कीर्तन चाल,सोमेश्वर महाराज,तुका म्हणे श्रम केला,भैरवी,Kirtan Chal,Someshwar Maharaj,Bhairavi
Ойын-сауық
सुंदर कीर्तन चाल,भैरवी
तुका म्हणे श्रम केला
गायक :- श्री सोमेश्वर महाराज
Kirtan Chal,Bhairavi
Singer :- Shri Someshwar Maharaj
This is MAZI MAULI माझी माऊली KZread Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली KZread Channel
Thanks for watching our KZread Channel
#भैरवी #माझी_माऊली #mazi_mauli
Пікірлер: 44
Jay Hari mauli
सुंदर चाल गाडी आहे यांनी❤
खुप छान... सुंदर..
खुप छान चाल आणि आवाज ram krushna hari
मंगेश महाराज खुप सुंदर वादन
❤❤
माग म्हणलेल्या महाराजांनी खूप छान गायण केले व दोन्ही ही पखवाज वादकांनी खुप छान वादण केले राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
अप्रतिम कर्णतृप्तीचा परमानंद माऊली खुपच छान
खुप गोड चाल 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी
@user-xg8ei3wg4o
3 жыл бұрын
शिवाजी महाराज भुमरे बिड
अप्रतिम गायन
जय हरी महाराज
स्वानंद सुख निवासी परमहंस सद्गुरू जोग महाराज
अप्रतिम
Niceeeee maharaj
खुपच छान माऊली
स्वर्गीय आनंद मिळतो या चालितून
पकवाज व चाल अप्रतिम गायन
धन्यवाद महाराज
लईच गोड
सोमेश्वर महाराज यांचा आवाज गोड आहे
मंगेश महाराज यांनी खूप छान मृदंग वाजवीला आहे
अप्रतिम चाल
खुप छान
छान महाराज
अतितुत्तम अप्रतिम ताल स्वर लय त्रिवेणी संगम रामकृष्णहरी किसन शेळके बेलेश्वर बेलगाव🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
Khup chaan. 👌👌👌👌
छान आवाज आहे.ताल मेळ चांगला आहे,
👏👏
very nice
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज 🌺🙏🙏
Jay t
दुसरे महाराज कोण आहे (जय श्रीराम )🙏🙏🙏
नारायण बाबा खिल्लारेनी का बर कपाळाला हात लावला त्यांच्या पण भावनेची कदर करा तुमी मोठे गायक आहात पण सामान्यांचा आदर करायला पाहीजे 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏 माऊली
सुंदर गायली की हो भैरवी
🙏🙏🙏
क्या बात है अप्रतिम
मागे म्हणणारे महाराज यांचे नाव comments मध्ये लिहा
नोटेशन मिळेल का
महाराज तुमचा नंबर द्या
आजकाल शेवटी ची म्हटली जात नाही