कर्क राशी
Ойын-сауық
भावूक, कोमल, सहिष्णु, परिश्रमी, मधुर आणि नम्र स्वभावाचे असाल. शारीरिक श्रमापेक्षा तुम्ही मानसिक श्रमावर जास्त विश्वास ठेवालआनंद पिंपळकर आनंदी वास्तू पुणे सांगताहेत आपल्या राशीचे गुणधर्म, दुर्गुण आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत जरूर पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला तुमची रास मी सांगितल्याप्रमाणे पटली असेल तर जरुर कॉमेन्ट करून आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या
Пікірлер: 306
Jay jay sai ram
❤👍
जय साईराम
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
Thanks
Aabhari aahe
बरोबर
Right
Farach Uttam
Khup masta
बरोबर आहे
खूप छान
Very nice
Mast
Good
Nice sir
Nice
हो हे सर्व सत्य आहे
Mazi rashi kark aahe agdi barobar aahe
माझी रास कर्क च आहे तुम्ही सांगितलेली माहिती तंतोतंत जुळत आहे स्पष्टीकरणासह माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
काका ,तु
हरी ओम तुम्ही जे मार्गदर्शन केले ते योग्य केल आहे भावनाप्रधान स्वभाव आसेलयामुळे खुप त्रास झाला आणि होत आहे ह्य पुढे भावनावर नक्की आवर घालेल सरळ स्वभाव आसलयाने इतराना पटत नाही आबंज्ञ श्री गुरुदत्त
सर कमालच आहे ,एकदम तंतोतंत मला खरच खूप आनंद झाला ,मी खूप आनंदाने हसले सर,ग्रेट ,खूप खूप आभारी आहे🙏🙏🙏🙏👌👌👌👌
अतिशय सुंदरमाझी कर्क रास आहे वर्णन तंतोतंत बरोबर आहे सर
अत्यंत रास्त भविष्य.....शंभर टक्के खरे.....perfect clarification... thanks for prediction
वृषभ रास माहिती कधी सांगणार
माझी रास कर्क आहे. माझ्या जीवनात एका पाठोपाठ ek असं रोजच संकट येत आहे. त्यामुळे मी aata देखील खूपच दुःखी आहे.
अगदी बरोबर आहे,माझी रास कर्क आहे, भावना प्रधान असल्यामुळे मला खूप त्रास होतो.
Sir please make detail video on Kark lagna
खुप छान. जय श्रीकृष्ण
खुपच छान माहिती दिली सर कर्क राशी विषयी आम्ही आपले आभारी आहोत
@smitak9137
3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे, सर
OM SAI RAM 👏👏 Nice information sir
majhi ras kark ahe sir , tumhi sagitlyapramane tantotant ahe mahiti ....thank you 💐💐🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद , आनंद पींपळकरसर कर्क राशीचा व्हीडीयो आवडला
Khup chaan sir. Sir u r doing perfect. We follow u sir. God bless you sir.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏👌
खूप छान राशीचे वर्णन केले आहे . धन्यवाद
khup chan mazi ras kark aahe mahiti aavdli sir 👏👏
खुप सुंदर माहिती मिळाली . ओम् साई राम
एकदम परफ़ेक्ट सांगितलात सर.ओम साई राम
Sarv perfect sangitl sir.......🤩🤩.
खूप छानच माहिती दिलीत.. धन्यवाद
35 age ,rash kark , 1-9-1986birthday ahai lagan yog 2022madaihotai.
सिंह कर्क आणी धनु ऐक्ल्या खुपच साधर्म्य आहे. धन्यवाद!
खूप छान माहिती सर सहमत आपल्या माहिती बद्दल
Mazi Ra's Karka Aahe Aagadi Barober Aahe /Jai Sai Ram🌹🌹👌👌🚩
नमस्कार. खूप छान सर. धन्यवाद
नमस्कार सर अगदी बरोबर आहे.सांगितल ते
Thanks guruji 🙏🙏💐💐
Khup chan mahiti milali
एकदम correct आहे माझी रास कर्क च आहे ।
खूप छान माहिती दिलीत,पण नेहमी समोरच्याला जीव लावून स्वतःची फसवणूक होताना दिसते...
खूप छान माहिती दिली
अगदी बरोबर आहे 🙏🙏🙏🌹🌹👍👍
खूप सुंदर सांगितलं मला खूप आवडलं मी तसेच आहे माझी रास कर्क आहे
खूपच सुंदर सर👌
Thanks for sharing such good information.
@pratibhaskitchen9982
3 жыл бұрын
Khup chan sir
खूप छान आणि तंतोतंत माहिती! धन्यवाद!
@amodadhikari8409
Жыл бұрын
C !
खुप चांगल मार्गदर्शन केले सर धन्यवाद .
खुप छान माहिती दिली कर्क रास आभारी आहे सर
योग्य मार्गदर्शन सर.. मी भावनिक होऊन बरेच निर्णय चुकवले.... धन्यवाद... मनापासून आभार... व शुभेच्छा....
@gahininathbansode5454
4 жыл бұрын
नमस्कार साहेब, चांगले मार्गदर्शन होते.माझ्या जीवन व राशीच्या एकदम सत्य परिस्थिती समजली आहे.माझी कर्क आहे वय 59आहे.आभारी आहे.नमस्कार
@kalaswami9827
4 жыл бұрын
माझा मुलीच लग्न होतनाहीवयवाडते तूम्ही सागा सर २१*६*१९८५ सायंकाळी पाच वजुन चाळीस मीनीट सर
खुप छान माहिती दिली सर
अगदी बरो्बर सगितलेत माझा मुलीची रास आहे ही🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर
खूप छान माहीती सांगितली
Chan mahiti sangitli sir.
सर्वोत्तम माहिती सर
धन्यवाद साहेब
Sir khup Chan sanhital
खूप छान माहिती दिली 👍
Ekdum perfect.no doubt 👌
Very good explanation Sir,.
महाराज चालु नावावरील रास खरी असते की जन्मनावा वरील रास खरी असते.माझी रास ही कर्क रास आहे.
।। ओम साई राम ।।
👌mazhi raas kark ahe barobar ahe sagl
खुप सुंदर सर 👌👌👍
छान माहिती दिली अभिनंदन साहेब
Ek dam barobar bhavnik khup hoto mi ekdya garibala khup madat karavi vatte pan paise nastat khishat Ani dusri gosht mala koni Kay bolle tar khup rag yeto asa vatt jiv ghyava tyacha Ani manat chanchlata aslyamule nirnay tham gheu shakat nahi
आपण राशीं बद्दल जे अनुभव कथन केले ते मला आलेले आहेत. आभारी आहे.
Perfect prediction
Perfect.. Mahiti Sir thanku sir
Om sai ram 🙏 अंबज्ञ
ओम नमः शिवाय
खूप छान सागीतल
Sir khup chan mahiti sangitli
Mastttt.... Guruji
Sar mulanchya lagnamadhy. Jar mamachy. adnav v. Mulichy. Mamachi kuldavi. Sarkhi. Aasl tar chalty ka. Aani tumhi. Ya vishayvar. Vido kara. Aashi vinati
बरोबर सांगितले सर धन्यवाद
Chan vatala, avadala thanks for valuable information
@anjaliphalle1475
4 жыл бұрын
. I want to meet you sir
@AnandPimpalkarsAnandiVastu
4 жыл бұрын
8149601444 or 7719080555 Contact Us on this number.
Om sai Ram Namaskar 🙏🙏
Khup chan aahe mahiti mazi ras kark aahe
Om sai ram
Khup chan kark rashi chi mahiti dili thanks sir
एकदम बरोबर आहे माझ्या मिस्टरांची कर्क आहे
Khupch chhan mazi dhanu ras aahe patale
माझी रास कर्क आहे माझ्या मुलाची.ही कर्क आहे तुम्ही सांगीतले त्याप्रमाणे सगळ तसच आहे....धन्यवाद सर 🙏
Khup chan mahiti dili Sir 🙏👌👌
खूप छान आहे
Chan mahiti aahe sir