कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा | अहाहा किती सुंदर गायले आहे माऊली | Yogiraj Film Creations
Музыка
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
आम्ही वापरत असलेले माईक,कॅमेरा,लाईट,पखवाज,हार्मोनियम आपण इथून खरेदी करू शकता.
योगीराज फिल्म क्रिएशन्स च्या Amazon shop वर जाऊन आपण वेग वेगळ्या वस्तू खरेदी करू शकता आपल्या शॉप ची लिंक देत आहोत एकदा
आवर्जून चेक करा : amzn.to/3x9UkqY
आणि आपल्या शॉप वरून आपल्याला हव ते खरेदी करा धन्यवाद.
.................................................................................................................................
All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
कृपया व्हिडीओ बद्दल काही तक्रार असल्यास +91 9665373739 या नंबर वर संपर्क करावा,Copyright owner हा व्हिडीओ त्यांच्या च्यानेल वर अपलोड करण्यास आमची काहीही हरकत नाही याची नोंद घ्यावी परंतु Copyright Strike मारू नये हि कळ कळीची विनंती. आम्ही सर्व खूप मेहनत घेत आहोत आणि सर्वांचे मनोरंजण करत आहोत आपलेही सहकार्य लाभावे हि विनंती.
If you like the video Please don't forget to share with friends.
Please share your views.
Rerecorded & video Copyrights Reserved @www.yogirajfilmcreations.com
जर तुमच्या कडे गौळणी,भजन ,भारुड असे व्हिडीओ असतील,लोक गीत असतील किंवा शुटींग करायचे असल्यास संपर्क करा आम्ही ते आपल्या च्यानेल वर प्रदर्शित करू.
@Contact event managements : +91 9665373739
Shooting Team : Yogesh Gadage,Ravi Darekar,Nilesh Gadage,Keshav Dilse
Artist :
Singer : Alka Tai Gunjal
Harmonium: Shashank Gunjal
Pakhwaj : Nilesh Gunjal
साथ संगत : रानमळा भजनी मंडळ
Book Your Wedding/Prewedding/Postwedding/Reception/ Birthday Events.
Whats app : +91 9665373739
@Yogiraj Film Creations Facebook Page:
/ yogirajfilmcreations
@Instagram Page:
/ yogirajfilmcreations
Пікірлер: 201
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे.ईश्वराची देणगी आहे.
आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा
Khup chan aahe mauli gayan👌👌 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
खुप खुप सुंदर आभंग आणि गायल सुध्दा खुपच छान त्या गानार्या ताईनां खुप खुप धन्यवाद ताई खुप छान मला खुप आवडला तुमच गायन तुम्हाला देवाचा आशिर्वाद आहे खुप छान आवाज आहे तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद
@shiladarade4908
3 жыл бұрын
Veggie burger king size
खुपच गोड आवाज आहे आईचा
खूप छान. वाद्यवृंदाचे विशेष अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@varshahogale4389
Жыл бұрын
Ooooooo
@varshahogale4389
Жыл бұрын
Ooooooo
खुपच छान आवाज आहे ताई तुमचा
अप्रतिम
अभंग आहे का सांगत जा आवाज छान आहे जय हरी माउली
खुप खुप छान
खरंच खूप छान आवाज आहे
मस्तच
Vat tai kharach kup chhan bhajan
खुपचछान
Nice Tai
छान.आहे.माऊली. आवाज.
Khupach sundar mauli
खुप छान आहे आवाज ताई
आवाज छान आहे.
छान आवाज आहे. माऊली आपला
जय हरी माऊली फार चांगला आवज आहे
🙏🙏जय हरि ताई खुप सुंदर🙏🙏
Apratim 😊
ताई आवाज फार सुदंर आहे
Khupach chan awaj ahe 🙏🙏🙏
Nice 👌🤗🤗🤗 super
काय भारी👌👌👌🙏🙏🙏🙏
जय पांडुरंग हरि विठ्ठल
Nice👍
ram krishna hari
👌👌👌
अतिशय सुंदर मावशी
Very nice
Mast
खुप छान 👏✊👍
Khup chan👌
खूपच सुंदर मस्त आवाज 👌🙏
छान म्हटले आहे गाणे आवाज किती सुंदर आहे👌
खूपच सुंदर गायन केल आहे
आवाज छान आहे मावशी चा
खुप खुप सुंदर राम कृष्ण हरी
Khup chhyan aavaj aahe
👌👌👍👏
@naitikandsamruddhi6584
3 жыл бұрын
Gj
खुपच सुंदर
Mast aavaj aahe.👌👌
सलाम त्या माऊलीला
Gavlan mathurela Mhnna ki 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
खूप सुंदर आवाज आणि गायन, वादनआणि अभंग 🙏
@ashishnikas8279
3 жыл бұрын
👌👌👌👌
@rukhamansurushe3101
2 жыл бұрын
🙏👌👌
@ratnachikhale9674
2 жыл бұрын
J
👌
खुपच छान म्हटले चाल पण सुंदर व सोपी आहे
खूप छान आहे ताई भजन राम कृष्ण हरी
आवाज खूपच छान आहे
छान
@sagarchavan587
3 жыл бұрын
Khupach chahan aavaj ahe tai...👌👌👌
आवाज खूप गोड आहे मावशीचा
राधे-राधे जी।माउली
खूपच छान आवाज आहे ताई 💐
जबरदस्त मनापासून आवडले.
Mst khup
काय आवाज आहे ताई तुमचा छान 👍👍 धन्य तयाचे माय बाप👌👌
खूप छान माऊली सुंदर गायन 🙏
खूपच सर्वांगसुंदर छान 👍👍👍👍
very nice
खुप सुंदर गायिले ताई आवाज पण छान आहे खुप छान
माऊली आवाज खूप गोड आहे.
वाह वाह खूप छान
Kup Chan kaku
छान आवाज आवडले ताई गांण
खुप छान
खूप खूप छान आवाज आहे वहिनी
मुदंगाचार्य खुप छान वाजवतात
खूप छान आवाज राम कृष्ण हरी
लय भारी
मस्त 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज
खुपच सुंदर माऊली
khup chan Tai
छान आहे गवळ न मला खुप आवडली
खूपच छान👌👌
खुप छान आवाज आहे आई आणी साथसंगत पन खुप छान आहे
खुप छान ताई
Mast👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏
Jai hari
खूप छान मावशी
Jay hari mauli.
Shriharivithalmauli
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 सर्वांना आशीर्वाद
Mast aahe
ताई 💐👋
छान ताई
मस्त
खुप छान आवाज आहे मावशी
Khubchand mauli
Mavshi u r great
लयभारी
खूप छान आवाज आहे ताई आपला
खूपच गोड आवाज आहे,आईंचा,,,,,
खूप छान माऊली
जय हरी