कीर्तन सेवा । दिवस ३ | ह. भ. प. जयवंत महाराज बोधले. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.

Ойын-сауық

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
कीर्तन सेवा । दिवस ३ | ह. भ. प. जयवंत महाराज बोधले. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
धन्य काळ संतभेटी ।
पायीं मिठी पडली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी ।
झाले पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा झाला तारा ।
या उत्तरा प्रसादें ॥३॥
तुका म्हणे मंगळ आतां ।
कोण दाता याहूनि ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Пікірлер: 1

  • @babanpokharkar4919
    @babanpokharkar49192 ай бұрын

    बोधले महाराजांचं कीर्तन श्रवण करून कृतकृत्य झालो!मानकोजी बाबांच्या सून भागीरथी हिचं पांडुरंगरुपी जो फकिर त्याला दान दिली ही कथा ऐकून नवीन ज्ञानात भर पडली! जयंत महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

Келесі