऊली

  • @uttamlokhande
    @uttamlokhande8 ай бұрын

    सोहळा सुखाचा. महाराज, पहिला तुमच्या भावनात्मक शब्दातून.

  • @sharadpawar3525
    @sharadpawar35256 ай бұрын

    आज बंदीवान जीव झाला मोकळा ll देवा सोहळा सुखाचा आज पहिला ll1ll जन्मभर नग्न होतो लष्कराची लाज ll लष्कराची लाज याला,दारिद्र्याचा साज ll2ll आज नव्या कापडाने देह झाकला... जन्मभर माझी अशी केली फसवणूक ll केली फसवणूक आज काढा मिरवणूक ll3ll माझ्या मागे मागे त्याचा सर्व चालला... जन्मभर माझे वॉरी धौनी आले ll धाऊनि आले त्याचे आज वाले डोळll4ll माझ्या मागे मागे टाहो याने फोडला ... जन्मभरी अर्ध्या अंगोलिने दिले शिव्या श्राप ll दिल्या शिव्या श्राप राज गुरू त्याचे काव्य ll5ll आज संसाराचा भार त्याने सोडला...

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    6 ай бұрын

    धन्यवाद सर.🙏छान उत्तम प्रयत्न केला आहे. असेच भजन लिहित जा कमेंट बॉक्स मध्ये इतर प्रेक्षकांसाठी ही चांगले होईल ही एक प्रकारची सेवाच आहे. राम कृष्ण हरी

  • @gopalrotale7929

    @gopalrotale7929

    5 ай бұрын

    भाजना मध्ये तुमीच नाल वाजविली ना भाऊ भाऊ तुमचा नंबर द्या .मला तुम्ही काही गाईड कराल शी अपेक्षा करतो.जय श्री राम❤

  • @RashtriyaJanarakshaMahasangh

    @RashtriyaJanarakshaMahasangh

    5 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @saaulzote2721
    @saaulzote2721Ай бұрын

    ग्रेट भजन...

  • @SureshPatil-ki3jv
    @SureshPatil-ki3jv5 ай бұрын

    अतिशय सुंदर भजन

  • @prakashsonawane9438
    @prakashsonawane94388 ай бұрын

    जय शिवाय नमः महाराज शिव मंदिर डिकसाई

  • @rajubhandare6625
    @rajubhandare66256 ай бұрын

    खूप खूप छान भैरवी चाल मनापासून धन्यवाद

  • @prnarwade8528
    @prnarwade85283 ай бұрын

    खूपच छान भजन आहे.आजच्या काळात आश्या गायनाची गरज आहे.

  • @PradeepBajad-pj8cw
    @PradeepBajad-pj8cw5 ай бұрын

    फार छान सुंदर पहाड़ी कड़क आवाज आंगावर काटे येतत भजन अकलाया वार

  • @pralhadsonone5855
    @pralhadsonone58557 ай бұрын

    भजने खुप भावपुर्ण आहेत छान आहेत पण काही शब्द बरोबर समजत नाही त्यासाठी भजन लीहुन टाकत जा🌹🌹👌👌🙏🙏🌹🌹

  • @gajananwaghmare8708
    @gajananwaghmare87085 ай бұрын

    Faarach chan

  • @ghanshanjadhav3399
    @ghanshanjadhav33996 ай бұрын

    भजनाचा शेवट चरण काय समजत नाही माझे वडील गेली पन्नासवर्षा पेक्षा जास्त एकतारी चक्री गोष्टी बचन गआयणआत प्रांगण होते भजनाचा शेवट वेगळा आहे रामकृष्ण हरी

  • @paratapdeore3790
    @paratapdeore37906 ай бұрын

    खुपच छान,भजन बाबा कान सुखावले मनाला शांती वाटली.

  • @raghunathsathe7367
    @raghunathsathe73677 ай бұрын

    जय हो गोकुळ दास महाराज की. आपली सर्व पदे ही ऐकून मन मग्न होते. 🙏🙏🙏🌹

  • @dharmadaskadam4904
    @dharmadaskadam49048 ай бұрын

    मि पुणे येथून आहे माझे वडील प्रल्हाद कदम यांनी 40वषॅ एकतारी भजन गाईले आहे🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @RashtriyaJanarakshaMahasangh

    @RashtriyaJanarakshaMahasangh

    5 ай бұрын

    I like ektari bajan

  • @DipakGhadge-lc7yd
    @DipakGhadge-lc7yd4 ай бұрын

    🚩जय हरि विठ्ठल जय 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @srushti835
    @srushti8354 ай бұрын

    आयुष्यातील सर्वात शेवटचा क्षण पण अतिशय सुखद शब्दात व्यक्त केला आहे. चाल व शब्द खुप गोड आहेत.🙏🙏

  • @user-jc1py8dg1z
    @user-jc1py8dg1z3 ай бұрын

    व्हेरि गुड , व्हेरि गुड .खुपच छान सुंदर ॥🎉॥ जय गुलाब बाबा ॥🎉॥

  • @janardanshardul6185
    @janardanshardul61854 ай бұрын

    फार उत्तम गायन आहे सलाम

  • @user-up6cs8bf4o
    @user-up6cs8bf4o7 ай бұрын

    खुपच छान

  • @user-qo8ij5mr7x
    @user-qo8ij5mr7x5 ай бұрын

    छान भजन व आवाज धन्यवाद

  • @chandrashinde9951
    @chandrashinde99514 ай бұрын

    खूप छान... 🙏

  • @anildeshmukh1886
    @anildeshmukh18868 ай бұрын

    🚩👌

  • @Prameshwershinde-vg5gs
    @Prameshwershinde-vg5gs6 ай бұрын

    Chaan maharaj

  • @bashwashwarkadwade2840
    @bashwashwarkadwade28405 ай бұрын

    Grate no words

  • @gaikwad5281Suraj-bq6bk
    @gaikwad5281Suraj-bq6bk4 ай бұрын

    मला खुप आवडते आहे गाण

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey31127 ай бұрын

    सुंदर 👌

  • @ArjunNigade-de8ev
    @ArjunNigade-de8ev7 ай бұрын

    हिच जन्म मरणाची वारी.. बाबा धन्य धन्य तुम्ही.. 🙏🌹🌹🌹🌹🌹👌

  • @bollywoodmusiccompany2887
    @bollywoodmusiccompany28876 ай бұрын

    ❤Jay sadguru

  • @user-bz3kq3lj9i
    @user-bz3kq3lj9i8 ай бұрын

    आवाजाच्या बाबतीत नाद करायचा नाही महाराजांचा

  • @ajitdesai3839
    @ajitdesai38397 ай бұрын

    महाराज,डोळे पाणावले.जिवनाचे सत्य सांगीतले.

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    7 ай бұрын

    हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्या करिता आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी🙏

  • @shriharigurjale1690
    @shriharigurjale16908 ай бұрын

    Sundar

  • @dhammbandhanmatrimonialweb4014
    @dhammbandhanmatrimonialweb40146 ай бұрын

    मला माझ्या बाबांची आठवण झाली आहे. माझे असेच एकतारी भजन करीत.

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h8 ай бұрын

    Ram Krishna Hari 🚩🙏🚩

  • @PradeepBajad-pj8cw
    @PradeepBajad-pj8cw5 ай бұрын

    😂😂

  • @harshadkhude9881
    @harshadkhude98817 ай бұрын

    🙏 अरण्येश्ववर एकतारी भजनी मंडळ पुणे.. सिताराम❤

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    7 ай бұрын

    जय सिताराम 🙏

  • @PrashantGawade-dy5pc
    @PrashantGawade-dy5pc7 ай бұрын

    आवाज छान मिरोज आयकतो पुणे येथे.गेले.दिगबर भजन आयकवा

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    7 ай бұрын

    धन्यवाद.! राम कृष्ण हरी जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाठवा आणि दुसऱ्यांनाही श्रवण भक्तीची संधी प्राप्त करून द्या आणि हो.. सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @subhashsanap2126
    @subhashsanap21265 ай бұрын

    अशा प्रकारचे भजन खुप गोड आवाज. समाधान झाले.

  • @sachingholap7859
    @sachingholap78597 ай бұрын

    Bhaji mandlacha no dya

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    7 ай бұрын

    व्हिडिओ मधे आहे सर

  • @SachinKadam-ew6bb
    @SachinKadam-ew6bb25 күн бұрын

    ?

  • @user-cp1hr1wr9f
    @user-cp1hr1wr9f6 ай бұрын

    शेवट चे कडवे स्पष्ट नाही त्यामुळे काय बोलताय हे कळत नाही बाकी सर्व छान गाइले आहे जय हरी

  • @dharmadaskadam4904
    @dharmadaskadam49048 ай бұрын

    बाबा मोबाईल नंबर असेतर पाठवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatrayakenjale7689
    @dattatrayakenjale76898 ай бұрын

    स्क्रीनवर लिखित स्वरूपात भजन दाखवा शब्दाचा उच्चार कळत नाही

  • @ektaribhajanmandal

    @ektaribhajanmandal

    8 ай бұрын

    नक्कीच भविष्यात तशा पद्धतीचा प्रयत्न करू आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद.!

Келесі