Kalyan Kari Ramraya | Sant Ramdas | Shreyas Bedekar | Nitish Kulkarni
Музыка
कल्याण करी रामराया
जनहित विवरी || धृ ||
तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी || १ ||
अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||
कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||
कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहरी || ४ ||
दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||
रचना - संत रामदास
स्वर - श्रेयस बेडेकर
सहगायन, संयोजन - नितीश कुलकर्णी
Пікірлер: 47
Thanks all for loving this song ♥️ Please listen to the original songs created by Nitish and myself on this playlist as well. kzread.info/dash/bejne/rIZmx8eOpazKcZM.html
It's my mom's favourite song
चांगल्या शब्दांना नेमके सूर मिळाले की शब्द धन्य होतात,पण सूरांना छान भाव मिळाले की श्रुती तृप्त होतात, कल्याणासाठी केलेल्या मागणीत आर्तता अगदी ओतप्रोत भरली आहे
रामरायाच्या भक्तीचे हे परमोच्च सादरीकरण आहे. अप्रतिम चाल. 🙏🙏🙏
श्रेयस.... मी रोज पहाटे हे गाणं ऐकतो आणि झोपताना ऐकतो अतिशय उत्कट भावना असतात दोन्ही वेळा.... श्रीराम कृपा निरंतर तुझ्यावर रहावी.. श्रीराम...
Kharach.. man trupt zal... maza aaji ne hich chal lavali hoti...aj khup athavan ali tichi he aiktana.. dhanyawad..
आतिशय भावपूर्ण आनंद दुःख डोळ्यात पाणी वाहते इतके स्वरात शब्दात न्हावून निघतो
@shreyas.bedekar
3 жыл бұрын
धन्यवाद शामलाजी 🙏🏼
@vijaydabhade2809
2 жыл бұрын
Nice
🙏🙏🙏👌👌👌👌
किती सुंदर , भक्तीभावाने भरलेला आवाज, अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला झाले , फार सुरेख 👌👌👌🙏🙏
👌👌👌🙏🙏👍
अतिशय सुंदर 👌🙏🙏
अगदी हृदयातून गायले आहे.समर्थांची तळमळ अगदी यथार्थ प्रकट झाले आहेत.श्रीराम कृपा आहे ती वृध्दींगत होवो🙏
किती भावपूर्ण आणि मन शांत करणारं गायन. सज्जनगडावर समाधीसमोर आहोत असंच वाटतं ऐकताना. कालपासून खूप वेळा ऐकलं हे. टीममधल्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद _/\_
शास्त्रीयपेक्षा स्पष्ट शब्दोच्चार व अचूक स्वर असे अधिक सुगम पद्धतीने गायले असल्याने मला हे फार आवडले.👍🙏🏻
@shreyas.bedekar
2 жыл бұрын
धन्यवाद सुश्रुतजी ☺️🙏🏼🙏🏼
अप्रतिमच खपख़ुप छान श्रीराम🌹🙏🌹
अतिशय भावपूर्ण, उत्कट गीत ....संपूच नये असं वाटतंय👌👌👌
Khoop chan 🙏🏻🙏🏻
भावपूर्ण उत्तम गायन 🙏🕉️ मनापासून आवडले😊
खूपच अप्रतिम आहे हे❤️❤️❤️
परम सात्त्विक आनंद.. भक्ती,करुणा व आर्ततेने गायलेली ही प्रार्थना आपल्या अंत:करण चतुष्टयाला ( मन,बुध्दी,चित्त व अहंकार) पुर्ण सात्त्विक गुणावंशात घेउन जाते व त्याचमुळे प्रभु श्रीराम सन्निध पोचल्याचा उत्कट साक्षात्कार करवून देते. श्रेयस बेडेकर व नितिश कुळकर्णी या गंधर्वद्वयांचे आम्ही सानंद ऋणी आहोत.
खूपच सुंदर वातावरण भारावून गेले
Loved it. Thank you.
Apratim shreyas....Khupach mast..
Utkrust sadarikaran.premal bhavyukt vani.shubham bhavatu.🙏🙏🙏
Jay jay raguvir samrth 🙏🌹
खूपच। सुंदर
खूप मस्त
खूप सुरेख श्रेयस . मन शांत झाले ऐकून😃
एकाच शब्दात --"शब्दातीत" 🙏
जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup bhavpurn
🙏🙏
Waah Khup chhan 🙏🎼🙏👏🙏
Sir khup khup thanks... almost 10-12 song aaiklya var tumch song bhetle... khup bhari ahe... Mi ringtone sathi search karat hoto... khup khup aabhar... khup aabhar... Sadgurunath Maharaj ki Jay
@bhagyeshguruji
3 жыл бұрын
Almost 50 song aaiklet mi aata chya aata... pan manala bhavle tumche he song...
@shreyas.bedekar
3 жыл бұрын
Dhanyawaad 🙏🏼
@marakulkarni
3 жыл бұрын
@bhagyesh ji रिंगटोन साठी सापडले का काही?
Khupach Chan 🙏🙏
श्रेयसजी काही निवडक करुणाष्टके,मनाचे श्लोक,रामरायाची आरती व ही प्रार्थना असे भावकल्लोळ combo तयार करा PLz..👏
Soothing
खुद्द यांनी गायलेले पुन्हा आवाजाला तोड नाही हो सर धन्यवाद 4:30
@swatishankarjoshi5832
Жыл бұрын
खूपच रानी हे गाईज आहे परंतु तुमच्या आवाजाला तोडच नाही वा वा वा अप्रतिम घोडा किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
manobodh-arth.blogspot.com/2020/10/blog-post_31.html। तुमच्या video ब्लॉग वरून मला कल्पना सुचली आणि माझा ब्लॉग तयार झाला, कृपया वाचून अभिप्राय कळवावा ही नम्र विनंती , जय जय रघुवीर समर्थ