एकटी बाई पाहून सावकाराने साधला डाव 💕

Ойын-сауық

#aaravkutecomedy
#आरावकुटेकॉमेडी
#madhukarkute
#कॉमेडी
#अर्पिताकुटेकॉमेडी
#comedy
#bhandan
#Marathi
#Ganeshshindemohol
#कॉमेडी_वीडियो
#comedyvideo
#comedyvideos
#comedy_video
#comedyshow
#comedyclub
#comedyscenes
#भांडण
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
:- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
धन्यवाद

Пікірлер: 27

  • @santoshlande434
    @santoshlande434Ай бұрын

    पिनुभाऊ, सुमन आई, ज्योती ताई, आणि,जालिम सावकार, गंगाराम भाऊ, अतिशय उत्तम आणि, अतिशय उत्कृष्ट असा हा अभिनय आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन खूप छान पद्धतीने निभावला आहे, अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय उत्तम आणि वैचारिक आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @LiladharNagrikar

    @LiladharNagrikar

    Ай бұрын

    😅😅 13:40 😅😅

  • @santoshlande434

    @santoshlande434

    Ай бұрын

    @@LiladharNagrikar धन्यवाद शुभ दुपार, शुभ रविवार,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

  • @santoshlande434

    @santoshlande434

    Ай бұрын

    धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩👏

  • @PrabhakarBaviskar-vc9rh

    @PrabhakarBaviskar-vc9rh

    Ай бұрын

    ​@@LiladharNagrikarp

  • @santoshlande434

    @santoshlande434

    Ай бұрын

    धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @Adityadarevlogs
    @AdityadarevlogsАй бұрын

    गंगाराम चे व्हिडिओ खूप बरे असतात❤❤

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068Ай бұрын

    पिनूभाऊ तुंगार कॅमेऱ्या समोर आले की एकच नंबर अभिनय

  • @KALIKASADI
    @KALIKASADIАй бұрын

    गंगाराम,भाऊ,पिनू,तुंगार,आपले,वीडीव,अतिशय,छान,आहे,धन्या वाद,सवं,कलाकराचे

  • @rajtathe6752
    @rajtathe6752Ай бұрын

    सावकाराला बांधुन ठेवला पाहिजे होता..पिनू भाऊंनी..गावातु वरात काढली पाहिजे होती... अजून story.एक नंबर झाली असती .

  • @LiladharNagrikar
    @LiladharNagrikarАй бұрын

    तुमचे कार्येक्रम खूप छान असतात तुमचे हे व्हिडिओ मी माझ्या कुटुंबासह पाहत आयकतो आणि आम्हाला खूप छान वाटते

  • @MohanThombare-rq9qb
    @MohanThombare-rq9qbАй бұрын

    पिण्याचा प्रोग्राम एक नंबर 100% फर्स्ट क्लास

  • @sachinbhujbal7515
    @sachinbhujbal7515Ай бұрын

    बरोबर आहे आसच पाहिजे

  • @laxmankamble3861
    @laxmankamble3861Ай бұрын

    जबरदस्त कॉमेडी सावकराला धडा शिकवलात त्या बद्दल अभिनंदन. 🎉

  • @user-gk1sh7sg6s
    @user-gk1sh7sg6sАй бұрын

    Bhau sunder video

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c29 күн бұрын

    पेरून घे रे..... ये.ये.ये. पिनु भाऊ.आरे पेरून घे....

  • @nileshbhagat4352
    @nileshbhagat435221 күн бұрын

    Archanala pan ghya

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067Ай бұрын

    मस्त 👌👌

  • @shabanakitchenvlog9226
    @shabanakitchenvlog9226Ай бұрын

    Bast comedy

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591Ай бұрын

    Om sai Ram

  • @LiladharNagrikar
    @LiladharNagrikarАй бұрын

    पॉवर च्या गोळीचा कार्येक्रम एकदमच छान आहे

  • @MadhukarPund-j8s

    @MadhukarPund-j8s

    29 күн бұрын

    25:39

  • @shrinivaskadam3164
    @shrinivaskadam3164Ай бұрын

    Mast

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591Ай бұрын

    Mast

Келесі