काय झाडी..फेम Shahaji Bapu Patil यांची, Sangola Vidhan Sabha ची आमदारकी हातातून जातेय
#shahajibapupatil #madhaloksabha #aniketdeshmukh #hellomaharashtra
काय झाडी…काय डोंगर… काय हॉटेल… हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव… कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहित झालं…पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो…होय, आम्ही बोलतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल…आम्ही बोलतोय तब्बल 11 टर्म, पन्नास वर्ष, एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्धल… 1995 चा अपवाद वगळता 1972 पासून ते सलग अकरा वेळा निवडून आले… अतिशय साधी राहणी, सर्वसामान्यांच्यात मिसळणार नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाड्यावस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळे शेकापचा लाल झेंडा कायमच इथे फडकत राहिला… एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा वायरल फोटो आपण कधी ना कधी पाहिला असेलच…पण याच अजातशत्रू गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत २०१९ च्या निवडणुकीतून माघार घेत नातू अनिकेत देशमुखला निवडणुक रिंगणात उतरवलं… पण चेहरा बदलल्यामुळे सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला…
What a forest... what a mountain... what a hotel... this wasn't just a dialogue, but a reflection of the intense power struggle in Maharashtra. Shahaji Bapu Patil, once an obscure figure, became a household name due to this phrase. Elected as an MLA from the Sangola Assembly Constituency, Patil's rise marked a shift in a region long dominated by Ganpatrao Deshmukh, a stalwart who held his seat for 11 terms since 1972, except for 1995. Known for his simple living and deep connection with the people, Deshmukh's withdrawal from the 2019 elections due to age led to Patil's victory, altering Sangola's political landscape.
Keywords :
shahajibapu patil news
aniket deshmukh
sangola vidhan sabha
madha loksabha
ganpatrao deshmukh sangola
bhausaheb rupnar
dhiryashil mohite patil
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #ganpatraodeshmukh #shahajibapupatil #aniketdeshmukh #marathibatmya #dhiryashilmohitepatil #madhaloksabha #bhausahebrupnar #tembhuyojana #shekap #sangolavidhansabha #ranjitnaiknimbalkar
Пікірлер: 50
बाबासाहेब देशमुख🔥🔥
तुतारी फक्त शेकाप ला मदत करणार.
Dr Babasaheb Deshmukh 🔥🔥
बाबासाहेब देशमुख
डॉ.बाबासाहेब देशमूख फिक्स आमदार
शेकाप
डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुख (सांगोला विधानसभा मतदारसंघ)
शहाजी बापूनी आता फक्त चांगले हाॅटेल व झाडी पहावी
Are kaka nahi te bhaiyya babasaheb
100% खरा आहे या तालुक्याचे आमदार डॉ अनिकेत देशमुख च होणार
@user-uh3te5qs7r
29 күн бұрын
आमदार फक्तं बाबासाहेब च
अनिकेत देशमुख हे तालुक्यात खूप चांगलं काम करत आहेत आणि तेच आमदार होणार
Dr.Aniket Deshamukh.Nakki Aamadar hotil,ase vatat,aahe.Parameshwaras Tashi prarthana karit aahot.Wakishivanekar,Parivar,Sangli,Pune.🎉🎉🎉🎉🎉.
अनिकेत देशमुख यांना च संधी दिली पाहिजे शेकाप ने. 700 vote ni padle hote faqt yacha विचार करायला हवा.
दिपक आबा साळुंखे पाटील च
अनिकेत देशमुख फिक्स
Dipak aba salunkhe patil.....❤
Dr.Aniket bhaiyya deshmukh ✌🥳
डॉ अनिकेत भैय्या देशमुख
फक्त दिपक आबा ❤
दिपक आबाच
अनिकेत देशमुख भैय्या ❤
Aniket भैय्या देशमुख
Only अनिकेत भैया
Fix 2024 Dipak aba Salunkhe Patil ❤
अनिकेत देशमुख साहेब ❤
Dipak aba
Only dipak aba 👑
@user-uh3te5qs7r
29 күн бұрын
😂😂😂
@surajkharade
28 күн бұрын
@@user-uh3te5qs7rKay jhalay tas karayla
❤❤❤❤
Aniket bhaiyya fix
@mohanrupnar6344
23 күн бұрын
😢😢😢
@mohanrupnar6344
23 күн бұрын
😂😂😂
Bhaiyyasaheb ❤
Dipak aba salunkhe patil🎉🎉🎉🎉
Only Dipak aaba❤
Only दिपक आबा साळुंखे पाटील
@mohanrupnar6344
23 күн бұрын
😢😢😢
Only Dipak Aba ✌️✌️
शेकाप
अनिकेत देशमुख साहेब ❤
शेकाप