कोआरण्या: अद्भुत दगडांची आरास: मसाई पठार :: Masai Pathar

Ойын-сауық

पन्हाळगडापासुन काही अंतरावर असलेल्या मसाई पठाराच्या टोकाला एक दगडांची अद्भुत रांग आहे. हेच ते मसाई पठार जेथुन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळयावरून सुटका करून शिताफीने विशाळगडावर पोहचले होते. याच पठाराच्या टोकावर असलेली ही दगडांची आरास पाहील्यावर मन अचंबित होते. मोठमोठे दगड अगदी रेखीवपणे एकमेकांवर असे काही आहेत जणु कोणीतरी कोरूनच ठेवले आहेत. येथील वाजणारा दगड तर त्याच्यातुन निघणा-या आवाजाने अचंबित करून सोडतो. कधी पन्हाळगडावर आलात तर या ठिकाणाला आवश्य भेट द्या.

Пікірлер: 8

  • @RavindraN1930
    @RavindraN19302 жыл бұрын

    मस्तच

  • @keshavpatil8315
    @keshavpatil83152 жыл бұрын

    Khub chhan video ani khup chhan vishleshan keley tu very nice

  • @shankarpatil7320
    @shankarpatil73202 жыл бұрын

    खूप छान...👌👌👌

  • @animallr5999
    @animallr59992 жыл бұрын

    👌👌👌

  • @amaringale5283
    @amaringale52832 жыл бұрын

    Very nice

  • @rockgaming4180

    @rockgaming4180

    Жыл бұрын

    अमर इंगळे यांचा नंबर मिळेल का?

  • @eprohoda
    @eprohoda2 жыл бұрын

    salut-Love it,this is beautiful video-work-

  • @rockgaming4180
    @rockgaming4180 Жыл бұрын

    अमर इंगळे यांचा नंबर मिळेल का?

Келесі