कधी आहे ? 2024 वरखेड देवी यात्रा

कधी आहे ? 2024 वरखेड देवी यात्रा #लखाबाई #पोतराज
‪@varkheddevi‬

Пікірлер: 12

  • @kajalbarla3274
    @kajalbarla3274Ай бұрын

    🙏🙏

  • @dnyaneshwargore7442
    @dnyaneshwargore74424 ай бұрын

    ❤❤❤

  • @bhausahebawandkar9164
    @bhausahebawandkar91644 ай бұрын

    वरखेड देवी तालुका नेवासा जिल्हा अहिल्या नगर संभाजी नगर हाई वे पासून 20 की मी

  • @manojkasabe
    @manojkasabeАй бұрын

    भाऊ सुरुवातीला माहिती दिली त्याला मरई वाला किंवा देऊळ वाला असे म्हणतात पोतराजाची वेशभूषा वेगळी असते अंगावरती पूर्ण ड्रेस असतो अंगावरती खंत चोळीचा आबरण असतं कोरडा असतो बांगड्याची माळ असते

  • @dikshamore7060
    @dikshamore706024 күн бұрын

    आषाढ महिन्यात वरखेड मंदिरात देवीचा काय उत्सव असतो का? आणि कधी असतो कृपया सांगा

  • @varkheddevi

    @varkheddevi

    6 күн бұрын

    संपूर्ण आषाढ महिना भाविक भक्त आपला नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.

  • @dikshamore7060

    @dikshamore7060

    5 күн бұрын

    ​@@varkheddeviहो पण मुख्य यात्रोत्सव व पालखी सोहळा कधि असतो हे विचारल होत मी जसे ,,( येरमाळा येडेश्वरी देवीची यात्रा ही चैत्र पौर्णिमे पासुन सुरू असते )

  • @varkheddevi

    @varkheddevi

    5 күн бұрын

    @@dikshamore7060 चैत्र पौर्णिमे पासुन पाच दिवसांनी मोठी यात्रा भरते याकरिता पैठण येथून मनाची पालखी आणली जाते.

  • @rajnibodhak6050
    @rajnibodhak60504 ай бұрын

    He mandir नेमक कूठे आहे.गाव कोणते आहे

  • @varkheddevi

    @varkheddevi

    4 ай бұрын

    नेवासा फाटा हे (पुणे - छत्रपती संभाजीनगर हायवे वरील) ठिकाणापासून 25 km अंतरावर वरखेड हे गाव आहे या ठिकाणी हे मंदीर आहे.

  • @komalrajput2632
    @komalrajput26323 ай бұрын

    पोतराजा शिवाय यात्रा अधुरी

Келесі