कीर्तन सेवा। करा नारायणा, माझ्या दुःखाची खंडणा। श्रीगुरु राऊत बाबा। चातुर्मास २०२३। पंढरपूर

#राऊत_बाबा
#रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
#RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
Facebook Page
profile.php?...
Instagram Account
shreeguru_raut_...
सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
धन्यवाद....

Пікірлер: 20

  • @kantamagar9820
    @kantamagar982015 күн бұрын

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🥀🥀🥀

  • @krishnakhedkar6845
    @krishnakhedkar68456 ай бұрын

    खूप छान कीर्तन महाराज मनाला समाधान वाटले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe10867 ай бұрын

    जय जय श्री राम जय जय श्री सदगुरू राऊत बाबा चरणी साष्टांग दंडवत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल..

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao90117 ай бұрын

    जय गुरूदेव

  • @namdevnadekar2661
    @namdevnadekar26613 ай бұрын

    जय गुरुदेव चिंतन ज्ञानोत्तर भक्ती नाम साधना साधकांचे समाधान होत वृती निवृत होते

  • @kisanatole-oq2vw
    @kisanatole-oq2vw9 ай бұрын

    क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke82108 ай бұрын

    shri vitthal

  • @vitthlgorde556
    @vitthlgorde5569 ай бұрын

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत गाढे पिंपळगाव हुन भजनी मंडळ ऐकत आहे

  • @user-qp2kw4zp6e
    @user-qp2kw4zp6e9 ай бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade10679 ай бұрын

    परमपुज्य ,गुरुवर्य हभप श्री राऊत बाबा आणि वंदनिय हभप श्री पद्माकर महाराज चरणी नतमस्तक.

  • @bhagwanbhere8699
    @bhagwanbhere86999 ай бұрын

    गुरुवर्य परम पूज्य गाथा मूर्ती हरी भक्ती परायण बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत

  • @parshramtote5148
    @parshramtote51489 ай бұрын

    बाबा चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe56659 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade10679 ай бұрын

    श्री विठ्ठल, डहाणू जी.पालघर कोकण येथून श्रवण.

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot84519 ай бұрын

    बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @indrajitbhimrokadamkadam
    @indrajitbhimrokadamkadam9 ай бұрын

    वंदनीय गुरुवर्य राऊत बाबा यांना साष्टांग प्रणिपात सतीश जी कदम उमरीकर तालुका जिल्हा परभणी

  • @shivajimali9849
    @shivajimali98499 ай бұрын

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @shankargore5794
    @shankargore57949 ай бұрын

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉🎉

  • @user-gm7cs7th8y
    @user-gm7cs7th8y9 ай бұрын

    येवला येथून निवृत्ती बेॅडके पाहात आहे .

  • @dadasalunke5786
    @dadasalunke5786Ай бұрын

    ःंंंँ

Келесі