Kapila Maharashtrachi Shaan । कपिला । Kapila । वळू । Khillar । २०१९
कपिला महाराष्ट्राची शान चॅनल वर आज पासून सादर होत आहेत कपिला खिल्लार
प्राचिन इतिहासात, ग्रंथात, धार्मिक क्षेत्रात आणि पंचगव्य चिकीत्सा मध्ये मानाचे स्थान असणारी अशी ही कपिला जात.
आज आपण पाहणार आहोत रचना खिल्लार फार्म चे २ जातिवंत कपिला वळू
- कपिला कोणाला म्हणायचे ?
- कपिला महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आहे ?
- कपिलाचे काय काय महत्व आहे ?
- अजून कोण कोणत्या जातीमध्ये कपिला आढळून येते ?
गोवंशाच्या या प्रकाराला जरा जास्त महत्व दिले जाते याचे कारण एकच कि काळा रंग. ज्यामुळे सुर्यापासून निघणाऱ्या किरणाचे आणि ऊर्जेचे इतर गाईंपेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात शोषण करून ती शक्ती किंवा ऊर्जा स्वतःच्या शेण, गोमुत्र आणि दुध यामध्ये परावर्तीत करण्याची क्षमता हि जास्त असते. त्यामुळे या प्रकारच्या गोवंशापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही मनुष्यासाठी अतिआरोग्यदायी असते.
केवळ कपिलाच नाही तर प्रत्येक देशी गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट हि जगाच्या हिताचीच आहे.
Like | Share | Subscribe
धन्यवाद
कपिला महाराष्ट्राची शान
Пікірлер: 212
सगळ्यात भारी शेपूट पाखऱ्याची.. पार जमिनीला शिवते..❤ एक नंबर
कपिला गाय ही अध्यात्मिक दृष्ट्या खूप लाभदायी असते ,,, कपिला गाईचे गोमूत्र माणसाच्या दुर्धर आजारावर शिघ्र परिणाम करते व आजारातून मुक्ती मिळते , ज्या घरी कपिला गाय पाळली जाते त्या घरी अखंड लक्ष्मी नांदते ,घरामध्ये सर्वांना शांतता ,समाधान व आयुरारोग्य ऐश्वर्य लाभते ,,,,,,,, श्री दत्तप्रभुंच्या श्री गुरुचरित्र ग्रंथात कपिला गाईचे विशेष महत्त्व सांगितले आहे ............... तेव्हा आपल्या सर्वांगीण फायद्यासाठी व सुख शांती लाभावी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने एक कपिला गाय अवश्य पाळावी .............. राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र
@swapnilmalsane6312
4 жыл бұрын
Khup chaan information dili sir Thank you 🙏🙏🙏
@chaitanyayadav7491
4 жыл бұрын
हो भगवतगीतेत पण सांगितले आहे
@umeshdhokchaule1453
3 жыл бұрын
खुपच च्छान माहिती दिली
@ranjitshelake3340
3 жыл бұрын
आहो पण मिळत नाही ना कपिला तुमच्याकडे मिळत असेल तर 9975601000 या नंबर वर कॉल करा
@ranjitshelake3340
3 жыл бұрын
आहो पण मिळत नाही ना कपिला तुमच्याकडे मिळत असेल तर 9975601000 या नंबर वर कॉल करा
छान माहिती दिली सर,खुप सुंदर काम करीत आहेत तुम्ही.
आमरस कपिल गाई पाईजी
कपिला गाई आहे आम्हा कडे
Sir tumhi je inbreeding sathi ghetleli kalaji baghun khup chhan watl. Aapli Maharashtra chi khillar gay ch khup nuksaan jhalay inbreeding mule doodh khup kami jhalay tya mule khillar gai kde lok durlakshya kel jat ahe . tumhi khup chhan kam kartay
khup chan....tumachi mahiti nehamich mazya abhyasat bhar takte ani yenarya pidhyana phaydeshir tharnar aahe
Khup sundar sir
छान माहिती मिळाली
दूध औषधी असण्याचे कारण बरोबर सांगितले. 👍
Chan mahiti...
👌👌 झकास
Good job sir...
भाई साहब आपने बहुत अच्छी जानकारी दी कृपया इस जानकारी को डिस्क्रिप्शन में हिंदी में लिख दें आपका बहुत बहुत धन्यवाद होगा। 🙏🙏🙏
Gramin Bhagat Rahun Mi 1st Time Kapila Gay Bagitali Ahe 35year Madhe Tipan Vidieo Madhe Kharach Jabardast Ahe
Good job, keep it up...
Mast Dr
Good anna
Saheb mazyakade pn ek gai ahe . Pn ti konti ahe hey mahit nahi. Haiway var travails ne tila dhadak marli hoti ani Magcha pai modla hota tar tila mi ghari anli ani dr la bolvun ticha pai plaster kela ata tya gai la ek padi zali ahe ani 1 pada zala
@rachanagosanwardhan209
2 жыл бұрын
CHAN KAM KELE TUMHI
छान
Dada tumi khup changla kam karat aahat..
Hamala kala kapila payaji anna
Right
❤
Saheb amhala kala kapila simen pahije pls give me information
याच सिमन कुठे उपलब्ध होईल
Majid aplyala pure gir kalwad 1lya vitala6-7 pilnari dya na
Very nice cow breed..big hump ...please make video Hindi in also
Plzz bhatil ka sir
माजीद भाई लाल कंधारी मधे कपिला असते का?
Semen milel ka kolhapur madhe
माझ्या कडे आहे जर्सी गाय पूर्ण काळी आहे
Ya goshalecha address Kay aahe
Location kay ahe sheth
Sir please ek kalvad Dyana. Plz...
sir phakarya pasun honari padi dhudh kiti dete , phakarya chya mother milk kiti ahe sir
लहान पाडी मिळेल कात
नवीन व्हिडिओ टाका 2019 चा काय नवीन व्हिडिओ टाका
याचं simen कुट मिळालं
any fighter ox for sale?
कोल्हापूर मध्ये कुठे मीळनार सीमेन्स
Pandrya khilar la kapila semen bharla tr te kalach hoil ka
पाखाऱ्या आणि सोन्या यांच्या आईंच काय रेकॉर्ड आहे आणि यांच्या आईने किती दूध दिलंय
हे कुठे आहे
Kay kimatila karvati vikata
Sir tumcha no bhetel ka
सिमेंन वर गाय गाभण राहत नाही नैसर्गिक रेतन करून मिळेल का काळ्या वळू कडून
Kapila kuthun milu shakte aaplyala
Doodh kiti deti GAU MATA Please sanga please
वासरा ची विडीयो पाठवा
कुठे आहे सर पत्ता सांगा
Mala kapila bail pahije mile ka ani tychi KY kimat hoil te pan saga please reply dya
Khup aggressive breed distay
सिमन्स मिळेल का
naad
vikat melen ka
सर गोठा कुठे आहे तुमचा
Apan nehmi mhanta DNA test kele ,dna test kele mhanje naki kya hi processes ekda sanga
@shyamn1
4 жыл бұрын
I also
Ni dusr mhnje aamhala ekhandi kalvd deu shkta ka tumhi विकत
Namaskar my self DR D T Devadkar working as Sr college Lecturer. Going to retire on 31st Dec. 2019 . planned to mmy own farm at native olace Solapur. I would like seek advice froom same field. let me know mobile no. thanks n regards.
Price kay ahe
आमच्या कडे आहे पन तांबडी आहे
Price kiti ahe
Mazya kde 100% Kapila khillar gai ahe. Lawkrch tya gaichi mulakhat Farming imformative ya utube channel wrr yenar ahe
@dineshlandge4095
3 жыл бұрын
Sir ek kalavad kinva gay vikat bhetel ka o? Plz Dyana ek
Price???????
कपिला गायी चे सिमन सर्वत्र उपलाब्ध आहे का ,कुटे मिळेल
Sir..kapila ani khillar madhe farak kay ahe
Number nahi milala
आपला पता काय मला भेट दया ची आहे
सिमेन कुठं मिळतात
सर कपिला कालवड मिळेल का
कपिल कालवड आहे का
मला कपीला पाहिजे
कपिला कालवड मिळेल का,आणि किंमत काय असेल
@RK-xt8uv
Жыл бұрын
Mazyakade aahe
भरवाने किती रूपये ahet
No. Dya
Sr तुमचा नंबर काय आहे
Sir mobile nk send kara plz
सि मेन भेटेल का
कालवड आहे का
एक खिलारे वासरी भेटल का भाऊ
Saheb mala majhi khillar gaai retan karaychi ahe . Plz adress dyal ka
@rachanagosanwardhan209
2 жыл бұрын
LONI DEOKAR INDAPUR DIST PUNE
Tumcha nob dya
तुमच्या गाई सुंदर आहेत. गाय काळी म्हणजे कपिला नव्हे. या गाईंना आपण "काळी खिल्लार" म्हणू शकू. कपिला गाय ऋतू प्रमाणे रंग बदलते. हिवाळ्यात ती काळी असते तर उन्हाळ्यात तिचा रंग फिकट होतो. कपिलाची व्यवस्थित व्याख्या अजून मला मिळालेली नाही. कुणी यावर प्रकाश टाकू शकेल काय? काळा रंग सर्व रंगाची किरणे शोषून घेतो; म्हणजे सूर्य प्रकाशातून मिळणारी सर्व ऊर्जा समाविष्ट करून घेतो. क्षतीदायक अतिनील किरणे (अल्ट्रा व्हायोलेट किरणे) मात्र परावर्तित करतो. हे काळ्या रंगाचे वैशिष्टय आहे.
@yashwanttalekar2330
4 жыл бұрын
कपिल रंग म्हणजे कपिच्या (माकड)तोंडासारखा रंग (लाल ) म्हणून गणपतीला कपिल म्हटले आहे, संस्कृत साहित्यात उगवत्या सूर्याला कपिल वर्ण म्हटल आहे
@madanlalwaghmare8017
2 жыл бұрын
दादा, कपिला म्हणून आता सगलीकडे बाजार मांडला आहे आणि अव्वा च्या सव्वा किंमती आकारले जातात. गायिमध्ये पण seasonal, hormonal changes होतात.माझ्याकडे पण आहेत आणि इतर जवळपास असलेल्या शेतकऱ्यांच्या कपिला गायी पाहिल्या आहेत. त्यामध्ये माझ निरीक्षण असं आहे की , कपिला गायी तिची जीभ काळी असावी, थोडा browny असला तरी चालेल , पण पांढरा scar नसावा.
Sir kapila gai milel ka asel tr sanga pls
@onlykk819
4 жыл бұрын
@@unknown-qd8so किंमत किती होईल दादा
राव तुम्ही गावाचा पत्ता देत नाही
Tumcha number milala tar barr hoil
तुमचा फोननंबर काय
sir apka no doo faruk chaus bol rha hu sangli se
Amhala karvadi kharedi karayachya ahet miltil ka.
@RK-xt8uv
Жыл бұрын
Mazyakade aahe
Tumcha mobile no dya
जोड खीलार पाहिजे फक्त एक
Pls replie me
Sir kaplila ch kalvad bhetel ka ??
@RK-xt8uv
Жыл бұрын
Mazyakade aahe
सर माझ्याकडे कपिला गाय आहे तिला भरवायची आहे मो नंबर द्या तुमचा
भाऊ ह्या जातीची कालवड किती पर्यंत मिळू शकते जरा मार्गदर्शन करा भाऊ🙏 नाही तर आपला नंबर द्या मी फोन वर व्यवस्थित नीट बोलू शकेल भाऊ🙏
@rachanagosanwardhan209
2 жыл бұрын
7020199360
सर तुमचा नबंर दया PLZ
Sir Kolhapur madhe yache semen milel ky 9850478351
आपण दिलेले मो.नं.उचलले जात नाहीत. आणि परत केला तर स्विचऑफ सांगितलं जातं आहे.धनवडे वगैरे
@babankardile369
4 жыл бұрын
गर्विष्ठ लोक आहेत साहेब
Fakta theun fayda nahi saheb tyala khau ghala changla khurak dya.. Haat bhar haad nighalet tyanchi