काय चुकले सांग ना - Kay Chukle Saang Naa | Lyrical Video | Juna Furniture | Mahesh Manjrekar
Музыка
हृदयातून थेट ओठांवर आलेली एक भावना
'काय चुकले सांग ना' गाणे तुमच्या भेटीला...
'जुनं फर्निचर'
२६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!
Kay Chukle Saang Na Full Song - • काय चुकले सांग ना - Ka...
ट्रेलर इथे पहा - • Juna Furniture | Trail...
टिझर पहा इथे - bit.ly/JunaFurniture
Listen To Kay Chukle Saang Naa - bfan.link/kay-chukle-saang-naa
Satya Saiee Films and Skylink Entertainment Presents
A Film by: Mahesh Manjrekar
Producer: Yatin Jadhav
Starring: Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Upendra Limaye, Sameer Dharmadhikari, Medha Manjrekar, Anusha Dandekar, Dr. Girish Oak, Vijay Nikam, Bhushan Pradhan, Santosh Mijgar, Alka Parab, Sharad Ponkshe, Onkar Bhojne, Shivaji Satam
Story, Screenplay and Dialogue: Mahesh Manjrekar
Singer - Mahesh Manjrekar
Music Directors - DH Hrmony, SRM Alien
Lyricist - Vaibhav Joshi
Programming : Abhijeet Gadwe
Arranger: DH Hrmony Abhijeet Gadwe
Mix/Master: Utpal Sharma (Hertz Studio)
Fluite: Kiran Vinkar
Music On - Video Palace
#junafurniture #maheshmanjrekar #teaser #marathimovie #26april #videopalace
Listen to this song on:
Spotify : open.spotify.com/track/3vbKUc...
Saavn : www.jiosaavn.com/song/kay-chu...
Wynk : wynk.in/music/song/kay-chukle...
Hungama : www.hungama.com/album/juna-fu...
Amazon music : www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
iTunes : geo.itunes.apple.com/at/album...
Deezer : www.deezer.com/album/568813891
Tidal : listen.tidalhifi.com/search/K...
Kay Chukle Saang Na Lyrics -
ऊन सारे झेलताना जी दिली छाया तुला
आसवे ओवुन दिला पाऊस जो डोळ्यांतला
बोचरे काटे हजारो सोसुनी पायातळी
ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी
त्या क्षणांचे का असे निर्माल्य व्हावे सांग ना
एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
मिरवल्या खोड्या तुझ्या अन दोष माथी घेतले
लावण्या माया तुला काळीज हाती घेतले
बोबड्या बोलांत माझे मिसळले मी सूर ही
कागदी नावेत बसुनी पार केले पूर ही
त्या क्षणांना का किनारे ना मिळावे सांग ना
एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
Enjoy & Stay Connected with us
Facebook: / videopalacemovies
Instagram: / videopalaceindia
Пікірлер: 61
खूप छान ! महेश मांजरेकर यांचा नवीन कोरा आवाज छान वाटला..
मानाचा मुजरा महेश मांजरेकर सर तुम्हाला काय तुमचा आवाज काळजाला भिडला...🌍✨❤️🔥✌🏻🪄
खूप छान चित्रपट आहे हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो सगळ्यांनी जाऊन बघावी ही फिल्म
असे पिक्चर मराठी मध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे खूप छान वाटले आता सिनेमा पाहायचा आहे 👍
खूप छान सत्य परिस्थिती वर आधारित आहे मनाला हृदयाला भिडणारे
मी येतो 34 वर्षाचा आहे पण हा विडिओ बघताना डोल्यात पाणी येते सरखे..... देवकाडे एकच सांगीन फक्त आशी वेळ माझ्या घरत नको...... शब्दांनि जिंकले, भावनानी मारले
@rajendranivalkar7208
2 ай бұрын
Dada .... Aaplya gharat ashi vel yenar nahi , pn tyachi kalji aapn ghyayla havi
अतिशय अप्रतिम चित्रपट
खूपच मस्त आहे जुनं फर्निचर movei... आजच पहिला
Khar aahe sagl pan jyani kharch baghun kahi shikav tech gharat basle aahe mala tr mazya जवळच्या बऱ्याच नालायक लोकांना हा movie दाखवायचा आहे पण त्यांना ट्रेलर आणि गाण एकूण कळलं की movie आपल्यावरच आहे त्यामुळे ते जाणार नाही.मांजरेकर सर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
अप्रतिम गीत खूपच भावपूर्ण मुलानी आईबाबाना शेवटी प्रेम द्यावे त्यांना तेच हवे असते
लास्ट लां रडल्यशिवय राहणार नाही 😢😢
खूप छानच मनाला भिडणारे आता सगळीकडे तेच वातावरण आहे
अप्रतिम गीत आहे. काळजाला भिडणारे.
अप्रतिम चित्रपट हृदयस्पर्शी
सगळं उत्तम हीच अपेक्षा असते
I love you mahesh sir great voice... Tumchya avajane radavla
खरचं खूप महत्वाचा प्रश्न विचरताय तुम्ही आई बाबा 😢, तुम्हाला जर नक्कीच इच्छा असेल जाणून घेण्याची की तुमचं काय चुकलं...तर कृपया "आचार्य प्रशांत जी" यांचा "बच्चा 👶 पैदा करने पर बवाल" हा संपूर्ण वीडियो नक्की आणि आत्ताचं बघा तुम्हाला सगळं काही एकदम सविस्तर समजून जाईल, धन्यवाद...💚🙏🙏🙏
अप्रतिम छान... ❤
I really appreciate the story and the acting of each and everyone performed in this movie. We should always remember that “ OLD IS ALWAYS MORE THEN GOLD”
The Legend Marathi Star Mahesh Manjrekar sir, movie is best best
Apratim katha ghetaĺi aahe, aajchya pidhisathi🙏
खूपच चांगलं गाणं आहे
Khup sunder
❤❤Ganyache shabdhi sundar ani Maheshsarani gaylay pan ati sundar.Abhinandan.cinema changla asnarch hyat shankach nako.
अप्रतिम चित्रपट आहे
Khup chhan ahe movie dhada shikavala pahije , tumi navin furniture pan kada Karan partial parents pan ahet
छान महेश भाई छान गायला
खूपच छान आहे ❤❤❤❤❤
अगदी बरोबर खुप छान
खूपचं सुंदर 👌👌
Marathi movies are reaching to new heights new thought process... everything is at different level. Kudos to them
खूप खूप छान गाणे
खूप छान
महेश मांजरेकर सर comment वाचत असतील तर बरं होईल, त्यांच्या पर्यंत ही comment गेली पाहिजे, तुम्ही पूर्ण movie चा आत्मा, soul, कथा,आणि conclusion एका song मधून present केलंत, एका गाण्यातून आणि त्याच्या lyrics मधून सांगितलंत.............
खुपच छान ❤❤❤
Yek number ❤
नाना पाटेकर असते तर character ला न्याय नक्कीच मिळाला असता, पण महेश मांजरेकर सरांनी character लाच जिवंत केलं..............मागे मी comment केलं होतं, महेश मांजरेकर सर जे character प्ले करतात, ते character जिवंत तर करतात, पण त्याच बरोबर ते character मराठी असो व सलमान चा हिंदी ते character मराठी आणि हिंदी मधलं ICONIC, IDEAL, आयुष्यभर लक्ष्यात राहील असं बनत, ज्याला कधीच मिटवता येणार नाही...................
No word mis u dad
दुनिया दुनिया मध्ये सबसे बडा युद्ध आई वडील आहेत 😂😂
सत्यमेव जयते 🇮🇳
Khup chan film
Arthpurn geet. Apratim song manjekar saheb🙏🙏 aajchaya pidhila ha mesg dene garjeche hote saheb.
@sachinsavane808
Ай бұрын
Jithake varnan karave tevde kamich aahe ya songhche.
Excellent movie
🙏🙏
Sundar cinema
चित्रपट बघायची हिंमत नाही होणार
❤
कितीही करा त्यांच्याकरीता मरा आहे ते सारे द्या सेवा करा पण उपयोग शून्य.... मुलांना प्रेम राहू दे आई वडिलांची दयाही येत नाही..... फार छान सिनेमा महेश The Great गाणं खूप भारी सिनेमाने खूप रडवले वास्तवाशी प्रामाणिक... 😢
When will the other songs be released? Waiting for Ashish Kulkarni 's song in this film. Please share Ashish's song / songs
Nishabd😔
अंगावर फक्त goosebumps आहेत...................
😢😢😢😢😢
😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏
Saheb every wear same ho. Yug hai na tasey
Mahesh he ase cineme kadhane jamtech kase..ekda bhet..thanks. vv. Sahakar nagar no. 1. Poona. Reply.then I will send you my mobile no. My age. 76.
😢😔🫡
😅😅😅😅😅radlo mi kharach
रडवलंत 🙏😓😓😓😓
खूप छान सत्य परिस्थिती वर आधारित आहे मनाला हृदयाला भिडणारे