कीर्तन सेवा। आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी_भाग २। राऊत बाबा। तुकाराम महाराज बीज २०२४। देहू

#राऊत_बाबा
#रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
#RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
Facebook Page
profile.php?...
Instagram Account
shreeguru_raut_...
सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
धन्यवाद....

Пікірлер: 68

  • @rameshkale7384
    @rameshkale7384Ай бұрын

    गुरूवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आहे

  • @harshalipardeshi6889
    @harshalipardeshi688922 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe29502 ай бұрын

    रामकृष्ण हरी जगत् गुरु श्री तुकाराम महाराज की जय

  • @vishnupondal8474
    @vishnupondal84742 ай бұрын

    आता माझ्या भावा अंतराय नको नको देवा🙏 राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey2 ай бұрын

    💯सत्य परिस्थिती च वर्णन डोळ्याने भाव आश्रू उभा आज आनंदि आनंद झाला श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल

  • @tanhajikale887
    @tanhajikale8872 ай бұрын

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ❤

  • @shubhangilandage1273
    @shubhangilandage12732 ай бұрын

    कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची!जीवनाला दिशा देणारा खूप छान अभंग 👌👌

  • @deva7662
    @deva76622 ай бұрын

    साक्षांत तुकाराम महाराज किर्तन सागतात जणु 🙏🎉🙏🙏

  • @ramkishanjadhav331
    @ramkishanjadhav3312 ай бұрын

    राम कृष्ण हरी बाबा

  • @rohidasbhalekar2215
    @rohidasbhalekar2215Ай бұрын

    बाबा राम कृष्ण हरी

  • @s.m.m-cv2pl
    @s.m.m-cv2pl2 ай бұрын

    प्रपंच रचना सर्वही भोगुनि त्यागिली । अनुतापाची ज्वाला देह बुद्धी हरविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडूनि निजशांती वरीली ॥१॥ जय जयाजी सद्गुरू तुकया दातारा । तारक तू सकाळांचा जिवलग सोयरा ॥धृ ॥ हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडूंनि दाखविला । जगदोद्धरालागी उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ जय ॥२॥ तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकी । कोरड्याची काढूनि दाखविल्या शेखी । अपार कविता शक्ति मिरवूनि इहलोकी । कीर्तनश्रवणे तुमच्या उद्धरती जन लोकी ॥ जय ॥३॥ बाळवेष घेउनि श्रीहरी भेटला । विधिता जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणे ब्रम्हानंदे प्रेमा डोलविला । न तुके म्हणोंनि तुका नामी गौरविला ॥ जय ॥४॥ प्रयाणकाळी देवे विमान पाठवविले । कलीच्या काळामाजी अद्भुत वर्तवविले । मानव देह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥५॥ जय जयाजी सद्गुरू.... !!जगद्गुरू तुकाराम महाराज की जय!! 🚩🙏|| राम कृष्ण हरि ||🙏 🚩

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v2 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @sheshraodhondge510
    @sheshraodhondge5102 ай бұрын

    जय श्री संत जगद्गुरू तुकोबाराय 🎉

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot8451Ай бұрын

    बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @chetankale6884
    @chetankale68842 ай бұрын

    साक्षात तुकोबाराय 🙏

  • @user-gm7cs7th8y
    @user-gm7cs7th8y2 ай бұрын

    राम कृष्ण हारी

  • @trimbakejare-5710
    @trimbakejare-57102 ай бұрын

    परम श्रध्येय ह.भ.प.राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @shubhangilandage1273
    @shubhangilandage12732 ай бұрын

    भजनी विक्षेप तेचि पै मरण छान अभंग 👌👌

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310Ай бұрын

    Ramkrishna hari mauli

  • @SwatiHiras
    @SwatiHiras2 ай бұрын

    Ramkrishna Hari

  • @ShashikantNalawade-vg3bp
    @ShashikantNalawade-vg3bp2 ай бұрын

    परम श्रद्धेय गाथा मुर्ती ह.भ.प. श्री बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत ,

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate27852 ай бұрын

    Ram krishna hari Mauli ji

  • @Parmeshwar-gadhave
    @Parmeshwar-gadhave2 ай бұрын

    जय हरी विठ्ठल 💐 जय हरी विठ्ठल

  • @RohanJagtap-lj6mf
    @RohanJagtap-lj6mf2 ай бұрын

    Ram Krishan Hari 🚩❣️🚩

  • @tejaskolhe3572
    @tejaskolhe35722 ай бұрын

    Jay Jay ram Krishna Hari om namo bhagvate vasudevay Namath 🙏🙏🙏🙏🙏

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229Ай бұрын

    राम कृष्ण हारी सा.दंडवत पांडुरंग हारी.विठ्ठल केशवा.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला

  • @SushamaPawar-kj3ii
    @SushamaPawar-kj3ii2 ай бұрын

    Ram Krishan Hari 🙏🙏

  • @sunilnighut5587
    @sunilnighut55872 ай бұрын

    धन्य तुकोबा समर्थ 🙏

  • @NagnathDhas
    @NagnathDhas2 ай бұрын

    रामकृष्ण हरि

  • @user-do6ue3ws5u
    @user-do6ue3ws5u2 ай бұрын

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @ShashikantNalawade-vg3bp
    @ShashikantNalawade-vg3bp2 ай бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा , राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ,राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @ramkumbhar2555
    @ramkumbhar2555Ай бұрын

    प. पु. वैराग्यमुर्ति बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. राम कृष्ण हरि सास्तूर ता लोहारा जि धाराशिव

  • @sanjayandhale1049
    @sanjayandhale10492 ай бұрын

    जय हरी विठ्ल 🙏🙏🚩🚩

  • @haridaspardhi1902
    @haridaspardhi1902Ай бұрын

    श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sambhajipimpaldare8743
    @sambhajipimpaldare8743Ай бұрын

    आम्ही काही फार साधू नाही पण तूम्ही पैसा येणार्या किर्तनकाराना खूप धू धू धूता पण ह्या नालायक लोकांनी राजा विकून फिरत आहेत परमार्थ बूडवन्याच्या मार्गावर आनंदात ह्या किर्तनकारानी धन्यवाद महाराज

  • @BhagwanChavan-hg4vb
    @BhagwanChavan-hg4vbАй бұрын

    श्री विठ्ठल विठ्ठल

  • @dr.sanjivingale7277
    @dr.sanjivingale72772 ай бұрын

    Ramkrushnaharikeshva shrivitthal vitthal vitthal Rakhumaiaaisaheb prasanna Tukobaraya mauli prasanna

  • @CMAAvinash
    @CMAAvinash2 ай бұрын

    Ram Krishna Hari 🙏🏼😍

  • @rajendrashinde123
    @rajendrashinde1232 ай бұрын

    तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy2 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @hanumantzoting7615

    @hanumantzoting7615

    Ай бұрын

    Jay hari

  • @rohidasphalke227
    @rohidasphalke2272 ай бұрын

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @govindraokshirsagar4243

    @govindraokshirsagar4243

    2 ай бұрын

    श्री विठठल श्रीविठ्ठल जय तुकोबाराय

  • @govindraokshirsagar4243

    @govindraokshirsagar4243

    2 ай бұрын

    श्री विठल विठल जय तुकोबा. राय

  • @shailendrakore6451

    @shailendrakore6451

    2 ай бұрын

    🙏🚩 तुकाराम तुकाराम .🚩🙏

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey2 ай бұрын

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी बाबा चरणी नम्र नम्र नतमस्तक श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल 🥀👏🌹🌷⚘️🚩💯मोह तुकोबाराय काळा होता आज नाचतो आहे तो ह,भ,प,च्या जीवनात टेन्शन

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe56652 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-hw8yh7hb9d
    @user-hw8yh7hb9d2 ай бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल केसवा

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be2 ай бұрын

    🎉😊🎉

  • @govindkate1245
    @govindkate12452 ай бұрын

    जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव आतीउतम.चितंन

  • @user-zv2un7hw1t
    @user-zv2un7hw1tАй бұрын

    Pei apulia Bedevin mazemaze jane ek pan tyache nav sharan majyene ga,,, namaskar baba,

  • @bhagwankale6795
    @bhagwankale67952 ай бұрын

    तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम

  • @shrinathgurav9533
    @shrinathgurav95332 ай бұрын

    तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane98872 ай бұрын

    तुकोबारायांना तेव्हा जो त्रास झाला तोंच त्रास आजही होतोय खरा परमार्थ करणारांना खोट्याची प्रगती आहे. पण ती न टीकनारी आहे. खरा परमार्थिकाला समाज ओळखत नसेल पण देवाला मात्र ते ओळखुयेते . या साठी आपण आपला मार्ग सोडू नाही. रामकृष्ण हरि धन्यवाद बाबा जी

  • @arjunthube6349

    @arjunthube6349

    2 ай бұрын

    एकचाही विश्व वास तुकाराम महाराज वर नाही हे विशेष वाटते महाराज

  • @kiranbhatkande6287

    @kiranbhatkande6287

    2 ай бұрын

    ❤❤22p21qq2o2❤​@@arjunthube6349

  • @gorakhnathkhalapure9481

    @gorakhnathkhalapure9481

    Ай бұрын

    ​@@arjunthube6349and.ii

  • @santoshphale1593
    @santoshphale15932 ай бұрын

    ज्ञानोबा तुकाराम

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s2 ай бұрын

    म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा।

  • @shrinathgurav9533
    @shrinathgurav95332 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @dnyandevighare1603
    @dnyandevighare1603Ай бұрын

    राम कृष्ण हरी.बाबाच्या चरणीं दंडवत.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826Ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @shrinathgurav1330
    @shrinathgurav13302 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 17:45

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke82102 ай бұрын

    ram krushna hari

  • @HaribhauGaikwad-gg6pf
    @HaribhauGaikwad-gg6pf2 ай бұрын

    राम कृष्ण हरी बाबा

  • @VishwVishalNadbrahm
    @VishwVishalNadbrahm2 ай бұрын

    राम कृष्ण हरी

Келесі