कर मन्ह लगण | kar man lagan | Official Female Version | New khandeshi Song | Singer Bhaiya More
Музыка
माडी जावई तुले व्हई जाई कर मन्ह लगण | kar man lagan | Official Female Version | New khandeshi Song | Singer Bhaiya More • Video
Present by Atish Bairagi Production & Kadambari Music Entertainment
Download ahirani song mp3 from link below
Streaming/Download Links:-
Gaana : gaana.com/song/kar-man-lagan
Jiosaavn : bit.ly/3gdPVym
Spotify : spoti.fi/3sjzenv
Wynk : wynk.in/u/hgyRGIwUs
Amazon Music : amzn.to/2OP822a
Audio Credits:-
Singer- Megha musale.
Lyricist- Bhaiya more.
Music - Samir K.S
Record & Mix master by SKS Music.
Audio production/SKS ENTERTAINMENT
Digital Partner & Distributor : Alpesh Kumavat
@VGKhandesh Mo: 9225769563
Web: www.videogeneration.in
Video Credits:-
Atish Bairagi production and Kadambari music entertainment.
Cast
Poonam Sabale, krishna wagh, Lalit Bhavsar, Anand bachhav, Sarita nehete.
Director & choreographer
Santosh Rathod.
D.O.P. and Editor
Rupesh Paikrav
Creative Director
Anand bachhav.
Make-up artist
Hemant Bhadange, Priya More.
Lyrics :-
माडी जावई तुले व्हई जाई कर मन लगन
१. माडी सांगस तुले मी घडी घडी
मना आत्याना पोऱ्या माले पटस व माडी
नको देखु माले नोकरी वाला
मना अत्याना पोऱ्यापा शे शेतीबाडी
तूले डाळी साळी बांधी लाईसू कर मन लगण
२. सांगा पापा तुम्ही मनी मायले
चांगल मागणं देखामा राही जाई ह्या भी वर्षाले
व्हही जाई यंदा त्या पोऱ्यान
मंग टकला टुकला देखी सन अटकाडी देश्यात माले
माडी वहू व्हसू त्यासना घरनी कर मन लगन
३.मनी मायले सांगा कोणीतरी
त्यासना सारखा जावई तुले भेटाव नही
सार नात गोत र ही अपुल
दुसरा घर जर देशी तर माहेर येवाव नाही
माले रावान शे खान्देश मा कर मन लगन.
Пікірлер: 5 300
मराठी भाषा विविध बोलीनी समृध्द आहे, अहिराणी बोलीतील हे गीत खुप छान झाले आहे, संपूर्ण टीमचे अभिनंदन व शुभेच्छा.!!
मी विदर्भाचा पण खानदेश मला जवळचा खूपच सुंदर काय सांगू अहिरणीची महिमा बहिणाबाई ला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
@SANDIP_PAWAR_999
2 жыл бұрын
👩❤️👨👩❤️👨
@Ritesh_chaudhari_1600m
Жыл бұрын
Jay khandesh..✨❤
@yogeshshisode8677
7 ай бұрын
Jay khandesh❤❤❤🎉🎉
@DnyaneshwarJadhav-ji3gl
4 ай бұрын
@@Ritesh_chaudhari_1600mAA Aaa aaa àa AA aaÀa AA aaaàaaaaaaàaaÀàaaàaaaaa AA AA aaaaaaaaaaa AA AAaAAaaaaAaaa😊
@premrajgavali8044
4 ай бұрын
Ààààà@@yogeshshisode8677
खान्देशच्या ग्रामीण संस्कृतीचा बाज, मामाची मुलगी करायची प्रथा, लग्न व त्यात येणारे अनेकविध संस्कार आणि हे सर्व मांडणाऱ्या चपखल ओळी ,गोड आवाज अन मस्त संगीत म्हणजे हे गीत!✌👌👍👍 तुम्ही बठा 1 नंबर शेत भो ! जय खान्देश 🙏🙏
@nikhilahirekar6563
Жыл бұрын
jCNMcx
@rajubhil1541
Жыл бұрын
ப L லிம் ல் ம்ம் ம் ம்ம் ம் ப்ப்பிஎம் ப ப 🍳 மு
@rbp71
3 ай бұрын
भैय्या मोरे मर्द सारखी मिशी ठेव , मुसलमान सारखी दाढी ठेऊन हिंदू संस्कृतीला कालंक सारखा वागू नको , आवाज छान आहे तुझा ,पण हिंदू म्हणून वाग , कॉकटेल सारखा राहू नको , तू हिंदू आहेस ना मग मुसलमान सारखी दाढी ठेऊन मिशी का काढली , मिशी मिशी पण ठेव , नाही तर दाढी पण काढा . हिंदू संकृतीला विकृत करू नको . प्रसिद्ध च्या भारत संस्कृती बिघडेल आस होतंय .
@adbhutck6043
2 ай бұрын
Perfect timing 😮😮😅wi😮😅😊😊😅😅atr
कट्टर शिवभक्त कट्टर खान्देशी... 🚩🧡👑🙏 जय शिवराय जय खान्देश 🧡🚩🙏🚩
पहिले song आले की त्याचे रेकॉर्ड ब्रेक दुसरे गाणे तयार करण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे भाऊ तुला..आणि याचे पूर्ण श्रेय जाते तुमच्या आमच्यासारखे सर्व प्रेक्षक मित्रांचे..या गाण्यालाही भरभरून प्रेम द्या..मराठी चित्रपट इंडस्ट्री ला ही कळले पाहिजे..की..खान्देशात खरे हिरे सापडतात.
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thankyou bhau❤️
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
भाऊ हा विडियो शेयर करा kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
@rajusonare4053
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial q
@dnyaneshwardeore3713
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial ul
खूप सुंदर चित्रीकरण केलं आहे मेघा ताईंचा व्हॉईस भैय्या साहेब तुमची रायटिंग आणि समीर शेख सर यांचे रेकॉर्डींग असा पूर्ण संच खूप सुंदर रचला आहे ❤️❤️❤️❤️❤️अजून असेच गाणे आपल्या कडून अपेक्षित आहेत बेस्ट ऑफ लक भाई🙏
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thankyou so much singer ravi khare
@tkfilmstusharsaindane7090
3 жыл бұрын
Nicedada
@komalpawardtbfhchbgjttugtu475
3 жыл бұрын
Nice song
@garunalohar2068
3 жыл бұрын
Tbjfk
@dattazalte9535
2 жыл бұрын
Nice song
खानदेशी भाषा खूपच छान आहे .खूपच सुंदर संगीत,आवाज कोरिओग्राफी, ❤️
खूप मस्त सॉंग आहे दादा हे गाणं नक्की खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजणार आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश तेली MH19 जलगाव यांच्याकडून.....🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय खान्देश....
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण वाजतय हे गाणं खूप❤️ लय भारी हाय गाणं ❤️❤️
आवाज लयी कडककककककककककककककककक
हे गाणं tv वर लागलं की मी आणि माझी लेक आम्ही खूप धमाल नाचतो. Superb khandeshi song. 👌👌👌😍👍
भैय्या मोरे बंधु आपली सगळीच गाणी अप्रतिम असतात म्हणून येवढे लोकप्रिय आहात तुम्ही माझं तेवढंच म्हणणं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी एक तरी गाणं बनवावे 🙏🏻
व्हिडिओ , कोरिओग्राफी , सिंगींग आणि सर्वांची मेहनत. यामुळे हे गाणं सुद्धा मिलियन्स ऑफ व्ह्यूज जाणार यात काही शंका नाही.. असेच यश पदरी मिळवत राहा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत... Love from:- शशिकांत कचवे. श्री साई सम्राट बँड देवळा. .
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thankyou
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
भाऊ हा विडियो शेयर करा kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
लई मस्त गाणं बोली गई वो बहीण माले त घडी घडी तुन गाणं देखाण आन आईकान मन व्हई राह्यन 👌👌👌
तुमच्या गाणे कोळी गाण्याला मागे टाकले हळदीला आम्ही हीच गाणी वाजवतो अशीच नवीन गाणी आम्हाला देत जा बेस्ट ऑफ लक
Madi bahu hosu tyasna gharni ,haay line 1number taai 🤩💝🔥🔥
@20vaishnavipradeeprepale23
2 жыл бұрын
Ho
अप्रतिम सॉंग झालं आहे भाऊ आणि खुप छान डान्स 😘👌👌👌👌👌👌🙏जय खान्देश🙏
यंदाचं सर्वात भारी गाणं... खूप मजा येते साऊंड ऐकून 💥
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
@rohitawhare020
3 жыл бұрын
खरं भावा 👍
@shivsworld7266
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/lqShxLyKcpW3ipM.html
@anitapatil5252
2 жыл бұрын
tgdggf
@bharatmahalay9240
2 жыл бұрын
Haha k fshsgdhkuwjgf
विदर्भातून खूप सार प्रेम....मला खान्देशी गाणे खूप आवडतात....धन्यवाद.
@virajsalunke6712
Жыл бұрын
ⁿ0ⁿ
@user-dz1ce8ce5s
Жыл бұрын
रहस्य हे हसहमहसत ससह मम यह हममममहयक्षयज्ञ ज्ञ़क्षर ज्ञज्ञ हे
@hemantpatil6947
Жыл бұрын
Nice dada
@mobiletakeburner7963
Жыл бұрын
Mala pan dada mi pan विदर्भ तून आहे
@Ritesh_chaudhari_1600m
Жыл бұрын
Jay khandesh chi baat cha nyari ahe Dada.... 🙏🙏🙏
nagpur mdhun khup sara prem jai khandesh jai ahirani jai jai mahrastra.. 😍😘
@santoshjadhav8296
2 жыл бұрын
Thank you from JALGAON khandesh
मी पुण्यास ना पोऱ्या हे परंतु मना हे गाणं खूप आवडलं मी पन आनंदात पहातो 😍😍😍😄😄
खूप छान पूनम साबळे तू आणि तुझ्या टीमने आम्हा सर्वांना ठेका धरायला लावणारा डान्स आणि गान घेऊन आले सर्वांचे मनापासून अभिनंदन
एकच नंबर गाणं आहे. नुसतं headphones 🎧 madhe Full volume करून ऐकले तरी पाय आपोआप थिरकायला लागतात.
दखनी नाशिक भागातील आहोत पण छान आहे हे खान्देशी गीत ,आपल्या माती शी प्रामाणिकता व नाते दृढ करणारे छान गीत व नृत्य , कलाकार
पूनम बेटा लय म्हणजे लय भारी वाटत तुला या भूमिकेत बघून खूप आनंद झाला मला खूप मोठी हो बाळा 😍
@prakashghete7738
2 жыл бұрын
Op99oopo
@prakashghete7738
2 жыл бұрын
O
@thefacts3627
2 жыл бұрын
Tumchi mulgi aahe ka kaka??
❤️ एक नंबर रोज आईकतो हे गाणं 🔥 मला अहिराणी भाषा नाही समजत पण गाणी खूप आवडतात 🙌🙌love from Kolhapur ❤️🙏
@Invincible..108
2 жыл бұрын
Jai khandesh bhau
@vijaychim3931
2 жыл бұрын
मला सांगली अणि कोल्हापूर चि भाषा खूप आवडते
Mi kokanatil ahe.pan mla ahirani madhil gani khup avdatat..he Gan khup Chan ahe....music pan khup mast ahe...lyrics, singer, music ekdam best...jai ahirani...❤❤
Mujhe ahirani nahi samaj ta he par tabhi maja aaya 😍🔥 my from UP 😃
Nice bhaiya ji more पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🌹💐 song पाहुन खुप भारी वाटल जय मातादी, 🙏🚩🌹
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks dada
@bhushanbhoi9346
3 жыл бұрын
Danae
@rahulsonawane7939
3 жыл бұрын
Rahul
@santoshahire5763
3 жыл бұрын
@@bhushanbhoi9346 कतर
@vivekpatil8073
3 жыл бұрын
Oooo
Thank U so much All Frendss या video n Audio Song बद्दल तुम्ही खुप सुभेच्छा दिल्या बद्दल
श्रीरामपूर मध्ये मेघा मुसळे मॅडम चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खूप छान झाला 👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🥰🥰🥰🥰🥰🥳🥳🥳🥳
Blockbuster...Super से भी उपर... सगळा बाबत मा 1 नंबर गाण...All the Best👍
मेघा ताई एकनंबर आवाज...👍👌 सर्व टीमचे विशेष कौतुक👍👌
खरे कलाकार खानदेश मध्ये आहेत.salute to all artiest
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Thanks bhau
@akshaymasane3018
Жыл бұрын
Mag akhadya mothya kalakaracha naav sanga!! Mi pan sangato paschim Maharashtraatlya kalakarach naav!!! Turtas ak naav sangto! Dada Kondake! Tumi saanga aata tumchya khandeshatlya kalakaracha naav!
@anilpandit5900
10 ай бұрын
😂🎉
@khaugalliindia954
5 ай бұрын
@@akshaymasane3018 OK new challenge,.. Pacchim महाराष्ट्र मधील ek song दाखवा,.. जे 100 million cross केले asel 😂खानदेशी 8 song 150+ million views cross आहेत
@akshaymasane3018
5 ай бұрын
@@khaugalliindia954 Marathi film industries ch pashchim Maharashtratle chalavatat mitra!!! Nagaraj manjule suddha paschim Maharashtrache aahet, aik sairat chi gaani!! 😛😛😛😛🤣🤣🤣🤣🤣🤣
आमच्या विदर्भात खूप वाजते हे गाणं ❤️
@tejashinge9155
4 ай бұрын
Love from Nagpur ❤❤❤
खांन्देशी गांण आहे का ...मस्त आहे मजा आली 😎😎😎😎😎😎😎🌹
एकच नंबर गाणं आहे भैय्या भाऊ कडक पूर्ण महाराष्ट्र भर गाजनार हे गाणं
जय खान्देश गान खूप आवडलं मला डान्स पण खूप छान आहे अजून प्रगती करा खान्देश ची 🙏
सर्वच मस्त...व्वा
हे फक्त खान्देशी माणूस करू शकतो .... भावा गाण्याला तोड नाही ...1 No.... जय खान्देश जय महाराष्ट्र ....
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
जय खान्देश
आता या गाण्यावर हळदीत फुल धमाल 💃.... लयच भारी गाणी😍👌
मला हे काहीच कळत नाही पण ऐकायला खूप छान वाटत आणी मजा येते..भारीच सचिन जी
जय खान्देश जय महाराष्ट्र 💐
लव यू साँग from मराठवाडा.बीड जिल्हा लव यू महाराष्ट्रा.😍
खूपच छान दादा खूप धुमाकूळ घालेल हे ही गाणं अप्रतिम आहे आणि music rythem तर सुपर......
खूप छान गाण,,,👌🏻👌🏻 जय खान्देश
Nise song bhayya ji
Ekdam sundar👌👌👍👍
खूप सुंदर आहे गाणं,आम्हाला सर्वांना खूप आवडल, तुमचा सर्व ग्रुप मस्त आहे,अशीच पुढे जा खूप मोठी झालेली बघायचं आहे आम्हाला आमचे आशीर्वाद आहेत सोबत ❤️😘पूनम लय भारी नाची राईनी व बहीण 😘
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
भाऊ हा विडियो शेयर करा kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
Maharashtratun Punjabi song la todis tod songs fakt ahirani songs aahet. Ahirani songs beat punjabi Songs easily..
Proud to be a khandeshi 😊
फूल rada केला song ni 😍😍😍😍जय खान्देश love form mh19 jalgaon कर ❤️
अप्रतिम डान्स आणि खुप खुप सुंदर असा आवाज आहे... हे गाणं एवढं आवडलं कि 27-28 वेळा ऐकल तरी मन भरत नाही हे. Waaa fabulous and fantastic song😄👌👌
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
भाऊ हा विडियो शेयर करा kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
खान्देश ची कसली सुपरहिट गाणी आहेत राव .....!!! एक नंबर ....आम्हाला माहितच नव्हतं हे ....जबराट ....!!!! Love you Khandesh ...
एक नंबर खान्देशी आम्ही पण खान्देशी आहे
@mundegm4781
6 ай бұрын
Mang mi kay Karu aaschin
जुनि परंपरा आहे आपल्या खानदेश मा मामा नि पोरगी करायची तस हे गाणे त्याच्या वर खुप भारी आहे खुप खुप शुभेच्छा
@harshgaming5689
3 жыл бұрын
Ffu7
एकदम कडक गाणे असेच गाणे बनवत राहा 👍👍👍👍😊😊😊☺️ जय महाराष्ट्र
Wow🤩🤞❤️😌
याच गाण्यावर मी खुप नाचलो मित्राच्या लग्नात
मेघाताई १ नंबर गाण आदिम आरती गाणयानंतरच याद दुसर आवडत गाण म्हणजे कर मन लगन, तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छा
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
मित्रांनो व्हिडिओ शूट खूप छान झालेला आहे तरी सर्वांनी बघून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा...
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks bhau
Ek number song😘👍
Amachya nashik chi shaan megha musale ma'am. Salute to you!
अप्रतिम शब्द रचना खऱ्या प्रेमाची भाषा अतिशय सोप्या शब्दात मांडली आणि आवाज पण खूप छान आहे 👌👍👍
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks
एकच नंबर गान शे भाऊ... माले male पेक्षा female song फारच आवडण...🎉🎉🤩🤩🥰🥰
@alltub2294
3 жыл бұрын
Male best female no best
@rohitchavan9955
2 жыл бұрын
@@alltub2294 this my problem ,
अती सुंदर.. माझ्या बीड जिल्ह्यापासून फक्त दोन जिल्हे सोडून आम्हाला खान्देश चालू होतो..तिथली अहिराणी भाषा आणि त्यामधील एवढं अप्रतिम संगीत कधीच ऐकिवात न्हवत.. यू ट्यूब नसत तर कधीच ऐकायला भेटल नसत..
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Thanks bhau
Superrr khandeshi music is famous not only in Maharashtra but also other border regions of Maharashtra
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Thanks bhau
भैय्या भाऊ 1नंबर गाण तुमचे सगळे गाणे ऐकले आहे लयभारी जय खान्देश
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks bhau
@tkfilmstusharsaindane7090
3 жыл бұрын
Hii
कोकणी manasa la pan aavadlel aasa khandesi song 🎵 waaa!
@rohitmahanvar5624
11 ай бұрын
Ho aavdle aahe 😊
@shubhamsutar5845
8 ай бұрын
कोकणी माणूस पण आपलाच कि ओ.❤❤
@archanadhade4248
6 ай бұрын
@@shubhamsutar5845❤
@GautamTakawane
6 ай бұрын
😂😂😊
@rahulshinde1032
5 ай бұрын
😮
Bhaiya more bigg singer in Maharashtra
मना गाव मना देश जय खान्देश मना खानदेशनी बातच न्यारी शे भाऊ जय खान्देश मना खानदेश न नाव एक दिन पुरा भारत मा जाईल जय खान्देश🙏❤❤
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Jay khandesh bhau 😍
लय भारी आहे साँग मला खूप आवडलं.किती वेळा पाहिले तरी कमीच आहे.डान्स स्टेप खूप छान आहेत.
Atish bairagi sir jordar entry , bhaiya bhau 1 number lyrics, samir sir classy music, megha tai mantramugdha karnara voice. Guys like kara comment kara, ani jastit jast share karaaa
This is called as to Inspire others.. Comment of Mr . sachin Kumavat is inspiring and motivating .. The pride of खान्देश
Dance 👌🏻👌🏻👌🏻👌🏻superrr माझ्या मुलीला तर हे गाणं खूपच आवडतं.. ती आता16month ची आहे. ती 10month ची होती तेव्हापासून या गाण्याला मान हलवून enjoy करते
@jayshrikadu7576
2 жыл бұрын
हो ..खरच माझ्या मुलीला पण खुप आवडत ,जेव्हापासुन समजत तेव्हा पासुन ती फोन घेवुन हे गाण लावते
1no jay shivaray jay Maharashtra jay khandesh❤️❤️❤️
सर्व मित्रांच्या हृदयात कोरला जानारा शब्द म्हणजे, वहु व्हसु त्यासना घरनी कर मनं लगनं😍😍😀😃😀जबरदस्त.... भाऊ!!! 👍
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks bhau
@premgopal4675
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial Tanx bhai
@premgopal4675
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial अहीराणी व मराठी गाणी पाहीजे असल्यास कडवा मो. 7219763582
@nilesh_graphics07
3 жыл бұрын
@@premgopal4675 ok
@npcreation5496
2 жыл бұрын
Ho bhava khup bhari vatt te Aaiklyav
Mi MH 20 सिल्लोड तुमचे गाणे खूप आवतात डान्स करायला😘😘😘😘😘😘😘😘
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Thanks bhau
Jay Khandesh 🔥 😇😇
भैयासाहेब मागील song प्रमाणे आपण या song मध्ये सुध्दा नाविन्यपूर्ण रस लेखनितुन दिला व गायकाने त्यास सुंदर जोड़ दिली👌👌👌👍
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks❤️😘
@adityachavan13mera7
3 жыл бұрын
भाऊ हा विडियो शेयर करा kzread.info/dash/bejne/l65lu5mEnM_Kmc4.html
@sandibmore2342
2 жыл бұрын
@@adityachavan13mera7 l A. Àñkalàa
@pvg5197
2 жыл бұрын
@@adityachavan13mera7 mall 😆j 😆hk
खुप जबरदस्त गाणं आहे. संगीत , चित्रिकरण , इडिटिंग , डान्स, अभिनय, एक नंबर..👍
@nanalakde3415
2 жыл бұрын
कनट
Superhit song ahe he Aamche khandesh che ❤️🔥🔥👏😍😍😍
@kailaskhairnar110
Жыл бұрын
z
Refresher😀❤️ अप्रतिम नृत्य 😀❤️
Superb 🔥🔥 अख्ख्या महाराष्ट्रा मध्ये आग लावेल हे Song.. 🔥🔥 Congratulations All Team. Proude to be Khandeshkar..❤️🎊🎊🎉 🎉🎉🎊🎊
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thankyou❤️
@pranaymathankar460
3 жыл бұрын
Lavliye😅 aag
@narayansargar3319
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial .
फारच छान...गीत..संगीत..सर्व काही मस्त जुळून आले आहे...जय खान्देश...👍👍
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks bhau jay khandesh
खुप छान खूप मत्त गाणं भाऊ 👌👌👌👌
Khup chhan apal khandeshi gaan khup chalu aahe....
Tumhi mazi Bahin Aste tr mi garvaane khandeshat Sangitale aste mazi tai ahe tai really I proud of both u and your action I am brother u
@nikhilsalve1793
3 жыл бұрын
ंंअ जंआंइऐआऐकैअ
एकच नंबर गाणं आहे भैया भाऊ महाराष्ट्रात गाजणार आहे जय खानदेश 🙏
@bharatkamble1416
3 жыл бұрын
Ok I'llgv
@swamisuryawanshi3873
2 жыл бұрын
Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍❤️❤️👌
@bhaskarchaudhary4089
2 жыл бұрын
@@swamisuryawanshi3873 गय ग य य य रग ायय य य गआयय ययगय गरायग गययगमयग य यआयग य य यगायगय डगर आयगय ग गगयर यग यगयग यगमआगग यमगयगयगग यगगग य य गययग गयगययग यआगगय य यगयगगय गयआझइयय य गयगयगयग ग गआय
@bhaskarchaudhary4089
2 жыл бұрын
@@bharatkamble1416 आ यआगगययमग य रआगमगयमआगय गय गय
@bhaskarchaudhary4089
2 жыл бұрын
@@bharatkamble1416 गआय गयआगयमगयग ग यगमआझगरगय यग गय यमगयमयगमगय गयगयग गझगआमयमगआ यगयमय
अभिमान वाटतो मला मी खान्देशी असल्याचा.. तुमच्यासारखे इतके गुणी कलाकार आपल्या खान्देश ला भेटलेत.. अतिसुंदर....👌👌
@BhaiyaMoreOfficial
2 жыл бұрын
Thanks bhau
खरंच खूप छान सोंँग 😘😘
खुप छान Female version song पूनम खुपच Hit होणार Song खुपच छान डान्स पूनम You Are The Best Dancer Poonam 👍👍
Khup sundar Song 👌👌My Favourite Song ❤Jay Khandeshi
Video tr khup छान आहे, पण audio ऐकायला पण खूप मस्त वाटतं...कितीवेळा पण ऐकल तरी कंटाळा नाही येत...
अप्रतिम गायले आहे तु खुप सुंदर आहे
Khup chan poonam madam bhari song aahe. Mitrano shear & comments kara 😍😘😘😘
मी हा व्हिडिओ आज पर्यंत 30 वेळा पाहिला. आणि आता हे 31 वेळा.ते पोरगी लय मस्त नाचते अन ते गाण्याचं music and lyrics एकच नंबर आहेत.
@deeptikorde6923
3 жыл бұрын
GhbFMnv🤗
@ashishab9935
3 жыл бұрын
@@deeptikorde6923 kaay deepti kaay zaal
Aaj asha muli baghayala nay milat 🤣🤣🤣🤣
Khup sundar 👌👌
Kdk😘😘
@BhaiyaMoreOfficial
3 жыл бұрын
Thanks bhau
@akshayjadhav4250
3 жыл бұрын
@@BhaiyaMoreOfficial Nice song👌👌
@rohitbhadane8731
3 жыл бұрын
Nice
@dipakthakare7056
3 жыл бұрын
Lg@@BhaiyaMoreOfficial Haohbnwti tllg poo u you
@techfire2295
3 жыл бұрын
Tuna pyyar ma pagal na female version kavay e rayna she bhau 🤔🤔🤔