कणेकरी गप्पा: ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांच्याशी खास संवाद
क्रिकेट आणि फिल्म....तमाम रसिकांच्या मनाजवळचे दोन विषय. ज्यावर तासन् तास चर्चा होतात. कधीकधी वादही. याच दोन विषयांची कास धरत लेखणीचा प्रवास सुरु करणारे ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर आज वयाची ७५ वर्ष पूर्ण करतायत. यानिमित्ताने त्यांचा हा प्रवास गप्पांमधून उलगडलाय आमचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी. आपण पाहूया कणेकरी गप्पा.
Пікірлер: 16
ग्रेट आहात साहेब, तुमच्या मुळे मी सिनेमा बघायला शिकलो , ऐकायला शिकलो, बोलायला शिकलो, तासनतास अंताक्षरी, नटनट्यआवर बोलायला शिकलो, धन्यवाद🙏💕
पुन्हा पुन्हा वाचतो मी या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाची पुस्तके. यांची त्यांच्या आईबाबाप्रती असलेले प्रेम व ते व्यक्त करण्याची ताकद. सलाम. सदैव निरोगी आरोग्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना
25th July '23 - Very bad news. We all miss you Shirishji !
कणेकरांची बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहे. 'टाँक शो' पाहिले आहेत. आजची मुलाखात छान रंगली. मुख्य म्हणजे,' कंटाळा न येणे ' हे महत्वाचे ! छान , ' कणेकरजी शतायुषी व्हा !
Kharokhar ekdam Original.👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
Missing you Kanekar.😢
Kanemar Saheb great
Kanekar...Is loveeee
hya thombya anchor ni shirish kanekar hyancha ek suddha show baghitla naahiye aani lekh vaachla naahiye hey ughad ahe. aajkal asech chutiya bharlet mediat. ayushyat kahich jamla nahi tar media madhe akkal dakhavtat. Doesnt deserve to interview personalities like kanekar.
Can I get his article in 1974 after India getting out for 42, named "mazi baiko kande pohe karate" ?
@shrirangpradhan486
Жыл бұрын
क्रिकेट आणि कांदेपोहे ?
पु. ल देशपांडे यांना कॉपी करणारे..
@njscan007
Жыл бұрын
एकदम चुकीचं. He had his own unique style. Don't talk nonsense. 😠😠😠👎👎👎
overrated kanekar
@njscan007
Жыл бұрын
Don't talk nonsense.....😠😠😠👎👎👎
@vihaan3756
10 ай бұрын
Me, maze , swatachi hava swata sangatoy.