कार्तवीर्यार्जुनोनाम मंत्र १०८ जप | KARTHAVEERYARJUNA Mantra 108 COUNT | Get back LOST/STOLEN things

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मंत्र -
कार्तवीर्यार्जुनॊनाम राजाबाहुसहस्रवान्।
तस्यस्मरण मात्रॆण गतम् नष्टम् च लभ्यतॆ॥
Mantra -
Karthaveeryarjuno nama Raja baahu sahasravan ।
Thasya smarana mathrena Gatham nashtam cha labhyathe || 1 ||
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
Email : sunilpadhye59@gmail.com

Пікірлер: 593

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe29442 күн бұрын

    माझा मैत्रीणीचा सोन्याचे कानातलेचा स्कुर हारवला होता 10 दिवसांनी मिळाला हा मंत्र लावला आणि लगेच सापडला ❤

  • @sahiltaskar916
    @sahiltaskar916Ай бұрын

    माझं सोन्याचं कानातलं हरवला आहे... मी पण या मंत्राचा जप करत आहे... दत्त महाराजांची कृपा व्हावी आणि मला माझं कानातलं सापडाव. एवढी कृपा व्हावी स्वामींची माझ्यावर...

  • @adogwithfamily281
    @adogwithfamily2812 ай бұрын

    माझा भाऊ रागाने घरातून गेला होता पण दोन दिवसांनी मी हा मंत्र म्हणाले व त्याच दिवशी त्याने सुखरूप असल्याचे कळविले व चार दिवसांनी परत आला 😊

  • @ashadeore925
    @ashadeore9258 ай бұрын

    माझे हरवलेले मंगळसुत्र पैसे कागदपत्रं मला परत मिळु दे पण मंत्रांच्या मदतीने मिळू दे ही प्रार्थना

  • @aaradhyatoursandtravels2554
    @aaradhyatoursandtravels2554Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ...मी कॅश घरात ठेवली होती...पण मला काय करता ती कॅश काय आठवत न्हवती कुठे ठेवली ती....ह्या मंत्राचा जप मी चालू केला.....आणि काही वेळातच माझी कॅश मला भेटली....विशेष म्हंटले तर ....ज्या जागी मी ती कॅश ठेवते तिथे मी खूपदा पाहिले ....पण कॅश मला दिसली नाही आणि नंतर ह्या मंत्राचा उपाय मिळाला....काही वेळा मध्येच माझे पैसे मिळाले....खूप छान. अनुभव आला...आणि असाच अनुभव सर्वांना येऊ दे....श्री स्वामी समर्थ....तुमची कृपा अशीच असूद्या🥺

  • @TOXICyuichhi

    @TOXICyuichhi

    Ай бұрын

    ❤❤🥺

  • @manasikhabale5664
    @manasikhabale566410 ай бұрын

    जसे तुम्हाला अनुभव आला आहे तसा सर्वांना येऊ देत श्री स्वामी समर्थ,🙏🏻🌹

  • @user-sz9iv2zl3t
    @user-sz9iv2zl3t9 ай бұрын

    कार्तवीर्यार्जुन हे दैवत शिवशंकर स्वस्वरूप असलेल्या सुदर्शन चक्राचा अवतार आहेत . दंडवत नमस्कार देवा🙏🙏🙏

  • @shobhalahane3262
    @shobhalahane32628 күн бұрын

    अत्यंत प्रभाव शाली मंत्र है मंत्र के तुरंत बाद मेरी वस्तु मिल गई एक महीने ढूढ रही नही मिली मंत्र के तुरंत बाद मिली कोटि कोटि प्रणाम

  • @jayashriahire7618
    @jayashriahire76183 ай бұрын

    मला एकाच दिवसात अनुभव आला मला मी ठेवलेली वस्तु आठवत नव्हते मी हा. मत्रं 108 वेळा म्हटला आणी आज ती सापडली, गुरू देव दत्त

  • @vaibhavgaonkar2803
    @vaibhavgaonkar28036 ай бұрын

    माझी अंगठी हरवलेली मी हा मंत्र 1दा ऐकला आणि आज माझी अंगठी भ्येटली

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347Ай бұрын

    आमची सोन्याची अंगठी हरवली होती ३ दिवस शोध सुरू होता, अचानक या मंत्राची आठवण झाली अन् मंत्र पठण सुरू असताना अंगठी सापडली. खरंच चमत्कारीक आहे सगळं

  • @sumitsuryawanshi2843
    @sumitsuryawanshi2843Ай бұрын

    खरंच खूप प्रभावी मंत्र आहे हा.माझी सोन्याची अंगठी 3 दिवसांनी सापडली.

  • @tejalgharat6521
    @tejalgharat652110 ай бұрын

    मी ह्या मंत्राचा मागील दहा वर्षा पासून वस्तु शोधण्यासाठी उपयोग करून घेत आहे ....एका पुस्तकात मला हा मंत्र मिळाला होता....जादू आहे ह्या मंत्रात ....कशी वस्तु मिळते ..जणू काही एक चमत्कारच ....मंत्र बोलल्या नंतर बरोबर आपण त्याच दिशेला आपोआप जायला लागतो .... आणि आपल्या शोधण्याच्या प्रयत्नाला यश मिळते.

  • @raniaher2720

    @raniaher2720

    8 ай бұрын

    Please kasa bolaycha mantr te sanga 4 divs zale aj maz kantal harval rastyavar bhetl nahi mi mantr pn bolle pn effact hot nahi

  • @kalpanadudhal2138

    @kalpanadudhal2138

    8 ай бұрын

    Same mji chain hrvli ahe....ks bolaich ki aikchay plz snga

  • @tejalgharat6521

    @tejalgharat6521

    8 ай бұрын

    @@raniaher2720 काळजी करू नका ...पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा .आणि हा मंत्र बोलता बोलता शेष नागवार विश्राम करत असलेले विष्णु सुदर्शन चक्र सोबत चा फ़ोटो चे स्मरण करावे ...सुदर्शन चक्र कड़े लक्ष द्यावे. वस्तु सपडते. कदाचित आणि काही अडचणी मुळे नाही सपडली तरी चिंता करू नका.कळत नकळत तुमच्या कड़े अधिक पैसा येईल आणि तुम्ही सहतेने हरविलेले विकत घेऊ शकाल.फकत मंत्र विश्वासाने बोलत रहा. ईश्वरी कृपा तुम्हांस सदैव मिळो.

  • @smitadeshpande3851

    @smitadeshpande3851

    8 ай бұрын

    खुप सुंदर अनुभव आला आहे खुप छान आहे हा मंत्र

  • @smitadeshpande3851

    @smitadeshpande3851

    8 ай бұрын

    सिद्ध मंत्र आहे

  • @anupritamatekar6689
    @anupritamatekar66896 ай бұрын

    काल आणि आज मी दोनदा 108 वेळेस हा जप केला आणि आज माझ्या मुलाला माझे हरवलेले सोने मिळाले ... 🙏 मनःपूर्वक धन्यवाद

  • @sukanyarao8896

    @sukanyarao8896

    6 ай бұрын

    Kharch bhetle ka

  • @sbrlatur4771

    @sbrlatur4771

    5 ай бұрын

    Sone pahunyancya ghari gele aahe sapdel ka

  • @Itsme__265
    @Itsme__2659 ай бұрын

    खूप प्रभावी मंत्र आहे..गेल्या वर्षी मला खूप ताप आला होता.त्या ग्लानीत माझे सोन्याचे मंगळसूत्र उशीखाली ठेवले . पण नंतर शोधले तर ते तिथे नव्हते.मी अक्षरश: हवालदिल झाले.सगळं घर आणि कानाकोपरा वेड्यासारखा शोधला.घरात कामवाल्या बाईशिवाय कोणी आलेले नव्हते.. फक्त कार्तवीर्य मंत्राचे सतत मनापासून स्मरण करत म्हणत राहिले. आश्चर्य म्हणजे तिस-या दिवशी कामवाल्या बाईने शोधून दिल्यासारखे दाखवत मला आणून दिले..

  • @user-on1ei8on3f
    @user-on1ei8on3f10 ай бұрын

    मला वस्तु सापडतं नसेल तर हा मंत्र जपते वसतु लगेच मिळते किंवा आपण त्या वस्तु आहे त्या ठिकाणी जातो ❤❤

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Congratulations 😊

  • @nayanabanekar394
    @nayanabanekar394 Жыл бұрын

    मी हा मंत्र म्हणाले माझ्या मुलीची बॅग न्यूझीलंड ला हरवली होती. शुक्रवार पासुन मी मंत्र म्हणाले आणि आजच फोन आला.धन्यवाद

  • @mayurikadwade9272
    @mayurikadwade92724 ай бұрын

    माझ्या नवर्‍याची अंगठी काल हरवली होती, घरातच होती पण सापडत न्हवती मला हा मंत्र आमच्या shstrini सांगितला आणि सापडली पण आज खूप खूप धन्यवाद..... परमेश्वरा swami 🙏🙏🙏🙏🌹

  • @narayanjoshi1894

    @narayanjoshi1894

    2 ай бұрын

    हरवलेल्या वस्तू संबंधी मंत्र असतो ही माहीत नव्हते माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kalpanashinde4443
    @kalpanashinde4443 Жыл бұрын

    माझ्या सोन्याचा पंचवीस पैसे येवढा लक्ष्मीचा शिक्का हरवला होता दिवाळीच्यादिवशी८महिन्यानी घरातच मिळाला ,हा मंत्र खुप प्रभावी आहे🙏🙏🙏

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Wow, congratulations and wonderful to hear this news

  • @surabhinair1263
    @surabhinair1263 Жыл бұрын

    I was a cashier in a bank and i gave extra credit to someone a/c by mistake. I got a difference of Rs 50000. I was asked to pay. I read this mantra for 6 days and the customer returned my amount. Truly thank God

  • @user-eo6cf9iw2d

    @user-eo6cf9iw2d

    10 ай бұрын

    Wonderful sir.. May god bless you sir.

  • @gadgilpb1034

    @gadgilpb1034

    9 ай бұрын

    I have taken 3 time experience of this mantra.and I was surprised.

  • @pranayanagar675

    @pranayanagar675

    6 ай бұрын

    How many mantra per day need to be chanted...please tell me

  • @namratashahane9159
    @namratashahane91598 ай бұрын

    खरच खूप चमत्कार आहे या मंत्रात... आमचा काल जिमी नावाचा कुत्रा हरवला होता mi आता अर्ध्या तासापूर्वी मंत्र लावला की तो लगेच घरी आला... श्री स्वामी समर्थ

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Congratulations 😊

  • @pravingadakh1121
    @pravingadakh11214 ай бұрын

    खूप प्रभावशाली मंत्र आहे हा 100% गुण येतो एकच दिवस 108 वेळा मंत्र म्हटला तर सोने सापडले हरवले होते थँक्यू

  • @samarthartjewellery6961
    @samarthartjewellery69618 ай бұрын

    मला ही खूप छान अनुभव आला, 2 दिवसात माझी वस्तू सापडली, आपण बरोबर त्याच ठिकाणी शोध घेतो 🙏

  • @user-uv4oi3lk8q
    @user-uv4oi3lk8q4 күн бұрын

    खरच हा मंत्र खूप प्रभावित आहे.माझी हरवली वस्तू मिळाली मी मनापासून देवाचे आभार मानते. 😊😊🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🌺🌺

  • @aartibagal4500
    @aartibagal4500 Жыл бұрын

    खरं आहे खुपचं पाॅवर फुल मंत्र आहे माझी वस्तू हरवली होती मी रात्री सकाळी मंत्र सुरू केला आणि माझी वस्तू सापडली धन्यवाद

  • @healthy_kitche_4you.
    @healthy_kitche_4you.11 ай бұрын

    Powerful mantra माझा बाळाचा एक दागिना मिळत नव्हता मी खूप शोधला मी दुपारी हा मंत्र म्हंटला संध्याकाळी म्हंटला आणि रात्री मी ऑटोमॅटिक त्या दगिण्या parent पोहचले त्या आधी 4 वेळा तिकडे शोधून झाला होता पण नजर चुकीने दिसला नाही....

  • @RohiniMoreGhongade-wl2pv
    @RohiniMoreGhongade-wl2pv24 күн бұрын

    5 divas khup tention made hote ...maze pocket harvlele khup shodle tyat maze bala Chey maze mistranche aadhar card voting card sagle mhatvache document hotey paise pan hotey ...ya mantracha jap kela ratri aani aaj pocket sapdle thamku thanku very much 😊

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Жыл бұрын

    हा मंत्र मी तुमच्याबरोबर म्हटला १०८ वेळा आणि दोन तासात माझे दोन महिनया पूर्वी हरवलेले कानातले मिळाले. गुरूजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. फार प्रभावी मंत्र आहे. 🌹🙏धन्यवाद.

  • @vijayanavgire2025

    @vijayanavgire2025

    8 ай бұрын

    Ek mahina zale mazi gold chain aani aangathi gharatun nahi 😢😢😢😢😢

  • @arunashidhaye5736

    @arunashidhaye5736

    8 ай бұрын

    Thank you 🙏🙏🙏

  • @sumitrasingh164

    @sumitrasingh164

    3 ай бұрын

    Jitendra singh❤katanga jharia grama Jay maa karlaghati ❤Jay durga maa mora dukhadura kara maa

  • @vidyajambhekar9520
    @vidyajambhekar95203 ай бұрын

    खूप प्रभावशाली मंत्र आहे हा ,बऱ्याच वर्षांपासून मला या मंत्राची अनुभूती आली आहे, माझा कित्येक वेळा सोन्याच्या वस्तू हरवल्या त्या मला मिळाल्या कधी डॉक्युमेंट्स , कधी कपडे आणि बरेच काही हा मंत्र वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिला आहे , वस्तू मिळाल्यानंतर देवा समोर तुपाचे निरंजन लाऊन या जपाचे 1001 वेळा पठण करावे ,असे मला माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी सांगितले होते ऐका वेळेस नाही जमले तरी रोज 100वेळा जप करून तो पूर्ण मात्र नक्की करावा परमेश्वर आपल्या मदतीला धाऊन येतो मग आपणही त्याचे उतराई व्हायला हवे ना

  • @ranjumore-be9dd
    @ranjumore-be9ddАй бұрын

    चोरीला गेले आहे ते मिळेल का

  • @anjalisawant2152
    @anjalisawant215210 ай бұрын

    मनापासून आभार... सोमवारी office चे एक documents आले होते ते मिळत नव्हते. आज सकाळी ऑफिस पोचल्यावर हा मंत्र बोलली. अर्ध्या तासात courier वाला ते document घेवुन आला. त्याच्याकडे होतें. श्री स्वामी समर्थ

  • @mansagar07
    @mansagar0710 ай бұрын

    या मंत्राच्या पठणाने आपली हरवलेली वस्तू लवकरात लवकर सापडते हा माझा अनुभव आहे. हा एक प्रभावशाली मंत्र आहे.ॐ कार्तवीर्यार्जुनाय नमो नमः . मी देवाचे मनापासून आभार मानते. 🙏🙏

  • @sandhyasharma5827

    @sandhyasharma5827

    9 ай бұрын

    I७u88

  • @user-dc4ph6eo9r

    @user-dc4ph6eo9r

    2 ай бұрын

    Tai pn aapli vastu gharatun chori zali asel tri bhatte ka

  • @user-on1ei8on3f
    @user-on1ei8on3f11 ай бұрын

    माझी चोरीला गेली वस्तू लवकर हिच विनंती जप चालू आहे ❤

  • @shraddhasurve2875
    @shraddhasurve28754 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद महाराज माझ हरवलेलं डॉक्युमेंट सापडलं

  • @dhirendrasharma2405
    @dhirendrasharma24059 ай бұрын

    बहुत ही दिव्य ऊर्जा है🙏 मुझे मेरे सारे रुके हुए पैसे मिल गए 7 दिन के अंदर जय श्री महादेव

  • @pratibhamulay4260
    @pratibhamulay42608 ай бұрын

    माझी सोन्याची नथ सापडत नव्हती.मला वाटले की हरवली , पण आपण सांगितलेला मंत्राचा मी१०८ वेळा जप केला आणि कांहीं तासांनंतर नथ सापडली.यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद!

  • @AshviniBandekar
    @AshviniBandekar4 ай бұрын

    Deva maja harvalele dagine milun dere deva. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajubacchav1061
    @rajubacchav10617 ай бұрын

    माझी मोटरसायकल हरविली आहे ती लवकर मिळावी ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @shwetakadam8395
    @shwetakadam839510 ай бұрын

    या मंत्राने माझ्या सोन्याच्या बागड्या मिळाल्या सतत पंधरा दिवस मी घरी शोधत होते..हा मंत्र म्हणायला लागले आणि पाच दिवसात मला माझ्या बांगड्या मिळाल्या..,,खूप खूप धन्यवाद...

  • @kalpanadudhal2138

    @kalpanadudhal2138

    8 ай бұрын

    Kiti veles bolaichya tumhi mantr, mji chain hrvli ahe, plz rply

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Such a great blessing you recieved

  • @Minajadhav-kv7te
    @Minajadhav-kv7te7 ай бұрын

    हा मंत्र खरंच उपयोगी आहे. मला या मंत्रांचा दोन वेळा अनुभव आला. जय कार्थवीर्यार्जुनाय नमः🙏🙏

  • @Nithyashree1618
    @Nithyashree1618Ай бұрын

    It really works ❤ just believe and pray 🙏🏻

  • @shobhalahane3262
    @shobhalahane32628 күн бұрын

    मी धन्यवाद करते खुप पावरफुल मंत्र आहे माझी वस्तु मिडाली

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 Жыл бұрын

    नमस्कार कालच मला या मंत्राचा अनुभव आला.माझी हरवलेली सोन्याची कानातील रिंग सापडली. धन्यावाद.

  • @black__boy__2024
    @black__boy__2024 Жыл бұрын

    या मंत्राने माझ्या मुलाची हरवलेली सायकल सापडली खूपच प्रभावी मंत्र आहे

  • @user-cq3it7fe5b
    @user-cq3it7fe5b13 сағат бұрын

    Within 5 minutes I found my lost keys 😊

  • @purvashinde4262
    @purvashinde42628 ай бұрын

    ओम श्री गुरुदेव दत्त माझ्या पन्नास हजाराच्या दोन अंगठ्या हरवल्या होत्या ह्या मंत्रा चा 108 वेळेस जप सुरु केला 5 व्या दिवशी दोन्ही अंगठ्या सापडल्या. खूप खूप खूप आभार ह्या मंत्रा ची माहिती दिल्या बद्दल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayanavgire2025

    @vijayanavgire2025

    Ай бұрын

    Maze 2 tole harvale aahe gharatach 8 mahine zale

  • @vijaygite9972
    @vijaygite9972Күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉 जय गुरदेव दत्त 🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshphadnis8862
    @yogeshphadnis88622 жыл бұрын

    वाराणस्याम् दक्षिण ग्रामे कार्तवीर्यो नाम वै द्विजः। तस्य नामस्मरणेन गतं नष्टं च लभ्यते।। हा श्र्लोक मी कोणती वस्तु मिळत नसल्यास, कुठे ठेवली आठवत नसल्यास म्हणते. मला तर उत्तम प्रत्यंतर आले आहे.

  • @yogitarawal6680
    @yogitarawal66802 ай бұрын

    I am happy 😊 meri Earring muje milge holi pr khogethi me2 din se mantra surhithi or sach me. Muje Earring mil ge I am very happy thank u so much. 😊

  • @HarbhajanBhatia

    @HarbhajanBhatia

    2 ай бұрын

    Meri ear rings tops got misplaced or theft how to do, pl help

  • @mayurbachhav4196
    @mayurbachhav4196 Жыл бұрын

    माझी बॅग रात्री च्या प्रवासात हरवली होती. ब्राम्हण कडे गेलो असताना त्यांनी माला हा मंत्र दिल्याने. माझी बॅग मला परत मिळाली. खरंच प्रभावी मंत्र आहे.

  • @Carent_live

    @Carent_live

    19 күн бұрын

    He deva sarvana jasa anubhav aala taka mala hi yeu de,mazya pan sonyachya vastu harwalyaaahe

  • @nitinjoglekar-pw9rg
    @nitinjoglekar-pw9rg3 ай бұрын

    माझ्या गाडीचे पेपर्स घरातच कुठेतरी ठेवले होते आणि सापडत नव्हते. मी हा मंत्र म्हण त शोधायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे 2 तासात पेपर्स मिळाले. ll श्री स्वामी समर्थ ll

  • @varshaaklekar830
    @varshaaklekar8304 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे मी,🙏 खुप दिवस झाले माझी एक फार महत्त्वाची वस्तू हरवली होती, मी फार अस्वस्थ झाले होते, पण हा मंत्र म्हंटला आणि 5मिनिटांत ती वस्तू मला सापडली. अतिशय प्रभावी मंत्र आहे. धन्यवाद.🙏

  • @trimbakpatil5473
    @trimbakpatil5473 Жыл бұрын

    माझी सोन्याची हरवलेली वस्तू सापडली. 😊😊😊😊 १०८ वेळा मंत्र झाला. पण आधी डबीत पाहिले तेव्हा नव्हती. आता तिथे मिळाली. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanadudhal2138

    @kalpanadudhal2138

    8 ай бұрын

    Mantr aikla ki bolala 108 vela

  • @vijayanavgire2025

    @vijayanavgire2025

    8 ай бұрын

    Mazehi asech whave 😢😢😢😢😢😢😢😢 ek mahina zale maze gharatun gold chain aani aangathi gayab aahe 😢😢😢😢😢😢😢 malahi bhetave. Khup kashtatun kele hote 😢😢😢😢😢

  • @kalpanadudhal2138

    @kalpanadudhal2138

    8 ай бұрын

    @@vijayanavgire2025 😢

  • @mazeswamisevekari

    @mazeswamisevekari

    8 ай бұрын

    माझं मंगळसूत्रातील दोरल हरवलं आहे

  • @ManishaDesai-ur4te

    @ManishaDesai-ur4te

    5 ай бұрын

    ​@@vijayanavgire2025 mazya pan gharatun chori zali aahe

  • @vijaygite9972
    @vijaygite99725 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉 ओम् जय गुरदेव दत्त 🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaygite9972
    @vijaygite99727 күн бұрын

    🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉 🎉🎉 जय गुरदेव दत्त 🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @lails1000
    @lails100012 күн бұрын

    This works! within 10 minutes of chanting I got my lost thing. Kartiveeryaarjuno namah!!!!! Thanks for uploading this strong mantra, God bless you in abundance.

  • @savitathakur1493
    @savitathakur14939 ай бұрын

    खरोखर खूप प्रभावी मंत्र आहे. माझे हरवलेले डॉक्युमेंट्स मला तीन दिवसातच मिळाले. देवांचे खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌹❤

  • @meghanakamble3003
    @meghanakamble30038 ай бұрын

    स्वामी माझे दागिने मिळू दे 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤

  • @s.m.k.1945
    @s.m.k.1945 Жыл бұрын

    खरंच खूप प्रभावी मंत्र आहे..आमचं मांजरीचं पिल्लू 4 दिवसांनंतर परत आले खूप आनंद झाला त्याला पाहून...छोटंसं होतं म्हणून जास्त काळजी वाटत होती पण खरंच स्वामींच्या कृपेने परत आले

  • @ashwinibongarde2029

    @ashwinibongarde2029

    Жыл бұрын

    आमचं manjarach पिल्लू हरवले आहे खरच मिळेल ना हो

  • @kaminijoshi6694

    @kaminijoshi6694

    10 ай бұрын

    माझी मांजर हरवली आहे 10 दिवस झाले मी रोज हा मंत्र म्हणतेय ती घरी परत यायला हवी

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Congratulations 😊 this is heartwarming 😊

  • @shivshakti29284

    @shivshakti29284

    25 күн бұрын

    ​@@kaminijoshi6694aali Ka Tumchi manjar

  • @sushmapattanshetti7641
    @sushmapattanshetti76415 ай бұрын

    धन्यवाद। आमचा मोबाईल चोरीला गेला होता या मंञाचे जप केल्यामुळे सहा दिवशाचा आत मोबाईल मिळाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @vijaygite9972
    @vijaygite99729 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉 जय गुरदेव दत्त 🎉🎉🎉 😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shloktelore5569
    @shloktelore5569 Жыл бұрын

    Amazing आज खूप विश्वास बसला या मंत्रावर एक महिन्यापासून गाडीची चावी हरवली होती. आज मंत्र बोलता-बोलता चावी शोधायला सुरुवात केली last cha मंत्र चालू होता तोपर्यंत चावी लगेच सापडली. आज परत विश्वास बसला. Thankyou so much for this Mantra

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Happy to hear this news, congratulations for these beautiful blessings

  • @BhikajiPednekar-nl7nl

    @BhikajiPednekar-nl7nl

    Күн бұрын

    मी कोणत्या तरी पुस्तकात कार्तीविरयोजनोनाम बाहू राजा सहस्त्रनाम हा मंत्र वाचनात आला. पण एक वेळ आली माझ्या वस्तू हरवल्या तेव्हा हा मंत्र अ जमवण्यासाठी मंत्र बोललो तेव्हा थोड्या वेळाने वस्तू मिळाली तेव्हा पासून हा मंत्र बोलतो माझ्या समस्या सुटतात. देवा तुझा आभारी आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हिच विनंती देवा.

  • @vaishalijunnarkar9496
    @vaishalijunnarkar949611 ай бұрын

    स्वामी, माझ्या मुलाला घरी यायची सद्बुद्धी द्या स्वामी तुम्हीच हाताला धरून घेऊन या

  • @vidyashekatkar3009

    @vidyashekatkar3009

    2 ай бұрын

    Majha hi mulga Ghar sodun gela ...

  • @omprakasahkeshra718
    @omprakasahkeshra718 Жыл бұрын

    ।। ऊँ कार्तविर्याय विध्महे चक्रदेवाय धीमही तन्नो सहस्त्रार्जुनाय प्रचोदयात्।।

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 Жыл бұрын

    🙏🙏🙏💐खरंच म॔त्रात खूप सामर्थ्य आहे.अनुभवाने सांगितले आहे 🙏🙏🙏💐

  • @meghagamare6082
    @meghagamare608210 күн бұрын

    कधी कधी आपण वस्तू घरातच कुठेही ठेवून देतो आणि आठवत नाही आणि सगळं घर शोधत बसतो पण या मंत्राच्या जपाने आपल्याला आपण ठेवलेली वस्तू सापडते म्हणून माझी वस्तू जेव्हा घरात भेटत नाही तेव्हा मला या मंत्राचा उपयोग होतो🙏🏻

  • @deepaliahire8981
    @deepaliahire89817 ай бұрын

    Shree Swami Samarth 💐🎉

  • @pranalisuryawanshi8670
    @pranalisuryawanshi86707 ай бұрын

    Shree swami samarth ❤❤

  • @gulabraomuke1586
    @gulabraomuke1586Ай бұрын

    ॐ कार्त विर्या जुनो नाम राजा बाहू सहस्त्र वान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्य ते हे कार्त वि या जुन देव आपके सह त्रबाहु है। अश्य क्य को शक्य क रे आपको कोटी कोटी नमन

  • @MUSIC_ADDICTED-0987
    @MUSIC_ADDICTED-0987 Жыл бұрын

    खरच खूप प्रभावी मंत्र आहे.मनापासून मंत्राचा जप केल्यास हरवलेली वस्तू सापडते हा माझा अनुभव अहे.

  • @RanjanaBorude-zt9jf
    @RanjanaBorude-zt9jfАй бұрын

    ❤ आमचं सोन्याचं गंठण हरवलं आहे आम्ही सहा दिवसांपासून ते शोधत आहोत अचानक या मंत्राची आठवण झाली आता मंत्र चालू असताना चमत्कार करा आणि आमचं गंठण सापडू द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद देवा तुझ्या दारी आलो मी झोळी सुखानी भरते कोटी कोटी प्रणाम प्रभू ❤❤❤❤❤❤

  • @ashwinikatti7032
    @ashwinikatti7032 Жыл бұрын

    Dhanyavaad

  • @waghganesh1125
    @waghganesh11252 жыл бұрын

    Shri Swami Samarth

  • @vinayakgodre1338
    @vinayakgodre133810 ай бұрын

    माझ्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्यासाठी ही प्रार्थना.

  • @pravinmn1
    @pravinmn1 Жыл бұрын

    Thank you

  • @nilimasonawane9681
    @nilimasonawane96812 ай бұрын

    My gold ring lost in my home... I got this mantra & I just start to repeting ..... within 8 min I found my 💍..... thank god..

  • @meenakhilare8427
    @meenakhilare84278 ай бұрын

    Very powerful mantra 🙏🏻🙏🏻

  • @sunitadhebe705
    @sunitadhebe70510 ай бұрын

    Shree Swami Samarth

  • @pratibhamulay4260
    @pratibhamulay42608 ай бұрын

    ॐ नमस्तुते कार्तवीर्यार्जुन!

  • @Kumud-gh5jm
    @Kumud-gh5jm7 ай бұрын

    Thank u 🙏🏻

  • @fashionguru_devsingh
    @fashionguru_devsingh Жыл бұрын

    Thank you swami jii❤❤

  • @shrutishinde2700
    @shrutishinde27002 ай бұрын

    Powerful mantra...24 tasat maz harawalel mangalsutra milala.

  • @vijayanavgire2025

    @vijayanavgire2025

    Ай бұрын

    Tai maze 8 mahine zale 2 tola gold chain gharat haravali

  • @renusondhiya8648
    @renusondhiya86489 ай бұрын

    Thank you so much

  • @vaishalideshmukh1984
    @vaishalideshmukh19848 ай бұрын

    Shree karthviryay namaha

  • @alkanatu9952
    @alkanatu995210 ай бұрын

    या मंत्राने माझी हरवलेली वस्तू मिळाली.

  • @KhushiPrasad-il2db
    @KhushiPrasad-il2db9 ай бұрын

    Very powerful mantra

  • @jijadarade208
    @jijadarade2088 ай бұрын

    हा मंत्र खूप प्रभावी आहे.मला आत्ता च अनुभव आला आहे.माझे पैसे हरविले होते ते या मंत्र पठणाने सापडले

  • @saiartlab8498
    @saiartlab849810 ай бұрын

    माझी पण गाडी सापडली आहे या मंत्राने पण आज सायकल हरवली मुलाची ती पण कर्तविर्यजुनाय नमः सापडू द्या श्री स्वामी समर्थ

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Congratulations on finding car and hope you find the bicycle too with this blessings😊

  • @poojabaviskar6775

    @poojabaviskar6775

    2 ай бұрын

    Hi mazi for wheeler chori geli aahe tumhi ha mantr mhanat shodhat hota ka

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude7442 ай бұрын

    माझी मांजर हरवली आहे 4 दिवसांपासून. खूप शोधलं तिला पण अजून नाही सापडली आणि ज्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत ना त्यांनी हा मंत्र जप करायला सांगितला जॉब करायला जमलं नाही तर किमान ऐका तरी असं सांगितलं आहे तर मी कालपासून हा मंत्र जप करते आहे देवाच्या कृपेने माझी मांजर पुन्हा घरी लवकरात लवकर यावी यासाठी मी देवाकडे खूप प्रार्थना करते आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @main2333

    @main2333

    2 ай бұрын

    Did you find your cat. I hope so they are family!!

  • @mansimestri10

    @mansimestri10

    20 күн бұрын

    Tumhala bhetli ka tumhi manjar? Karan mja he popat harvla ahe ani mla pn he mantra dilela animal communicator ne. Me udyapsun chalu karnar ahe

  • @sayleerawle560
    @sayleerawle5604 ай бұрын

    जय गुरुदेव दत्त

  • @vaishalirele-fv6cy
    @vaishalirele-fv6cy Жыл бұрын

    हा मंत्र खूपच प्रभावशाली आहे. माझ्या मुलाची हरवलेली फाईल सापडली.

  • @kshamagore105
    @kshamagore1058 ай бұрын

    ओं नमः शिवाय.

  • @user-yo7mz7eq1h
    @user-yo7mz7eq1h2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे कानातले हरवले आणि मी मोबंइल् हातात घेऊन टाएप केले तेव्हा हा मंत्र मी पहिला आणि लगेच तो 108 वेळा बोलली आणि रात्री zhopli सकाळी माझ्या मुलीचे कानातले दरवाजाच्या फटीत मिळाले आम्ही सगळे खूप खुश झालो. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @user-kp1fm7wu2y
    @user-kp1fm7wu2y9 ай бұрын

    कोटी कोटी धन्यवाद गुरूमहाराज याचे

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 Жыл бұрын

    खरोखरच खूप प्रभावीमंञ आहे.माझी हरवलेली माळ मिळाली.खुप धन्यवाद ❤

  • @bhavanapratapani9961

    @bhavanapratapani9961

    5 ай бұрын

    Congratulations and wonderful news, keep getting blesses all the way

  • @ARNUJJWAL55
    @ARNUJJWAL555 ай бұрын

    Shree swami Samarth

  • @user-vl1ml2gv4f
    @user-vl1ml2gv4f8 ай бұрын

    हर हर महादेव

  • @INR-RS
    @INR-RS Жыл бұрын

    Mala 4 weles anubhav aalela aahe 🙏...mantra khup powerful aahe

  • @skpatil6211
    @skpatil6211 Жыл бұрын

    खरचं खूप प्रभावी मंत्र आहे. माझी हरवलली imp file मला सापडली

  • @jayshriborkar4646
    @jayshriborkar46463 күн бұрын

    Thank you so much...... Everything which is lost will get by this mantr 100 percent

Келесі