काथ्या उद्योग | कोकोपीट | Coir Factory | Coir Rope Making Business | Cocopeat Coir Business |

तुषार केशवराव सावंत,
सावंत इंडस्ट्रीज, एम आय डी सी लातूर ,
संपर्क + वॉट्सअप क्रमांक - 8603999914
कचऱ्यापासून काथ्या बनवणारा हा व्यवसाय आपल्याला नक्कीच लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही. मर्यादित गुंतवणूक असणारा हा व्यवसाय आहे. आणि त्यामधून तयार होणाऱ्या कोकोपीट, काथ्या, फायबर यांना बाजारपेठेत कमालीची मागणी आहे. या व्यवसाया बद्दलची परिपूर्ण अशी माहिती या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेऊ या....
फायबर
कोकोपीट
काथ्या उद्योग
कोयर फॅक्टरी
कोयर रोप फॅक्टरी
बाजाचे सुंब
खटाचे सुंब
कोकोपीट मशीन
काथ्या बनवायची मशीन
कोकोपीट बनवायची मशीन
फायबर बनवायची मशीन
सुंब बनवायची मशीन
व्यवसाय मार्गदर्शन
व्यससाय मार्गदर्शन मराठी
छोटे उद्योग माहिती
छोटे उद्योग
छोटे उद्योग धंदे
छोटे उद्योग व्यवसाय मार्गदर्शन
छोटे उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय
छोटा उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय मार्गदर्शन
व्यवसाय मार्गदर्शन
Cocopeat Making Machine
Coir Rope Making Business
Coir Rope Making Business Marathi
Cocopeat Coir Business
Coconut Fiber Processing
Coir Winding Machine
Coir Rope Manufacturer
Coconut Waste Processing
Coir Rope Machine
Coir Rope Business
Bobin Winding Machine
Business ideas
New Business ideas
Small Business ideas
Business plan
Business tips
#CocopeatMakingMachine
#CocopeatCoirBusiness
#शोधवार्ता
.................................................................
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for Business purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ व्यवसायिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
.................................................................

Пікірлер: 170

  • @seetabangar3139
    @seetabangar31392 жыл бұрын

    आजच्या युवकांनी अशा व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहून आपली आर्थिक प्रगती करणे गरजेचे वाटते...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    या साठीच शोध वार्ता काम करत आहे मॅडम

  • @sampathirave823
    @sampathirave823 Жыл бұрын

    खुप छान व्यवसाय आहे टाकाऊ पासून टिकाऊ !! कचरयातून समृद्धी कडे!! तसेंच भारत स्वछता अभियानास हातभार ! पर्यावरण पुरक व्यवसाय नवतरूनां साठी उत्तम व्यवसाय !!!👌👌👍

  • @Kshitij1881

    @Kshitij1881

    10 ай бұрын

    तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @hareramkakade9164
    @hareramkakade91642 жыл бұрын

    वा !!! जबरदस्त बर सर, स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यवसाय उभा करण्याची कलाच दाखवत आहात.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    होय सर, कचऱ्यापासून उत्पन्न मिळणारा हा एकमेव व्यवसाय असेल.

  • @ganeshphad778
    @ganeshphad7782 жыл бұрын

    आजच्या युवकांना आपण रोजगार निर्मिती उपलब्ध करून देतात आनंद वाटतो...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आपल्या सकारात्मक शुभेच्छा बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske71602 жыл бұрын

    हा व्यवसाय पाहून रोजगार निर्मितीसाठी उत्तम संकल्पना आहे...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर सरजी🙏🙏

  • @nanalavare346
    @nanalavare3462 жыл бұрын

    अशा व्यवसायामुळे आजच्या युवकांना दिशा मिळेल व त्याबरोबर उत्पन्न सुद्धा ! म्हणून अशा व्यवसायाबद्दलची परिपूर्ण माहिती सतत देत राहणे गरजेचे वाटते. सावंत इंडस्ट्रीज आणि शोध वार्ता या दोघानाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...

  • @seetabangar3139
    @seetabangar31392 жыл бұрын

    पूर्ण व्हिडिओ पाहिला कचऱ्यापासून काथ्या बनवण्याची ही प्रक्रिया अतिशय उत्तम आहे आणि आजच्या युवकांना लागणारी माहिती सावंत साहेबांना सुद्धा खूप सुंदर पद्धतीमध्ये दिलेली आहे...

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    2 жыл бұрын

    Thnx

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार 🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke22032 жыл бұрын

    ज्या नारळाला आम्ही सहज फेकून देत होतो त्याच नारळापासून एवढा छान व्यवसाय उभा राहू शकतो ही कल्पनाच कधी केलीच नाही... शोध वार्ता टीम तरुणांना व्यवसायाच्या नवनवीन कल्पना देत आहे.... धन्यवाद शोध वार्ता टीम

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर, टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना बरोबर बसत आहे. कच्चा मालाची मुबलक उपलब्धता असल्यामुळे हा व्यवसाय सुंदर आहे...

  • @nanalavare346
    @nanalavare3462 жыл бұрын

    उद्योगाबद्दल सावंत साहेबांनी व्यवस्थित माहिती दिली आहे

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर ते या व्यवसायातील प्रदिर्ग अनुभवी आहेत...

  • @dattadongare993
    @dattadongare9932 жыл бұрын

    परिपूर्ण महितीचा विडिओ एकदम आवडला...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @user-pc3pl2og3e
    @user-pc3pl2og3e2 жыл бұрын

    शोधवार्ता म्हणजे आमच्यासारख्या तरुणांसाठी प्रेरणेचे तसेच मार्गदर्शनाचे भव्य व्यासपीठ...✌👌🙏

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आपले मार्गदर्शन आणि सल्ले आमच्यासाठी मोलाचे ठरत आहे..

  • @madhavkamble9159
    @madhavkamble91593 ай бұрын

    सावंत साहेब खुप छान काम करत आहेत

  • @pawansapkal9515
    @pawansapkal95152 жыл бұрын

    खुप छान सर, नवीन उद्योजकांना हा कचऱ्याचा व्यवसाय वरदान आहे सर धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता टीम.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    नारळाच्या कचऱ्यापासून लाखोंत उत्पन्न देणारा हा व्यवसाय दुर्मिळ आहे.... धन्यवाद सरजी

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    2 жыл бұрын

    Thnx pawan sapkalji...

  • @seetabangar3139
    @seetabangar31392 жыл бұрын

    धन्यवाद सावंत साहेब आणि शोध वार्ता टीम...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद मॅडम

  • @bhashanrang
    @bhashanrang2 жыл бұрын

    शोध वार्ता टीम युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ज्या पद्धतीत काम करत आहे, ती वाखाणण्याजोगी आहे...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आपल्या शुभेच्छा आम्हाला हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत...

  • @archanaandhale4289
    @archanaandhale42892 жыл бұрын

    Apratim sankalpna aahe abhinandan...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार🙏🙏

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar95582 жыл бұрын

    शोध वार्ता टीम कायम युवकांना प्रेरणा देणाऱ्या संकल्पना राबवत असते. जेणेकरून युवकांना रोजगार मिळण्यासाठी मदत होईल..

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    खरच नौकरी नौकरी करत बसण्यापेक्षा व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे...

  • @nathchaitanyapujansamgrihi2033
    @nathchaitanyapujansamgrihi2033 Жыл бұрын

    खूपच छान विश्लेषण

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke22032 жыл бұрын

    सविस्तर माहिती हा व्हिडिओ आहे

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar95582 жыл бұрын

    धन्यवाद शोध वार्ता टीम...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @sudarshannawale7008
    @sudarshannawale70082 жыл бұрын

    वाट पहातोय

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....

  • @madhavkamble9159
    @madhavkamble91593 ай бұрын

    मराठी माणसाचा सार्थ अभिमान वाटतो

  • @ganeshphad778
    @ganeshphad7782 жыл бұрын

    धन्यवाद शोध वार्ता...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @vaibhavmisar1824
    @vaibhavmisar18242 жыл бұрын

    Lavkar patva sir🙏🙏🙏

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    उदया संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade722510 ай бұрын

    मी आपणाकडे नक्की येईन सावंतसाहेब

  • @archanaandhale4289
    @archanaandhale42892 жыл бұрын

    Ha vyavsay pahun anand vatla aani yuvkani yacha aadrsh ghyava...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आदर्श घेण्यासारखा व्यवसाय आहे...

  • @suryakantkashid4886
    @suryakantkashid48862 жыл бұрын

    वाट पाहत आहे

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....🙏

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts9911 ай бұрын

    Sawant sir aapan mahiti khup chan dili pan saheb kachha mal kasa fukat bhetel he mala samajla nahi. Karan aapnas kacha mal sathi transport lagnaar, nariyal pani wala kade maal aanayach tar aapli gadi + labour+ driver pahije tar kacha mal fukat kasa jhal

  • @psychology80percentwork
    @psychology80percentwork2 жыл бұрын

    Khup chayan beed madhye chalu karayacha ahe

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    सरजी खूप खूप शुभेच्छा सरजी🙏🙏

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Жыл бұрын

    खूप छान

  • @santoshshelke9823
    @santoshshelke9823 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार सरजी

  • @bhashanrang
    @bhashanrang2 жыл бұрын

    कचऱ्यापासून काथ्या उद्योग ही संकल्पना युवकांना आकर्षित करेल कारण कच्चा मालाची कमतरता भासणार नाही...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    म्हणूनच आज संध्याकाळी चार वाजता पहा आणि प्रतिक्रिया कळवा...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke22032 жыл бұрын

    कचऱ्यापासून कात्या हा व्यवसाय उत्पन्नासाठी तर चांगला आहेच परंतु पर्यावरणासाठी सुद्धा पूरक व्यवसाय आहे...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    स्वच्छता आणि पैसा दोन्हीचा संगम आहे हा व्यवसाय...👌

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe75692 жыл бұрын

    Navnavin sankalpna aapan aamchyasathi aanat aahat..

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    या पुढेही आणण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे...

  • @abhimanyugawali7964
    @abhimanyugawali79642 жыл бұрын

    Khup chan buisness

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी आभारी आहोत...

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    2 жыл бұрын

    Thnx

  • @mangilaljadhao8958
    @mangilaljadhao89585 ай бұрын

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav86902 жыл бұрын

    Very nice vedio

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी आभारी आहोत..

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni2 жыл бұрын

    पण शोध वार्ता टीम कायम आम्हाला प्रेरणा देणारे उद्योग सांगत असते...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल आभार...

  • @buisnessideastartup5791
    @buisnessideastartup57912 жыл бұрын

    Nice buisness idea...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी...🙏🙏

  • @keshavraosawant8624
    @keshavraosawant86242 жыл бұрын

    Nice..

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare42222 жыл бұрын

    👍👍👍

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @tushar1618
    @tushar16182 жыл бұрын

    Nice

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @Dtech2003
    @Dtech20033 ай бұрын

    सर हमारे तालुके मे नारियल वाले ज्यादा नही है तो हम वेस्ट नारियल केसे ओर कहा से मंगा शकते है plzzz replay

  • @dattadongare993
    @dattadongare9932 жыл бұрын

    एक वेळेस गुंतवणूक करुण कायम उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायबद्दल सकारात्मक विचार करायला हरकत नही...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    या व्यवसायाबद्दल आपण एक वेळेस प्रत्यक्षात भेट द्या आणि खात्री करा... आपल्याला नवी दिशा नक्की मिळेल...

  • @batulupganlawar9825
    @batulupganlawar98252 жыл бұрын

    Mast jiju

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @tusharkeshavraosawant9914
    @tusharkeshavraosawant99142 жыл бұрын

    Thnx all

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe75692 жыл бұрын

    Aamhi pratikshet aahot...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @nitinpisal5118
    @nitinpisal51182 жыл бұрын

    लई भारी !!!

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी🙏🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang2 жыл бұрын

    आम्ही वाट पाहत आहोत आपल्या या नवीन व्हिडिओच्या...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला विसरू नका....

  • @andhale22ajit
    @andhale22ajit2 жыл бұрын

    आणि कधी पाहायला यावे हे कळवले तर बरे होईल...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे फोन करून या ..

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni2 жыл бұрын

    कचऱ्यापासून तीन लाख उत्पन्न विश्वास बसत नाही.आम्ही पाहिल्यावर प्रतिक्रिया देऊ...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पहा आणि कळवा...

  • @hamupatil129
    @hamupatil129Ай бұрын

    Sir raw material fukat asel tri Melne khup avghad ahe

  • @arshusvlogs2783
    @arshusvlogs2783 Жыл бұрын

    Kolhapur madhe chalu kru shaktka kolhapur madhe compititr khup nahit na aani tyar kelela malala bajar peth milelka karn olredy khup janani ha plant chalu kela aahe mla fakt kolhapur Maharashtra la kiti plant chalu aahet sangu shkta

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    सरजी, इतकं डिटेल्स नाही सांगता येणार... आपण एक काम करा व्हिडीओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे त्यांना विचारा आपल्याला माहिती मिळेल..👍

  • @andhale22ajit
    @andhale22ajit2 жыл бұрын

    या व्यवसायात गुंतवणुक करण्या आगोदर आम्हाला पाहायला मिळेल का हा प्लांट ?

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    2 жыл бұрын

    हो नक्की पाहू शकता

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    अगदी सर, आणि आम्ही सुद्धा म्हणतो पहिल्या शिवाय आपण ही या व्यवसायाबद्दल विचार करू नाही. आपण प्रत्यक्षात जा पहा अनुभव घ्या आणि मग विचार करा...

  • @ganeshphad778
    @ganeshphad7782 жыл бұрын

    आम्ही प्रतीक्षेत आहोत..

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare42222 жыл бұрын

    वाट पाहत आहोत कढ़ी चालू होईल

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...

  • @vitthalmore5800
    @vitthalmore58002 жыл бұрын

    Transport + land and building cost is not included.... And described in interview.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    व्हिडीओ मध्ये आपल्याला स्पष्ट केवळ मशीन कॉस्ट सांगितली आहे. कुणाची स्वतःची जागा सुद्धा असू शकते... त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यवस्थेनुसार समजून घेणे गरजेचे वाटते...

  • @seetabangar3139
    @seetabangar31392 жыл бұрын

    नारळाच्या कचऱ्यापासून सुरू होणारा हा व्यवसाय एक वेळेस गुंतवणूक करून कायमचा तणाव दूर करणारा आहे...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @rupeshkumarofficial9
    @rupeshkumarofficial9 Жыл бұрын

    Sair last ka process Hai Uska machine ka rate kitna hai

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    सरजी, व्हिडीओ में नंबर दिया गया है.... आप बात कर सकते हो ...👍

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 Жыл бұрын

    कोकोपीट आणि रस्सी कुठे विकू शकतो

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे

  • @sapnakant1670
    @sapnakant1670 Жыл бұрын

    Sir fiber se plate Duna bana sakte ha

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    Жыл бұрын

    Yes bana sakte he

  • @sudhakarchintore660
    @sudhakarchintore6609 ай бұрын

    Nandedla aaheka

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 Жыл бұрын

    आपल्याकडे रस्सी बनवायची मशीन ची कॉस्ट किती आहे

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar95582 жыл бұрын

    कचऱ्यापासून तीन लाख रुपये महिना मिळणारा व्यवसाय आम्हाला नक्किच रोजगार निर्मिती होऊ करेल...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज पाहायला मिळेल पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका

  • @Kshitij1881

    @Kshitij1881

    10 ай бұрын

    तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @rohandavari

    @rohandavari

    9 ай бұрын

    ​@@Kshitij1881ajun ahet ka kiti price ahe

  • @sandhyamaske8604
    @sandhyamaske86042 жыл бұрын

    मार्केटिंग ,माल विकणे महत्वाचे

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    थोडा वेळ द्यावा लागतो बाकी होत राहते

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    2 жыл бұрын

    काही अडचण येत नाही कारण हे शेतीला उपयोग होणारा माल बनतो

  • @tusharkeshavraosawant9914
    @tusharkeshavraosawant99142 жыл бұрын

    Thnx to all

  • @suhasnaik4620
    @suhasnaik46202 жыл бұрын

    यांची माहिती कुठे सविस्तर मिळेल

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    व्हिडिओमध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे त्यावर कॉल करा अथवा समक्ष भेटा...

  • @suhasnaik4620

    @suhasnaik4620

    2 жыл бұрын

    ठीक

  • @Kshitij1881

    @Kshitij1881

    10 ай бұрын

    @@suhasnaik4620 तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @lahupande2307
    @lahupande230711 ай бұрын

    Sawant saheb i required information about this buissness Can I call you sir.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    11 ай бұрын

    व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे

  • @Kshitij1881

    @Kshitij1881

    10 ай бұрын

    तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @jairamsawant6318

    @jairamsawant6318

    10 ай бұрын

    2nd machine setup Price kitna??

  • @hareramkakade9164
    @hareramkakade91642 жыл бұрын

    आम्हाला कधी दिसेल

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..

  • @sharadshinde2799
    @sharadshinde27997 ай бұрын

    Plant location

  • @kunvarpalsingh5520
    @kunvarpalsingh5520 Жыл бұрын

    Sir ye machin delhi m meleagi kahan khariden

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओमध्ये सावंत साहेबांचा नंबर दिला आहे. त्यावर संपर्क साधून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवा....

  • @amargaikwad9726
    @amargaikwad9726 Жыл бұрын

    कोकोपीट वडीमध्ये तयार होते का सर.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यांना संपर्क साधा सरजी

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    Жыл бұрын

    Hoto

  • @uniqoneforall7893
    @uniqoneforall7893 Жыл бұрын

    Sir ya business sathi kiti capital milel

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओ मध्ये सावंत साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...

  • @Kshitij1881

    @Kshitij1881

    10 ай бұрын

    तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या कडे 2nd hand मशीन मिळतील तेही पूर्ण सेटप सहीत

  • @Vickyw137
    @Vickyw137 Жыл бұрын

    Marketing karane watate tevadhe easy naahi..

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    अगदी बरोबर सर, सुरवातीला स्ट्रगल तर असणार पण प्रॉडक्ट् मध्ये दम असला की ग्राहक दुसऱ्या वेळी आपोआप येणार... पण महत्वाचं संयम आणि सातत्य खूपच गरजेचं आहे...

  • @tusharkeshavraosawant9914

    @tusharkeshavraosawant9914

    Жыл бұрын

    Sir Agdi Barobar

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 Жыл бұрын

    फुकट काहीच मिळत नाही

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    आणि देऊ ही नाही

  • @gajananpawar7506
    @gajananpawar75062 жыл бұрын

    फक्त 3,4,लारव नफा होईल परंतु रवच् पगार, लाईट बी, वाहतूक सविस्तर सांगितले नाही फक्त मशीन किंमत सांगितले आहे धन्यवाद.

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    सर्व खर्च जाऊन असा शब्द प्रयोग आहे सर एक वेळेस पुन्हा ऐकले तर गैरसमज दूर होईल...

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 Жыл бұрын

    मि तुम्हाला मदत करू शकतो तुमचा माल विकत घेऊन फोन नंबर द्या

  • @shodhvarta

    @shodhvarta

    Жыл бұрын

    व्हिडिओमध्ये सावंत सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा...👍

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni2 жыл бұрын

    धन्यवाद शोध वार्ता...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @sadhanagule2430
    @sadhanagule24302 жыл бұрын

    Nice

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनःपूर्वक आभार🙏

  • @dhananjaytamamichikar187
    @dhananjaytamamichikar1872 жыл бұрын

    👍👍👍👍👍

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    धन्यवाद सरजी🙏🙏

  • @AbdulGani-ii8ni
    @AbdulGani-ii8ni2 жыл бұрын

    आम्ही प्रतीक्षेत आहोत...

  • @shodhvarta

    @shodhvarta

    2 жыл бұрын

    आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल..

  • @KhushiTakwmam-gs3gq

    @KhushiTakwmam-gs3gq

    9 ай бұрын

    Bhandaval kiti lagate

Келесі